Sadanand More Exclusive Interview : मराठवाड्यात जातीयवाद का वाढतोय? मोरेंसोबत Exculsive बातचीत

  Рет қаралды 25,947

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 201
@KondiramBikkad
@KondiramBikkad 17 сағат бұрын
हा संवाद राजकारण कारण करनाराला पाहाण्या सारका आआहे सामाण्याचे जगणे कटिन झाले
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp 18 күн бұрын
मोरे सर आपण ज्येष्ठ विचारवंत आहात आपण पुढे येऊन समाज प्रबोधन करावे. आपल्या समाजात भाषांचा दर्जा घसरतो आहे. फार वेदना होतात ऐकून😢
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 17 күн бұрын
वंजारी लोकांना ( धनंजय मुंडे पंकजा मुंडे ) बरोबर घेऊन अजित पवार / शरद पवार ( स्वतः हा नागवंशी मराठा आहे ) मराठा लोकांच्या जमिनी गिळून राहिला , त्यांचे रक्त पितोय , खंडणी जमा करतोय आणि 17000 करोड ची संपत्ती जमा केलीये पवार कुटुंबांनी अंबानी - पांढरपेशा मार्गाने फक्त 7000 करोड चा मालक ( 4.5 लाख नौकरदार लोकांचे पोट भरतोय + लहान उद्योगांना मिळणारी चालना वेगळी ) पण मराठा नागवंशी कुणबी (पाटील देशमुख इनामदार जहागीरदार मिरासदार कुलकर्णी बिरादार देसाई सरदेसाई नागवंशी पवार भोसले जाधव शिंदे मोरे + 92 कुळी तम्बरेला ) लोक भारताची मागच्या 300 वर्षांपासून कशी लूट करतोय ते पहा सिंदिया - 23000 करोड संपत्ती ( राजपूत गुज्जर लेवा पाटीदार जाट लोकांची लूट करून ) गायकवाड - 32000 करोड ( गुजरात खान्देश मधील अहिर / लेवा पाटीदार / राजपूत संस्थानातून केलेलं लूट ) होळकर - 9000 करोड ( माळवा खान्देश मध्ये गुज्जर लोकांची लूट करून मिळवलेला पैसे ) नागपूर भोसले - 16000 करोड ( गोंड बंगाली ओडिशा छत्तीसगड इ राज्यातील गरीब जनतेची लूट खंडणी जमा करून ) सातारा भोसले - 9200 करोड ( जिंजी तंजावर कांचिपुरम गोएलकोंडा बंगलोर बेळगाव सांगेमश्वर विजयनगर म्हैसूर संस्थान लुटून ) शरद पवार - 17300 करोड ची अवैध संपत्ती ( निझाम संस्थान खालसा केले गेले धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली पण त्यावेळी खालील देशमुखांनी लुटलेली संपत्ती ची व्याप्ती पहा ) फलटण निंबाळकर देशमुख - 16000 करोड जत खर्डेकर देशमुख - 11000 करोड बाभळगाव लातूर विलासराव देशमुख - 9500 करोड अकोला पंजाबराव देशमुख -3500 करोड ज्या माली धनगर गवळी कुणबी पारधी बारगी वंजारी कोळी नायक रामोशी पिंडारी डोंबारी कैकाडी डवरी इ जातींच्या लोकांना धर्म च्या देवाच्या नावाखाली चालवली होती लूट त्यांना काय मिळले ? हिंदू धर्म ह्याच्या नावाखाली प्रोत्साहन देऊन राहिला अशा लूटीला हे अगदी अमान्य आहे मुघल 25 पटीने चांगले होते
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
@vishalnagare3081
@vishalnagare3081 18 күн бұрын
जातीवाद इलेकशन पुरता मर्यादित होता, इलेक्शन झाला की लोक विसरून जायचे एकमेकांच्या मदतीला यायचे.. आता संशयत नजरेनी बघतात.. आमचं तुमच्य बोलतात... आणि हे सगळं जारंगे आल्या पासून झालंय
@KBb-d1c
@KBb-d1c 18 күн бұрын
दोन नेत आरोप झाले कि जातीवाद
@bappasahebpatil911
@bappasahebpatil911 18 күн бұрын
धन्या,चक्कीताई मुळे
@vikaschautmal4945
@vikaschautmal4945 18 күн бұрын
जारांगे तर आता आले हा जातीवाद माधव पॅटर्न पासून सुरू आहे.
@ammo5513
@ammo5513 17 күн бұрын
100%
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 16 күн бұрын
एक वयोवृद्ध व्यक्ती या सर्व गोष्टी ला जबाबदार आहे यात निच राजकारण केले जात आहे
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 14 күн бұрын
तुम्ही खुप छान बोलता न्यानेश्वर महानोरसाठी लढा ऊभारा
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 11 күн бұрын
पहिल्यांदाच आकाच्या आकावर कारवा ई झाली असती तर हे घडले नसते
@nationfirst.1980
@nationfirst.1980 13 күн бұрын
जय जिजाऊ,जय शिवराय, जयभगवान, जयश्रीराम, जय शाहू-फुले-आंबेडकर. जय संविधान.. सर्व जातीय बंधुभागिनींनो, खरंतर आज जातीअंताची चळवळ खूप मोठी व्हायला हवी होती. पण स्वार्थी राजकारण व समाजकारण ज्यांना चालवायचे आहेत, तेच आज कट्टर जातीयवादाचा उपयोग करून ,झुंडशाही व दडपशाही चालवीत आहे. वंजारी ज्या ठिकाणी नेतृत्वात आहे, प्रशासनात आहेत ,संघटनेत आहेत,संख्येने जास्त आहेत त्याठिकाणी वास्तविक पाहता ,इतर सर्व सामान्य लोक, वंचित, शोषित, पीडित घटकांना न्याय मिळण्याची आशा मनात तयार होते. हा समाज सर्वात जास्त वारकरी-धारकरी-संस्कृतीप्रिय-धर्मप्रिय-कष्टकरी-आत्मनिर्भर -मदतशील आहे.. कधीही हा समाज कट्टर जातीयवादी व धर्मांध नव्हता. व नसेल म्हणून सर्व जातींना व विशेष करून मराठा -वंजारी(OBC)सर्वांनी संघटित रहावे. विभाजनकारी,वैफल्यग्रस्त, झुंडवादी शक्तींना दूर करावे...👍 kzbin.info/www/bejne/noO3aHiarrmql9ksi=62HBtWRE5QJlIaoj
@anuduttvlogs
@anuduttvlogs 8 күн бұрын
शेती कोरवाहू करणारा वर्ग कुणबी मराठी
@rameshmaske6331
@rameshmaske6331 16 күн бұрын
सर महाराष्ट्राच सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे.वारकरी सांप्रदायच आता परीस्थिती सुधारू शकेल.काही राजकीय पक्ष आणि काही वायफळ नेते यासाठी जबाबदार आहेत.
@khanderaodeshmukh1791
@khanderaodeshmukh1791 15 күн бұрын
इतक्या मोठ्या विचारवंतांनी मांडलेले इतके चांगले विचार आणि ३ दिवसात views फक्त २०,००० हे सगळ्यात मोठं दुर्दैव! वाह्यात व्हिडिओ ला मात्र लाखो views!
@rameshshinde1574
@rameshshinde1574 12 күн бұрын
आरक्षण जात नाही तो पर्यंत जात जाणार नाही उलट जात वेवस्था बळकट करणेचे काम प्रत्येक जण करतोय हे धोकादायक आहे आज गुन्हेगाराला पण आपले जातीचा आहे म्हणून पाठिंबा देणारी पुढारी लोक पाहायला मिळाली कशी जात जाणार सांगा
@rameshpatil1313
@rameshpatil1313 16 күн бұрын
हे सर्व संघ आणि भाजप च्या पथ्यावर पडत आहे.काही न करता या जातीय कलहा मुळे अनायसे त्याचे फावत आहे.
@ashaysukhdeve927
@ashaysukhdeve927 16 күн бұрын
महाराष्ट्र कोनत्या अर्थाने पुरोगामी आहे हेच कळत नाही.
@navinprabhu8821
@navinprabhu8821 16 күн бұрын
मोरे सर हे एक ज्येष्ठ, आदरणीय व्यासंगी विचारवंत आणि मुख्य म्हणजे कोणाच्याही दावणीला न बांधले गेलेले असे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राला त्यांच्या वेगळ्या परिचयाची गरज नाही. पण आजचा समाज त्यांच्या शिकवणीचा आदर करण्याच्या अवस्थेत नाही. मोठ्याचं मोठेपण समजण्याला जो एक सुसंस्कृतपणा लागतो तो समाजात शिल्लक नाही. सबब मोरे सरांचे विचार हे एक अरण्यरुदन असेल.
@vaishnavipatil7467
@vaishnavipatil7467 18 күн бұрын
जरांगे आता एक वर्षापूर्वी आली परंतु 2014 मध्ये एकच प्रवर्गातील लोक इतर प्रवर्गाच्या जागेवर घेतली ज्वाला जातिवाद म्हणायचे नाही का जातीयवाद कोणी सुरू केला हे स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा मराठा समाज इतर जातीप्रमाणे फारच कमी जातीवादी आहे हे तुमच्या अंतरात्म्याला विचारले तर तो तुम्हाला सांगेल
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 16 күн бұрын
मराठा जेवढा जातीवादी आणि अहंकारी आहे तेवढा जातीवादी कोणताच समाज या पृथ्वीतालावावर नाही
@s1user9371
@s1user9371 16 күн бұрын
❤❤❤❤
@abhayjamgaonkar9237
@abhayjamgaonkar9237 18 күн бұрын
राजकारण्यांची जात प्रभावशाली झाली आहे.त्यांनीच हे आपले भांडवल सांभाळून ठेवले आहे.ते धंदाच करतात.समाज चिंतक,आणि खरे समाजसुधारक एकत्र यायला हवेत.
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 17 күн бұрын
वंजारी लोकांना ( धनंजय मुंडे पंकजा मुंडे ) बरोबर घेऊन अजित पवार / शरद पवार ( स्वतः हा नागवंशी मराठा आहे ) मराठा लोकांच्या जमिनी गिळून राहिला , त्यांचे रक्त पितोय , खंडणी जमा करतोय आणि 17000 करोड ची संपत्ती जमा केलीये पवार कुटुंबांनी अंबानी - पांढरपेशा मार्गाने फक्त 7000 करोड चा मालक ( 4.5 लाख नौकरदार लोकांचे पोट भरतोय + लहान उद्योगांना मिळणारी चालना वेगळी ) पण मराठा नागवंशी कुणबी (पाटील देशमुख इनामदार जहागीरदार मिरासदार कुलकर्णी बिरादार देसाई सरदेसाई नागवंशी पवार भोसले जाधव शिंदे मोरे + 92 कुळी तम्बरेला ) लोक भारताची मागच्या 300 वर्षांपासून कशी लूट करतोय ते पहा सिंदिया - 23000 करोड संपत्ती ( राजपूत गुज्जर लेवा पाटीदार जाट लोकांची लूट करून ) गायकवाड - 32000 करोड ( गुजरात खान्देश मधील अहिर / लेवा पाटीदार / राजपूत संस्थानातून केलेलं लूट ) होळकर - 9000 करोड ( माळवा खान्देश मध्ये गुज्जर लोकांची लूट करून मिळवलेला पैसे ) नागपूर भोसले - 16000 करोड ( गोंड बंगाली ओडिशा छत्तीसगड इ राज्यातील गरीब जनतेची लूट खंडणी जमा करून ) सातारा भोसले - 9200 करोड ( जिंजी तंजावर कांचिपुरम गोएलकोंडा बंगलोर बेळगाव सांगेमश्वर विजयनगर म्हैसूर संस्थान लुटून ) शरद पवार - 17300 करोड ची अवैध संपत्ती ( निझाम संस्थान खालसा केले गेले धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली पण त्यावेळी खालील देशमुखांनी लुटलेली संपत्ती ची व्याप्ती पहा ) फलटण निंबाळकर देशमुख - 16000 करोड जत खर्डेकर देशमुख - 11000 करोड बाभळगाव लातूर विलासराव देशमुख - 9500 करोड अकोला पंजाबराव देशमुख -3500 करोड ज्या माली धनगर गवळी कुणबी पारधी बारगी वंजारी कोळी नायक रामोशी पिंडारी डोंबारी कैकाडी डवरी इ जातींच्या लोकांना धर्म च्या देवाच्या नावाखाली चालवली होती लूट त्यांना काय मिळले ? हिंदू धर्म ह्याच्या नावाखाली प्रोत्साहन देऊन राहिला अशा लूटीला हे अगदी अमान्य आहे मुघल 25 पटीने चांगले होते
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) बृहपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 16 күн бұрын
राजकारण इतकेच माध्यमे आज कधी नव्हे इतके पातळी सोडून वागत आहेत.यावरही ताठस्त मंथन होणे गरजेचे आहे.
@ganeshtemgire4069
@ganeshtemgire4069 17 күн бұрын
एका वाक्यात उत्तर जन्म दाखल्यारील जातीचा ल्लेख काढून प्रत्येकाच्या दाखल्यावर 'भारतीय "हा शब्दप्रयोग करावा.उंबर्याच्या आत ज्ञाती असावी.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 16 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .
@manyaa00707
@manyaa00707 12 күн бұрын
मग आरक्षणाचं काय?
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 16 күн бұрын
समाजातील विशिष्ट व्यक्तीचं नेतृत्व समाजांमध्ये सराईतपणे जातीव्यवस्थेची पेरणी करतात.त्यासाठी पैसा आणि सत्तेचा वापर केला जातो. जाती जातील विध्वंस पसरविण्यास राजकीय नेते जबाबदार आहेत..
@shivajinagare4210
@shivajinagare4210 18 күн бұрын
सर्व प्रकारचे आरक्षण रद्द करावे,समान नागरी कायदा लागू करावा, देशहितासाठी सर्व जाती जमाती,धर्मांना समान न्याय, समान अधिकार, समान कर्तव्य आणि जबाबदारी असावी.पत्रकार आणि चॅनल्स चुकीच्या लोकांना आणि बातम्यांना जास्त प्रसिद्धी देतात.देशात काय चांगले घडतय हे दाखवतच नाही.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-.......... अन् लढवय्ये ॲड दांपत्य
@sanjeevmahajan5192
@sanjeevmahajan5192 16 күн бұрын
पैसा, जाती पातीचे विष भ्रष्टाचार व त्यावर आधारित राजकारण या मुळे महाराष्ट्राचा ऱ्हास होत आहे.
@bt-yx9tv
@bt-yx9tv 14 күн бұрын
जरागेमुळेजासवडतयवटत
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 17 күн бұрын
सरकार जातिनिहाय जनगननेसाठी पुढाकार का घेत नाही
@Drbsr07
@Drbsr07 16 күн бұрын
सध्याच्या बहुतांश वारकरी संप्रदायातील कीर्तन आणि प्रवचनकार महाराज मंडळी कडून आरक्षण लढ्यात चुकीचा प्रचार केल्यामुळे ही संपूर्ण वारकरी संप्रदायाचा दुरुपयोग केला गेला.
@babasahebkorade1209
@babasahebkorade1209 17 күн бұрын
सर एवढ्या वर्षानी ही विचार सरणी सांगण्याची वेळ येते ती फक्त तुमच्यासारख्या मुळे सर
@shyam18189
@shyam18189 13 күн бұрын
महाराष्ट्र राज्यात खालील लोक मंत्री असावेत: 1. सदानंद मोरे 2. डॉ. Raghuram rajan 3. गिरीश कुबेर 4. नितिन गडकरी 5. आमिर खान
@all_in_one244
@all_in_one244 18 күн бұрын
अलीकडे एक दोन वर्षांपासून हा जातीयवाद जास्त झाला आहे आणि विशिष्ट व्यक्ती हे काम करत आहेत,
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 18 күн бұрын
जरांगे आंदोलनापासुन वाईट जातीय वळण लागलंय. पवारांनी त्याला तिथेच थांबवल असतं तर बर झाल असतं. पण पवारांनी अजुन हवा दिली कारण त्यांना फडणवीस संपवायचा होता. हे पाप त्यांचच आहे
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 17 күн бұрын
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठि आंदोलन चालू होते राज्यकर्त्यानी वेगवेगळ्या क्लुप्त्या करुन आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न केला त्याला यश मिळाले नाही म्हणून शासनातील तात्कालिन कपटी कारस्थानी सत्ताधार्यांनी आंतरवाली सराटी येथें निस्पाप अंदोलकावर लाठीहल्ला व गोळीबार केला त्याचा उद्रेक झाला.त्याला पायबंद घालण्यासाठी कपटी मनुवादी विचारसर्निच्या कलूशाने सत्तेतील ओबीसी समाजातील मंत्र्यांचा वापर करुन जातीयवडाची बिजे पेरली व संविधानीक चौकटीत चाललेल्या आंदोलना विरोधात प्रती आंदोलन,वडापाव खाऊन उपोषण करावे यासाठी प्रेरित केले.याला तात्कालिन सरकारमधील घटक जबाबदार आहेत.हे न बघता मनोज जरांगे पाटिल याना मिडिया सहित सर्वानी बदनाम केले आहे व करीत आहेत,पण सत्य परेशान होते पराजित होत नाहीं.सत्याला त्रास होतो त्या वेळी असत्याचा जोर जास्त आसतो.शासनात जातीय विचारसर्निचे लोक जोपर्यंत आहेत तो पर्यंत समता येणार नाही.सत्यमेव जयते.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-.......... अन् लढवय्ये ॲड दांपत्य
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 16 күн бұрын
प्रत्येक जातीत भांडन लावुन सत्ता हस्तांतरण करणारा कोन ? हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.
@siddhantpatil3578
@siddhantpatil3578 16 күн бұрын
Mis bamin . Tumch dyan tumcha kade theva fadnvis ne maratha vs obc karayla kay kay karykram kelay jagala mahit aahe
@dnyaneshwarmusale3639
@dnyaneshwarmusale3639 7 күн бұрын
जरांगे हक्काचं १६% लाटलेलं आरक्षण मागत आहे,त्याला विरोध करुन भुजबळने खरा जातीयवाद महाराष्ट्रात उभा केला.
@sopan880
@sopan880 18 күн бұрын
वंजारा ,माळी, धनगर,राजपूत यांना आरक्षण ,ह्या मराठा पेक्षा वरचढ जाती ,हा अन्याय वाटतो!
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 17 күн бұрын
वंजारी लोकांना ( धनंजय मुंडे पंकजा मुंडे ) बरोबर घेऊन अजित पवार / शरद पवार ( स्वतः हा नागवंशी मराठा आहे ) मराठा लोकांच्या जमिनी गिळून राहिला , त्यांचे रक्त पितोय , खंडणी जमा करतोय आणि 17000 करोड ची संपत्ती जमा केलीये पवार कुटुंबांनी अंबानी - पांढरपेशा मार्गाने फक्त 7000 करोड चा मालक ( 4.5 लाख नौकरदार लोकांचे पोट भरतोय + लहान उद्योगांना मिळणारी चालना वेगळी ) पण मराठा नागवंशी लोक भारताची मागच्या 300 वर्षांपासून कशी लूट करतोय ते पहा सिंदिया - 23000 करोड संपत्ती ( राजपूत गुज्जर लेवा पाटीदार जाट लोकांची लूट करून ) गायकवाड - 32000 करोड ( गुजरात खान्देश मधील अहिर / लेवा पाटीदार / राजपूत संस्थानातून केलेलं लूट ) होळकर - 9000 करोड ( माळवा खान्देश मध्ये गुज्जर लोकांची लूट करून मिळवलेला पैसे ) नागपूर भोसले - 16000 करोड ( गोंड बंगाली ओडिशा छत्तीसगड इ राज्यातील गरीब जनतेची लूट खंडणी जमा करून ) सातारा भोसले - 9200 करोड ( जिंजी तंजावर कांचिपुरम गोएलकोंडा बंगलोर बेळगाव सांगेमश्वर विजयनगर म्हैसूर संस्थान लुटून ) शरद पवार - 17300 करोड ची अवैध संपत्ती ( निझाम संस्थान खालसा केले गेले धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली पण त्यावेळी खालील देशमुखांनी लुटलेली संपत्ती ची व्याप्ती पहा ) फलटण निंबाळकर देशमुख - 16000 करोड जत खर्डेकर देशमुख - 11000 करोड बाभळगाव लातूर विलासराव देशमुख - 9500 करोड अकोला पंजाबराव देशमुख -3500 करोड ज्या माली धनगर गवळी कुणबी पारधी बारगी वंजारी कोळी नायक रामोशी पिंडारी डोंबारी कैकाडी डवरी इ जातींच्या लोकांना धर्म च्या देवाच्या नावाखाली चालवली होती लूट त्यांना काय मिळले ? मराठा / देशस्थ ब्राह्मण वर्ग ह्याला हिंदू धर्म ह्याच्या नावाखाली प्रोत्साहन देऊन राहिला अशा लूटीला हे अगदी अमान्य आहे मुघल 25 पटीने चांगले होते
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-.......... अन् लढवय्ये ॲड दांपत्य
@ojasvi_28
@ojasvi_28 16 күн бұрын
Marathwadyat nahi dada...​@@VivekDandekar-h3t
@susmitapawar6181
@susmitapawar6181 16 күн бұрын
Aambedkar sahebani 50 varshani aarakshan band kara mhnun samgitale hote ....te jhale aste tar jatiyvad jhalach nasata ...jarangena bolaychi garaj padli nasti
@anuduttvlogs
@anuduttvlogs 8 күн бұрын
मराठा=मराठी
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 17 күн бұрын
आजच्या परिस्थितीला जरांगे जबाबदार आहे.त्याला पहिल्या प्रथम. वठनगवर आनले पाहिजे.
@susmitapawar6181
@susmitapawar6181 16 күн бұрын
Swatrantya nanter 50 varshani aarakshan band Kara mhnun dr ambedkarni sangitle hote ... ...tyanch aikal ast tar hi vel nasti aali
@Drbsr07
@Drbsr07 16 күн бұрын
अप्रतिम वैचारिक मंथन
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 17 күн бұрын
हे पेटवण्यासाठी बारामती वरून रसद पुरवठा चालू आहे
@ganeshtemgire4069
@ganeshtemgire4069 17 күн бұрын
वादळ पेराल तर वावटळ उमटेल
@vijaykasar5760
@vijaykasar5760 18 күн бұрын
मोरे सर खरोखर मोठे पण वास्तव वैचारिक मंथन केलं तुमचे आभार
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 18 күн бұрын
मोरे सर पहिल्या पासून वास्तव मांडतात 👍
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-.......... अन् लढवय्ये ॲड दांपत्य
@csn826
@csn826 16 күн бұрын
​@@VivekDandekar-h3tसर, तुमचे विचार सुंदर आहे... पण फार कोढ्यात बोलल्यासारखे वाटतात. जरा सुस्पष्ट विश्लेषण केले, तर समजाय ला सोपे पडेल!
@vkp500
@vkp500 18 күн бұрын
आरक्षण रद्द करा. सगळ व्यवस्थित होईल.
@ammo5513
@ammo5513 17 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@vasantjadhav7049
@vasantjadhav7049 18 күн бұрын
समाजातील विचारवंतांनी जाती अंतांची लढाई सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी शेकडो वर्षा पूर्वी आम्हाला सतर्क केले होते. पण आम्ही जाती मधे घट्ट राहिलो. आम्हाला आमच्या देशाला फक्त नी फक्त बुद्धा चे विचार रच तारू शकतात जय भीम जय शिवराय
@sufipore
@sufipore 17 күн бұрын
रिझरवेशन वाले ही आणखी एक जात तयार झाली !!
@venkatraophad1963
@venkatraophad1963 17 күн бұрын
सदानंद मोरे जी आपण कसले विचारवंत आहेत. जेष्ठ तर बिल्कुल वाटत नाहीत.
@आदित्य_दादा
@आदित्य_दादा 17 күн бұрын
गेल्या काही दीड वर्ष्यापासून ज्या जे खराब वातावरण झालाय यावर बहुजन युवकांनी पुढे येऊन हि विस्कळीत झालेली सामाजिक घडी पुन्हा जुळवली पाहिजे ! हा देश हि भूमी शिव फुले शाहू आंबेडकरांची आहे ❤
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 17 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) पिंडपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण|-.......... अन् लढवय्ये ॲड दांपत्य
@gautampawar6440
@gautampawar6440 17 күн бұрын
मुलाखत प्रेरक वाटली....
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 17 күн бұрын
मोरे सरांनी अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सरकारने सरांनी मांडलेले विचार लक्षात घेऊन पावले उचलावीत
@gorakshashirsat7509
@gorakshashirsat7509 17 күн бұрын
Good
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 11 күн бұрын
मोगलाई चालु आहे
@suniljaid3725
@suniljaid3725 16 күн бұрын
Marathyanche 54 morche nighale jagane koutuk kele. Marathe kadhich jativadi nhavate. Karan shetatale nighalele dhany pahile sarva balutyanla dyache mag Aapalya ghari Aanayache hech lahanpanapasun pahat Aalot. Marathe kadhich jativadi nhavate. He rajkiy jativad Aah.
@PrakashKulkarni-xm3to
@PrakashKulkarni-xm3to 18 күн бұрын
सगळ्या प्रकार चे आरक्षण... जबादार!
@vijaysoney6988
@vijaysoney6988 17 күн бұрын
मी पूर्ण सहमत आहे तुमच्या मतांशी. फक्त ते जेव्हा पासून तुम्ही त्याचा लाभ घेताय तेंव्हा पासून केला गेला पाहिजे.
@suniljaid3725
@suniljaid3725 16 күн бұрын
​@@vijaysoney6988lay bhari
@ravindrahasegaonkar8812
@ravindrahasegaonkar8812 16 күн бұрын
सहमत आहे
@fazalahmedshaikh9675
@fazalahmedshaikh9675 17 күн бұрын
अप्रतिम मुलाखत.....
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 17 күн бұрын
हा मोरे गोल गोल फिरून जातीवादाचा समर्थक आहे असे बोलत आहे🤔🤔🤔🤔 हा विचारवंत नाही विचारजंत आहे
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 17 күн бұрын
वंजारी लोकांना ( धनंजय मुंडे पंकजा मुंडे ) बरोबर घेऊन अजित पवार / शरद पवार ( स्वतः हा नागवंशी मराठा आहे ) मराठा लोकांच्या जमिनी गिळून राहिला , त्यांचे रक्त पितोय , खंडणी जमा करतोय आणि 17000 करोड ची संपत्ती जमा केलीये पवार कुटुंबांनी अंबानी - पांढरपेशा मार्गाने फक्त 7000 करोड चा मालक ( 4.5 लाख नौकरदार लोकांचे पोट भरतोय + लहान उद्योगांना मिळणारी चालना वेगळी ) पण मराठा नागवंशी लोक भारताची मागच्या 300 वर्षांपासून कशी लूट करतोय ते पहा सिंदिया - 23000 करोड संपत्ती ( राजपूत गुज्जर लेवा पाटीदार जाट लोकांची लूट करून ) गायकवाड - 32000 करोड ( गुजरात खान्देश मधील अहिर / लेवा पाटीदार / राजपूत संस्थानातून केलेलं लूट ) होळकर - 9000 करोड ( माळवा खान्देश मध्ये गुज्जर लोकांची लूट करून मिळवलेला पैसे ) नागपूर भोसले - 16000 करोड ( गोंड बंगाली ओडिशा छत्तीसगड इ राज्यातील गरीब जनतेची लूट खंडणी जमा करून ) सातारा भोसले - 9200 करोड ( जिंजी तंजावर कांचिपुरम गोएलकोंडा बंगलोर बेळगाव सांगेमश्वर विजयनगर म्हैसूर संस्थान लुटून ) शरद पवार - 17300 करोड ची अवैध संपत्ती ( निझाम संस्थान खालसा केले गेले धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली पण त्यावेळी खालील देशमुखांनी लुटलेली संपत्ती ची व्याप्ती पहा ) फलटण निंबाळकर देशमुख - 16000 करोड जत खर्डेकर देशमुख - 11000 करोड बाभळगाव लातूर विलासराव देशमुख - 9500 करोड अकोला पंजाबराव देशमुख -3500 करोड ज्या माली धनगर गवळी कुणबी पारधी बारगी वंजारी कोळी नायक रामोशी पिंडारी डोंबारी कैकाडी डवरी इ जातींच्या लोकांना धर्म च्या देवाच्या नावाखाली चालवली होती लूट त्यांना काय मिळले ? मराठा / देशस्थ ब्राह्मण वर्ग ह्याला हिंदू धर्म ह्याच्या नावाखाली प्रोत्साहन देऊन राहिला अशा लूटीला हे अगदी अमान्य आहे मुघल 25 पटीने चांगले होते
@maskemadhusudan3112
@maskemadhusudan3112 17 күн бұрын
मला सदानंद मोरे मूर्ख वाटतो
@sudhirpandharpure388
@sudhirpandharpure388 17 күн бұрын
सदानंद मोरे यांच्यासारखे ज्येष्ठ विचारवंत यांनी म्हणजे एकट्याने नव्हे अशा सर्व लोकांनी मराठवाड्यामध्ये जाऊन लोकांचे जाती संदर्भातील काउन्सिलिंग करणे गरजेचे आहे आणि त्याला शासनाने सपोर्ट देणे गरजेचे आहे
@vikaskale5114
@vikaskale5114 17 күн бұрын
सर्व काही सत्ता, भ्रष्टाचार, वसुली,पैसा चक्राचा परिणाम
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 17 күн бұрын
धन्यवाद डॅा. मोरे सर
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 17 күн бұрын
जरांग चा अस्तित्व तयार होण्याअगोदर ओबीसी आणि मराठा हा एकदम भाऊबंदकी ने वागत होता आणि चांगल्या प्रकारे राहत होता
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore 17 күн бұрын
हक्क मागितला म्हणून तुम्ही गाडीला आग्ग लाऊन घेतली😢
@GorakhShingare
@GorakhShingare 17 күн бұрын
मराठा निबंध एकत्र नांदत होती हे खर आहे निवडून आल्यानंतर पंकजाताई आणि धनु भाऊ एका विशिष्ट समाजाचं काम करत होते एका विशिष्ट समाजाची नोकरदार बीड जिल्ह्यात आणून आपल्या मर्जीनुसार कारभार हाकत होते त्याला जातिवाद म्हणायचं नाहीतर काय म्हणायचं यांचा जातिवाद जमतो सगळ्यांना पण जरांगे साहेब न्याय मागणी करायली यांना जातिवाद दिसतो ​@@HanumanMadhukarraoMore
@suniljaid3725
@suniljaid3725 16 күн бұрын
He chukeche Aahe ,Aadolan jehva chalu hote 1.5 varsh OBC samaj sudha marathyanla Aarkashan milave Aase mhanat hote. Parantu 1kane faydasathi obc vs marathe vad petavala. Marathyanla davalnyach prayatan hotoy yacha lokanli vichar karayla hava. He vicharvant swatachah vichar karnare Aahet. Mi tar mhanel pahile sagalyanla dya . Nantar Aamhala dya.
@kshatriy-i2w
@kshatriy-i2w 16 күн бұрын
हो,मराठा आरक्षणावर विरोध केला तुम्ही म्हणून जारंगे तयार झाले
@premanandnarute3971
@premanandnarute3971 17 күн бұрын
आपण फक्त चर्चा आणि गप्पा मारतोय जात खूप विखारी आणि विषारी पध्दतीने लोकांच्या मनात रुजवला गेली आहे। फक्त एक उदाहरण पुरेसे आहे ,राजू शेट्टी यांच्या फक्त जातीवरून सलग2 2वेळा पराभव केलाय लोकांनी लोकसभा निवडणुकीत😢😢
@prabhakarjamadar9825
@prabhakarjamadar9825 17 күн бұрын
सन्माननीय मोरे सर छान विश्लेषण केले.
@ravindramunde9623
@ravindramunde9623 18 күн бұрын
विचारवंताचे वास्तविक विवेचन
@KRUSHNAKEKAN-e9x
@KRUSHNAKEKAN-e9x 17 күн бұрын
मोरे सर दोन्ही समाजासाठी खूप छान मार्गदर्शन
@ranjanashelake
@ranjanashelake 17 күн бұрын
मोरे साहेबांनी अतिशय योग्य विचार मांडलेत. विश्लेषण अतिशय छान केले आहे. धन्यवाद सर
@abhayjamgaonkar9237
@abhayjamgaonkar9237 18 күн бұрын
सज्जनशक्तीच सबळ व्हावी
@abhayjamgaonkar9237
@abhayjamgaonkar9237 18 күн бұрын
स्पष्टपणे आपण हिंदु जातीच भारतात समता,समरसता,बंधुता,एकता आणत असते.समाजधुरिणांच्या आचरणात,व्यवहारात समता,समरसता दिसली पाहिजे.
@MrDu1208
@MrDu1208 18 күн бұрын
बरोबर विवेचन
@girish3218
@girish3218 17 күн бұрын
He saval.sharadpawar navachya ghanerdya mana sane jarangyala la puch karun kel hote he sangnyachi himmat more navachya vidwana kade nahi. Sharad ghanwrda gela.DEVENDRAJI na gotyat anayala.pan parinami Maratha-Vanjaryat kartar dushmani nirman zali.😢😢😢😢
@PriyaWankhede-tm2pi
@PriyaWankhede-tm2pi 17 күн бұрын
BJP, SeNa, Congress, rashtravsdi. Yani hech bij peral
@MeeraHumbe-h1e
@MeeraHumbe-h1e 18 күн бұрын
आपन सर्वानी एक होवु नये म्हणुनच ठराविक लोकांच्या पूर्वजांनी जाती निर्मान केल्या आहेत आपन आपआपसात भांडत बसलो तर प्रगती कमी होणार त्यासाठी सर्वान खुप मोठ मन ठेवायला पाहीजे महाराष्ट्रात एवढी संताची परंपरा आहे सर्वानी एकीने राहयला पाहिजे
@vivek0109
@vivek0109 18 күн бұрын
Ekdum barobar
@deepakbudhawant7284
@deepakbudhawant7284 18 күн бұрын
मोरे सर सोप्या भाषेत सांगा ना!!! विचारवंत असल्यामुळे अभासी प्रतिमा निर्माण करू नका!!!
@pradipupasane9274
@pradipupasane9274 18 күн бұрын
Caste base Reservation policy and caste base electoral system is responsible for increase in castism.
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 18 күн бұрын
मोरे स्वतः एक जातीयवादी माणूस आहे त्यांना काय विचारता 😂😅
@antoshnigade2402
@antoshnigade2402 17 күн бұрын
होपलेस ते संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे थेट वंशज आहेत
@sharadwankhede5787
@sharadwankhede5787 17 күн бұрын
धर्माचा उपयोग राजकारणासाठी करणार्या बद्दल काय मत आहे, धर्मात जाती समाविष्ट आहेत
@anilkudale673
@anilkudale673 18 күн бұрын
सर्वच राजकारणी लोकांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली पाहिजे! पाहिजे!! पाहिजे !!! जरंगे याला प्रथम अटक करून त्याची कसून चौकशी करून कठोर कार्यवाही ताबडतोब झाली पाहिजे
@milindkulkarni8685
@milindkulkarni8685 18 күн бұрын
अहो jaat hi लोकां मधे नाही ती rajkarani मदे आहे
@y1.5
@y1.5 18 күн бұрын
Khota baman
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 17 күн бұрын
There was no caste before 300 years only varna system is there.hindu should be united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.
@vinishome3307
@vinishome3307 18 күн бұрын
Nice discussion
@harshalbhadange3733
@harshalbhadange3733 18 күн бұрын
GARIB MARATHAO KE SATH NA INSAFI HOTI HE ISLIYE MARATHA RESERVATION YODHA MANOJ JARANGE DIRECT BOL TE HE.
@annasahebgolhar5606
@annasahebgolhar5606 18 күн бұрын
Jarangeche shiksha aahe hi
@antoshnigade2402
@antoshnigade2402 17 күн бұрын
राज्यात कसलेही आरक्षण नको आहे, अगदी आदिवासी पण नको, त्यावर एकच उपाय, आरोग्य, शिक्षण, सरकार करेल,
@babasahebkorade1209
@babasahebkorade1209 17 күн бұрын
ओके
@digambersurya3700
@digambersurya3700 17 күн бұрын
pawar via jarange
@ArunASHTURKAR
@ArunASHTURKAR 18 күн бұрын
MARATHYANA AARAKSAN, SADHA SHABAD, HOY, TAR. RAJKARNI LOK WAPATAT. WAPAR JAST ZALA. ASA WATAT NAHI KAY TUMHALA., 😊
@keshavdeshpande125
@keshavdeshpande125 18 күн бұрын
फणसे साहेब छान बोलतात,पण सारख सारख अ-अ-अ---- का करता---
@Humanrightspm
@Humanrightspm 17 күн бұрын
Congress NCP bamcef जबाबदार
@shivajikedar5904
@shivajikedar5904 18 күн бұрын
Kongrshchi Satta hoti tevhnha 40 te 50 Varsh Aasa jatiywad Navhta
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 18 күн бұрын
😂😂 Nice joke. भांडारकर संस्थेवर हल्ला, ब्राह्मण द्वेषापाई दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यांची तोड फोड, यांसारखी ब्राह्मण द्वेष्टी जातीयवादी कृत्य Congress आणि राष्ट्रवादी ची सत्ता असताना झालेली आहेत.
@chandrakantkamble3091
@chandrakantkamble3091 18 күн бұрын
Flawed thinking , root cause analysis is must . Superficially talking about manifestation not take you anywhere . Politicians are nit come from Mars , they r the representative sample of the society .the society is deeply graded with religious sanctions . There isn’t any movement against caste system . Focus is on amicably leaving within the caste system , examples are given of peaceful past , which is flawed . Cracks are more prominent as differences are more prominently visible in new democratic system , traditional hierarchical systems . Give an examples where any programme / scheme or movement against caste system !! Telling don’t fight , don’t differentiate or live peacefully is different than saying the caste system is wrong and question the basis of caste system . False pride , excessive & fictional narrative about past etc . Sadly , don’t see any solutions near future unless get into root cause .
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 17 күн бұрын
सदानंद मोरे यांनी तर सौचुहे खा के बीलली हाज को चली मराठा समाजाला तुम्हीच शीवया दिल्या आहेत आता कशाला फालतु बोंबता
@manojjadhav4398
@manojjadhav4398 18 күн бұрын
फणसे आदी नीट न आडखळत बोलायला शिका बर तुम्ही
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 17 күн бұрын
kzbin.info/www/bejne/gXfCfoKhbtt0qNUsi=OtqIzzw3H_skQFe1
@somnathpawar3832
@somnathpawar3832 18 күн бұрын
कमळाबाई
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН