मराठा आरक्षण लढाई समजून घ्या | Sushil Kulkarni | Analyser | Rajendra Kondhare | Maratha Aarakshan

  Рет қаралды 33,413

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 135
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 14 күн бұрын
मा.श्री.सुशील कुलकर्णी साहेब आपणास वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आज आपण मराठा समाजातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल आयुष्य समाजासाठी घालविणारया मराठा समाजाचा कणा असलेल्या मा.राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ यांची मुलाखत घेत आहात. याबद्दल आपले खुप खुप हार्दिक अभिनंदन .🙏🙏🙏🙏🙏
@VinodGosavi-rg8te
@VinodGosavi-rg8te 14 күн бұрын
राजेंद्र कोंढरे पाटील यांची मुलाखत छान होती. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@balajikakade8517
@balajikakade8517 14 күн бұрын
कोंडारे साहेब यांच कार्य प्रेरणादायी आहे. मराठा शिक्षण घेणारे विध्यार्थी यांना आरक्षण ची गरज आहे. मनोज दादा चे कार्य फार मोठे आहे.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? सती-स्वर्गपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 12 күн бұрын
@@balajikakade8517 खरे तर मराठा आरक्षण हा समाजाच्या खूप आत्मियतेचा विषय आहे आणि तो विषय हाताळणाऱ्या कोणाच्याही मागे मराठा समाज उभा राहणारच तसा तो जारांगे मागे उभा राहिला तशी याची जाणीव जरांगेला होती त्याचा त्यांनी स्वतः ची प्रतिमा मोठी करण्या करिता व राजकीय हेतू साध्य करण्या करिता उपयोग केला करत आहेत.पण त्यांना तारतम्य विषयाची जन फारसी नव्हती नाही.तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मागे उभे समाजातील जनमताचा त्यांनी स्वार्थी सौदा त्यांनी केला हे उघडच आहे.
@manavkumar5743
@manavkumar5743 14 күн бұрын
समाजाला खरंच राजेंद्र काँड्रे पाटील सारखे नेते हवेत, तरंच समाजाचं भलं होईल.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@jayhind1280
@jayhind1280 13 күн бұрын
​​@@VivekDandekar-h3taala re beed cha PhD wala😂
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@pramodsawant1800
@pramodsawant1800 13 күн бұрын
​​@@VivekDandekar-h3t दांडेधर तुझा ही कमेंट अनेक ठिकाणी पाहतोय
@chandrakantpatil2026
@chandrakantpatil2026 14 күн бұрын
खर तर मराठा आरक्षण हे पुऱ्या समाजाला काही आर्थिक परस्थिती मधून बाहेर आणू शकत नाही. हे केवळ राजकरण आहे.
@V.M.B.P
@V.M.B.P 14 күн бұрын
अहो नावाचे दादा मग द्या एकदाच सर्टिफिकेट , काय घेऊन बसलात एवढंच सोपं आहेच . नसता नाहरकत प्रमाणपत्र सादर करा ज्या घटकाला हवं त्यान लाभ घ्यावा असे आवाहन करा🙏🏼
@V.M.B.P
@V.M.B.P 14 күн бұрын
एकाची परिस्थिती हालाखीची असावी त्याला बाचा आधार नसल. तर काय जर नावाला जरी वडील असले तर लै पडतोया फरक 🙏🏼
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@ravindrasoman3150
@ravindrasoman3150 14 күн бұрын
कोंढरे साहेब परिपक्व पणे बोलले. त्यांना नमस्कार. माझा आरक्षणाशी काडीचाही संबंध नाही. Happy to listen to the voice of Reason.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@surendrajoshi649
@surendrajoshi649 14 күн бұрын
श्री. सुशील कुलकर्णी तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@Nation_first1
@Nation_first1 14 күн бұрын
राजेंद्र पाटील,सराटे पाटील,विनोद पाटील,किशोर चव्हाण हे सर्व मान्यवर खरे मराठा आरक्षणाचे अभ्यासू आहेत.यांनी पुढे येवून मनोज जारंगे यांना समजावून सांगणे जरुरी आहे.आपल्या सर्वांच्या तुलनेत मनोज ज.यांचे ज्ञान 0 आहे.
@shivajithombre4061
@shivajithombre4061 14 күн бұрын
वरील नाव असणारे लोक हे दलाल आहेत .
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@shivshankarlingayat8556
@shivshankarlingayat8556 14 күн бұрын
Happy Birthday Dear Sushilji.. Best interview of Rajendra Patil....❤❤
@ASHOKASHTEKAR-b1g
@ASHOKASHTEKAR-b1g 14 күн бұрын
फार चांगला विडिओ.....
@udaybabar4881
@udaybabar4881 14 күн бұрын
M❤ratha aarkshan long live
@Deepael
@Deepael 14 күн бұрын
Wish you many many happy returns of the sushil sir
@Ruturaj12325
@Ruturaj12325 14 күн бұрын
AC मध्ये नेते होता येत का ओ.... नेता लागतो मनोज दादा पाटील यांच्या सारखं.....आणि सुशील दादा पूर्ण प्रयत्न करत आहेत की मनोज दादा ची किंमत कमी करण्यासाठी.....पण मनोज दादा पाटील हेच खर आणि प्रामाणिक नेतृत्व आहे...... ओन्ली पाटील❤❤❤
@999dhananjay
@999dhananjay 14 күн бұрын
डॉ.बाळासाहेब सराटेंना बोलवा मुलाखतीला
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 14 күн бұрын
Sir शिक्षण येवढे महाग झाले आहे की आम्ही तेवढी फीस भरू शकत नाहीत, त्यामुळे शिक्षण मध्ये सवलत द्या नाहीतर आर्थिक परिस्थिती वर सर्वांना फ्री एज्युकेशन करा.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 13 күн бұрын
सुशील जी सर्व जाती मध्ये गरीब समाज आहे. त्या साठी आरक्षण 100%करून सर्वाना आरक्षण द्यावे. धन्यवाद.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@Jacobjorge-t7e
@Jacobjorge-t7e 9 күн бұрын
Thik Ahe 100% aarakshan dya pan aarthik nikashavaracha v योग्यता तपासून baki kahi nahi 😢
@ps-m9
@ps-m9 14 күн бұрын
फक्त राजकारण यात होणार काहीच नाही. महाराष्ट्र मध्ये समजामध्ये एकमेव तेढ निर्माण होत आहे.
@vikaskale5114
@vikaskale5114 9 күн бұрын
जरागे साहेबांनी त्यांच्याच समाजाचे आजपर्यत झालेल्या CM, मंत्री यांना आरक्षणा बाबत जाब विचारला पाहिजे आणि हिंदू धार्मियात फूट पाडण्याचे पाप करू नये ही विनंती
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 14 күн бұрын
मराठा आरक्षण हवेच. परंतु आंदोलन करांनी थोडे धन कायद्याच्या अभ्यासा करता खर्च करावे आणि वस्तुस्थिती विषद करावी. हे प्रकरण हाई कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट येथे मांडून निकाल घ्यावा.
@VikramMore-p5c
@VikramMore-p5c 14 күн бұрын
जोपर्यंत समाज कोंढरे सर सराटे सर विनोद पाटील अशा अभ्यासू नेते समाजाचे नेतृत्व करत नाहीत तोपर्यंत फार काही होईल असे वाटत नाही
@pandurangpatilnagalgave267
@pandurangpatilnagalgave267 14 күн бұрын
काय योगदान आहे यांचं समाजासाठी
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 14 күн бұрын
फक्त फडणवीसच भले करू शकतात 🎉
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 14 күн бұрын
खरे तर मराठा समाजाला राजकीय आरक्षण देणे ही संकल्पनाच हास्यास्पद आहे कारण महाराष्ट्र निर्मिती पासून हीच जात राज्य करत आहेत.
@PK-qe2py
@PK-qe2py 14 күн бұрын
हो त्यामूळे मागच्या दाराने येऊन "सांगोल्याचा तह" करुन भटूकडी यांनी पेशवाई सुरू केली!
@paramb8750
@paramb8750 10 күн бұрын
बाकीच्यांना पण राजकीय आरक्षण असण्याची गरज नाही.
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 14 күн бұрын
मराठा समाजाच्या आजच्या परिस्थिती करिता तोच समाज त्याची मानसिकता प्रामुख्याने जबाबदार आहे.
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल
@TheJoker2080
@TheJoker2080 14 күн бұрын
मी मराठा आहे आणि हे मी मान्य करतो
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
@@TheJoker2080 आमचे पण होमी लोन / पर्सनल लोन माफ करा आम्ही कर्जाचे हफ्ते नाही भरणार ...........बँक नो बस बोंबलत
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
@@TheJoker2080 तुम्हाला आता ओबीसी माली धनगर कशे भिकेला लावतील ते कळेल कुणबी हि तळागाळातील जात आहे गवळी माली धनगर पण कुणबी ( मराठ्यांच्या वारचेच आहेत ) आणि तुमचा माज आता मुघल लोकच उतरवतील
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 13 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या लेकरांना आणि कुटुंबीयांना लबाड व धंदेवाईक पुढारी स्वार्थासाठी वापरत आहेत हे त्यांना कुणी सांगेल काय?
@ashanikte951
@ashanikte951 13 күн бұрын
राजकीय सत्ता मिळवण्यासाठी बरेच नेते झाले
@sunilkulkarni5575
@sunilkulkarni5575 13 күн бұрын
छान माहिती मिळाली. मा. कोढरे पाटील धन्यवाद. नुसत्या आरक्षणने समजाचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्या साठी कष्ट करण्याची तयारी आणि आणि समजाबद्दल असलेली आपुलकी पाहिजे. सरकारने हा प्रश्न लवकर सोडवून समजाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करावा.
@VivekDandekar-h3t
@VivekDandekar-h3t 13 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?
@JitendraKhaire-fd3tk
@JitendraKhaire-fd3tk 14 күн бұрын
शिक्षणात आरक्षण नाही कमी टक्के वाले शिक्षणात पुढ़े जातात कसे काय प्राइवेट सेक्टर मधे पुढ़े जानर नौकरित आरक्षण नाही कसी प्रगति होनार ते सांघा
@pramodsawant1800
@pramodsawant1800 13 күн бұрын
सुशिल कुलकर्णी डायरेक्ट Uटर्न मराठा विरोधी माणसा आज मराठा समाजा बाबत सहानुभूती ? काय प्रयोजन पुढचं.
@ManikKakde-lr5tq
@ManikKakde-lr5tq 14 күн бұрын
Happy birthday sir 🎂🎂
@MMR-FOODS
@MMR-FOODS 14 күн бұрын
सर वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 14 күн бұрын
कोंढरे हे खरे नेतृत्व 🎉
@PK-qe2py
@PK-qe2py 14 күн бұрын
ये तू सुध्दा आरक्षणाच्या लढ्यात.
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 13 күн бұрын
@PK-qe2py हो आहेमी लढ्यामध्ये
@jivanjoshi4305
@jivanjoshi4305 14 күн бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सुशील जी 🎉🎉
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 14 күн бұрын
मराठा समाजाने कधीच राजकीय आरक्षण मागितले नाही,हे प्रतिक्रिया लिहिणार्याने लक्षात ठेवाव.
@Shri_1000
@Shri_1000 13 күн бұрын
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटल्यानंतर आपसूकच ओबीसी दाखले हे राजकीय आरक्षणासाठी वापरले जातील.
@abakore3462
@abakore3462 14 күн бұрын
Kondre patil is true 👍
@pushpatherise4827
@pushpatherise4827 14 күн бұрын
कोंढ रे सर जबरदस्त
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf 14 күн бұрын
भारतीय न्याय व्यवस्था कुचकामी आहे न्याय मागना-याचे जिवन संपते तरी न्याय मिळत नाही
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 14 күн бұрын
ज्या जाणता राजा यांना बरोबर घेऊन करा म्हणजे जरागे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी म्हणजे विषय समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते
@kishorsanap1714
@kishorsanap1714 14 күн бұрын
100% Right
@vinobaumare9617
@vinobaumare9617 8 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय जरांगे मनोज पाटील
@sancreation2073
@sancreation2073 14 күн бұрын
मराठा आरक्षणावर काम करणाऱ्या च्या मुलाखती घ्या.
@babuaakhade7639
@babuaakhade7639 12 күн бұрын
सर तुमचे विचार योगेश
@fghrtrsc
@fghrtrsc 13 күн бұрын
साहेब ..शिक्षणात आरक्षण नसेल तर कसे पुढे जाणार? कसे शिकणार?
@Kute-x2l
@Kute-x2l 14 күн бұрын
ओन्ली जारंगे पाटील लच मराठा आरक्षणदेऊ शकतात
@KidsAnanyaVP
@KidsAnanyaVP 14 күн бұрын
🍌
@reenadevi63
@reenadevi63 14 күн бұрын
धनयवादसाहेब❤ 7:02
@balajikakade8517
@balajikakade8517 14 күн бұрын
SEBC च्या मुलांना OBC च्या सवलती मिळाव्यात.
@Ab7632-m1m
@Ab7632-m1m 14 күн бұрын
साहेब सगळ्यात जास्त जमिनी कोणाच्या नावावर आहेत, हे ही सांगा
@Karmaveer00700
@Karmaveer00700 14 күн бұрын
Loksankyenusar bgh
@PK-qe2py
@PK-qe2py 14 күн бұрын
सुशील कुलकर्णी तुमचा आका सांगतोय रोज propoganda video करायला.
@udaybabar4881
@udaybabar4881 14 күн бұрын
Special kota tayar krun dya M❤ratha arakshan ...Tamil nadu mde arksnchi maryada 75%ahe ki
@KK-vs2ho
@KK-vs2ho 11 күн бұрын
तामिळनाडू नंतर कायदा बदलला आहे.. आता, कोनत्या बी राज्याला हा कायदा मोडता येत नाही
@SSG_4882
@SSG_4882 13 күн бұрын
साहेब ग्राउंड level वरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे ऑफिस मध्ये बसून interview देता येतो. पण बाहेर येवून बघा काय परिस्थिती आहे शिक्षण किती महाग झाले काहीच फायदा होत नाही तुम्ही मात्र तुमचे किस्से भरा आणि नोकरी पण नाही घरात बसलेत 90% घेवून डिग्री घेवून घराघरात जावून सर्व्हे करा म्हणजे काय हाल झाले आहेत ते कळेल ac मध्ये बसून बोलू नका
@Kamaleshkon
@Kamaleshkon 13 күн бұрын
Bramhana tu sangu nako marathyanch Ge tula shobhat nahi
@RamDeshmukh-f5e
@RamDeshmukh-f5e 10 күн бұрын
नमस्कार सर जे kondhra साहेब मुद्दे मांडतात ते मध्ये एक वास्तव असत परतू EWS सर्टिफिकेट बदल एक मुद्दा कधी च बोलत नाही ते म्हणजे ज्या सवलती obc ला मिळतात सध्या sebc मिळतात ते EWS मध्ये मिळतात का उदाहरण 1 obc . sebc मध्ये पत्नी च पती उत्पन्न ग्राह्य धरल्या जात नाही परंतु Ews मध्ये ते ग्राह्य धरल्या जात 2 वाडीला च शेती च पण उत्पन्न धरून दाखला दिला जातो माझी पत्नी जॉब्ला असल्या मुळे तिचे सर्व उत्पन्न ग्राह्य धरल्या व त्या मुळे मला 3 वर्ष EWS सर्टिफिकेट मिळला नाही परंतु आता sebc सर्टिफिकेट मिळालं आहे जर जे सवलती obc आरक्षण आणि sebc आरक्षण मध्ये आहे तेच सवलती जर EWS मध्ये मिळाले तर Ews घेण्याच्या फायदा होईल नाही तर खूप साऱ्या मुला मुली चे पती पत्नीला गव्हर्मेंट जॉब किंवा प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब असते आणि त्यांचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात आले मुळे EWS सर्टिफिकेट मिळत नाहीत ज्याप्रकारे महाराष्ट्र सरकारने 5 एकर शेती फ्लॅट प्लॉट आट्ट रद्द केली तशीच आट रद्द झाली पाहिजे तर या EWS आरक्षणाच्या सर्व घटकांना फायदा होईल आपण नेक्स्ट मीडिया बाईट्स मध्ये हे मुद्दा बद्दल बोलशाल ही अपेक्षा
@nitin4155
@nitin4155 10 күн бұрын
8 lakh chaya kasoti madhe spouse utpann inclusion kela mule EWS certificate milat nahi karn ek tari jodidar job la asto Ani te kasoti par hote OBC SEBC madhe spouses utpanna dhrat nahi kharch jr SEBC arakshan court ni raad kel tr haa muuda rajendra kondhare sir apn madala pahije
@KadamSonali-h8w
@KadamSonali-h8w 7 күн бұрын
Yes sir khup nuksaan hote jr tumcha. Jodidar jobs la aslya vr maza pn Ews certificate nighala nahi because pati job la hote Ani tencha income count kela pn ata SEBC madhe certificate Milal ahe . 8 lakha ch jo criteria ahe te madhe Pati Patani ch utpanna obc parmane kel pahje tr ews ch fayda hoil
@dineshjuvekar3632
@dineshjuvekar3632 14 күн бұрын
Sushilji Janma thep hi Kathore 😊shiksha ahe.😊
@shaileshsakhare1972
@shaileshsakhare1972 14 күн бұрын
वरील दोन्ही पुस्तके कशी मिळतील
@shaileshsakhare1972
@shaileshsakhare1972 14 күн бұрын
संपर्क नंबर पाहिजे
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 13 күн бұрын
सुशील जी आरक्षणाचे निकष काय आहेत?
@saffronarmy1578
@saffronarmy1578 14 күн бұрын
Nalayak jarange samajachi dishabhul karat ahet
@KhairnarSandip
@KhairnarSandip 12 күн бұрын
सर तुमचा नंबर मिळाला तर बरं होईल मला तुमची मदत हवी आहे
@Pathfinder6505
@Pathfinder6505 14 күн бұрын
👌1 no. Vdo. Ata asach bramhan samaaj che mula muli che education prashana var Vdo kara ki. Jo samaj ata 3.5% varun 2.8% urala ahe. 5 varsha purvi gajavaja kelele Parshuram mahamandal., chi vidhansabha ele adhi punha ghoshana kele. Hey mandal sthapana karun 700 -800 koti cha nidhi tya la ka dila nahi. Bramhan samajatil shiknarya mula na ata paryatak kiti madat kele geli? Sarthi la 1000 koti delete ase ekale. Sarthi sathi bhavya bulding Pune ethe ubhi rahat ahe kahi hazar sq feet chi.
@Pathfinder6505
@Pathfinder6505 13 күн бұрын
👍
@gajananjadhav8373
@gajananjadhav8373 13 күн бұрын
खोकला आला तर तो थांबू शकत नाही... राग नका करू
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 14 күн бұрын
Asaveedhaneek Magnee Karu Naka Aplya Maharashtra Chay Nuksan Hoet Ahay EWS Pun Gelay Hya Bendok Jarangya Mulay Support OBC Andolan Adv Sadavartay Team Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳💙🫂 📢😎
@sachinkumthekar6327
@sachinkumthekar6327 12 күн бұрын
Rajendra Kondhare Sir, किती अभ्यासपुर्वक मत मांडल आहे. मराठा बांधव याचा अभ्यास करतील का ? अताताईपणे आंदोलन करणारे असा अभ्यास करून बाजू मांडायला कधी शिकेल? प्रत्येकवेळेस रस्त्यावर उतरून टोकाचा उद्रेक करण्यापेक्षा असा अभ्यास करून मागणी मांडली तर कोणीच विरोध करू शकणार नाही.
@vaibhavkandalkar8529
@vaibhavkandalkar8529 14 күн бұрын
pustak kuthe milel
@utpalamulawkar461
@utpalamulawkar461 14 күн бұрын
Pustika kuthe milel
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 14 күн бұрын
Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi to sarv setting karun hajar zala hajar hotana vip treatment dili ha maratha samajacha sarvat motha apaman ahe
@jayhind1280
@jayhind1280 13 күн бұрын
Aarakshan sarv ch band kara janavare pakahi sarv prani swanalavar khatat mag mansala kay garaj mehnat karu shakat nahi kay
@साईनाथरामाआरगलवाड
@साईनाथरामाआरगलवाड 14 күн бұрын
सुशील कुलकर्णी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
@VitthalPradhan-y4w
@VitthalPradhan-y4w 14 күн бұрын
Aho rajabhau ha baman maratha virodhi aahe
@PK-qe2py
@PK-qe2py 14 күн бұрын
लय नसा नसात मराठ्यांविषयी द्वेष भरला आहे, तो डोळ्यात दिसतो आणि तोंडातून सुध्दा.
@sacchitmhalgi954
@sacchitmhalgi954 7 күн бұрын
मराठे सुध्दा ब्राह्मण द्वेष्टे आहे. किंचक नवले नावाच्या मराठ्याने ब्राह्मणांना तीन मिनीटात संपवण्याची भाषा केली आहे. याचा अर्थ असा की मराठे हे काश्मीरी दहशतवादी बनण्याच्या मार्गावर आहेत.
@ganeshgarkal7462
@ganeshgarkal7462 14 күн бұрын
७ ८ वर्ष नाही सर २ वर्ष जरांगे माकडाचे नदी लागून हे चालले आहे
@kailashNanwate
@kailashNanwate 13 күн бұрын
जरां गे पाटील घरी आल ते का
@hanumantdange2470
@hanumantdange2470 14 күн бұрын
साहेब जात दोषी नसते हे त्या पुरुषोत्तम खेडेकर ला सांगा न please
@Jyotikamble5688
@Jyotikamble5688 14 күн бұрын
जरांग्या राजकारण सुरू केलं आहे, ते तुतारी वाजवू लागला आहे, गरीब मराठा समाज चा पोळका करत स्वतः कोट्यधीश झाला आहे 😂😂
@VighneshRaorane
@VighneshRaorane 14 күн бұрын
He jag Saral mansache nahi ha manus kity hushar ahe te sarv marathyani bagave yanchyasarkhya mansana support karava,pan apan tya manbudhi jarangela support karun aple nav kharb karto ahe.
@MMR-FOODS
@MMR-FOODS 14 күн бұрын
खर तर गुन्हेगार मिळालेत तर भराभर.अॅक्शन व्हायला हवी दुसरं म्हणजे जरांगेसारख्यांनी या मधे मधे भाषण करून जनतेला भडकवू नये
@VighneshRaorane
@VighneshRaorane 14 күн бұрын
Acbc mange kay please explain if anyone know
@humanjoy0808
@humanjoy0808 10 күн бұрын
ECBC Economically BACKWARD community असे असेल
@VighneshRaorane
@VighneshRaorane 14 күн бұрын
Aarkshanmadhe tumhi kahi nahi dile tari education madhe dya
@appasahebkolhe9913
@appasahebkolhe9913 14 күн бұрын
आली का खाज
@Gedghecjnyufe
@Gedghecjnyufe 14 күн бұрын
Maratha arakshanamule jarange chya gandi khali gadi hata khali manse man sanman serv milale mast bahi💯😁😁 ata andolan ajun 20/30 varsh chalave msnje jarange shreemant hoil 💯
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН