सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पुण्यतिथि 2022 कीर्तन सेवेचा अभंग,सादरकर्ते..बाळकृष्ण दादा वसंतगडकर

  Рет қаралды 296,350

Vasantgadkar Official

Vasantgadkar Official

Күн бұрын

बैलाला वडिलांवं माझ्या बैलाला वडिलावं ||
काम क्रोध दोन्ही बैले जुंपूनी
विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी
देहक्षेत्र नांगरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
हरी नामाचे बीज पेरूनी
प्रेम भावाचे पाणी पाजूनी
संसार शेत वाढवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
पीक काढावं फळ सोडावं
ज्ञान विळ्याने त्याला खुडावं
वैराग्याचं पोत भरावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दया क्षमेचे खळे बनवूनी
दृढ भक्तीचा खांब रोवूनी
माया पीक तुडवावं माझ्या बैलाला वडिलावं ||
दास जनार्दन क्षेत्र पेरीले
श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले
कुळी बीज पेरावं माझ्या बैलाला वडिलावं ||...
सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या पुण्यतिथि निम्मीत झालेल्या कीर्तन सेवेतील सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांनीच रचना केलेला हा अभंग दादांनी गायला आहे...राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...

Пікірлер: 198
@akshaydushman2795
@akshaydushman2795 14 күн бұрын
आपल्या मंजुळ आवाजा पुढे सदैव नतमस्तक महाराज.... खुप खुप छान....
@dadalande9027
@dadalande9027 Жыл бұрын
बैलाला वडिलांवं माझ्या बैलाला वडिलावं || काम क्रोध दोन्ही बैले जुंपूनी विषयाचे शिवळ खांद्यावर देऊनी देहक्षेत्र नांगरावं माझ्या बैलाला वडिलावं || हरी नामाचे बीज पेरूनी प्रेम भावाचे पाणी पाजूनी संसार शेत वाढवावं माझ्या बैलाला वडिलावं || पीक काढावं फळ सोडावं ज्ञान विळ्याने त्याला खुडावं वैराग्याचं पोत भरावं माझ्या बैलाला वडिलावं || या क्षमेचे खळे बनवूनी l दृढ भक्तीचा खांब रोवूनी माया पीक तुडवावं माझ्या बैलाला वडिलावं || दास जनार्दन क्षेत्र पेरीले श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले कुळी बीज पेरावं माझ्या बैलाला वडिलावं ||...
@ashokghadge8232
@ashokghadge8232 Жыл бұрын
Chan
@MsAmolgurav
@MsAmolgurav Жыл бұрын
दया क्षमेचे... अस असेल कदाचित माऊली
@dadalande9027
@dadalande9027 Жыл бұрын
@@MsAmolgurav हो दया क्षमेचे अस आहे.....
@siddheshwarswami6477
@siddheshwarswami6477 Жыл бұрын
🙏🌹Very-Very Sweet & Beautiful Voice.❤️ You Balkrushna Dada. God Bless You. Hari Jay Jay......🙏🙏
@VSs-hz2sd
@VSs-hz2sd 21 күн бұрын
Thanks for written abhang 🙏
@kavyathecute8619
@kavyathecute8619 Жыл бұрын
महाराज आपल्या आवाजातील अभंग ऐकताना प्रत्यक्ष पांडुरंग डोळ्यासमोर उभा असल्याचा अनुभव येतो मला. खूप खूप धन्यवाद असा अविट आनंद देण्यासाठी 🙏🙏🙏
@tanajibodare7116
@tanajibodare7116 Жыл бұрын
सद्गुरू माऊली 👋👋 साक्षात् परब्रम्ह सच्चिदानंद श्री सद्गुरू माऊली 👋👋
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
मानवी जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सुंदर अभंगवाणी वा दादा
@dr.vikastupsundar8595
@dr.vikastupsundar8595 7 ай бұрын
Khupach Sundar🙏🙏
@vikasnaik4354
@vikasnaik4354 Жыл бұрын
माऊलींच्या कीर्तना मध्ये साक्षात पांडुरंगाचे दर्शन होते ..राम कृष्ण हरी। 🙏🏻
@sanketraut8091
@sanketraut8091 Жыл бұрын
अप्रतिम अभंग👌👌🚩🙏 एकच नंबर गायन 🙏🙏👌🚩
@duryodhanaldar9758
@duryodhanaldar9758 Жыл бұрын
विठु माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची... विठू माऊलीच्या भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
@ganeshaher9367
@ganeshaher9367 Жыл бұрын
रामकृष्णहरी...🙏🚩 शत् शत् नमन... माऊली अप्रतिम गायन खुप सुंदर....
@DinkarNdhaygava
@DinkarNdhaygava 8 ай бұрын
छान चाल उत्कुष्ठ कीर्तन रामकृष्णहरी
@jaylaxmigaikwad-mane9868
@jaylaxmigaikwad-mane9868 Жыл бұрын
दादा तुम्ही प्रत्यक्षात बाबांचं दुसरे रूप आहात आमच्यासाठी...🙏🏼🙏🏼
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
❤️❤️🌹🌹जया😘😘
@shivajimali9849
@shivajimali9849 Жыл бұрын
कंठ दाटून आले सदगुरू महाराजाचे असेच आपलेपण कंठ दाठत रहावे सदगुरू स्मरणात हिच भाविक भक्ताकडुन माझी अपेक्षा --जय गुरुदेव 🙏🙏
@sanjaybahegavankar4010
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
वा वा फारच सुंदर अभंग
@balusanap9709
@balusanap9709 Жыл бұрын
महाराज शेवटच् चरण गाताना आपला कंठ दाटून आला होता...नकळत पाने आमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या ते बघून. आम्ही घरातले सर्वजण मिळून ऐकत पाहत होतो....व्हिडीओ अपलोड केल्यापासून मागील तासभर लूप वर सुरू आहे....भावना व्यक्त करायला खरोखर शब्द अळूरे पडत आहेत....💐💐💐💐आपल्या रसाळ वाणीतून आम्हाला असेच अनेकानेक अध्यात्मिक कीर्तन श्रवण करायला मिळो...राम कृष्ण हरी
@balusanap9709
@balusanap9709 Жыл бұрын
*पणे, *अपुरे
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
🙏🙏 खूप खूप धन्यवाद माऊली पांडुरंगाची कृपा व्होवो
@sudamsanap3746
@sudamsanap3746 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@sangitamatsagar9550
@sangitamatsagar9550 Жыл бұрын
@surajpadule4695
@surajpadule4695 Жыл бұрын
ंंंँँँँंँँँंँँंँँँंँंंंंंंंँँँंँँंंजे
@aajisswaipakgharkitchen1314
@aajisswaipakgharkitchen1314 Жыл бұрын
राम कृष्ण हरि दादा माऊली
@आनंदपरिट
@आनंदपरिट Жыл бұрын
दादासाहेब खतरनाक आणि अवीट गोडी आहे गाण्यात 👍🙏🙏🙏
@balirammule9912
@balirammule9912 Жыл бұрын
दादा तुम्हच्या आणि बाबांच्या चरणी माझा नमसकार
@ramprasadkuhire3988
@ramprasadkuhire3988 Жыл бұрын
🙏🙏
@balajishinde1246
@balajishinde1246 11 ай бұрын
बाळकृष्ण दादा महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा माझ्याकडून अपेक्षा आहेत. पं भीमसेन जोशी जी नंतर हाच तो आवाज आहे कि,मंत्रमुग्ध करणारा.
@bhagwatpankhule8705
@bhagwatpankhule8705 2 ай бұрын
खूप प्रेरणादायी अभंग आहे .. डोळ्यातून अश्रू अनावर झाले माऊली धन्य झालो..❤❤
@kadamanandrao8580
@kadamanandrao8580 Жыл бұрын
जय जय आनंद सदगुरु🙏🙏 माऊली
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Жыл бұрын
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🙏💐💐समर्थ सद्गुरु संत श्री जनार्दन महाराज माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी 🙏दादा महाराज माऊली तुमच्या अतंकरणी भिडणारा आवाज आणि बाबांनी त्यांचा ज्ञानसागरातून ओवलेली सुंदर शब्द रचनांची माळ म्हणजे परमेश्वराने केलेला आविष्कारच आहे 🙏🙏🙏खूप खूप छान आणि अनंत कोटी धन्यवाद तुम्ही असेच अनेक संत रचना आपल्या सेवेतून अजरामर करत रहावे 🙏🙏💐💐तसे तर तुमच्या सुमधुर वाणी तून संत रचना ऐकताना मन भरून येते मग ते लेकूराचे हित असेल, आता तुम्ही कृपावंत असेल, गुरू परमात्मा परेशू असेल,संपूर्ण हरीपाठ आहे अगदी सर्व पण या रचनेला ऐकताना बघताना कंठ मन अगदी भक्तिने दाटून आले कारण एक अद्वितीय लेखणी आणि अद्वितीय स्वरातील गायन यांची आज भेटच झाली आहे 🙏🙏🙏🙏नतमस्तक 🙌🙌🙏🙏जय जय विठोबा रखुमाई 🙏🙏⛳दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐Wish u all and entire team of our Vasantgadkar officials channel 🙏🙏A very very Happy and Healthy Inspiring Diwali 🙏🙏💐💐💐राम कृष्ण हरी
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
पायगुडे माई...राम कृष्ण हरी.तुमचा स्वभाव म्हणजे अश्या कळवळ्याच्या जाती | करी लाभाविण प्रीती ||🙏🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Жыл бұрын
@@vasantgadkarofficial आदरणीय दादा महाराज माऊली हा खूप मोठा आशिर्वाद आहे🙏🙏 दोन्ही कर जोडूनी चरणी ठेवियला माथा 🙌🙌🙌🙌जय जय राम कॄष्ण हरी ⛳⛳🙂
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
पायगुडे माई या अभंगावरील संपूर्ण किर्तन लक्ष्मीपूजनाच्या पहाटे सात वाजता युट्युब वर टेलिकास्ट होईल पूर्ण किर्तन ऐका 🌹🌹🙏🙏
@vikaspaygude1600
@vikaspaygude1600 Жыл бұрын
@@vasantgadkarofficial आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏🙏💐💐 जय जय राम कॄष्ण हरी 🙌🙌🙌⛳⛳झाले समाधान तुमचे देखियले चरण !! वारजे पुणे येथील संपूर्ण कीर्तन खूप छान झाले या सेवेतील रूप पाहता लोचनी हा अभंग ऐकून मन भरून आले🙏🙏 प्लिज त्या चा व्हिडीओ पोस्ट करा ना विनंती धन्यवाद 🙌🙌🙏🙏⛳⛳
@ChanduShelke-g2i
@ChanduShelke-g2i 3 ай бұрын
महाराष्ट्राचे आाध्यदैवत संगीतकार बाळकृष्ण महाराज वसंतगडकर ❤
@dhanajitalekar3983
@dhanajitalekar3983 Жыл бұрын
प्राणी मात्रा तुन गायले मानवी जीवन चे रहस्यमय किर्तन
@kailashkalapad7084
@kailashkalapad7084 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏 खूप छान तुमच्या ईश्वर रुपी स्वराच्या माध्यमातून आम्हा पामाराच्या हृदय परियेंत आपला आवा जानी स्पर्श केला.आहे.आपला आवाज ऐकल्या नंतर अशी प्रचिती होते.की आत्मा रुपी ईश्वर सुद्धा तृप्त होतो.आपल्या वाणी मध्ये आकर्षत्व आहे.ईश्वर चरणी प्रार्थना आहे.माझ्या सद्गुरू माउलींना दीर्घ आयुष लाभो आणि असच ईश्वर कार्य घडत राहो.एवढं भावंतला मागणं आहे.ज्या प्रकारे आपल्या मुखामधुन सद्गुरूचे उद्गार निघताच आपला कंठ दाटून आला.अशीच श्रद्धा आमची सुद्धा टिकून raho हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. 🌹🌹जय सदगुरू माऊली🙏🙏
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
डॉक्टर साहेब राम कृष्ण हरी जय गुरुदेव अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा 🙏🙏
@arunkokate6240
@arunkokate6240 Жыл бұрын
अप्रतिम स्वर "अभंगराजे" आहेत, आपण महाराज....! जय... जय... जय... रामकृष्ण हारी....!
@sahilgunjal6702
@sahilgunjal6702 Жыл бұрын
🚩|| राम कृष्ण हरि ||🚩 या पुर्ण किर्तनाची वाट पाहीन.
@prashantkadam432
@prashantkadam432 Жыл бұрын
महाराज तुमचे अभंग एवढे सुंदर असतात ऐकत राहावं आस वाटत
@anilnavi5150
@anilnavi5150 Жыл бұрын
Khupa chan bhajan maharaj .anil. navi shedbal
@DinkarNdhaygava
@DinkarNdhaygava 8 ай бұрын
खूप अप्रतिम आवाज चाल अतिशय सुंदर.असे वाटते ऐकत् रहावे मन तृप्त होत रामकृष्णहरी
@karanjadhav5812
@karanjadhav5812 Жыл бұрын
प्रत्यक्षात बाबांचं दर्शन झाले दादा तुमच्या रूपात हा अभंग ऐकून 😍🙇❤️
@bajiraowani9770
@bajiraowani9770 Жыл бұрын
4
@dhondibakemase8214
@dhondibakemase8214 Жыл бұрын
​@@bajiraowani9770p
@SwatiPawar-t9l
@SwatiPawar-t9l 11 ай бұрын
Ram Krishna Hari dada
@anandashinde4626
@anandashinde4626 5 ай бұрын
पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते 👌💐🌹अप्रतिम 👍
@swatikhandve6506
@swatikhandve6506 Жыл бұрын
🚩🙏 राम कृष्ण हरी माऊली🚩🙏
@ganeshp6232
@ganeshp6232 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@sudambansode9008
@sudambansode9008 Жыл бұрын
काय.आवाज.काय.गायन.या.अभंगामुळे.कंठ.दाटून.येतो.जय.जय.हरी.विठ्ठल🎉
@dnyaneshwarjaybhaye2862
@dnyaneshwarjaybhaye2862 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा🙏🙏 तुमचं गायन तुमचा आवाज तुमचे शब्द नुसते ऐकतच राहा वाटतंय असा एकही दिवस नाही की तुमचा अभंग गवळण कीर्तन ऐकल्याशिवाय मन भरून येत नाही. खूपच सुंदर अप्रतिम🙏
@ganeshmohite7269
@ganeshmohite7269 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा अप्रतिम आवाज आणि चाल
@bipinkawade5431
@bipinkawade5431 Жыл бұрын
पहिल्यांदाच ऐकला हा अभंग पन काय ❣️ सुंदर ❣️चाल
@ujawalamatekar1837
@ujawalamatekar1837 Жыл бұрын
चेहऱ्यावरचं तेज पाहून ❣️............... डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या💕........... महाराज तुम्हाला भेटण्याची खूप मोठी इच्छा आहे 😔💖😔....... त्यावेळे ची आतुरतेने वाट पाहत आहे....🥺♥️🙇🏻‍♀️🥺
@anildhumal3243
@anildhumal3243 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा आपन म्हन्जे साक्षात विठ्ठल
@balusanap9709
@balusanap9709 Жыл бұрын
स्वर्गीय सुखाची अनुभूती....ब्रम्हानंदी लागली टाळी चा अनुभव आला।महाराज देव तुम्हाला खूप उदंड आयुरारोग्य देवो.. शब्द अपुरे आहेत महाराज तुमच्यासाठी....!!!राम कृष्ण हरी
@pankajmalve4905
@pankajmalve4905 Жыл бұрын
🙏🚩राम कृष्ण हरी 🚩🙏
@dhnanjayjadhav604
@dhnanjayjadhav604 Жыл бұрын
जय हरी गुरुजी
@जयभीमजयशिवराय
@जयभीमजयशिवराय Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज खरंच महाराज मन भरून आलं नकळत डोळ्यात पाणी आलं सद्गुरु जनार्दन महाराज बाबांना आणि बाळकृष्ण दादा महाराजांना माझा साष्टांग नमस्कार रामकृष्णहरी 🙏
@kanifnathdevmadhinandurbar6039
@kanifnathdevmadhinandurbar6039 Жыл бұрын
गेल्या २ दिवसापासून रोज कानिफनाथांच्या मंदिरात सायंकाळी मोठ्या आवाजात लावतोय हा अभंग अतिशय प्रसन्न वाटते
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 3 ай бұрын
अध्यात्मिक चिंतन वडीलांच्या आठवणी न गहिवरून आले अश्रू अनावर झाले याला च प्रेम म्हणतात नमस्कार दादा तुमच्या डोक्यात अश्रू पाहून मन खिन्न झाले दादा तुमच कृष्णा सारखं आहे सतत आनंदी वातावरण निर्माण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतादंडवत प्रणाम दादा
@SachinPatil-uj7xs
@SachinPatil-uj7xs Жыл бұрын
Mauli Charan sparsh
@nileshindapure5126
@nileshindapure5126 10 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन
@kantasarje1948
@kantasarje1948 Жыл бұрын
माझा देव यावेळी येणे झाले बाबा च्या पुण्यतिथि ला रोज वाट पाहत होतो कितृनाची योगेशने सांगितले होते दोन तीन दिवसात ऐकायला मिळेल म्हणून. तुमचा दास चंद्रकांत औसा
@laxmichavan9733
@laxmichavan9733 Жыл бұрын
Khup. Chan
@sudhakarnikam8748
@sudhakarnikam8748 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@payalsidlambe02
@payalsidlambe02 Жыл бұрын
खूपच सुंदर दादा 👌🏻👌🏻... राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
@anilmore6711
@anilmore6711 Жыл бұрын
दुसरे कीर्तन ढमाळवाडी भेकराईनगर छानच छानच... पांडुरंग चरणी प्रार्थना आपणास उदंड आयुष्य देवो. धर्माचा कार्य तुमच्या हातून असेच घडो आणि माऊलींचे सेवा असेच घडो राम कृष्ण हरी
@anilmore6711
@anilmore6711 Жыл бұрын
🚩🙏
@vijayappadomale8818
@vijayappadomale8818 9 ай бұрын
अप्रतिम आवाज . मन तृप्त झाले अभंग ऐकून .
@orignal8357
@orignal8357 Жыл бұрын
देव रुपी माणसं 🙏🙏
@krushi2294
@krushi2294 9 ай бұрын
तुमच्या रूपाने आज बाबा महाराज बघू 🙏
@dhakluzore044
@dhakluzore044 Жыл бұрын
खूप छान
@abimanyurgarad6053
@abimanyurgarad6053 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@AdhikBhise
@AdhikBhise Ай бұрын
अप्रतिम
@ramprasadkuhire3988
@ramprasadkuhire3988 Жыл бұрын
वा वा माऊली आवाज एकच नंबर 🙏🙏
@kailaskene7843
@kailaskene7843 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@narendramalvade1243
@narendramalvade1243 Жыл бұрын
Jay Guru Jay Jay Guru
@rahulgunjal7239
@rahulgunjal7239 Жыл бұрын
Shree vitthal....
@kishormore6969
@kishormore6969 Жыл бұрын
Ram Krishna Hari Dada
@satishchilhal5896
@satishchilhal5896 Жыл бұрын
Ram krashan Hari maharaj aprtim gayan kadam sir no chalang 🙏🙏
@umakantchintakindi8291
@umakantchintakindi8291 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@ishwarbotre6666
@ishwarbotre6666 10 ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम ❤❤❤ मन तृप्त झाले ऐकून❤❤
@vasantranmalpatilranmal9574
@vasantranmalpatilranmal9574 Жыл бұрын
शब्दच नाहीत माहाराज खुप छान रामकृष्णहरी
@maheshkaka3891
@maheshkaka3891 Жыл бұрын
रामकृष्णहरि माऊली 🙏 👏
@vikassubhedar1502
@vikassubhedar1502 Жыл бұрын
ATI sunder sundar 🙏🙏🙏👌
@विठुमाऊली-घ3ह
@विठुमाऊली-घ3ह Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप खूप सुंदर गायन
@laxmanyevate8014
@laxmanyevate8014 Жыл бұрын
महाराज आपल्या सारखे अध्यात्म वर किर्तन करणारे खूप कमी किर्तन कार आहेत. करमणूक करणारेच खूप. दादा सलाम आपल्याला. राम कृष्ण हरी दादा. 🙏🙏
@dhananjaygitte2453
@dhananjaygitte2453 Жыл бұрын
खूप ऊर्जा देते आपले गायन भगवन्त आवाजातून मिळाला आम्हाला आपला आवाज ऐकून असे वाट ते डुलत डुलत ऐकते माणूस
@rajendraghadge118
@rajendraghadge118 Жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग सामान्य जनाला सहज आत्मसात करून आपल्या जीवनात आनंद प्राप्त करून घेण्या जोगा
@gopalpurohit1973
@gopalpurohit1973 11 ай бұрын
शब्द, संगीत एकरूपता त्रिवेणी संगम अनुभवला धन्य झालो
@yogeshshinde6693
@yogeshshinde6693 Жыл бұрын
राम कृष्ण हरी... अप्रतिम
@santoshkale7177
@santoshkale7177 Жыл бұрын
जय हरी.माऊली
@somnathjadhav3187
@somnathjadhav3187 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@baludome1670
@baludome1670 Жыл бұрын
फार सुंदर, आमचे वडील मोट हाकताना चीआठवण झाली,राम कृष्ण हरी
@baluwakchaure6578
@baluwakchaure6578 Жыл бұрын
🙏💐Jai hari
@amolgunjkar1920
@amolgunjkar1920 Жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏
@gokulsandhan4094
@gokulsandhan4094 Жыл бұрын
जय हरी माऊली 🙏❤️
@surekhamahabal7538
@surekhamahabal7538 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏
@user-rl5ds5kw8s
@user-rl5ds5kw8s Жыл бұрын
जय हारी महाराज
@chandrakantpendorofficial
@chandrakantpendorofficial Жыл бұрын
बाबाजी हा आनंद विकत मिळते काय हो . जय हरी जय गुरूदेव 🙏 जय जय विठ्ठोबा रखुमाई.
@sanjaychormale8491
@sanjaychormale8491 Жыл бұрын
हरि हरि महाराज १कच नंबर
@Dnyanesh-2279
@Dnyanesh-2279 Жыл бұрын
शब्द अपुरे पडत आहेत❤❤❤❤
@activegvk592
@activegvk592 Жыл бұрын
मी राम पोरे ,अकोला एक एक चाल आणि तुमचं गायन अप्रतिम गेली 2 वर्षे अगदी मॉर्निंग running तुमच्या आवाजात होते कित्येक वेळा ऐकावं कळत नाही आणि असे नाचतो न ..एकदम दंग महाराज तुम्ही आमच्या अकोल्याला कीर्तन उत्सव मध्ये या
@vikassubhedar1502
@vikassubhedar1502 Жыл бұрын
Ram Krishna heri
@pgaikwad6863
@pgaikwad6863 Жыл бұрын
Jay Jay Ram Krishna hare Mauli 🙏🏼🙏🏼💓💐💖🌸💮🕉️🙏🕉️🙏❤️❤️❤️
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 3 ай бұрын
सदैव हसतमुख असता हे विशेष आहे
@ramdasmane9037
@ramdasmane9037 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@ravishinde5203
@ravishinde5203 8 ай бұрын
Mauli, Apratim
@rupalisarvankar9800
@rupalisarvankar9800 Жыл бұрын
काय बोलावे काही कळत नाही,फक्त ऐकतच रहावेसे वाटते.दादांंना भरून आले,आठवणी जाग्या झाल्या असतील बाबांच्या.पण बाबांनी असे रत्न तयार केले की त्यांचे जेवढे गोडवे गावे तेव्हढे कमी 🙏राम कृष्ण हरी🙏✨🌺✨🌺
@vasantgadkarofficial
@vasantgadkarofficial Жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@jayanandsawant2251
@jayanandsawant2251 Жыл бұрын
अप्रतिम महाराज 🙏
@GaneshJadhav-po4el
@GaneshJadhav-po4el Жыл бұрын
महाराज तुमचे कोणतेही किर्तन असो मी पुर्ण एकल्या शिवाय मला करमत नाही
@smitakamod8430
@smitakamod8430 6 ай бұрын
अप्रतीम 👌💐💐
@ravishinde5203
@ravishinde5203 8 ай бұрын
Very very nice
@AdhikBhise
@AdhikBhise 3 ай бұрын
A prtim
@varkarikirtanrang
@varkarikirtanrang Жыл бұрын
🙏
@avinashtakale159
@avinashtakale159 Жыл бұрын
Kup chhan Maharaj
@jaydeepjadhav1841
@jaydeepjadhav1841 Жыл бұрын
Kya baat hai
@gajanansukalkar9506
@gajanansukalkar9506 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 💐🙏
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Girl, dig gently, or it will leak out soon.#funny #cute #comedy
00:17
Funny daughter's daily life
Рет қаралды 16 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН