जय जय रघुवीर समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤🪔🌺🌼🎉💐🌷🌹🙏🙏
@kshamagore105 Жыл бұрын
तूळणाच करणे नाही. केवळ अप्रतिम .अवर्णनीय शब्दाच्या पलिकडडचे सद्गुरु प्रेम.
@chhayalimaye31102 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ समर्थ वाड़्मय हे सर्व काही शिकवते. अध्यात्म, परमार्थ व्यवहार, व्यवस्थापन जाणतेपणा ई. हे सद्गुरु स्तवन ध्यानावस्थेत शब्दरचना उत्तम उत्तम सादरीकरणही एकदम भावात घेऊन जाणारे आहे
@dineshmahajan95112 жыл бұрын
समर्था मायेचा भवऱ्यातून तूच बाहेर काढलंस तूच तिची ओळख करून दिली समर्था जय जय रघुवीर समर्थ
@vidyakathoke73563 жыл бұрын
स्वामी समर्थांचे अनंन्त उपकार हया भारतभुमीवर अनेक जन्म घेऊन देखील फेडणे अशक्य जय जय रघुवीर समर्थ
@ulkatendulkar7923 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@ashokgosavi90865 ай бұрын
जय श्रीराम रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@madhuripande75772 ай бұрын
खूपच सुंदर पद्धतीने म्हंटले आहे.
@kshamagore105 Жыл бұрын
अवघे जीवन सद्गुरु मय
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार. खूप सुंदर, जय जय रघुवीर समर्थ.
@mrm92903 жыл бұрын
खूप छान वाटलं नमस्कार
@DipakKambre8 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ, 🙏🙏🙏
@kshamagore105 Жыл бұрын
वा:खूप सुंदर. जितके म्हणावे तितके अधिक गोड.अवर्णनीय अतुलनीय. सद्गुरु पद सर्वदा अविनाशी. खूप कृतज्ञ आहोत समर्थ रामदास स्वामी महाराजांचे. केवढे कार्य केले. किती ग्रंथ संपदा निर्माण केली.
@shreesadgurudnyaneshwarsanstha Жыл бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
@SudhaThakur-v2w6 ай бұрын
Jay Jay Raghuvir Samrth
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ.. श्रीराम जय राम जयजय राम.
@sandhyashinde90633 жыл бұрын
खूपच सुंदर स्तवन आणि आवाज तर खूपच छान. अंगावर शहारे येतात.👏👏👏
@pradnyadeshpande83982 жыл бұрын
नमस्कार जय जय रघुवीर समर्थ.
@vaishnavifulmade2154 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🪔🙏🏻🙏🏻🌼🌼🌼
@VaishaliAdagale-sh3of Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ
@anujgokhale30264 жыл бұрын
जय जय श्री राम जय जय श्री रघुवीर समर्थ
@AB-rs3dk3 жыл бұрын
मी साताऱ्याचा आहे आणि हे आयकल्या वर मला सज्जन गडावर आहे असाच वाटले. खूप छान खूप छान
@lakhangitte65124 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी की जय हो 🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩🌼🌼🌼🌼🌹🌹🌹💐💐💐🙏🙏 जय गुरू देव