सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा त्रिवार मुजरा 🧡🚩
@SafarMarathi2 жыл бұрын
धन्य ते सरसेनापती हंबीरराव 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
@babansagamnere4373 Жыл бұрын
Achich. .mahiti. det. Raha. Jai. Bavani
@chandrakantmohite3436 жыл бұрын
अभिमान वाटतो मला, मी मोहिते असल्याचा.जय शिवराय.हंबीरराव मोहिते जी यांना मानाचा मुजरा.
@SafarMarathi6 жыл бұрын
आम्हा सर्वांना पण अभिमान आहे आपल्या मोहिते घराण्याचा 🙏🏼☺️☺️ धन्य ते वीर सरसेनापती हंबीरराव मोहिते 🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
@sachinsalekar33602 жыл бұрын
Satarkar..asli Marda maratha..Jai satarkar
@nileshjagtap28566 жыл бұрын
सरनोबत हंबीरराव मोहिते तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे स्वराज्याशी एकनिष्ठ , सलाम या नेतृत्वला
@alkabaste20646 жыл бұрын
हंबीरराव मोहिते हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रम करुन गेलेत .त्यांना मानाचा मुजरा .एका पराक्रमी योद्ध्याची समाधी किती सुंदर जतन करून ठेवली त्या ग्रामंस्थाचे खरोखरच आभारी.ही सर्वांनी प्रेरणादायी गोष्ट आहे.धन्यवाद...
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद अलका जी ☺️🙏🏼 खरंच या गावाने एक आदर्श घालून दिला आहे . नाहीतर आजकाल काही समाध्या बघतोय ज्यांच्यापर्यंत पोहोचणं पण अवघड आहे..
@superman59675 жыл бұрын
सुबेदार तान्हाजी सारखी फिल्म बनवली तर तुमचे video ग्राफी अप्रतीमच आहे सरसेनापती हंबीररावां च्या कार्याला चांगली मानवंदना राहील.....
@GP-oj3ns3 жыл бұрын
स्वराज्याचे सरसेनापती रणधुरंदर सरनौबत हंबीरराव मोहिते यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि विनम्र अभिवादन 👏👏👏💐💐💐
@SafarMarathi3 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@primecompedu74837 жыл бұрын
मला अभिमान आहे सेनापती हम्बिर्रावांचा, असे चक्रीवादळ पुन्हा होणे नाही. असा स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यानिष्ट सेनापती महाराजांनी महाराष्ट्राला दिला. शिवाजी महाराजांच्या, माणूस ओळखण्याच्या + दूरदृष्टीला त्रिवार मुजरा. समीर भाऊ तुम्ही हा इतिहास जाणते समोर आणण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. मला वाटते हा इतिहास मराठी news channel वर एकदा आलाच पाहिजे. धन्यवाद.
@SafarMarathi7 жыл бұрын
मनापासून आभार भाऊ.. खरच असा स्वामिनिष्ठ सेनापती पुन्हा होणे नाही.. काय होती ही माणसं आणि केवढं प्रेम यांचं स्वराज्या वर.. आपण सर्वांनीच या माणसांचा आदर्श घेतला पाहिजे... पुन्हा एकदा मनापासून आभार आपले भाऊ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यात आम्हाला मदत करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा 🙏🙏😊😊
@chaitanyamohite50165 жыл бұрын
हंबीरराव मोहिते यांन त्रिवार मानाचा मुजरा ! जय जीजाऊ जय शिवराय !
@sheetalbobade21346 жыл бұрын
आम्ही कराड कर आहोत . हायवे वरुन जाताना तळबिड नेहमीच खुणावते .ह्या वेळी गावी जाताच समाधि दर्शन नक्की करु.खूपच छान सादरिकरण.
@SafarMarathi6 жыл бұрын
खूप खूप आभार आपले. हो जरूर भेट द्या.आपले व्हिडिओस तुमच्या मित्र परिवारा मधे जरुर share करा
@sheetalbobade21346 жыл бұрын
Safar Marathi धन्यवाद .
@PM-it5vj3 жыл бұрын
कराडकर नाही सातारकर
@swaralib17856 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती .स्वराज्यांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा.
1 no sir . तुमची मांडणी इतकी सुरेख आहे ना की बस्स . खूप चांगला काम करताय सर तुम्ही . तुमच्या कडून महाराजांचे सर्व किल्ले आम्हाला पाहता यावे असाच लोभ ठेवतो सर. जय शिवराय
@sameergole91094 жыл бұрын
Sir...tumchya ajun navin navin videos chi vat pahtoy....please videos regularly upload kra......best channel in marathi
क्या बात हे ....अभिमान वाटला राव आपला, सरसेनापती हंबीरराव मोहिते बद्दल काही एवढं विस्ताराने माहीत न्हवत आपल्या या सादरीकरणा मुळे ते कळलं धन्यवाद सफर मराठी.मराठा इतिहास काय आहे तो मराठी सफर चॅनल कडून च बस अजून काय हवं....लय भारी काम .
@SafarMarathi7 жыл бұрын
+पराग जगताप खूप खूप आभार पराग भाऊ,नेहमीप्रमाणे प्रेरणा देणारी तुमची प्रतिक्रिया,जीची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. हाच आपला इतिहास जगातल्या कानाकोपऱ्यात वसलेल्या मराठी जनमानसात पोहोचावा हीच इच्छा आहे. मनापासून धन्यवाद भाऊ 🙏😊😊
@riderthakur7 жыл бұрын
जेवढ वाटाव तेवढ सोप नाहीये तूमच कार्य, तूमच्या जिद्दीला आणि निष्ठेला माझा मानाचा मुजरा.... आपल हे कार्य खुप मोलाच आहे, ही सफर अशीच चालू ठेवा आम्ही सगळे सोबत आहोत.
@SafarMarathi7 жыл бұрын
+RiDER Thakur भाऊ,आपल्या सर्वांची साथ कायम अशीच सोबत राहुद्यात.. खूप प्रेरणा मिळते या साथीमुळे 🙏🙏 मनापासून आभार भाऊ 😊😊👍👍
@SubodhKadamVlogs6 жыл бұрын
सफर मराठी तुम्ही एक उत्तम माहिती सर्वांसमोर छान मांडली आहे. अभिनंदन !
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद सुबोध भाऊ ☺️🙏🏼
@akshaybambaras94675 жыл бұрын
Kdk bhava tula salute ahe
@amitmahtre68074 жыл бұрын
तुम्ही खूप छान इतिहास सांगतात तुम्हचा आवाज पण जबरदस्त आहे
@SafarMarathi4 жыл бұрын
जी धन्यवाद अमित भाऊ ☺️🙏 आपल्या मित्रांनाही शेअर करा आपले व्हिडिओ 🙏🙏
@sandhyasatre74236 жыл бұрын
खूप सुंदर आणि अभिमानास्पद व्हिडिओ .
@sachinmane90416 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना त्रिवार मानाचा मुजरा जबरदस्त हा व्हिडिओ आहे जय जिजाऊ जय शिवराय
@pornimaarsul78774 жыл бұрын
खरं च खुप छान माहिती आहे
@Snehalprasade7 жыл бұрын
मुजरा हंबीररावांना ... खूपच छान माहिती दिलीत अप्रतिम
@SafarMarathi7 жыл бұрын
+Snehal Prasade भाऊ , व्हिडिओ एडिट करताना मी कितीवेळा भावुक झालोय मलाच माहीत.. काय ते लोक आणि काय निष्ठा त्यांची स्वराज्यावर 🙏🙏🙏⛳️⛳️⛳️
सर्व विरांच्या समाधीचे चे असेच शुशोभिकरण करावे हिच ईश्वर चरनी विनंती.. जय महाराष्ट्र..
@amitpandit97376 жыл бұрын
Kharach dolyat Pani aanle Sameer sir.. 👌👌 khup must.. apratim
@adiyogi24986 жыл бұрын
अप्रतिम विडिओ आहे हा, खूप खूप छान. सरसेनापती हंबीर राव यांना मानाचा मुजरा
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद अतुल जी 🙏🏼🙏🏼😊😊
@manoharvishwasrao76125 жыл бұрын
सफर मराठी चॅनेलला शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असा राजा पुन्हा होणे नाही. जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@SafarMarathi5 жыл бұрын
धन्यवाद मनोहर भाऊ 🙏🏼 आपल्याला आणि तमाम शिवभक्त बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩😊
@satejumalkar14626 жыл бұрын
खंबीर तेच हंबीर अशा या सरनोबताला मानाचा मुजरा.. त्यांनी शंभुराजेंना जी साथ दिली त्याला तोड नाही. आणि तुमच्या चॅनेल सादरीकरण बद्दल आभार.
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏼🚩🚩
@rohitpatil82946 жыл бұрын
खुप छान इतिहास सादर केला सर तुमि
@sachinkamble41586 жыл бұрын
खूपच छान माहिती... अंगावर काटे आले राव.तुमची सादरीकरणाची पद्दत खूप छान आहे, इतिहासातील चित्र नजरेसमोर उभा राहते
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद सचिन जी ☺️🙏🏼
@hemachalke19916 жыл бұрын
आज तुमच्या मुळे तळबीड ची परत माहिती समजली. उत्तम सादरीकरण... नतमस्तक आहोत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना व त्यांच्या पराक्रमाला. असा सरसेनापती परत होणे नाही.
@shubhampawar3346 жыл бұрын
Samir sir... Good... Pudhchya pidhisathi kharach great kam karat aahat... TyanAhi kaludet aapla khara Etihas....
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🏼☺️ हेच ध्येय आहे बघा आता ☺️🙏🏼🙏🏼
@mahendramore33245 жыл бұрын
सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांना मी नतमस्तक होत त्यांच्या शौर्याचा जयजयकार करतो ते एक महान योद्धा तसेच योग्य निर्णयक्षम व्यक्ती होते.🙏🙏🙏🙏🙏
@sampadasalgaonkar24236 жыл бұрын
Thanks to Safar Marathi ,Hambhir ravanchi samadhi pahayla milali.Hambhirrav tumhi Amar aahat.
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्य ते वीर हंबीरराव 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vaibhavghorpade4795 жыл бұрын
kup chan bandhli ahe samadhi hats off tu mangemnet Marathe sahi cya prtek veerachi ashci ahavi samdhi
@pratapkamble1005 жыл бұрын
खूप छान माहिती.
@dattamatang63196 жыл бұрын
वा. खुप. छांन. दिली
@rollno.32pranjkadam772 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
@somnathsutar9087 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहीते यांना माझा मानाचा ञिवार मुजरा.
@SafarMarathi7 жыл бұрын
+Somnath Sutar खरंच, हंबीरराव म्हणजे स्वामिनिष्ठा ,स्वराज्यनिष्ठा याचे उत्तम प्रतिक... मानाचा मुजरा सरसेनापतींना 🙏🙏🙏
@sksgemer38666 жыл бұрын
Mujra sarnobat
@jayrajbhase4336 жыл бұрын
स्वराज्य ला कलाटणी देणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते ना मानाचा मुजरा
@rickyrocks32775 жыл бұрын
Janmasthan kuthe aahe ?
@vaibhavmohitepatil85514 жыл бұрын
@@SafarMarathi आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही स्वराज्यात जन्म घेतला...आणि आम्ही तळबीड कर मान ऊंची करून मिरवतो ते फक्त सरसेनापी हंबीरराव मोहिते यांच्या मुळे आणि छत्रपति शिवाजी महाराज व छत्रपति संभाजी महाराज यांच्या मुळे.... भावांनो आपल्या कडून आता फक्त एक मदत हवी की महाराष्ट्रात असलेले सर्व गड किल्ले पुनर्वसन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान संस्था सज्ज आहे कृपया आपण दुर्गसेवक व्हा आणि झालीच तर आपल्या इच्छेनुसार आर्थिक मदत करा Sahyadri Pratishthan Offcial Android App, download this app Click here to visit: play.google.com/store/apps/details?id=jp.shivtech.sahyadripratishthan ह्या लिंक वर जाऊन अॅप डाऊनलोड करून माहिती घ्यावे ही विनंती
@suchitas30856 жыл бұрын
Khup sundar mahiti bhau
@sujadhav16 жыл бұрын
Khup chan mahiti, Dhanyawad
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद संजय जी ☺️🙏🏼
@sambhajishelke54616 жыл бұрын
Khupch chhan,. Hambirrao na manacha Mujra
@shubhadaparab5746 жыл бұрын
sir khup sunder presentation.
@shubhadaparab5746 жыл бұрын
parat parat pahat rahave eaikat rahava ase presentation thank u sir.
@shubhadaparab5746 жыл бұрын
parat parat pahat rahave eaikat rahava ase presentation thank u sir.
@MarathiMitra7 жыл бұрын
एकदम कडक प्रेझेन्टेशन समीर भाऊ, असे विडिओ जर शाळेत दाखवले तर इतिहास समजायला किती सोपे होईल, ग्रेट work
@SafarMarathi7 жыл бұрын
+Marathi Mitra खूप खूप आभारी आहे माझ्या मित्रा 😊🙏🙂
@chandrasenandhale11406 жыл бұрын
Marathi Mitra khare ahe mitra
@vaibhavwaykar75326 жыл бұрын
Marathi Mitra खरं आहे... इतिहास अशा पद्धतीने समजवून सांगितला पाहिजे आजच्या व इथून पुढच्या पिढीला..!!
@rajendraautade94456 жыл бұрын
Marathi Mitra bthe
@shivajivatharkar54906 жыл бұрын
Marathi Mitra O
@akashraval16596 жыл бұрын
Kharach tumhi ithas jivant kela... Ek no..great information, vedio n content.... Jay shivray... Jay sambhaji raje.... Jay hambirao mahite...
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद आकाश राव जय जय श्री शिवछत्रपती जय शंभूराजे धन्य ते वीर सरसेनापती हंबीरराव 🙏🏼🙏🏼🙏🏼
@akashauti68726 жыл бұрын
Angavr kata ala ..... Khup Chan Jay shivray Jay shmbhuraje....
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद आकाश राव जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏼🙏🏼🚩🚩
@bhauk6786 жыл бұрын
मस्त, धन्यवाद
@vijayjadhav66036 жыл бұрын
खुप छान इतिहास आपण सर्वांना सांगितला. जशाप्रकारे आपण presentation केलं लाजवाब.
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद विजय भाऊ, विनंती आहे की आपण आपल्या चॅनेल वरील किल्ले तोरणा चा महितीपट बघावा आणि आपली प्रतिक्रिया कळवावी 😊🙏🙏
@vijaykokare24496 жыл бұрын
समीर सर लय भारी सादरीकरण
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद विजय भाऊ ☺️🙏🏼
@niranjanbhandwalkar58666 жыл бұрын
Waa मस्त presentation केल.... सर सेनापती हंबीरराव यांना मानाचा मुजरा.... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा .. धन्य ते सरसेनापती हंबीरराव मोहिते 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nikhi1chavan6 жыл бұрын
Ase kadhi na aiklele itihaas sarva lokan paryant pohochle pahije🙌🏻♥️
@ketanborse31016 жыл бұрын
किती ही स्वामी निष्ठा , जय स्वराज्य , जय शिवराय , जय हंबिरराव मोहीते , जय माझे दैवत
@SafarMarathi6 жыл бұрын
खरंच, स्वामिनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा म्हणजे काय हे हंबीरराव यांनी जगाला दाखवून दिलंय.. धन्य ते सरसेनापती 🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@dattatraywalunj63446 жыл бұрын
अप्रतिम समीर भाऊ
@SafarMarathi6 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आपले, बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼
@member7642 жыл бұрын
Sarsenapati yanna jar tofecha gola lagla nasta tar tyanni shambhu rajanna sodun shudda anle aste .jay shivray⛳⛳⛳⛳
हंबिर तो खंबीर शंभुराजांचा भक्कम आधार, हिंदवी स्वराज्याचे चोंथे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहीते मामां यांना सळसळत्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन त्रिवार मानाचा मुजरा - मुजरा मामासाहेब ⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳⛳⛳🙏🏻⛳🙏🏻⚔️🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻⛳🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⚔️⛳🙏🏻
@rajeshyadav49645 жыл бұрын
Koup koup chan bhou
@ajaybhoi98805 жыл бұрын
Jay shivray sir khup Chan
@SafarMarathi5 жыл бұрын
Dhanyawad Jay Shivray 😊🙏🏼
@sagarnagtilak22536 жыл бұрын
समीर भाऊ अप्रतिम शब्दच नाहीत
@muzammilkhan207 жыл бұрын
Khupch mast.... Plz add some more videos so that we can get insight of such a great dynasty
@SafarMarathi7 жыл бұрын
+Muzammil Khan Thanks a lot 😊 Sure 👍 keep watching 🙂
@ShreesAngel7 жыл бұрын
अप्रतिम समीर भाऊ... मी कित्तेक वेळा गेलो आहे तळबीड ला पण आज तुमच्या दृष्टीने नव्याने ते पाहायला मिळालं ... तुमचा आवाज , तुमची सादरीकरणाची पद्दत , संगीत सगळंच अप्रतिम जमुन आलं आहे....💐💐💐
@SafarMarathi7 жыл бұрын
+Shrees Angel माझ्या भावा, खूप खूप आभार 🙏😊 खरंच समाधी असावी तर अशी..इतिहास जपणारी 😊🙂🙂
@vivekdofe18477 жыл бұрын
jagdamb
@kaustubhkhamkar86906 жыл бұрын
🙏🌷🙏
@kiranpawar55076 жыл бұрын
Gghghih
@bobyking66 жыл бұрын
Shrees Angel N
@manoharvishwasrao76126 жыл бұрын
सफर मराठी चॅनेलला प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारत माता कि जय,वंदे मातरम,जय हिंद,जय जवान जय किसान.
@SafarMarathi6 жыл бұрын
आपणासही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ravisirsat83186 жыл бұрын
हिंदवी स्वराज्यचे रणझुजार सरसेनापती हंबीरराव हंसाजी मोहिते स्वराज्यचे खरे सेवक शंभु छञपतीचे खरे स्वामी निष्ठावान मानाचा मुजरा मामा साहेब तुम्हाला धन्यवाद माहिती व वीडीवो खूप छान
@yuvrajdalvi32514 жыл бұрын
छ शिवाजी महाराज कि जय
@kiranjadhao40196 жыл бұрын
मनापासून आभारी आहे सर कार्य असेच सुरू ठेवा
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद किरण जी ☺️🙏🏼🙏🏼🙏🏼
@shreesadgurukrupa95626 жыл бұрын
Khup apratim mahit dili. Dhanyavad
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद ☺️🙏🏼 आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा 👍🏼
@जयहनुमानक्रिकेटसंघउसर्लीबु6 жыл бұрын
Tumchya sarkhi manse aahet mhanun ha itihas jaga aahe.... Mast video
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ☺️🙏🏼🙏🏼
@rajzade45486 жыл бұрын
Kadak Jay Bhavani jy Shivaji
@bhushannikam1076 жыл бұрын
वीर सेनापतींची समाधी खूप चांगल्या स्थितीत आहे हे पाहून खूप आनंद झाला
@vinodmohite4616 жыл бұрын
धन्यवाद असच पेम असुदया
@sunitachaudhari54606 жыл бұрын
Wa chhan ch video manacha mujara
@SafarMarathi6 жыл бұрын
मनापासून धन्यवाद आपले, बघत रहा सफर मराठी ☺️🙏🏼
@omkarlatke15597 жыл бұрын
खुप खुप छान सर्व माहिती इतिहासाची . आवाज , सिनेमॅटोग्राफय पण मस्त . कीप इट उप।
@SafarMarathi7 жыл бұрын
ओंकार भाऊ मनापासून आभार आपले या प्रतिक्रियेबद्दल ... या अशा कमेंट्स आल्या कि असा वाटत अजून चांगला काम कस करता येईल .. अजून चांगल काय काय सादर करता येईल... धन्यवाद ..आपली साथ अशीच सोबत असुद्या
@omkarlatke15597 жыл бұрын
आमची साथ नेमही तुमचया सोबत आहे। तुमचा काम खुप छान आहे। अजून नवे विडिओ अपलोड करा आम्ही वाट भागतोय। सफर मराठी ला आणि टीमला मानाचा मुजरा।🙏👍
@SafarMarathi7 жыл бұрын
खूप खूप आभार ओंकार भाऊ ... 🙏🙏🙏🙏
@swatipatil95764 жыл бұрын
Very good information Bro.
@swapnilkasbe46476 жыл бұрын
Very Beautifully Explained 👌
@SafarMarathi6 жыл бұрын
Thanks Swapnil Ji ☺️🙏🏼🙏🏼
@primary50506 жыл бұрын
काय एक नंबर मर्दाणा नाव आहे - हंबीरराव !!!!!! नाव ऐकूनच हृदयाची धडधड वाढते दरवेळी माझी ....
@SafarMarathi6 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात .... धन्य ते सरसेनापती हंबीरराव मोहिते 🙏🏼🙏🏼🙏🏼
@baalugosavi8746 жыл бұрын
श्री समीर भाई जी को बहुत बहुत धन्यवाद
@SafarMarathi6 жыл бұрын
बहोत बहोत शुक्रिया आपका 😊🙏
@bramhanandrane60036 жыл бұрын
Sundar presentation
@prakashsalunkhe22326 жыл бұрын
khup chhan video ahe bhau
@maheshpatil36916 жыл бұрын
Great mratha soldiers proud of all maharashtra people
Khup sunder mahiti n uttam sadarikaran.Sarsenapati Hambirrao Mohite yanna manacha mujra.Samirji very nyc video.Asech ankhi videos amhala pahayla awadtil.Thanks.All d very best n keep up d good work going.
@DK-ik7xr2 жыл бұрын
हंबीरराव मोहिते यांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏
@SafarMarathi2 жыл бұрын
धन्य ते सरसेनापती 🚩🚩🙏🏻🙏🏻
@aparnas58236 жыл бұрын
खुप छान vdo
@SafarMarathi6 жыл бұрын
खूप खूप आभार, बघत रहा सफर मराठी जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
@dnyaneshward.z.42336 жыл бұрын
खरंच तुमची तुम्ही खूप छान प्रस्तुत केलं तुम्हाला मनाचा मुजरा
@pravinbhere12006 жыл бұрын
Apratim video sadrikaran asat tumach..... 👌 Jai shivray.. jai shambu Rajaa.....
@SafarMarathi6 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद प्रवीण भाऊ 🙏😊.. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
@shambhuraje1735 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना माझा मानाचा मुजरा
@drjadhav97846 жыл бұрын
navin information mahiti zali khup chan 👌👌👌
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद शुभम राव 😊🙏🏼🙏🏼
@roshanambadkar30216 жыл бұрын
खुपच सुंदर समिर भाऊ...... अप्रतिम सादरीकरण........
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद रोशन भाऊ 🙏 खूप खूप आभार 😊🙏🙏
@patildairykolhapur25486 жыл бұрын
Khup Chan sir
@SafarMarathi6 жыл бұрын
धन्यवाद विलास भाऊ 😊🙏🏼
@gopalkale51354 жыл бұрын
Lay bhari
@navalkrishna83917 жыл бұрын
Sam Bhau awesome presentation.... Jai shivray
@SafarMarathi7 жыл бұрын
+Naval Krishna धन्यवाद माझ्या भावा 😊🙂😊🙂🙏🙏
@ganeshmundkar64616 жыл бұрын
हंबीरराव मोहिते यांना व सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे