ताई मी शिर्डी ची आहे .... आपल्या नादी जर कोणी लागलं ना तर आपण नगरकर कोणाला सोडत नसतो.... बरं झालं छान सडेतोड उत्तर दिलं....👍🏻
@mandakini1961Ай бұрын
तिचं नाव सांगितले असते तर साऱ्या जगाला कळले असते एवढी हलकट बाई कोण आहे
@manishapanchal9958Ай бұрын
लई भारी उत्तर दिले तीला पण कोणीतरी भेटलं सर्वांना खूप टार्गेट केलं तीने जेवढे लोक प्रगती केली त्याला टार्गेट केलं वीरा कशाला बोलते बावळट बाई बरं झालं मस्त आवडलं आपल्याला 🎉🎉🎉 तीला उत्तर दीलं ते
@PramilaPolsureOfficialАй бұрын
बाळ किती cute aahe❤ 😊 कष्ट दिसत नाहीत ignore Kara तुमच्या आई ने पहाटे तीन पासून काम करतात रोज blouse cutting che Te nahi दिसत लोकांना श्री स्वामी समर्थ ताई रोज बाळ दाखव आवडते बघायला दिवस मस्त जातो गोड cute सोनुल बघायला
@pradeeplad4212Ай бұрын
कशाला अशा लोकांच्या नादाला लागताय त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.तुमची फॅमिली छान आहे,घर सुंदर आहे.वास्तुशांती,पूजा छान झाली.तुम्ही चार बहिणी,एकमेकांवरील प्रेम, आई वडीलांविषयी असणार प्रेम खूपच छान. मला देखील चार मुलीच आहेत. माझी मोठी मुलगी तुमच्या सारखीच आहे.आईवडीलांची काळजी घेणारी.असेच विडिओ बनवत जावा.देव तुम्हा दोघांना भरपूर ऐश्वर्य ,प्रसिद्धी,उदंड आयुष्य देवो.
@AA-th1qdАй бұрын
. अशा कमेंट कडे लक्ष देऊ नका. देव अक्कल वाटत होता तेव्हा ते लोक शेन खात असतील.म्हणून ते दुसऱ्या बद्दल असा विचार करतात.
@seemajadhav6761Ай бұрын
खुप छान उत्तर दिले अश्विनी खुप हसले मी आज तुझे पप्पा पण बोलले खुप छान असल्या भंगार लोकांना असचं उत्तर द्यायचं खुप भारी व्हिडिओ 😂😂😂😂😂मी रोज तुझे व्हिडिओ पहाते पण आज पहिल्यांदा कमेंट केली खुप जळकी लोक असतात बघवत नाही त्यांना दुसर्याचं चांगल म्हणुन असं बोलतात लक्ष नको देऊ असल्या भंगार लोकांनकडे
@dikshapagare1600Ай бұрын
अश्विनी, आपण फेसबुक फ्रेंड्स आहे मी पण कोळपेवाडी ची आहे, मी तुझे सुरवातीपासून व्हिडीओ बघते, छान असतात आणि गर्व वाटतो की आमच्या शाळेतील मुलगी पुढे गेली,आपण भेटू कधी आल्यावर, 👍🏻
@hemgudesarika1234Ай бұрын
आशु जश्या तसं वागायचं बरोबर आहे तुमचं आई वडिलांना आपण संभाळायला लागतं आपलं कर्तव्य आहे नको काळजी करू छान रिप्लाय दिला मस्तच
@geetak.1985Ай бұрын
Who is that lady
@naliniraksheАй бұрын
Mst didi kup हसायला येत होत ..पण अशा लोकांसाठी असेच बोल पाहिजे
@dilipjoshi5901Ай бұрын
मला तर ती बाई मनोरुग्ण वाटते. जळकी कुठली.
@PoonamMore-i5bАй бұрын
खूप छान उत्तर दिलं ताई आम्हाला तुमचे ब्लॉग्स खूप आवडतात अशा लोकांकडे दुर्लक्ष करा अशा लोकांना चांगलं बघवत नाही वीरा खूप छान पिल्लू आहे बरं झालं अशा लोकांना असंच उत्तर द्यायला पाहिजे
@neetagiramkar2755Ай бұрын
😂😂🤣🤣👏👏👏👏khup khup hasale mi aaj first time asa kadak reply bhetlay tila.... Kaka, kaku tr jabardast bollet😂5-6 diwas ky ti shuddhivar yet nasati ata.. Br zaal tu changali ch bolli tila tine khup jananna asach trass dilay.. Asch pahije tila.. Tuz nav tila suchvnyat alel ki Ashiwini dhone vrti video banav mhnun khup bhari vatal mla tr aaj🤣🤣apali Veera mau khup khup god ahe pillu tichi najar kadat ja roj nhitr tya baichi najar lagel.. 😂
@ऋतुजा-घ9भАй бұрын
Tai tu nko laksha deu tya negativity kade 😂😂 छान बोलले सगळे असच बोलायला पाहिजे त्यांना great ashu tai🎉 asach reply det ja म्हणजे ते फिरून बोलणार नाही असं
@anushreenaik8034Ай бұрын
बर झाला rply दिला तिला, शिव्या द्यायच्या होत्या काही problem नाही आम्हाला 😂😂😂
@prajaktarecipevlogs3905Ай бұрын
अग तू कधीच असा thumbnail लाऊन व्हिडिओ बनवत नाही मी पाहून म्हतलं आरे खरच आशू छा व्हिडिओ आहे का मी दोन वेळा चेक केलं पण नीट व्हिडिओ पहिला तेव्हा समजल खूप छान रिप्लाय दिला आहे तिला . कोणाला चांगल बघवत नसेल तर असच करतात 😂😂😂😂
@cookingwithlifestories9493Ай бұрын
It' s true
@RekhaJadhav-se3vvАй бұрын
😂
@LADDUandKITTUАй бұрын
Right. बाकी चे युट्युबर दुर्लक्ष करतात पण बोलायला हिंमत लागते. अशा लोकांचे तोंड ठेसायलाच पाहिजे तरच ते सुधरतात दुर्लक्ष केले तर जास्त च करतात. वाईट बोलून पैसे कमवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जावे.काका काकू बापरे काकू तर लय भारी. 😂❤
@balasahebkshirsagar1343Ай бұрын
Ag bai dhone daji kiti jiv lavtat tai la tyamule jalat asel ti
@Sangitas-nf7cpАй бұрын
मावशी जाऊ द्या तुम्ही चांगले लोक कशाला नादी लागतात मुर्ख लोक अशे साईबाबा तुम्हाला खूप खुष ठेवणार निराशा खरच दाखवत जा मी रोज ह्विडोओ बघते फक्त विकासासाठी बघण्यासाठी खूप छान विरा मला खूप आवडती खरच कन्या रत्न🎉🎉🎉
@hemaandprachikyoutubechann9989Ай бұрын
अगं आशु ताई अशा लोकांकडे लक्ष देत नको जाऊ तू आणि तुझी फॅमिली खूप गोड आहे
@Advik548Ай бұрын
Ag ashwini di amhi pn 3sisters ahot, amhala pn jr koni kai bolal tr maze mummy pappa pn asch chidtat, khr sangu mazya dolyat panich al... Maze mummy pappa pn asach stand ghetat amchyasti...mi nehmi tuze vlog bgte but first time comment keliye..mummy lok khrch rockch astat.... ❤
@anitadighe902425 күн бұрын
तुमचे कोणी तरी जवळचे असले त्यांना बघवत नसेल
@AWMgamer9189Ай бұрын
ताई आम्हाला तिची आयडी सांग चॅनल नाव
@Sunitasalvesss83613 күн бұрын
Barobar
@shobhazete987015 күн бұрын
लक्स नका देऊ ताई
@AlkadattaKavadeАй бұрын
एकच नंबर रिप्लाय दिला ताई आवडलं मला 👍👍👍👍 आई तर भारीच बोलतात मस्त खुप छान रिप्लाय दिला ताई आणि नाहीच ऐकलं पाहिजेत कोणीच असं ती बोललेली सगळयांनीच तिला रिप्लाय दिला पाहिजेत तिला
Police complaint kar mi pn pahila hota video tond kal asel tich
@snehalpawar9206Ай бұрын
Kon ahe te
@jaymaladhadge5933Ай бұрын
मला तर वीरा खूपच आवडते मी रोज तुमचे विडिओ पाहते तुमची आताच घरभरणी झाली खूप छान वाटली आणि बरं झालं तुम्ही घाणेरडी बाईला उत्तर दिले अश्या लोकांना अशीच उत्तर दयावे लागतात बापाचं जे काही आहे ते मुलीचच असतं बरं झालं तिची चांगलीच जिरवली
@dattatrayarayate3235Ай бұрын
आशु त्या बाईच्या चॅनेलच नाव काय आहे सांग ❓
@AnitaGADHAVE-o5bАй бұрын
Hona
@Kittu-u1qАй бұрын
ताई चैनलचे नाव सांग तीच्या
@sonalikolwadkar1344Ай бұрын
1 number comments la uttar dile tai
@kulsumvijapure1624Ай бұрын
Aai bapala sambhalnyach puny chukunch kontya tari mulila milt😢nahitar mg navryacha ghari basun aai bapacha vichar karun jiv nimma zurunch jato konach kahi aiku naka ani manavar gheu naka egnor kara ani bharpur video banva...
@alpitavaze3943Ай бұрын
पण आता तुमचा विडीओ दिसत नाही तिच्या ac ला डिलीट केली वाटत तुमचा व्हिडीओ बघून 😂 घाबरली वाटत
@ArchanaShinde-qz4lqАй бұрын
लोक किती विनाकारण तळतळायला लावतात शी बाई ,जावुद्या ताई नका टेंशन घेऊ.
@Ss-dr1dpАй бұрын
केस कर नाव सांग तिचा चॅनल
@SonaliGuddetwarАй бұрын
मावशी काका बोलत होते तर खूप हसायला येत होते ताई काळजी करु नका जाऊदे
@chandajagtap6954Ай бұрын
अश्विनी आज चांगलीच धुलाई केली मस्तच 😂😂😂👌👌
@renukamadake4363Ай бұрын
Barobar bolya Tai Chan uttar dile 👌👌👌👌👌
@sahilminivlog00413Ай бұрын
अश्विनीताई मम्मी खूप छान बोलते ग तुझी तू नको टेन्शन घेऊ
@DipikaNikam-q8eАй бұрын
ताई आम्हाला तिची आयडी सांग चॅनल नाव सांग
@dattatrayarayate3235Ай бұрын
हो ना खरंच सांग
@suvarnashinde6409Ай бұрын
खूप छान रिप्लाय दिला त्या बाईला अश्विनी आणि दाजी
@UJJWALAPAWAR-ob3gtАй бұрын
Ashu di kadak reply 😂 video chan asta tuje tila view sati khatatop tilcha kup you tuber la trass dila tine bavlat bai vatte thi
@Swara-w5kАй бұрын
Aaj matra tich pot changal bharal ashu 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ovo451Ай бұрын
Hi ताई मी खुप दिवसांपासुन तुमचे विडीवो बघते माझी पहीली कमेंट आहे खुप छान विडोवो असतात वीरा तर खुप छान आहे आम्हाला मुलगी नाही दोन मुलच आहेत वीरा खुप छान आहे दुसर्या नकड लक्ष देऊ नका
@Cookingpreety1RАй бұрын
Tai kharach ti baii khup kahi bolte hoti tumcha bhadal ...
@poojamundhe9810Ай бұрын
कोण आहे ती बाई
@machhindramokal9596Ай бұрын
Kon ahe Ashwini ti ?
@SomvatiSawrangpteАй бұрын
हो मला पण खूप हसायला खरंच खूप झालं n काय लोक फुकट कचरा करून घेते यांचा नंतर खरंच कोणाची हिंमत nahi होणार खरंच हे खूप गरजेचं hot पण
@jyotikale7636Ай бұрын
Ag tai kahi lokana savayc aasti lokancha .....khaun paise kamvaychi tase thyanche potc bharat nahi thyamumle asya lokana ignore krayche jevde aapn laks deto tavde te jast kart rhatat
@Usert44572uhАй бұрын
😂😂😂😂😂😂 मला खूप हसायला आले 😂😂😂 अश्विनी भारी उत्तर दिल तीला
@rajanidendage6637Ай бұрын
Ashu sodun dyachy g biscuit takaychy pude chalychy
@parijamau4428Ай бұрын
मी तुलाच माघे बोलली होती ...2/3 जनी आहे त्या तिला बोलत होत्या अश्विनी ढोणे वर व्हिडियो बनव...ती पण आता अती करतेय असा...जाऊदे लक्ष देऊ नको अश्या मूर्ख लोकांना इंग्नोर कर....तू सर्वांचे करते...सर्वांचे मन जपते...हे खूप कमी लोकांना जमते...आणि दादा विषयी बोलायलाच नको होतं तिने...त्यांच्या सारखं मुलगा .. नवरा...भाऊ...जावई..शोधून सापडणार नाही❤
@bhartishinde547Ай бұрын
Channel che naav sanga plz
@shraddhashinde-js8keАй бұрын
Tich channel tari sang tai
@manishapatilvlogs9088Ай бұрын
खूप छान उत्तर दिले तुम्ही सगळ्यांनी पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही
@ashutoshnaikrollno3030Ай бұрын
Tu najar kadh gharaci saglyaci
@SamarthEnglishАй бұрын
Tai mla mahit nahi tumhi konavaddal bolt ahe pn mi aj sakali ek video baghitla Eka baich ti Bai saglyana roast kart ahe ticha chehra nahi dakhvat Ani fakt jyala roast karaycha ahe tyala bolte kahi pn bar zal tumhi asa video banvila thodi jari swatacha respect asel na tr Tila mhanav roast Karn sodun changle video ban lokanchya dokyat nahi tr manat jaga milel thanks Tai ha video banvla tumhi amch pn channel ahe pn as konala roast karun konach man nahi dukhvat Mazi comments tumhala avdli tr nakki reply dya tai
@aarupatil6958Ай бұрын
ताई तुम्ही अशा कंमेंट ला दुर्लक्ष करत जा, काकू आणि काका खुप मेहनती आहेत आणि तुम्ही सर्व बहिणी पण खुप मेहनती व मनमिळावू आहे.. तुमच्या कडून शिकण्यासारख खुप काही आहे पण अशा लोकांसाठी तुम्ही वाईट बोलू नका अश्विनी ताई कारण तुम्ही खुप चांगल्या परिवारातले आहे. वीरा व वीराचे भावंड खुप cute 🥳🥳आहेत 🥰🥰
@JyotiKhomane-c7nАй бұрын
Ag taii tela navra 1nasal 10asal mg kon kay bole kas samjal
@poojagadekar8793Ай бұрын
हो ताई मलाही आज जरा वाईट वाटलं आज एक वर्ष पूर्ण होईल तुम्हाला नवरात्रात आव्हाड मिळाले आहे नवरा रागिनी म्हणून
@monikajadhav1880Ай бұрын
Aashu Tai..tumchi family khup mst aahe..tumche sgle video mastch astat..mi tr rojch bghte❤❤🎉🎉😊❤
@anitapawar319Ай бұрын
कुणी काय बोलू दे मला तर तू खूप आवडतेस माझ्या पोरी सारखी आहेस अगदी काळजी घे वेल डन बाळा
@pallavipujare460Ай бұрын
एक नंबर बोलली ताई मला अशाच व्हिडिओची वाट होती बघत. मस्त बोललीस आता तोंड तर नाही दाखवा दुसऱ्यांना नावं ठेवते. तिच्याजवळ नाही म्हणून दुसऱ्यांवर जळत बसते. दुसरा नाही एवढं बोलते की ते विचार पण नाही करत की समोरच्याला काय वाटते. मी स्वतःला खूप शहाणी समजते बेअक्कल बाई. एवढी हिम्मत असेल तर समोर तोंड दाखवून बोलावं तिने. तोंडातून कोणी पण बोलेल मागून काय कुत्रे भुंकत असतात समोर येऊन दम असेल त्याने समोर बोलावं.
Mla mahit ahe ti kon ahe tai me baghitala video ticha jaude nko ten gheu god bless you ❤shevti sangamner kar ahe apan 😊
@Siddhijadhav0809Ай бұрын
अग हो अश्विनी तिने धनश्री आणि सोनाली ह्यांना खूप त्रास दिलाय
@shafiyaquadri22726Ай бұрын
Aap ayese faltu logo ki baato ka tension na lena Apki family bahot simpal hai. Aur achaee hai
@dipalilungade3756Ай бұрын
Papa khup chan boltay .. Pratek vadila ni asch uttar dil pahije
@priyanka5197Ай бұрын
आता तर तीने खूप घान विडिओ टाकला ताई
@deepikarokade4669Ай бұрын
Kon ahe to bai tai
@SuryamalaPalange-il2hiАй бұрын
Are tu khup chhan utter dile kiti loksnna tras dete time vedi bai ti psychological problem ahe sarvanna kalale ahe
@ashwinipadwal6662Ай бұрын
बर झाल तिला रिप्लाय दिला बारीक पोरीवर पण गेली
@r.3397Ай бұрын
😂😂 me pan baghitla kal tya baicha vidio .om salve baddal bolat hoti tich na ashu didi .pan me laksh nahi dile .photo navhta tyachyaver veglach doll sarkha dp hota kahitari
@aadyasworld1534Ай бұрын
Swatahala tokakar samajate ti tila vatat apan mothe vishleshan karun tika karnare😂
@khushivinchurkar4966Ай бұрын
लय भारी कोणीतरी उत्तर दिले बाबा ह्यांना 😂🤣👍
@VishwajeetPankajАй бұрын
Tai nav sang n tich
@JyotiPathak-m8yАй бұрын
Tai khup hsle g brobr answer dile
@SunitasKattaАй бұрын
हडपण नाहीत काहीपण करीन म्हणावं माझ्या बापाचा हे मी बघून घेईन तुला काय करायच म्हणावं
@jyotishinde7889Ай бұрын
Mi daily tuze vlogs baghte pn comment kadhi krat nahi .tuze video ekdam real astat as tyat kahich dekhava nasto jenva pasun tumchya aayushyat vira aali tenvapasun tr khup chan vatat video bghayla. Tu negative lokankde laksh deu nako mazya comment la replay de plz aashu di from pune
@VidhayBagalАй бұрын
आशुताई वीराला दररोज दाखवत जा खूप आनंद होतो
@MayaMarathe-ue5xmАй бұрын
भारी बोलीस तिला 😂
@surekhakharabi7665Ай бұрын
Tila ticha bapach mahit nasel tar magel konakade
@namratajarhad5691Ай бұрын
Ashawini tai ya nalayk baene parat vedio banvala aahe ti vira che sarkhe sarkhe naav ghet aahe ticha shodh ghya
@manasaher3503Ай бұрын
Tich name mention kar aashu
@manishadusane6705Ай бұрын
मला तर तिचा थंबनेल वाचूनच खूप कसतरी झालं तुझ्यावर तिने असा व्हिडिओ काढला म्हणून
@anitadevare1119Ай бұрын
कोण आहे ती जी यांच्या बद्द्ल बोलली जरा सांगा तर
@vaishanvitathe5435Ай бұрын
Tai tich nav sang na khup chan bolali tai
@sujatasakore4200Ай бұрын
Tai laksh nai deyche aplyala je yogya vatat ye kraych jyana ase comment kraych asel tr mna tyana ki nko bgu mnav
@rajeshgajbhare8448Ай бұрын
जाऊ दया लक्ष नका देऊ तुम्ही ताई खरच लोक किती बावलट आहे बाई या बाईला आककल नाही भगार वाली बाई जाऊ दया ताई मी नांदेड़ वरून आहे प्रिया
@manishagawali911Ай бұрын
Kon ahe g aashu ti
@Sangitas-nf7cpАй бұрын
अश्विनी मस्त❤छान बंगला बांधला काका मावशी च.. स्वप्न पूर्ण केल खरच तुम्ही चौगी बहीणी खूप छान.. मी कोपरगावची विरा तुला साईबाबा खूप खूप आनंदी ठेवो खरच खूप भारी तुमची फ्यामिली❤❤
@sakshipatil2157Ай бұрын
असल्या वेड्या लोकांनां इतके महत्त्व नको देवू. असतात असे जळके लोक. आम्हाला आवडतात तुझे vlogs. आणि specially veerala baghyla आवडत.पण relpy पण जबरदस्त दिलास तिला.luv from Belgavi karnataka
@JoshiYogita-zt8fuАй бұрын
Very good asech pahije hote tila tai dada naka tension
@minalgaikwad3808Ай бұрын
Tai tu zero mdhun vishv nirman kely tu faltu lokankde lksh deu nko. Aashi lok khup aastat yana ignor kraych bas. Tai tu dada mummy ppa khup great aahat.
@komalkumbhar4287Ай бұрын
Kon ti
@DipikaNikam-q8eАй бұрын
ताई माल खुप हसायला येते आहे
@harshadapatil6393Ай бұрын
Tai tich KZbin channel che nav kay
@timestonegaming8848Ай бұрын
Tai mi kadhich comment karat Nahi pn aje mala lai hasu yet hot video yektana😂