Рет қаралды 56,546
सगळ्या स्त्रियांनी व्हिडिओ पाहायलाच हवा,मार्केटस्टाईल पदार्थाचे सगळेच सिक्रेट सांगणार।Dhokla recipe
नमस्कार मंडळी🙏 हाच की तू नाष्टा जो खायला सगळ्यांना आवडतो.आपण फार हौशीने करायला सुद्धा घेतो,पण बऱ्याच वेळेला काहीतरी गडबड होते आणि आपला बेत फसतो. हो मी ढोकळा विषयी बोलते. आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच जाळीदार,मऊलुसलुशीत चविष्ट ढोकळा बनवणार आहोत.मार्केट स्टाईल ढोकळा बनवण्याचे सगळे गुपित मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्या टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे. अगदी साध्या सोप्या टिप्स वापरून तुम्ही जर हा ढोकळा केला तर अगदी बाजारात मिळतो तसाच मऊ लुसलुशीत, रसरशीत ढोकळा घरच्या घरी तयार होईल. हा ढोकळा खाताना घशात अजिबातच अडकत नाही. अतिशय मऊ असतो चवीला सुद्धा मस्त लागतो. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हा ढोकळा करून पहा. बाजारातला ढोकळा खाण विसरून जाल इतका चविष्ट आणि परफेक्ट घरच्या घरी होतो. तर कशी वाटते रेसिपी कमेंट करून सांगा.रेसिपी आवडली तर लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केल नसेल तर सबस्क्राईब करा🙏☺️
ढोकळा करण्यासाठी साहित्य
Gram flour/बेसन 2Cup
Water/पाणी 1Cup
Sugar/साखर 3Tbsp
Salt/मीठ चवीनुसार
Citric acid/लिंबू सत्व 1Tsp
Baking sodसोडा 1Tsp
Oil/तेल 2Tbsp
फोडणीसाठी साहित्य
Oil/तेल 1Tsp
Mustard seeds/मोहरी
Green chilli/हिरवी मिरची
Sugar/साखर 2Tbsp
Salt/मीठ 1/4Tsp
Water/पाणी 1Cup
Coriander leaves/ कोथिंबीर आवडीप्रमाणे
Greater coconut/किसलेलं सुख किंवा ओल नारळ आवडीप्रमाणे
Breakfast/Nashta recipes
• Brekfast recipe/न्याहर...
Moong dal dhokla
• आज खूप चमचमीत, जाळीदार...
Vati dhokla
• बाजारात मिळतो तसाच जाळ...
Poha dhokla
• सकाळीफक्त 1चमचा तेलाचा...
Mix dal mini uttapam
• सकाळच्या नाश्तासाठी ने...
Mix dal appam
• उन्हाळ्यामध्ये सकाळी स...
#aartisrecipemarathi#dhoklarecipe#dhokla#Dhoklarecipemarathi#khamandhoklarecipeinmarathi#ढोकळारेसिपी#ढोकळारेसिपीमराठी#khamangdhoklarecipe#besandhoklarecipe#breakfastrecipes#saritakitchen#madhurasrecipe#बेसनढोकळारेसिपी#नाश्तारेसिपीज#howtomakedhokla#ढोकळाकसाबनवायचा#जाळीदारढोकळाबनवण्याचीयोग्यपद्धत#brekfastrecipe#dhoklabyaartisrecipemarathi
Thankyou for watching 🙏