Рет қаралды 52,457
स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहायलाच हवा,सगळे गुपित सांगणार नॉनस्टिक तवा न वापरता कुरकुरीत Dosa recipe
Human hydro Cast Iron Dosa Tawawww.amazon.in/...
Human hydro Cast Iron Dosa website link
www.humanhydro...
👉 USE CODE: AARTI10OFF(Coupon code only applicable for website)
LIMITED OFFER: Use the coupon code to get 10% OFF your purchase today! 🔥
नमस्कार मंडळी🙏डोसे खायला सगळ्यांनाच आवडतात. आपण हौशीने डोसे घरी करायला सुद्धा घेतो. कधी कधी डोसे इतके परफेक्ट होतात, तर कधी कधी आपला बेत फसतो, तर परफेक्ट कुरकुरीत डोसे करण्यासाठी आज आपण स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. कितीही वेळा कितीही जास्त प्रमाणात करा परफेक्टच डोसे होतील. डोसे करताना आज आपण नॉनस्टिक तवा सुद्धा वापरणार नाहीये. आज आपण cast iron तव्यावरती डोसे करणार आहोत. डोसे करण्यासाठी मी तुम्हाला उत्तम क्वालिटीचा cast iron dosa tawa दाखवणार आहे. तवा कसा वापरायचा आणि त्यावर डोसे कसे होतात ते सुद्धा पाहणार आहोत. म्हणून तुम्ही आज हे सगळे गुपितं जाणून घ्या. संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. म्हणजे तुमचे डोसे सुद्धा अगदी परफेक्ट कुरकुरीत एकसारखे पातळ होतील.कशी वाटली आजची रेसिपी आणि आजच्या टिप्स कमेंट करून नक्की कळवा. थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा👍🏻 नातेवाईक मित्रमंडळी मध्ये रेसिपी ची लिंक शेअर करा 🙏
साहित्य
तांदूळ 3 वाटी
उडीद डाळ 1वाटी
हरभरा डाळ 1Tbsp
पोहे 1 वाटी
तेल गरजेप्रमाणे
मीठ चवीनुसार
उकडलेले बटाटे 5
फोडणीसाठी जिरे मोहरी
बारीक चिरलेली मिरची
बारीक चिरलेला आल
कढीपत्ता
कांदा बारीक चिरलेला 2
कोथिंबीर
हळद1/4
इडली डोसा च्या वेगवेगळ्या रेसिपी
• Idli Dosa R
Breakfast/Nashta recipes
• Brekfast recipe/न्याहर...
• Perfect Idli-sambhar r...
मिक्स डाळ आप्पे रेसिपी
• उन्हाळ्यामध्ये सकाळी स...
परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा रेसिपी
• सगळ्या स्त्रियांनी व्ह...
इन्स्टंट घावण रेसिपी
• सकाळी उठायला उशीर झाला...
मूग डाळीची मऊ लुसलुशीत इडली
• Moong dal idli recipe।...
मूग डोसा रेसिपी
• Moong dosa recipe।जेवण...
#aartisrecipemarathi#dosarecipe#dosabatterrecipe#howtomakecrispydosarecipe#idlydosabatterrecipe#masaladosa#kurkuritdosa#dosa#डोसा#डोसारेसिपी#डोसारेसिपीमराठी#मसालाडोसारेसिपी#साऊथइंडियनडोसारेसिपी#इडलीडोसाबॅटर#डोसारेसिपी#nashtarecipe#Dosarecipeinmarathi#madhurasrecipemarathi#saritaskitchen#कुरकुरीतडोसारेसिपी#परफेक्टडोसारेसिपी#कुरकुरीतडोसाकसाबनवावा#dosarecipebyaartisrecipemarathi
Thankyou for watching 🙏