लहाणपणापासून हे गीत मला मंत्रमुग्ध करीत आहे. पण आज मला या गीताचे खर्या अर्थाने अर्थ कळले. आणि मला अक्षरशः रडू आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे किती निस्सीम प्रेम होते आपल्या मातृभूमीवर. स्वा. सावरकरांना शतशः नमन.
@servicetowardsdivine79333 жыл бұрын
बापरे काय लिहिलय हे...एक एक वाक्य ऐकताना वाचताना एक क्षण भर ही मी माझे अश्रु थांबवू शकले नाही 🙏🙏🙏🙏🙏 वीर सावरकर यांच्या चरनी कोटि कोटि नमन 🙏🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
@venkateshdeshpande91859 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम!🕉🪷💐👏🙏🚩🚩
@shubhangideshpande48062 жыл бұрын
आपण भाग्यवान आहोत.ज्या भारतमातेच्या पोटी सावरकरांच्या सारखे सुपुत्र जन्मले,त्याच आईच्या पोटी आपण जन्मलो,आपण पण भारतीय आहोत. त्याच भारताची लेक लता मंगेशकर आहे, हे भारतमाता तुला आणि सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.
@CD-nw8yk3 жыл бұрын
टीका करणार्यांनी आपली पात्रता ओळखून टिका करावी. सावरकरांविषयी बोलण्याचे लायकीचे आपण आहोत का याचा विचार करावा. त्यांची देशविषयीची आत्मीयता ही त्यांच्या ह्या कवितेतून येते. The Great sawarkar...
@bhartibakre91 Жыл бұрын
लायकी ओळखून
@manoharvaidya19399 ай бұрын
सावरकर प्रेमी खूप आहेत. परंतु savarkarvadi थोडे असतील. त्यांच्या pavitra स्मृतीला कोटी कोटी वंदन!
@abhishinde30855 ай бұрын
ऐसा वीर पुन्हा होणे नाही
@Dwarkadhish16742 жыл бұрын
आपण केलेला अनुवाद हा उल्लेखनीय आहे ,स्वातंत्रवीरांना शतशः नमन🙏🏻🚩
@vallabhkatkade3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले, इतकं प्रेम मातृभूमीवर आजतागत कोणी केली असेल 😔 शत शत नमन 🙏🙏
@servicetowardsdivine79333 жыл бұрын
खरं आहे😭😭😭
@Sririri1232 жыл бұрын
@@servicetowardsdivine7933 Sab ka time aata hain. Jo jo Savarkarji jaisey mahaan intellectual ko denigrate kiye, woh sabhi leftist, communist, secular, liberal jantu, WB ke baad keral mein bhi nikaal diye jayengey, already mainstream media mein inka kuch bhi nahi chalta aaj kal. Satyameva Jayate, Jai Bharatham
@jyotisanas4696 Жыл бұрын
हो खरे आहे
@sudhirmore2857 Жыл бұрын
सावरकर हे माझे श्रद्धास्थान आहेत.आणि त्यांची ही कविता गाताना लता मंगेशकर भावंडांची क्लिप सुधा आहे
@satishshende71323 жыл бұрын
कोटी कोटी नमन माझ्या सावरकरांना🙏🙏 कवितेचा मराठी अनुवाद करणारे तुम्हाला खूप धन्यवाद🙏
@preeti49723 жыл бұрын
कोटी कोटी नमन वीर सावरकर यांना. कोणी च नाही त्यांच्या सारखा देशभक्त.अर्थ संगितले त्या बद्दल धन्यवाद. खुप सुंदर अर्थ आहे.
@nichal-w5i2 жыл бұрын
It yh he tg UK yuk jj on nn
@neelimamuley23414 жыл бұрын
केवढी ती देशभक्ती.. !!! सुंदर काव्य... शतशः कोटी नमन... त्या वीर पुरुषाला...
@amirvernekar4 жыл бұрын
मी कधी सावरकरांना भेटलो नाही, पण ह्या कविते नी मला त्यांच्या विचारांची आणि मातृभूमी बदल त्यांच असीम प्रेम कळालं. वीर सावरकर वीरच्.
सावरकर यांचे देशप्रेम किती खोलवर होते देशभक्ती किती प्रबळ होती या गीताने अश्रू आले आपण त्याचा अर्थ अनुवाद केला धन्यवाद टीका करणारे स्वतः काहीच करत नाही सावरकर हे सूर्य चंद्र आहेत त्या प्रमाणे अमर आहेत स्वातंत्रवीर सावरकरांना प्रणाम
@priyankan.20352 жыл бұрын
Real hero ..सावरकरांचे देशावर एवढे प्रेम पाहून ..डोळ्यात अश्रू येते ही कविता ऐकून ! 🙏🏻🙏🏻 शत शत नमन
@pravinkoli93944 жыл бұрын
मातृ भूमी बद्दल प्रेम, मातृ भूमी साठी धडधड नार हृदय सावरकरांच त्यांचा भावना या कवितेतून वेक्त होतात ज्या मनाला खूप भारावून टाकतात, सावरकरांनाची देश भक्ती साठी अजून दुसरं कोणतं उदाहरण देण्याची गरज नाही पडत ही कविता सगळं काही सांगून जाते जय हिंद
@suhasidhananjay2670 Жыл бұрын
Dolyat Pani ale Ganya Che shabd bagun. Koti koti pranam Savarkar na🙏🙏🙏
@entertainmentcraft79305 ай бұрын
अतिशय सुंदर,अप्रतिम काव्य! ऐकताना डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही. मातृभूमीवर एवढे अपार प्रेम व्यक्त करणारी ही कविता ऐकल्यावर मन अभिमानाने भरून आले व धन्य वाटले की अशा विरांच्या देशात माझा जन्म झाला. देशभक्त महाकवी वि. दा. सावरकर यांना शतशः नमन.
@nitinsakrikar50812 жыл бұрын
त्याना कोटी कोटी प्रणाम अर्थ कवितेचा खूप छान आहे डोळयातुन पाणी येते
@nitinshinde86028 ай бұрын
Great Swarkar Ji....Koti Koti Naman....
@mamthapaatil65392 жыл бұрын
कित्ती सुंदर कविता आहे.... कीत्ती सुंदर अर्थ... कित्ती सुंदर संगीत आणि आवाज the Mangeshkar कुटुंबाचा.... वरील काहीच पुन्हा होणे नाही ....
@vandanagupchup24787 ай бұрын
अर्था सह एकल. अति सुंदर .. इंदोर च्या मराठी शाळेत शिकल्या मुळे वीर सावरकरांच्या कविता माहीत आहेत .. आणि त्या किती ही ऐकल्या तरी कमीच आहेत. .. वीर सावरकरांना त्रिवार वंदन ..
@birajantesh51492 жыл бұрын
दादा तुमचे मनापासून आभार मानले🙏 काय कविता सादर केली होती सावरकरांनी.. बापरे अंगावर शहारे आणणारे बोल आहेत ते। तुम्ही तुमच्या अश्रूला आवर घालूच शकत नाही।
@smitapatil47512 жыл бұрын
Mala khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup awadali hi Kavita. Kharacha dolyatun Pani yet. Lakha Lakha pranam veer savarkarana.
@deepakmisale51234 жыл бұрын
तुमच्या मुळे पूर्ण अर्थ कळला , डोळ्यात पाणी आलं
@कवितेतलपलेलीगोष्ट4 жыл бұрын
ह्या मध्ये माझं काहिच नाही... कवी विनायकराव सावरकर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायक लता ताई, आशाताईं, मिनाताई मंगेशकर ह्यांचं श्रेय... तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..🙏
@milindb833911 ай бұрын
वीर सावरकर हे साक्षात *स्वातंत्र्य सुर्य* होते, त्यांचे मातृभूमी चे प्रेम आणि आत्मियता यांच्याशी कोणीच बरोबरी करू शकणार नाही कोटी कोटी प्रणाम ,, अश्रू थांबवू शकत नाही,, आणि आपण अतिशय उत्तम प्रकारे अर्थ सांगितला आहे त्याबद्दल आपले आभार!!!
@digvijaydeore35210 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏💐🚩
@ashwinmarathe9844 Жыл бұрын
Khup khup chaan.. Natmastak Swatantya veerala
@chetanpardhi12922 жыл бұрын
शत शत नमन भारत मातेच्या सच्या सुपुत्राला, आणि धन्यवाद मराठीच्या अनुवादात समजावल्या बद्दल.
@engineerthis6126 Жыл бұрын
खुप सुंदर कविता आणि त्याचा अर्थ मन तृप्त झाले पाहून सावरकर हे महाकवी होते देशावर इतके प्रेम कोन करीत नसेल सावरकर हे महाबूध्दीमान होते .
@shree22202 жыл бұрын
नमन स्वतंत्रवीर सावरकर यांना खूप छान आणि या चॅनेल चे ही आभार आजवर अर्थ माहित नव्हता खूप मस्त आहे माहीत
@Satyaki2669 ай бұрын
सावरकर म्हणजे खूप मोठी त्याग वृत्ती. तुमचा त्याग कधीच वाया जाणार नाही याची मी नक्की काळजी घेणार, देव मला बळ देवो, या देशासाठी माझे चीझ होवो.
@vesatplastics41483 жыл бұрын
विक्रम संपत चे " Savarkar Echoes from a forgotten past " पहिला खंड वाचताना ह्या कविते पाशी आलो, शांत पणे अर्थासह ऐकल्यावर अगदी हेलावून गेलो. धन्यवाद आज अर्थ नीट कळला
@radhapawar53699 ай бұрын
Apratim..... Kay tyanchi mansik avasta asel tya veli samajat...... 😔😔 Veer Savarkarana vandan 🙏🙏
@vidyakamble1999 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आले कविता वाचून व उल्लेख वाचून शत शत नमन सावरकरांना
@laukikjoshi59449 ай бұрын
Koti koti pranam🙏Veer Savarkarana yevda aplya matru bhumi var prem dolyat pani ala😢❤
कविवर्य स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या मात्रभूमीवरील प्रेमव्याकुळता विरह सागरासी केलेल्या संवादातून विलक्षण कल्पतेने आणि आत्यंत मधुर हालव्या शब्दात साकारले आहे यामुळे हे काव्य आजरामर झाले
Tynchya kavitatun atut desh prem disun ete. Dolyat pani ete
@suvarnakorade-4278 Жыл бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शत शत शत प्रणाम
@Shashikant-lc2ok2 жыл бұрын
Legend like Veer sawarkar always alive through his poems... Lot of respect to Veer Sawarkarji.
@deepakkgosavi9947 ай бұрын
Khup Chaan Aaj Mala Arth samajla Poem Cha...Salam Arth lihinare & Kavi V. D. Savarkar ...Superb
@uttampatil26368 ай бұрын
😢😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कोटी कोटी प्रणाम
@rachanakulkarni6636 Жыл бұрын
Koti koti naman swatantraveer Savarkarana
@abhiramtilak2389 Жыл бұрын
Only Hridayanath ji can do this miracle & justice ... great music direction and equally good singing by all these legends..... koti koti pranaams to veer Sawarkar ji ( analysis of the lyrics is precise)
@dineshjunnarkar2647 ай бұрын
Jayni bhogle thynach mahit sala deynary kupp astil 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@neelimarathod22052 жыл бұрын
Mala khup khup Aavdali hi kavita. 👌👌🙏🙏veer savarkarana shatsha pranam. 😞😞
खंरच म्हणतात कि माणूस प्रेम करतो,पण आपल्या मायभुमी वर एवढे प्रेम करणारा दुसरा कुणी भारत मातेचा पुत्र नाही, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे एक महान व्यक्तीमत्व असल्यानं पैकी एक अफाट बुद्धिमत्ता खरतर आपलं दुर्दैव की स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या भारतात जन्माला आले आणि ते पण् महाराष्ट्रात पण आपल्या ला स्वातंत्र्यवीर सावरकर समजले च नाही, या पेक्षा मोठे दुर्दैव ते काय ? मला स्वातंत्र्यवीर सावरकर समजले पण वयाच्या २५ वर्षात पदार्पण केले तेव्हा खरा इतिहास आमच्या समोर आला च नाही, पण जेव्हा जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकलं की तुम्हाला पण समजेल की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कोण आहेत,
@dhananjaytaru7733 жыл бұрын
वा..... काय कविता आहे खूप खूप सुंदर 😘😘
@prakashkharat72673 жыл бұрын
सागरा प्राण तळमळला वीर सावरकर तुम्ही या मातृभूमी साठी स्वतः आणि कुटुंबचा त्याग केला
@anitapimparkar61383 жыл бұрын
किती प्रगाढ देशभक्ती, संस्कृत मराठी भाषेतील प्रगल्भता, अजूनही........ शब्दांच्या पलीकडले
Dear friend he went to study not because he was not allowed to come India..when he heard news his wife going tough time and removed her house. He wrote this songs it super beautiful songs but it emotion blend of real homeland and homesickness..that is truth u surely sugar coat. No question he was great poet no Certifications needed.
@prashantsangpal56467 ай бұрын
28 मे भारतरत्न विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त कोटि कोटि प्रणाम
@smitz19823 жыл бұрын
Khupch sundar explain kel
@vishalca11b Жыл бұрын
No new video....please post. Thanks
@memoriesoflife37914 жыл бұрын
अशा प्रकारच्या KZbin Channel ची कल्पना छान आहे, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...👌👌💐💐
@कवितेतलपलेलीगोष्ट4 жыл бұрын
धन्यवाद..🙏
@RajSharma-rd9dg3 жыл бұрын
अदभुत्! 🙏🙏
@padmakarrajam1189Ай бұрын
हे नवीन version ही ऐकायला खूप मस्त वाटत आहे....कोणी गायले आहे?
लहान पणापासून ही कविता ऐकतोय छत्रपतीं शप्पत कधीच कंटाळा आला नाही🙂⛳
@smitamarathe25483 жыл бұрын
Khup sundar apratim
@aniruddhachandekar1894 Жыл бұрын
तो ब्रायटन चा समुद्र किनारा होता ब्रायन चा नव्हे 🙏
@rojasahu24153 жыл бұрын
Add its meaning in english please so that people of who don't undetstand marathi will also understand this amazing song
@vinodmore87592 жыл бұрын
असा वीर होणें नाही
@prasadjadhao9937 Жыл бұрын
धन्य ती देशभक्ती ...धन्य ते देशप्रेम
@vaishaliatre64372 жыл бұрын
खुप स्तुत्य उपक्रम...एक विनंती आहे , शुद्धलेखन सुधारावे,व्याकरणाचे नियम पाळावे
@shrads_photography Жыл бұрын
Thank you for posting this!
@dramolkoranne58463 жыл бұрын
Extremely good
@rameshdhapre51353 жыл бұрын
कोटी कोटी नमन वीर सावरकरांना
@mangeshpaturkar69689 ай бұрын
🚩🙏🙏🙏
@V_Y_music3 жыл бұрын
after listening this poem i went on my pasterns so beautiful moment and days was ...when we inter our school before staring the periods this song use to play every day ....those days mines 1978/80... thanks for this video
@swarsoham203 жыл бұрын
देशभक्त असावा तर सावरकरांसाराखा.....🙏🙏
@karunadhodade45754 жыл бұрын
🙏 🇮🇳 Swatantravir Vinayak Damodar Savarkar 🇮🇳🙏
@sanjaykulkarnivadgaonsheri2 жыл бұрын
विश्वरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर .
@rahulshindetutorial2 жыл бұрын
सावरकरांना अजून खूप काही लिहायचे होते पण त्यांचे हात मोकळे नव्हते☹️
@sumatit63353 жыл бұрын
🌹🌹🌹 . Jay Shri Swatrantra veer Sawarkar ki ll 🇮🇳🇮🇳🇮🇳 . The Very Great Swatrantra Senani 👍👍👍 , Shri Vinayak Damodar Sawarkar , Triwar Vandan 🙏 🙏 🙏 . You People were , indeed the Real Suputras of Shri Bharat Mataji 🌹🌹🌹 . We are very much feel Proud about your GREATNESS 👑👑👑 .
@theindianeyedoctor4 жыл бұрын
Beautiful lyrics
@cool34472 жыл бұрын
स्वांतत्र्यवीर सावरकर 🙏🙏
@archanaferreira33052 жыл бұрын
Thank you , Thank you , Thank you! 🙏
@KK7155. Жыл бұрын
Ha aavaj Lata Mangeshkar hyancha ahe ka?
@bhawanicharan40092 жыл бұрын
Vir savarkar ko koti koti naman
@sanjeev10433 жыл бұрын
Khup chan video banavala ahe .
@vashupanghal77933 жыл бұрын
Loved it❤️
@ganeshpagare54153 жыл бұрын
खुप छान !
@meghanabherde26963 жыл бұрын
Khup sundar👌👌👌🙏
@RohanRege27 күн бұрын
Please make more.
@sagarrenuse12346 ай бұрын
Mahan aatma ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
@assalmalvanicreation68222 жыл бұрын
कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
@keshavjishah31973 жыл бұрын
🤷👌👍👌👍👌great 👌
@vishalshah54632 жыл бұрын
शत् शत् नमन. 🙏
@makarandnitsure44496 ай бұрын
Savarkar is great
@salimpatel98823 жыл бұрын
खूप सुरेख ! मला ह्या गाण्यांच्या कडव्यांचा अर्थ पाहिजेच होता ! काही काही शब्दांचा अर्थ मला नीटसा काळात न्हवता, तुम्ही अर्थासहित दाखवल्या बद्दल ! आणि माझी अजून एक इच्छा आहे की, भारतीय नोटांवर आता सावरकरांचा फोटो हवा ! सावरकरांचे काहीच बलिदान नाही का ? भारत स्वतंत्र करण्यात ?