३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा शिवकालीन वाडा (वेडात मराठे वीर दौडले सात)

  Рет қаралды 415,741

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 373
@ehsaas5055
@ehsaas5055 Жыл бұрын
नेते राजकारणात, गाववाले नेत्यांच्या मागे, इतिहास उरला फक्त पुस्तकात. खुप वाईट वाटले बघून
@sudarshankoruche4994
@sudarshankoruche4994 9 ай бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा🙏🙏🌼🌼🌼
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Жыл бұрын
फार वाईट वाटले सरसेनापतींच्या वाड्याचे अवशेष पाहुन. अशा थोर सेनानींच्या जन्मस्थान व समाधी स्थानांकडे सरकार लक्ष घालून त्याची डागडुजी करायव यास हवी
@sagarnapte6179
@sagarnapte6179 3 ай бұрын
जीवन संपले तरी काही हरकत नाही पण निष्ठा नाही सोडायची ही पूर्वजांकडून शिकवण. दुसरा जन्म शिवरायांचा मावळा म्हणूनच भेटावा.
@rajendrajadhav9827
@rajendrajadhav9827 Жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय
@anirudhakutre4920
@anirudhakutre4920 Жыл бұрын
Manacha mujaraaa jay shivray
@aryansurve1021
@aryansurve1021 Жыл бұрын
Best thanku
@magicislogic2625
@magicislogic2625 Жыл бұрын
Jay
@magicislogic2625
@magicislogic2625 Жыл бұрын
जय .
@drtejas2752
@drtejas2752 Жыл бұрын
Ani shamburaje la kute visralat?
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni Жыл бұрын
शूर सर सेनापती प्रतापराव गुजर आणि इतिहासाची साक्ष असलेल्या या वाड्याची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. दुसऱ्या राज्यांमध्ये इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तू किती चांगल्या प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्याकडे मात्र तसे प्रयत्न कमीच दिसतात. सागर तुमच्या मुळे इतिहासातील अशा कितीतरी वास्तू आम्हाला परिचित झाल्या. तुमच्या कार्याला मनापासून सलाम आणि शुभेच्छा 🙏
@abhisheksalunke4113
@abhisheksalunke4113 Жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा करतो 🙏🙏 खुपच छान दादा 👌👌🔥 जय शिवराय...🚩🚩
@जयकिसान-ष4ब
@जयकिसान-ष4ब Жыл бұрын
खरोखरच अतिशय बलवान आणि ईमानदार मावळे होते शिव छत्रपती यांच्या कडे प्रत्येक मावळ्यांचा इतिहास माहीत झाला पाहिजे,तरच पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल,जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ,
@vaishnavipawar3198
@vaishnavipawar3198 Жыл бұрын
सर सेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा त्रिवार मुजरा,तुमच्या कार्याला ही सलाम दादा
@pavitrakekare6821
@pavitrakekare6821 Жыл бұрын
लता मंगेशकरांनी वेडात मराठे विर दौडले सात हे गाण अमर करून ठेवले आहे प्रतापराव गुजर खरे शिवाजी महाराज भक्त एकच आदेश प्राण द्यायला तयार आता जमेल का कोणाला नाहि
@gorakhnath5304
@gorakhnath5304 Жыл бұрын
वाडा पाहुन आनऺद वाटला.धन्यवाद. मुझिक ऐकल की डोळ्यात पाणी येत.आटवण येते.
@shrikantpjoshi
@shrikantpjoshi Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमी , उज्वल इतिहासाच्या स्मृति स्थळांची अशी माहिती आजच्या पिढीला देण्याचे मोठे कार्य तू गड्या उत्तम प्रकारे करत आहेस. तुझे अभिनंदन आणि आभार!
@sujataparab8328
@sujataparab8328 Жыл бұрын
खूप वाईट अवस्था आहे वाड्याची. सरकार, वंशज व शिवप्रेमींनी यावर काही उपाय करावा व आपला उज्वल इतिहास जपावा. जगासमोर आणावा. यामुळे पर्यटन वाढून रोजगार व महसूलही वाढेल.
@sudarshansattigeri5577
@sudarshansattigeri5577 Жыл бұрын
मानाचा मुजरा, वाड्यात काही जरी नसले तरी बघताना अंगावर काटे उभे राहिले. कारण ३५० वर्षा पुर्वी मन गेलं. सगळा इतिहास समोर आला.
@Jagdish.Gurjar.Kshatriya
@Jagdish.Gurjar.Kshatriya 8 ай бұрын
Maratha King Of Samrat Chhatrapati Shivaji Maharaj Ji Ke Sarsenapati PratapRao Gurjar 👑 Naman 💐💐
@rameshchavan4955
@rameshchavan4955 Жыл бұрын
वाडा पाहून धन्य झालो 🤺मानाचा मुजरा 👌🙏🙏🙏🙏🙏
@vijaykumardhokate3454
@vijaykumardhokate3454 Жыл бұрын
मस्त माहीती मिळाली, धन्यवाद..! त्याच्या वंशजा विषयी सविस्तर माहीती मिळावी. 💐💐💐🙏🙏
@truptidubey6710
@truptidubey6710 Жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@santoshsarode787
@santoshsarode787 Жыл бұрын
सागर दादा तुमच्या मुळे हा श्री वीर प्रतापराव गुजर यांचा वाड़ा पहा यलिया मिळाला खुप धन्यवाद आणि नक्कीच दोनीही वीरपुरूष ना मी नत मस्तक होत आहोत जय शिवराय जय भवानी🙏🚩🙏
@sachinshingan7909
@sachinshingan7909 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी जय प्रतापराव गुजर जय महाराष्ट्र
@rohitnikam2280
@rohitnikam2280 Жыл бұрын
खूप छान ऐतिहासिक वाड्याचा इतिहास सांगितला सागर दादा तुम्ही मस्तच ✨👌🙏🙏🚩 🚩🚩🧡
@nishagoodmorningsirandallo5562
@nishagoodmorningsirandallo5562 Жыл бұрын
खूप छान माहिती .महाराष्ट्रा .इतिहास आपल्या कडून जाणून घ्यायला खूप उत्सुकता वाटते.धन्य शिवाजी महाराज आणि धन्य ते जीवाला जीव देणारे मावळे.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
सांगण्याची पद्धत खूप सुंदर
@nanduawasare5773
@nanduawasare5773 Жыл бұрын
Sagar Madane U R Great. Tumachi jai & Jai maratha Jai Maharashtra.
@vickynaphde6348
@vickynaphde6348 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙏
@balasahebpatil925
@balasahebpatil925 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज प्रतापराव सरसेनापती कि जय 🙏🙏🙏
@dineshmukane7466
@dineshmukane7466 Жыл бұрын
⛳️🙏 सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙇‍♀️🙏⛳️.. जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय संभूराजे 🙏⛳️
@ravipatil4544
@ravipatil4544 Жыл бұрын
सरसेनानी प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा जय शिवराय
@vijaybhujade7709
@vijaybhujade7709 Жыл бұрын
तुम्ही जे काम करत आहे एकदमच चांगले आहे नविन पीढीला माहिती आपल्या भारताच्या ईतीहासाची माहिती मिळेल धन्यवाद आपला.
@shivajipaisode5341
@shivajipaisode5341 Жыл бұрын
खूप छान इतिहास लोकांना दाखवता तुम्ही
@suvarnazaware8891
@suvarnazaware8891 Жыл бұрын
सागर खूप सुंदर शब्दात वर्णन करतोस खरोखर तेथे गेल्याप्रमाणे वाटते असेच नवनवीन ऐतिहासिक ठिकाणाची माहिती द्यावी कारण प्रत्येकाला तेथे जाणे शक्य नसते 👍
@gangadharipper6445
@gangadharipper6445 Жыл бұрын
सागर जी खुप छान. सरसेनापती मा. प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा.
@healthcenter6577
@healthcenter6577 Жыл бұрын
सूंदर चित्रण, तळमळीने केल आहे 🙏
@rahulkamthe9498
@rahulkamthe9498 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे सागर आपण, आपले अभिनंदन, आपणास महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करून आताच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे सचित्र सादरीकरण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐👍
@marutishinde5966
@marutishinde5966 Жыл бұрын
खूपच छान ,माहितपूर्ण, दुर्लक्षित इतिहास सांगितले. आभारी आहे
@rajkanyasomase9555
@rajkanyasomase9555 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली एक मराठा लाख मराठा
@advtnjamdade
@advtnjamdade Жыл бұрын
खूप छान माहिती दिली. Dhanywad
@akshaykardile744
@akshaykardile744 Жыл бұрын
सागर भाऊ तुमच्या सारख्या शिवप्रेमी मुळे आम्हाला ऐतिहासिक वास्तू आणि माहिती बघायला, ऐकायला मिळतीये.. जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
धन्यवाद दादा 😍🙏
@वैभवजाधव-व6ठ
@वैभवजाधव-व6ठ Жыл бұрын
Mazya satara chya virani khup rakt sandl ahe pahilyapadun khup abhiman vatato yacha love from wai
@shivajiingale8724
@shivajiingale8724 Жыл бұрын
नमस्कार सागर दादा खुप सुंदर माहिती दिली आहे 🙏
@nileshsuryawanshi4025
@nileshsuryawanshi4025 Жыл бұрын
भावा 1 नंबर 🙏👍💐 जय भवानी जय शिवराय जय सरसेनापती🙏 राजधानी सातारा
@ashokkadam1322
@ashokkadam1322 Жыл бұрын
कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 Жыл бұрын
महान सेनानी सरसेनापती श्री. प्रतापराव गुजर यांना कोटी कोटी प्रणाम. 🚩⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩⚔️
@tulsidasbandelkar8105
@tulsidasbandelkar8105 Жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर.. यांना मानाच मुजरा 🙏🙏🙏🌹.... सागर दादा, तूझ्या कार्याला आणि तुझ्या मेहनतीला लक्ष लक्ष शुभेच्छा... 🌹..
@gopalctr555
@gopalctr555 Жыл бұрын
Dole bharun ale gava sajere majha gao hai thanks Sagar
@kiranshinde8647
@kiranshinde8647 Жыл бұрын
Kupach chaan kaam kartoys sagar aamhi tyach talukyat aahet hats up to u great job done by u
@DevaNaik-rw1rm
@DevaNaik-rw1rm Жыл бұрын
विनम्र अभिवादन,💐💐💐 प्रताप राव गुजर यांना
@meenavairale5304
@meenavairale5304 Жыл бұрын
वेडात मराठे वीर दौडले सात दिलीही चे तख्त राखितो महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
@yogik555
@yogik555 Жыл бұрын
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर याना मानाचा मुजरा.. जय शिवराय.
@jayshreeshinde3590
@jayshreeshinde3590 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी सर सेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙏🙏
@santoshjadhav5840
@santoshjadhav5840 Жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या थोर वीरांना त्रिवार मुजरा.🚩🙏 शिवकालीन वास्तु जपल्या पाहिजेत.
@santoshjadhav5840
@santoshjadhav5840 Жыл бұрын
दादा तुमची सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नातेवाइकांची भेट झाली नाही का?
@श्रीसंतोषबाळुकुदळे
@श्रीसंतोषबाळुकुदळे Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे दादा
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
प्रतापराव गुर्जर यांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या गुर्जर कुटुंबास आधार देण्यासाठी शिवरायांनी सून म्हणून गुर्जर कन्या आणून गुर्जर कुटुंबास आधार दिला आणि जीव अर्पण केलेल्या उपकाराची परतफेड केली.
@vishnudhole8963
@vishnudhole8963 Жыл бұрын
खूप छान दादा व्हिडिओ फार सुंदर आहे
@sanjaymahajan3501
@sanjaymahajan3501 Жыл бұрын
जय शिवराय जय प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा
@amrutmangale9289
@amrutmangale9289 Жыл бұрын
thank you great video of our legends of maharashtra
@sangliupdate7368
@sangliupdate7368 Жыл бұрын
Wedhat marathe veer daudile saat🚩🚩
@rohankamble381
@rohankamble381 Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी
@ravipatil4544
@ravipatil4544 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सागर भाऊ
@ebrahim-jx
@ebrahim-jx Жыл бұрын
Thanks bro , he historical place dakhavlya baddal😍😘
@arunpatil3161
@arunpatil3161 9 ай бұрын
जय विर गुर्जर
@Lidili
@Lidili Жыл бұрын
सुंदर माहिती आणि सुंदर व्हिडिओ. महाराष्ट्रात सर्व फक्त सत्ते साठी भांडताहेत. महाराष्ट्राचे दुर्दैव. तुमचा व्हिडिओ फारच आवडला आणि भाऊक व्हायला झाले.
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 Жыл бұрын
सरसेनापती छत्रपति शिवाजी महाराज यांचे जे वीर यो द्धे होते त्यापैकी प्रताप राव गुजर सन्मान पुर्वक मानाचा मुजरा 🙏🚩
@subhashgangurde3557
@subhashgangurde3557 Жыл бұрын
सरसेनापती मा.प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा,जय श्री शिवाजी महाराज की जय
@pandharinathkashid5728
@pandharinathkashid5728 Жыл бұрын
धन्यवाद, सागर मदने.
@santoshgarate6620
@santoshgarate6620 Жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी 🙏
@govindnarwade9801
@govindnarwade9801 Жыл бұрын
खुप चांगलं सादरीकरण केलं जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादा 😍🙏
@SurajGujar-pn9gq
@SurajGujar-pn9gq 3 ай бұрын
Sarnobat Prataprao gujar Yana manacha mujara
@santoshshinde2267
@santoshshinde2267 Жыл бұрын
Sagardada .namaskar. mla. Khup. Divsapasun yaycha. Bddal. Mahiti having. Hoti. Mahiti. Sangitly. Baddal.khupkhup. dhanvad
@kiranshiudakar3981
@kiranshiudakar3981 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.. तशीच संपूर्ण माहिती तुम्ही मी ज्या गावी राहतो त्या गावचे भूषण रणधुरंधर, रणमार्तंड सर सेनापती संताजी घोरपडे यांची माहिती तुम्ही द्यावी... कोल्हापूर जिल्हयातील, कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावी सर सेनापतीं चे वंसज आहेत , त्यांची माहिती तुम्ही घ्यावी.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳⛳एक शिवभक्त
@छत्रपतीस्टुडिओ
@छत्रपतीस्टुडिओ Жыл бұрын
व्हिडिओ खूप मस्त आहे जय शिवराय
@harikulkarni3532
@harikulkarni3532 Жыл бұрын
राज्य सरकारन हा वाडा ताब्यात घेऊन तेथे मोठ स्मारक बांधव हीच खऱ्या अर्थान त्याना वाहिलेला मानाचा मुजरा होईल . स्मारक बांधून त्याचा आदर्श नव्या पिढी समोर ठेवावा हीच मुख्यमंत्रान कडून जनतेची आपेक्षा . जय शिवराय जय भवानी
@savitasatish1035
@savitasatish1035 4 ай бұрын
आपण दिलेली माहिती ही प्रतापराव गुजर यांच्या बद्दल स्फु रती देते पण त्यांचा जर वाडा असता तर तो पाहता पाहता पाहता अनेक जण प्रतापराव गुजर झाले असते पण शासनाच्या मनात नाहीं जपणे धन्यवाद सागर
@दत्तगूरूमाऊली
@दत्तगूरूमाऊली 4 ай бұрын
जय प्रताप राव बाबा
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Жыл бұрын
Hiii dada khupch chaan mahiti
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 Жыл бұрын
Khup chan Mahiti det ahat Tumhi, Thanks
@arvindchavan9875
@arvindchavan9875 Жыл бұрын
dhanyavad chagali mahiti dileet he pahun vaet vatate dhanya te sair senapati prataparao gujar aani dhany te saha mavale
@kalkigaming583
@kalkigaming583 Жыл бұрын
Tnx for free A beautiful place to roam, best quality
@manohargujar54
@manohargujar54 Жыл бұрын
सरसॆनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा
@unknownno-up1is
@unknownno-up1is Жыл бұрын
bhava mala ek prashna vicharaycha ahe. Tu rahnara kuthalla??. dusra. tujhi caste/jat konti??. tisra uttar bharatatlya gurjarancha ani tujha kahi sambhadh ahe ka??
@jayeshjadhav9184
@jayeshjadhav9184 Жыл бұрын
Awesome prataprarao gujar.
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@nitinpatil4954
@nitinpatil4954 Жыл бұрын
ज्या ठिकाणी हे युद्ध झालं त्या नेसरीच्या खिंडीला एकदा भेट द्या सर 🙏🏻 🚩जय शिवराय 🚩
@sunilshinde-fc2cx
@sunilshinde-fc2cx Жыл бұрын
सर सेनापती गुजरा यांना मानाचा मुजरा
@shivajipaisode5341
@shivajipaisode5341 Жыл бұрын
धन्यवाद दादा..... मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघतो
@HanmantMane-b4l
@HanmantMane-b4l 3 ай бұрын
Chan ahe sagar dada ❤❤❤
@ramgogte.8985
@ramgogte.8985 Жыл бұрын
Hats off to Prataprav Gujar the Maratha generalnof Chhatrapati Shivaji Maharaj. A very good video by Sagar Madane Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@kirangurav6917
@kirangurav6917 Жыл бұрын
भोसरे गावातील ग्रामपंचायत काय करतेय तिथल्या लोकांनी पाऊल उचलायला हवेत महाराष्ट्रातून मावळे करतील ती मदत हवे ते सहकार्य ☹️😔😥🙏 खुप वाईट वाटते 🙏
@nileshbharati3494
@nileshbharati3494 Жыл бұрын
आम्हास अभिमान आहे कि,सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाजवळच आम्ही राहतो .त्यांचे नावाने असणाऱ्या हायस्कूल मध्ये माझे शिक्षण झाले आहे.याचा मला अभिमान आहे त्यांचा भव्य पुतळा माझे गावी दिमाखात प्रेरणा देत उभा आहे .दरवर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीस येथे ऐतिहसिक कार्यक्रमद्वारे त्यांचे स्मरण करून रोमांचक इतिहास जागा केला जातो .मी दररोज त्या स्मारकाचे दर्शन घेऊन पुढे जातो.
@yogeshmuke25
@yogeshmuke25 Жыл бұрын
कुठे आहे भोसरी गाव
@pradeepdhundkar5007
@pradeepdhundkar5007 Жыл бұрын
मदने साहेब एक विनंती होती , वेढात वीर दौडले सात ह्या सात वीर आहेत त्यांची पण माहिती दिली तर बरे हईल....
@MrSumati
@MrSumati Жыл бұрын
जय प्रताप राव, जय शिवराय 🙏🙏
@Atulpachkhande
@Atulpachkhande Жыл бұрын
ऐतिहासिक महत्वपूर्ण महिती तुम्हीं सांगतात.. ते पण अगदी सोप्या भाषेत.. i am big fan दादा.. एकदा नक्कीच आपण भेटूया.. खुप मोठ कार्य करता आहेत दादा.. आजच्या तरुण पिढीला नक्कीच आपले व्हिडीओ आम्हला प्रेरणादायी आहे.. आपल्या कार्याबद्दल जेवढं बोलावं तेवढे शब्द कमीच... आपण नक्की भेटूया सर माझी खूप इच्छा आहे भेटायची 🙏 जय शिवराय
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
Thank You 😍 नक्की भेटू 🤝👍🏻
@rameshpanchal4272
@rameshpanchal4272 Жыл бұрын
Khup chan kaam kartoy bhava
@DevaNaik-rw1rm
@DevaNaik-rw1rm Жыл бұрын
मी पाहिलंय वाडा हा आमच्या गावा शेजारी आहे मस्त आहे वाडा भोसरे येथे
@jyotijadhav650
@jyotijadhav650 Жыл бұрын
शिवाजी महाराज की जय 🙏🙏
@dattatryadeshmukh9544
@dattatryadeshmukh9544 Жыл бұрын
Great shivaji maharaj
@vikasb.katkar3091
@vikasb.katkar3091 Жыл бұрын
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा
@RamGhadge-s9r
@RamGhadge-s9r 6 ай бұрын
जय शिवराय
@tejaskenjale6199
@tejaskenjale6199 Жыл бұрын
खरंच खूप छान माहिती, आणि विडिओ👌.....असेच ऐतिहासिक, विशेष करून शिवकालीन व्हिडिओज बनवून आम्हाला माहिती द्या....👌👌❤🚩
@vandanajadhav7549
@vandanajadhav7549 Жыл бұрын
आम्हाला आमच्या भोसरे गावाचा अभिमान आहे.
@sachinpatil6187
@sachinpatil6187 Жыл бұрын
भाऊ तुम्ही पण खूप भारी काम करता माज्या कडून सलाम
@santoshphale1593
@santoshphale1593 Жыл бұрын
Sarsenapati Prataprao Gujar Ani tyancha Sathidarana Manacha Mujara 🚩🚩🙏
@govindnarwade9801
@govindnarwade9801 Жыл бұрын
तुमची चालण्याची स्टाईल खुप भारी आहे
@rameshkurukale8426
@rameshkurukale8426 8 ай бұрын
मी नेसरी मध्ये राहतो तेथे त्यांचा पूतऴा आहे 😊😊😊
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 9 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН