किती प्रसन्न आणि सात्विक व्यक्तिमत्व आहे , त्याहुनही जास्तच प्रभावी विचार व वाणी . खुप खुप आवडले आणि पटले सुद्धा 🙏🙏
@rekhataibhuyar37489 ай бұрын
एवढं शांततेत एवढी सखोल माहिती आणी या वयात अगदी स्पट आवाज. फारच सुंदर अप्रतिम 💐💐🙏
@rohitdamle994711 ай бұрын
फार सुंदर मार्गदर्शन .. नतमस्तक व्हावेसे वाटते. 🙏
@sangitazodge34445 күн бұрын
खुप छान 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@sulbhatawde11123 ай бұрын
किती सुंदर माहिती देतात ताई गोंदवलेकर महाराज हेच सांगतात सतत ऐकाव अस वाटत धन्य वाद
@maltipailkar99302 ай бұрын
फारच सुंदर विचार आणी वाणी आणि या वयात धन्य gurumai धन्यवाद namaste 🙏
@vijayalaxmipendse5323 Жыл бұрын
किती सहज व सोपे करून सांगितले आहे.निरपेक्ष काम झाले पाहिजे.
@chandrakasnttayshete15629 ай бұрын
मला ऐकत राहावे असे वाटते
@janhaviapte80812 ай бұрын
फारच सुंदर मार्गदर्शन 🙏 नतमस्तक 🙇
@prachibehere107410 ай бұрын
खूप सुंदर.
@anujagholp51073 ай бұрын
Feeling v much spirituality continuously listening listening n listening mindsetup getting positively for peace of life ❤️❤️❤️
@anujagholp51073 ай бұрын
SUSHMAAAI really amazing unbelievable speechless miracle what is reality of real life v much knowledgeable every speech after listening getting manshanti which is V MUCH important in the life