सैनिकांच्या लॉजीकचा लोचा! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Aditya Thackeray

  Рет қаралды 55,577

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 424
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
एवढं पुराण माहीत असतं तर हिंदू धर्माऐवजी दुसर्‍या धर्माच्या नादी लागले असते का?
@chintamani1969
@chintamani1969 2 ай бұрын
शकुनी मामा राऊत आणि अंधारे पुतना मावशी पोस्टरवर झळकली असती तर महाभारत पूर्ण झालं असत.
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 2 ай бұрын
😂
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@VinodParab-j9v
@VinodParab-j9v 2 ай бұрын
😂😂😂😂
@ckpatekar
@ckpatekar 2 ай бұрын
अगदी योग्य कॅरॅक्टर दिलीत 😂😂😂😂
@SnehalPatil-w4m
@SnehalPatil-w4m 2 ай бұрын
👌👍😝😜😃🤣
@shriranggore3409
@shriranggore3409 2 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 .... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... मानसिकदृष्ट्या उध्वस्त असलेल्या लोकांच्या अजब *. तर्कशास्त्राचं .* ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 * सुशील जीं , नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏
@sharaddesai6994
@sharaddesai6994 2 ай бұрын
यावरून एकच सिद्ध होते की ऊबाठा च्या उरल्या सुरल्या सेनेमधे किती लोक सुशिक्षित आणि सुज्ञ आहेत ?
@prakashghule9918
@prakashghule9918 2 ай бұрын
व्वा सुशिलजी.... तुमच्या हुशारीचं, अभ्यासाचं, संग्रही ज्ञानाचं आणि मुद्देसूद मांडणीचं खूप खूप कौतुक आहे.
@dinkarjakate5497
@dinkarjakate5497 2 ай бұрын
100 टक्के सहमत.
@ravindraghunake2241
@ravindraghunake2241 2 ай бұрын
सुशील सर त्यांनी जेव्हा हिंदुत्व सोडलं तेव्हाच महाभारत विसरल आहे
@kusumsuryawanshi1170
@kusumsuryawanshi1170 2 ай бұрын
सकाळी बातमी पाहिली ,तेव्हाच लोचा झाला हे समजले ..व मस्त वाटले ..
@manojkapse3199
@manojkapse3199 2 ай бұрын
हे तर काहीच नाही आता हे लोकं काही दिवसानंतर उध्दव ठाकरे यांना अकबर किंवा औरंगजेब अशा उपमा देतील यात नवल नाही ।
@sandippatil4462
@sandippatil4462 2 ай бұрын
Kadhich survat Keli ahe tya hijdyache Urdu poster bags😊😊😊
@ashokchandchopda3415
@ashokchandchopda3415 2 ай бұрын
अभिमन्यू सारखे आदित्य ठाकरे राणेंच्या चक्रव्यूहात काल अडकले व घाबरून गडावरुन खाली येण्यास नकार दिला.
@milindmaskar6
@milindmaskar6 2 ай бұрын
शिळा वडापाव वाल्यांची टरकली होती
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
​@@milindmaskar6 जंत नसता तर बिनचड्डीचं गेलं असतं मुंबईला
@sureshkurhade9085
@sureshkurhade9085 2 ай бұрын
अभिमन्यु नाही हा पेंग्विन आहे
@abhayayre4513
@abhayayre4513 2 ай бұрын
ज्यांना आपले बाळासाहेबच कळले नाहीत, त्यांना महाभारत समजावून काय उपयोग !!..
@ddt4921
@ddt4921 2 ай бұрын
"आपले बाळासाहेब" नाही ; "आपला बाप" कळला नाही म्हणा 😖😠😜
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 2 ай бұрын
​@@ddt4921 😂😂
@tusharghadi2841
@tusharghadi2841 2 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण
@Navnathbadade-f5f
@Navnathbadade-f5f 2 ай бұрын
बालासाहेबांचे विचार आजच्या ऊध्दव ने शरपिंजरी करून मरनासन्न सोडले आहे
@sudhirawachat2510
@sudhirawachat2510 2 ай бұрын
संस्कृती चा ईतिहास माहीत नसल्यामुळे तसेच महाभारत व रामायणाची माहीत नसल्यावर असेच होणार.
@shriranggore3409
@shriranggore3409 2 ай бұрын
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌🙏🙏🙏🥵🥵🥵🤔🤔🤔🥱🥱🥱😜😜😜
@rambhauwagh1374
@rambhauwagh1374 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 ай бұрын
जय हिन्दू राष्ट्र
@shailabagwe393
@shailabagwe393 2 ай бұрын
सुशीलजी अतिशय हुशार विश्लेषण .
@vijaykumarpitale1874
@vijaykumarpitale1874 2 ай бұрын
खूप छान अभ्यास पूर्ण माहिती मिळाली .धन्यवाद सर
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 2 ай бұрын
जय श्रीराम
@borkarkedar
@borkarkedar 2 ай бұрын
वरळीच्या चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यु!!
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
वरळीच्या गटारात म्हणा...😂😂😂😂
@satishchanakhekar6942
@satishchanakhekar6942 2 ай бұрын
😢😊😢🎉
@shubhamgawde3980
@shubhamgawde3980 2 ай бұрын
😂😂
@rajendrachavan39
@rajendrachavan39 2 ай бұрын
Abhimanyu?????
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
घेवडा माझा...आदुबाई आहे ती
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 2 ай бұрын
धन्यवाद sushilji तुमचा खूप अभ्यास आहे सलाम तुम्हाला 🎉ani तुम्ही अभ्यास करूनच सगळे सांगता बोलता आम्हाला ही त्यामुळे कळते पोस्टर लावणारे अक्कल शून्य आहेत
@sharadpatil8384
@sharadpatil8384 2 ай бұрын
फोटो पाहून आणि आपल्या सांगण्यानुसार प्रश्न आम्हालाही पडतो 👌👍
@rajeshpawar2282
@rajeshpawar2282 2 ай бұрын
व पीतामह भिष्म ह्याना बाणाच्या शैयेवर झोपवनार अर्जुनच होता. व ते ह्या अर्जुनाने बाळा साहेबांची शिकवण सोडून केले.
@Ps..India2024
@Ps..India2024 2 ай бұрын
तुम्ही पार पोस्टमार्टम केलंय दाखले देऊन..😂😂👌👌👍
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 2 ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 ай бұрын
तिकडे ते एक अति हुश्शार राष्ट्रीय पप्पू आणि इकडे हे अति हुश्शार महाराष्ट्रीयन पप्पू ......महाभारताची नवीन कथा तयार करतात .
@ashishpurandare2961
@ashishpurandare2961 2 ай бұрын
महाराष्टाचा अप्पु😂😂
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
​@@ashishpurandare2961 महाराष्ट्राची आदुबाई आहे... गल्लत नको उगाच
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 2 ай бұрын
Anaji pant
@Rugvedaaa
@Rugvedaaa Ай бұрын
​@@MrSutar-hr5fq बरं झालं की अनाजी होता, गणोजी शिर्के अस्ता जसा इंडी आघाडी मधे आहे तर नुकसान झालं अस्त.
@ramraomore9888
@ramraomore9888 2 ай бұрын
सुशीलजी तुमचा अभ्यास ग्रेट. 👌👌
@ashokshirke5685
@ashokshirke5685 2 ай бұрын
सुशिलजी, चक्रव्यूह भेदण्याची अर्धवट माहिती देणार्या कृष्णाचा आधुनिक अवताराचा उल्लेख राहिला. जय हरि.
@sudhirSA
@sudhirSA 2 ай бұрын
बरोबर आहे . इथला अभिमन्यु पितामहांच्या विरोधातलाच आहे .
@sureshmani3661
@sureshmani3661 2 ай бұрын
WONDERFUL ANALYSIS N EXPLATION SUSHILJI
@pundalikgawande7030
@pundalikgawande7030 2 ай бұрын
नव निर्मात्याला पितामह म्हणजेच पीताश्री असा समज झाला असावा.
@shrirang68
@shrirang68 2 ай бұрын
Shenke sena madhe bharti vhaycha asel tar bindok asava lagta te nakki
@deepawagle297
@deepawagle297 2 ай бұрын
Vadapav Sena dusara kaay
@baghmovie
@baghmovie 2 ай бұрын
गुडघ्यात मेंदू असलेले उबाठा सोबत राहिलेत.
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 ай бұрын
लॉजिक चा लोचा 😂😂😂😂😂😂😂😂😂 क्या बात है मान गये उस्ताद
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 2 ай бұрын
Jay shree ram🙏🙏🙏👌👌
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 2 ай бұрын
एकंदरीत आपण मजेशीर विषय समजावून सांगितलात.
@smitajoshi1930
@smitajoshi1930 2 ай бұрын
अहो कुलकर्णी त्यांना सैनिक नाही शेणकेच म्हणायचं
@madankhandade4819
@madankhandade4819 2 ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@udaydeshpande543
@udaydeshpande543 2 ай бұрын
7:13 सुरेख विवेचन.निर्बुद्ध शिल्लक सैनिकांचा बुद्ध्यांक तपासायला हवा.
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
शेणक्यांची दौड आजकाल मदरशापुढं
@SnehalPatil-w4m
@SnehalPatil-w4m 2 ай бұрын
एकदम खरं आहे .... 😢
@ShashikantGadade
@ShashikantGadade 2 ай бұрын
खर लॉजिक हे आहे कि हे खरच साहेबांचे खरे वारसदार आहे
@anilrasal4535
@anilrasal4535 2 ай бұрын
साहेबांचे वारसदार हे खरे आहे. पण हे हिंदूत्वाचे वारसदार नक्कीच नाहीत...
@prakashapte5604
@prakashapte5604 2 ай бұрын
लय भारी
@narendrawalawalkar58
@narendrawalawalkar58 2 ай бұрын
अहो ह्यांना पुराणे, इतिहास काहीच माहिती नाही आणि गरजही वाटत नाही.दुर्दैव आहे.
@kamlakarkulkarni791
@kamlakarkulkarni791 2 ай бұрын
Lai bhari tark 😂
@Dnyaneshwar-bx4mp
@Dnyaneshwar-bx4mp 2 ай бұрын
यामध्ये अक्कचा भूमीका काय पोस्टर वर अक्का नाही असं कसं झालं
@abeerkulkarni
@abeerkulkarni 2 ай бұрын
या मधल्या. गॅप मुळेच यांच्यातलं हिंदुत्व संपले असेल का? 😁😁😁😁
@jitendraburange1003
@jitendraburange1003 2 ай бұрын
"या अशा बेताल वागणुकीमुळे हे असं"मधलेच" राहनार.
@555Covid
@555Covid 2 ай бұрын
म्हणून आम्ही एका टोकाची आदुबाई हांडगीच म्हणतो
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 2 ай бұрын
सुशिल जी उत्तम विश्लेषण केले आहे
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 ай бұрын
ह्यांना इतिहासातील संदर्भाशी काही समज नाही. तेवढा आवाकाही नाही.
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 2 ай бұрын
अभिमन्युला चक्रव्युहात कसा ठार मारला हे माहिती दिसत नाही वाटतं 🤣🤣😂😂
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 2 ай бұрын
अभिमन्यू वधाच्या वेळी द्रोणाचार्य कौरव सेनेचे सेनापती होते.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@PandurangKiranpure
@PandurangKiranpure 2 ай бұрын
अति उत्तम विश्लेषण
@vishnusawant421
@vishnusawant421 2 ай бұрын
उधोजीचा सगळाच लोचा आहे. अर्जुन शूर होता हे तर बुळ्या. बुद्धीने शकुनी. या अभिमन्यू बद्द्ल बोलायचं नको
@vijaykulkarni8906
@vijaykulkarni8906 2 ай бұрын
अर्जुन कणा मोडलेला नव्हता आणि अभिमन्यू ढापण आणि बायकी आवाजाचा नव्हता.
@sumanpagariya1006
@sumanpagariya1006 2 ай бұрын
आगदी बरोबर आहे. पितामहा हेआजोबा आहे.
@sandipshaha31
@sandipshaha31 2 ай бұрын
Ha duryodhan aahe
@manojkapse3199
@manojkapse3199 2 ай бұрын
अहो सर यांना आपला खरा बाप कोण हे सुध्दा माहिती नाही तर महाभारत केंव्हा समजणार । यालाच मुर्खाचा बाजार म्हणतात ।
@VijayRajput-ys5vu
@VijayRajput-ys5vu 2 ай бұрын
वा! खुपच छान!! कुळकर्णीसाहेब, मानलं तुम्हाला. सैनिकांचा भ्रमनिराश केला आपण.
@vijaypatare9006
@vijaypatare9006 2 ай бұрын
ही चक्रम उ भा ठा शेणा आहे या लोकांना आता काही कळत नाही
@suchetadhamane1659
@suchetadhamane1659 2 ай бұрын
सुशील जी, सुंदर विश्लेषण. अभ्यास नसताना काहीही लॉजिक लावून जशी बडबड केली जाते, तशीच गडबड त्या पोस्टरवर उबाठा शिवसैनिकांनी केली आहे. धन्यवाद
@mangalakhedekar678
@mangalakhedekar678 2 ай бұрын
Great...you are great, great and great h..😊😊
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 2 ай бұрын
ज्यांना बुध्दी नाही, लोचां झालेले हे असे सैनिक, अभिमन्यू हे कसे काय भेदणार? त्यालाही कर्तुत्व लागत, तिथेही लोंचा आहे, इतिहास माहीत नाही अशी माणसं अशा पोस्ट तयार करतात, सुशिल्जी हे त्यांच्या लक्षात येईल का? कठीण आहे सगळे.
@varshajoshi782
@varshajoshi782 2 ай бұрын
हनुमान चालीसा म्हणणाऱ्याना राजेंद्रोह खटला घालून अटक केली .. तरी हिंदू धर्मातील महकाव्या तील लोकांचे नाव स्वताला कशाला देत आहेत..❤
@vasantagale5138
@vasantagale5138 2 ай бұрын
Logic and magic
@vinayakbhatawdekar1751
@vinayakbhatawdekar1751 2 ай бұрын
यानी कधी महाभारत वाचले आहे काय हाच प्रश्न आहे.कदाचित ते उद्या औरंगजेबाशी संबध लावतील.
@udayraut3336
@udayraut3336 2 ай бұрын
विरोधकांकडून धारधार भाषा मराठी न्यूज चॅनल्स दाखवितात या विरुद्ध आपले भाजप प्रमुख अजूनही " त्याच असे आहे.....", "खरे म्हणजे...." असे भित्रे उद्गार ऐकून खूप आश्चर्य वाटते.
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 ай бұрын
याशिवाय... याठिकाणी, त्याठिकाणी.... एका बाईट्स मध्ये सतरा वेळा🎉
@dixitsantosh2
@dixitsantosh2 2 ай бұрын
अर्धवट ज्ञान हे विष समान असते याच उत्तम उदाहरण.
@akashmihir84
@akashmihir84 2 ай бұрын
स्वतःला हिंदूत्ववादी म्हणवणारे स्वतःचे धर्म ग्रंथ सुद्धा वाचत नाहीत. मोमीन दिवसातून 2 तास कुराण वाचतो.
@babasahebbhude
@babasahebbhude 2 ай бұрын
राहुल गांधींच सोडुन द्या हो,त्यांनी तर पांडवांनी जिएसटी लावली नाही म्हणून नाराज आहेत.
@shripadbehere5645
@shripadbehere5645 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 2 ай бұрын
Bap re😂😂😂
@maheshlohekar1768
@maheshlohekar1768 2 ай бұрын
नमाजची स्पर्धा घेतली की लाँजिकचा असा लोचा होतो, काय करणार. कुराणच्या कथा ऐकल्या की महाभारत विसरावेच लागते.
@marutigavnang9921
@marutigavnang9921 2 ай бұрын
ऊत्तम विश्लेशन
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 2 ай бұрын
दिवसेंदिवस पागल होत चालले आहेत आणि इतरांनाही वेडे करत आहेत
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 ай бұрын
Very good Post Martem.
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात सर तुम्ही
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 2 ай бұрын
मा सुशिल जी कुलकर्णी साहेब मतदानासाठी हिंदुत्व सोडून दिले आहे ते जनता टिव्ही बघते वर्तमान पत्र वाचते तेव्हा या पुढे विचार करायची वेळ आली आहे की मतदान कोणाला करायचे...
@yashavantgawali1089
@yashavantgawali1089 2 ай бұрын
Thanks
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 2 ай бұрын
खूप छान शुभेच्छा
@KajalArts-ok9up
@KajalArts-ok9up 2 ай бұрын
सुशील सर मला वाटत आणखी फोटो जोडायल हवे होते.. जसे की छकुली मामा.. संजय राऊत कृष्ण.... शरद पवार गांधारी.... आपली अक्का अंधारी 😂😂😂😂
@vilasgije5484
@vilasgije5484 2 ай бұрын
👌👌👌😂😂😂
@dhananjaysbambardekar67
@dhananjaysbambardekar67 2 ай бұрын
गांधारी पतीव्रता होती ही मुलगी नवरा सोडून गाव उंडारतेय
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 2 ай бұрын
कृष्ण नाही, शकूनी मामा. 😁
@sureshshinde11
@sureshshinde11 2 ай бұрын
राव कुठे कृष्ण व कुठे शपा.ते तर शकूणी 😅😅
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 2 ай бұрын
Wonferful narration sushil ji
@jitendraburange1003
@jitendraburange1003 2 ай бұрын
"पोस्टर लावणाऱ्या थोर महामानवाला पहिले म्हणजे डोकं आणि डोकं असेल तर त्यात मेंदू असावा लागतो याचा विसर पडला असावा.
@sarjeraopatil7984
@sarjeraopatil7984 2 ай бұрын
इथल्या सैनिकांच्या हा शब्द वाचून मी ऑडिओ पुढे चालू ठेवला. या झुंडबाजाना सैनिक हा शब्द लागू होत नाही. या सर्वासाठी आपण वेळ देणेच अप्रस्तुत वाटते.स्वार्थी माणसं पुराणांचा उपयोग स्वतः च्या फायद्यासाठी करतात. मोठी मोठ्ठी नावं वापरायची, झालं. यांना आणि बाकी बऱ्याच पब्लिक ला Logic लॉ जि क म्हणजे तत्त्वज्ञान हे माहीत नसावं. सगळीच खुळ्यांची टोळी , म्होरक्या महा खुळा आणि त्याच्या मागचे मिनी खुळे. द्या सोडून त्यांना. याला म्हणतात मुर्खांचे नंदनवन Fool's paradise . ते एक स्वतः ला जाणता राजा म्हणतात... अशा लोकांविषयी वेळ व्यतीत करणे , आपणा सर्वांसाठी अयोग्य आहे.
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
बाळासाहेबान नंतर शिवसेना ची झालेली "अधोगती" बघून आताच्या नेते, शिवसैनिका चा राग आणि कीव येते... 😔😔😔
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 ай бұрын
कळेल तुम्हाला विधानसभा निकलानंतर
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
@@sarangkadam1471 मी सत्ता बद्दल नाही बोलत आहे, सत्ता तर मुस्लिम लीग सुद्धा आहे भारतात, मी वैचारिक अधोगती बद्दल बोलत आहे, तुमच्या सारखेच होते जेव्हा मोहम्मद कासीम ने सिंध 16 वा वर हल्ला केला तेव्हा हिंदू च होते जे फितूर झाल्यामुळे इस्लाम भारतात घुसला... चालू राहू दे 👍
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
@@sarangkadam1471 सर्व राजकीय पार्ट्या चुलीत जाऊ दे. हिंदू हित, हिंदुत्व बद्दल बोलतोय... कळतं तुला..? नाही तर pogo चॅनेल बघ.
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
@@sarangkadam1471 सर्व राजकीय पार्ट्या चुलीत जाऊ दे. हिंदू हित, हिंदुत्व बद्दल बोलतोय... कळतं तुला..? नाही तर pogo चॅनेल बघ.
@Jayesh315
@Jayesh315 2 ай бұрын
@@sarangkadam1471 सर्व राजकीय पार्ट्या चुलीत जाऊ दे. हिंदू हित, हिंदुत्व बद्दल बोलतोय... कळतं तुला..? नाही तर pogo चॅनेल बघ.
@GajananMhatre-g6x
@GajananMhatre-g6x 2 ай бұрын
मला वाटते ह्या अभिमनुचा राजकीय वध येणाऱ्या निडणुकित होण्याची शक्यता त्या पोस्टर कत्याला वाटली असावी.
@RAJENDRAKPATIL-uw6ud
@RAJENDRAKPATIL-uw6ud 2 ай бұрын
इज्जत काढली आहे ,बाळासाहेबांचा हा अपमान आहे
@rajanawate6656
@rajanawate6656 2 ай бұрын
पितामह, अर्जुन, अभिमन्यू हे सोडा 1992/93 मुंबई बॉम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ज्याच्या बंगल्यात सापडले त्याच्या बापा कडून कोणी बॅगा घेऊन सोडवले, मुंबईत राहून दिले, पिक्चर चालून दिले हा देशभक्त कोण आहे
@sumansirmokadam5431
@sumansirmokadam5431 Ай бұрын
त्या बरोबर कर्ण, दौपदी, घटोक्तच, हिडिंबा, दुर्योधन आणि ईतर शिवाय सर्वात महत्वाचे भगवान श्रीकृष्ण यांची नांवेही जाहीर करावीत ही विनंती.
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 2 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@uattamnikate9843
@uattamnikate9843 2 ай бұрын
ग्रेट सर
@sandeepkulkarni1744
@sandeepkulkarni1744 2 ай бұрын
अहो कुलकर्णी सर....तुम्ही जे सांगितलं त्यातलं पांच पैशाचं उबाठाला माहित नाही, आदित्य आणि शेणसैनिक यांची तर कसलीच कुवत नाही!
@dhanraajthorat8105
@dhanraajthorat8105 2 ай бұрын
Salut u
@dipakaher3760
@dipakaher3760 2 ай бұрын
कोर्टातील रंजक गोष्टी सार्वजनिक का होत नसतील?
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 ай бұрын
पितामह भीष्म अर्जुन चे आजोबा होते तर अर्जुन ला तीन नाही तर चार बायका होत्या द्रौपदी सुभद्रा उलुपी आणि चित्रांगदा
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
अर्धवट माहिती आधारित लाॅजीक ! सेम राहुल गांधी!
@AtulDeshpande-u5v
@AtulDeshpande-u5v 2 ай бұрын
अहो कुलकर्णी सर, या लोकांना पूर्ण माहिती अस्ती तर.... हे सर्व लोक बैलाचे दूध आम्ही काढतो सांगत फिरणारे माणसे. यांची कीव करावी तेवढी कमी
@Vivekmanwelikar
@Vivekmanwelikar 2 ай бұрын
@ChandrashekharKotwal-ld4gg
@ChandrashekharKotwal-ld4gg 2 ай бұрын
आपण, श्रीकृष्ण सुभद्रेला चक्रव्यूह भेदण्याची माहिती सांगत होता असे म्हटले आहे. पण आमच्या ऐकण्यात असे आहे की अर्जुन सांगत होता.
@anilrasal4535
@anilrasal4535 2 ай бұрын
आपले म्हणणे चूक आहे...
@shaileshbandekar7654
@shaileshbandekar7654 2 ай бұрын
मानलं बुवा सुशील जी तुम्हांला...लोच्याचं लाॅजिक उत्तम रित्या समजावलंत ..धन्य आहात...😅❤
@sidheshwarpandharikale2856
@sidheshwarpandharikale2856 2 ай бұрын
Namskar sushil sir
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
भीष्म अविवाहित होता ..😅😅
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 ай бұрын
# जाणता राजा! हेही याच पंगतीतले! सुशील जी
@nilc7836
@nilc7836 2 ай бұрын
सुशिलजी जेव्हडे आपण सांगत आहात, तेव्हढे तरी ह्यातील अर्जुन अभिमन्यूला समजले का
@adv.abhijitbagade5092
@adv.abhijitbagade5092 2 ай бұрын
नुसत्या लॉजिकचाच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या सर्व गटाच्या मनस्थितीचा केमिकल लोच्या झालाय. जे आता कधीच मिळू शकत नाही ते मुख्यमंत्री पद सतत दिसतंय..
@mangalakhedekar678
@mangalakhedekar678 2 ай бұрын
Aali lakshat logic chi gadbad..thx vm😅😅😅
@mukundkulkarni8007
@mukundkulkarni8007 2 ай бұрын
लॉजिक आणि उबाठा यांचा काय संबंध?
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 29 МЛН