Sir satara madhi khup devan chi sthale ahe ashich pathvat java 🚩🙏
@shradhadhavale18133 ай бұрын
अत्यंत सुंदर व्हिडिओ बनवला आहे आम्ही कायम गडावर जायचो पण आता वयोमानानुसार शक्य होत नाही . तुमच्या व्हिडिओ मुळे प्रत्यक्षात गडावर पोहचल्या सारखेच वाटलें.मी हा व्हिडिओ आमच्या लोकांना शेअर केला पाहुणे आले की आम्ही कायम गडावर तर जायचोच परंतु तेथील धार्मिक विधी कार्यक्रम पहाण्यासारखे असतात. संध्याकाळी ही आरती छान असतें अत्यंत सुंदर, व्यवस्थित, सर्व गोष्टी शांतपणे नीट दाखवल्यात खूप प्रसन्न वाटले.असेच तुम्ही गुहागर ची दुर्गा देवी,शंकराचे मंदिर आणि बरेच काही आसपास बघण्यासारखे आहे . धन्यवाद.