बहीण कशी असावी हे खरच तुमच्याकडे बगून शिकायला हवं दाजी पण खरच चांगले आहेत पांडू आणी सोमा कधी पण तुमच्या घरी आले तर कधीच तुम्ही आणी दाजी त्यांच्यावर चिडले नाही ताई तुमचा स्वभाव हा खरच खूप चांगला आहे सोमा आणी पांडू पण खूप चांगले आहेत पण खरच यूट्यूबवर मी खूप ब्लॉग बघितले पण तुमच्यासारखी आणी दाजी सारखी जोडी पहिल्यांदाच बघितली पाहुणचार कसा करावा हे दाजींकंडून शिकायला हवं आणी भावांना जीव कसा लावावा हे ताईकडून शिकायला आणी मी रोज तुमचे व्हिडीओ बगतो तुमच्या भावांचे पण व्हिडिओ बगतो पण पहिल्यांदाच तुम्हाला कमेन्ट करत आहे असच नेहमी रहा देव तुम्हाला आशीर्वादीत करो
@babasahebrakate4202Ай бұрын
ताई तुम्ही आईची काळजी घे आई.रडत होती पूजामूळे आई.लवकर ऊठून मूलांना शाळेत पाटवते पूजा ऊठते आठ वाजता
@PrajvalWaghamodeАй бұрын
असाच जीव लाव ताई पुजाला भारी वाटेल
@namdevhirugade3465Ай бұрын
पुजाला येवढ सांभाळुन घेतला बद्दलमी संस्कायब केले ताई मला खूप छान वाटत
@snehabangar3167Ай бұрын
Tai खर खर बोलतात
@geetasinnarkar4683Ай бұрын
श्री स्वामी समर्थ.मनीमाऊकडे लक्ष दिले नाही.काय करणार,भूक लागली होती.
@ashaladkat6000Ай бұрын
टाँप छान दीसतो पुजा
@sunitakamble9441Ай бұрын
ताय एकत्र फॅमिली बघून खूप भारी वाटत आहे 👌👍👍👍👍👌👌✌️🤞❤❤
@samadhankhanpatvlog4573Ай бұрын
खुप छान ताई
@bhagwatgaikwad9461Ай бұрын
👌👌👍👍
@latasunthwal3985Ай бұрын
ताई आज गोकुळ अवतरलं तुझ्या घरात
@dancingqueenshubhra365Ай бұрын
Barobar tai Por sambhalana he khup mhtvacha kam ahe te aai karti fakt swaypak tar ticha ghar ahe mag tine nahikaryacha tar te aai ni karaycha ka
@KanchanPathare-yz4uiАй бұрын
अगं ताई तिला तिथे पण माहेरा सारखाच आहे 8:00 वाजता कोणी उठत सासर मध्ये तुझी आई आप्पा सगळे आहे लवकर उठायचं ना नाही काहीतरी 6:30 ते उठायचं
@rupeshsonar314Ай бұрын
8am ला उठते पूजा वहिनी
@pranavdevkate6068Ай бұрын
Tu gap bas Tuzi aai sagle Kam karti baramtila 😅😊
@SomnathPuri-ms9ixАй бұрын
Tula nahi disat puja tai kamat nehmi disti
@ashaladkat6000Ай бұрын
आजं पूजा छान दीसती
@sandhyaranisankpal2559Ай бұрын
ताई पूजाला समजावून सांगा
@ashaladkat6000Ай бұрын
आज येताना पांडूभाऊ ने खायला आणायला पाहीजे होतं
@rutujadivekar3319Ай бұрын
Ao tai tumchya aaila kiti trass ahe pan kaver pan zopun rahati dalidri lagti na changla nahi na aai evdha karun tichya dolyat Pani amhi Soma dadacha video pahila
@smitamayekar9918Ай бұрын
सोमाचा विडीओ बघ,पुजा आईकडून किती काम करुन घेते ते कळेल. आई रडत होती. कशाला भावजयीच्या करामती झाकून ठेवते. जरा भावजयीना सरळ कर, शिस्त लाव, तुझ्या आई बापाशी नीटपणे वागणूक ठेवायला सांगत जा.