Рет қаралды 6,273
सकाळचा धावपळीत चपातीचा तव्यावर बनवा १० मिनिटांत १ वाटी गहू पिठाचा प्रोटीनयुक्त टेस्टी नाश्ता Tiffin
#tiffinbox #nasta #Shandarmarathirecipe #tinboxrecipes #healthynasta #healthy #breakfastideas #nashtareipes #instantbreakfast #instantnasta #wheatflournasta #nashtarecipes #nashta #marathirecipes #zatpatnasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी गहू पीठ ( १०० ग्राम,अर्धा कप ) /1 bowl wheat flour (100 grams, half a cup)
पाव वाटी तांदळाचे पीठ ( ५० ग्राम ३ चमचे ) /A bowl of rice flour (50 grams 3 teaspoons)
१ चमचा बारीक रवा /1 tsp fine semolina
१ चमचा दही /1 tbsp curd
थोडं थोडं पाणी वापरू मध्यम टाईप मध्ये बॅटर तय्यार करून घ्या /Prepare the batter in medium type using little water
२ चमचे तेल /2 tbsp oil
१ चमचा मिक्स मोहरी जिरा /1 tsp mixed mustard cumin
२ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या /2 green chillies finely chopped
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
१ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
अर्धा आलं लसणाची पेस्ट /Half ginger garlic paste
थोडीशी बारीक कापलेली ढोबळी मिरची /A little finely chopped coarse chilli
१ टमाटर बारीक कापलेला /1 tomato finely chopped
१ चमचा चिल्ली फ्लेक्स /1 tsp chilli flakes
चवीनुसार मीठ /Salt to taste