फार प्रसन्न आणि शांत वाटलं ध्यान केल्यावर ... जय गुरुदेव...
@krishnabirari2323Ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹
@balasahebzirpe-to8nr5 ай бұрын
खूप छान ध्यान आहे माऊलीजी, मन एकदम स्थिर शांत आनंदी झाले, शरीर मन एका नवीन ऊर्जेने भरून गेले, या सुंदर ध्यनाची ही सकारात्मक ऊर्जा घेऊन मी आजचा दिवस व इथून पुढचं जीवन एकदम मस्त मजेत आनंद सुख समाधान व शांततेत जीवन जगणार आहे, या ज्ञानयोगाची ऊर्जा, माऊलीजींचा आशीर्वाद कायम माझ्या व माझ्या कुटुंबा सोबत आहे, माझं चांगलंच होणार आहे, इतकी सुंदर ध्यानाची अनुभूती दिल्याबद्दल माऊलीजी खूप खूप धन्यवाद 👏👏
@savitakulkarni7482 ай бұрын
खूप धन्यवाद माऊलीजी 😊
@gajananmitkar14725 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी❤❤ सकाळचे ध्यान करून खुप आनंदी, ऊर्जादाई वाटत आहे. स्वतःला सकारात्मक सुचना व yess म्हणून सुरुवात खुप छान झाली. निर्विचार अवस्था व मन शांत झालय, हलके वाटतेय. ध्यानातून आनंद मिळत आहे. आजचे ध्यान स्पेशल आहे. धन्यवाद माऊलीजी❤❤
@abhaywalunj10165 ай бұрын
Kiti chan maulijee. Khupach chan dhyan lagale. Jay gurudev 💐
@tukaramshinde46175 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी💐🙏 खूपच सुंदर ध्यान. 😌🧘♂️ या ध्यानाने शरीर-मन स्थिर, शांत, समाधानी,आनंदी झाले.😊
@rajgaidhani95 ай бұрын
Jai Gurudev Mauli ji
@mamtatapadia78255 ай бұрын
Jay guru mauli Khup sunder aaj che ध्यान साधना Thank u mauli Thank u parmeshwara Dhyan kartana संपूर्ण विश्वात पोहोचले मन खुप शांत झाले
@pankajahirrao80045 ай бұрын
Jay gurudev sarva kahi sukhad mangal hi mangal ho
@GovindSom-o9p5 ай бұрын
Jay Gurudev mauliji
@manishamore1905 ай бұрын
Jay gurudev Mauliji 🙏. खूपच सुंदर ध्यान आहे. मनाला अगदी शांत आणि स्थिर होते. माऊलींजिंचे हे शब्दच अल्हाददायक रित्या ध्यानात नेतात. सकाळच्या मंगलमय वातावरणाप्रमाणेच मंगलमय ध्यान आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashikantkesare2445 ай бұрын
खूपच छान❤ मन अगदी शांत झाले. निर्विचार अवस्था प्राप्त झाली. धन्यवाद माऊली जी ..... जय गुरुदेव
खुप अद्भुत माऊलीजी वाटलच नाही ऑनलाइन ध्यान आहे तुमच्या समोर बसलेल्या सारखे वाटले जय गुरुदेव पायलागो माऊलीजी 🙏🏻🌹♥️
@sangitaviladkar60275 ай бұрын
माऊलीजी निसर्गाचे हे सुंदर ध्यान अनुभवताना अतिशय आनंद होत आहे 🙏🙏🌷🌷
@vaishalibaviskar59365 ай бұрын
जय गुरुदेव माउली जी 🎉🎉❤
@SangitaGawade-o9z5 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 😊 आजचे ध्यान खूप छान आहे मन अगदी शांत झाले पूर्ण निर्विचार अवस्था झाली सकाळचे ध्यान खूप छान आहे सर्वांनी एकत्र येऊन बसुन केले पाहिजे धन्यवाद माऊली जी
@ShilpaPatil-x4u5 ай бұрын
खूप छान वाटलं ,माऊलीचे मन शांत झाल.खूपच रिलॅक्स वाटत आहे .कोटी कोटी धन्यवाद माऊली जी🙏🙏🌺🌺
@sangitashende92905 ай бұрын
Jay gurudev mauliji😊
@krishnabirari23235 ай бұрын
गुरूदेवा सकाळ चे ध्यान खुप ऊर्जा आनंद मिळाला निःशब्द. ❤🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌👌
@geetamundhe18955 ай бұрын
Jay Gurudev maulijee 😊
@GopalPawal-g1g5 ай бұрын
खुपच सुंदर घ्यान आहे🤌 मनाला शून्य अवस्था प्राप्त झाली नवीन पहाट नवीन ऊर्जा मिळाली 🌄⚡धन्यवाद माऊलींजी🙏☺️😌
@santoshsandeepvarma20075 ай бұрын
Jaii Gurudev ❤🙏
@vanitapandharpurkar80285 ай бұрын
खूपच सुंदर अनुभव आला ध्यानाचा.. मन शांत,हलके झाले,relax वाटले... ध्याना नंतरही तेच शांत,प्रसन्न कंपनं मनात आणि घरातही जाणवत आहेत... खूप खूप धन्यवाद माऊली जी.. सुंदर ध्यानाची अनुभूती दिल्याबद्दल... जय गुरू देव🙏 🌹
@swatishende74605 ай бұрын
Jay. Gurudev
@bhaktisarda8225 ай бұрын
Beautiful experience
@aparnaganvir60595 ай бұрын
Jai gurudev Mauliji, khupach sundar dhyan Mauliji, man shant aani prasanna zale
@सुनंदावैद्य5 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप सुंदर झाल ध्यान धन्यवाद माऊली जी खूप खूप धन्यवाद
@dhananjay40915 ай бұрын
Ek number 👌👌👌
@snehalkhandwe65155 ай бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏खूप सुंदर ध्यान झाले संपूर्ण शरीर शांत झाले 🙏🙏
@ramnagre53055 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी😃 नक्कीच ध्यानाचा अनुभव घेणार🧘
@tarundhande38445 ай бұрын
हे ध्यान खूपच सुंदर आहे माऊली जिच्या मधुर वाणी तील ध्यान मन शांत करून जाते
@anilsuryawanshi59055 ай бұрын
Jay gurudev
@anilkulkarni81155 ай бұрын
खुप छान ध्यान झाले माऊलीजि सकाळी सकाळी ध्यान रुपी प्रसाद मिळाला. जय गुरुदेव.🙏🙏
@shubhawagh69035 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूपच छान अनुभव 🙏🙏🙏
@PreranaPimple5 ай бұрын
खुपच सुंदर ध्यान होतं, मला असा वाटत होतं जसं काय मी उडत आहे, एकदम हलकं वाटत होतं, खूपच सुंदर पोसिटीव्ह vibrations होते, छान वाटलं, खूप खूप धन्यवाद माऊली जी एवढी सुंदर अनुभूती दिल्या बद्दल, जय गुरुदेव🙏🏻😊💐♥️
@ashachikhale38855 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@sonalipawar51985 ай бұрын
खूप छान वाटले मन शांत झाले प्रसन्न वाटते जय गुरुदेव माऊलीजी👌👌👌👌👌👏👏👏👏👏🙏🙏
@prabhunivas73425 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ध्यान खुप छान आहे शरिर हालक झाले आहे परमेश्वर माझ्या सोबत आहे....
@snehaiswalkar8035 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏खुपच सुंदर ध्यान👌❤️🌹🌞🌴🌳🍄🪴
@vandanadurgpurohit87875 ай бұрын
जय गुरुदेव माऊली ,खुप छान वाटलं माऊली, हलक झालं मन आणि शरीर . धन्यवाद माऊली
@SAVITAAvate5 ай бұрын
Jay Guru ji pranam
@meenaviture80065 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏खूप छान ध्यान आहे माउली जी 👍
@swatipalkar50144 ай бұрын
खूप छान वाटते खूप सुंदर माऊलीची मन अगदी शांत झाले
@bhartikadus41495 ай бұрын
Khup chaan dhyan zale maulijee❤❤
@abhijeetlokhande45275 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी आपले हे सकाळचे ध्यान खूपच सुंदर आहे. मनाला एकदम तृप्त आणि शांत करणारे आहे. या ध्यानामध्ये थोड्या वेळेतच ध्यान लागले आणि जेव्हा तुम्ही म्हटले की आता ध्यानातून बाहेर या तर असं वाटत होतं की ध्यानातच राहावं आणखीन थोडा वेळ . खूपच सुंदर ध्यान झाले जय गुरुदेव माऊलीजी.. ❤❤😊😊
@Sunilkore52785 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी khup छान वाटले ध्यान करून शांत वाटले ❤
@priyankaranjane75255 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏 खूप छान वाटल ध्यान करून 💐💐😊😊
@amolyadav78325 ай бұрын
खुप छान ध्यान आहे mauliji
@MinakshiTelavane5 ай бұрын
जय गुरुदेव माऊली.जी 🙏🙏 खुप छान वाटले ध्यान करताना एकदम शांत वाटले
@SHREEYANSH20245 ай бұрын
Khup khup mast
@SHREEYANSH20245 ай бұрын
Khup chan vatale
@MarutiBhusari5 ай бұрын
🙏🏼🌹🌹🙏🏼🧘🧘🧘🧘🙌🧘💃🌱🍀🌴🌿🌾🌳🌲 हे परमेश्वरा सर्वांचं चांगलं होऊ दे . .
@santoshmore12615 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप सुंदर
@suvarnaraut80635 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
@tushartk18485 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी....😊
@harishkokate51285 ай бұрын
सुंदर अनुभव
@PrashantSawant-mc1gz5 ай бұрын
आजच्या ध्यानातून संपूर्ण सकारात्मक उर्जा निर्माण झाली ध्यानातुन निर्विचार अवस्था निर्माण झाली. हे ध्यान घरातील प्रत्येकाने करण्यासारखे आहे. जय गुरुदेव
@dr.kanchanshinde58095 ай бұрын
🌸जय गुरुदेव माऊलीजी🙏🏻 खूप सुंदर, सकारात्मक जाणीव या ध्यानातून निर्माण झाली..😌 असं वाटल की प्रत्यक्ष समोरच बसलोय, आणि आता डोळे उघडले की माऊलीजी दिसणार😅 खूप धन्यवाद..! प्रणाम🙇🏻♀️
@savitamahajan88615 ай бұрын
Jay Gurudev mauliji 🙏🏻 खूप छान मन शांत करणारे ध्यान होते भाव शुद्धी ध्यान म्हणता येईल😊 ध्यानात पण गोडवा असतो हे या ध्यानामुळे कळाले😅
@rhythm77735 ай бұрын
खूपच भारी ध्यान आहे माऊली जी 🙏🏻
@yogeshwariharibakamble57565 ай бұрын
😇
@prabhunivas73425 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@geetamundhe18955 ай бұрын
Jay Gurudev maulijee
@ashokdeshpande11675 ай бұрын
खूप खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे मन शांत झाले आणि शरीर खूप हलके हलके वाटत आहे परम पूज्य माऊली जी साष्टांग नमस्कार आणि धन्यवाद ज्ञानयोग परिवार 🎉