माऊली माझ्या नवऱ्याला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shwetagujar81489 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी माऊली जी आमचं चांगलं व्हावं यासाठी किती तळमळीने सांगता हे पाहून मन प्रसन्न होते आणि तुम्ही सांगितलेला दोऱ्याचे उदाहरण माझ्या मनाला स्पर्शून गेले धन्यवाद माऊली जी
@RenukaSalve-dn4qf9 ай бұрын
जय गुरुदेव माऊली कोटी कोटी प्रणाम यस माज व कुटुंब चांगल होणार आहे माझ्या देवावर व माऊली विश्वास आहे
@laxmikadoo34268 ай бұрын
खुप छान प्रेरणादायी सत्संग . जय गुरुदेव, माऊलीजी. 🙏🌺🙏🤗
@bharatsakore17294 ай бұрын
खूप चांगला सत्संग आहे माऊलीची धन्यवाद
@Pritijadhav.279 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी माझ चांगल होणार आहे माझ्या मुलांच होणार आहे खुप आडचणीत आहे पण माझा माझ्यावर विश्वास आहे मी स्वतः बदलणार आहे माझ्या संकटातून मी बाहेर येणार माझा पुर्ण अत्मविश्वास आहे माझ्याबरोबर माझा परमेश्वर आहे जय गुरुदेव माऊलीजी तुमच सत्संग ऐकून खूप विश्वास वाटतो 🙏🙏
@ndpatilbeedkar93155 ай бұрын
अति उत्तम सत्संग, माऊलीजी. मी खूप भाग्यवान आहे. ज्ञानयोगाचा साधक आहे म्हणून!
@SwayamBhavsar-wp1co9 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सकारात्मक प्रेरणा देणारा संदेश आहे या सत्संगात जय गुरुदेव माऊली जी 😂
@padmarandad14419 ай бұрын
खूपच सुंदर vichaffachy शिदोरी a
@RajeshGangurde-s3h3 ай бұрын
लय भारी वाटले mauliji ji जय गुरुदेव
@vijayanandwankhade44509 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांचं चांगल होणार आहे
@abhirajrajpure25489 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय या सकारात्मक विचार मुळे खुप छान ऊर्जा मिळाली माऊली जी खूप खूप धन्यवाद... जय गुरुदेव माऊली जी
@dnyanyogpandharinath57529 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🌹🙏
@GopalPawal-g1g9 ай бұрын
लयभारी झाला सत्संग जय गुरुदेव माऊली जी
@umeshtupalondhe64549 ай бұрын
जय गुरुदेव
@sudhirsaindane8501Ай бұрын
Good thought jai gurudev
@AjitNarsale-o6j9 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
@chhayawasnik29973 ай бұрын
Yes mauli ji 🙏🏼🙏🏼
@vijaychillale62244 ай бұрын
Dhanyawad Mauli ji tumcha satsang aiklyamule maza atmviswas vadhla aahe..
@RenukaSalve-dn4qf9 ай бұрын
माऊली माझ्या परिवार एकत्र येऊन द्या माऊली तुमचा आशीर्वाद द्या 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sureshgeed-i5x9 ай бұрын
माझं चांगल होणार आहे हे परमेश्वरा माझ्या आधी सर्वांचं चांगल होऊ दे ज्ञानयोगाची झुम साधनेत सातत्य ठेवणार आहे मी ज्ञानयोगाच्या पवित्र कार्यात यशस्वी आहे मी आत्मविश्वासू आहे मी जिद्दी आहे. माझ्या मध्ये चिकाटी आहे ज्ञानयोगाच्या पवित्र कार्यात सातत्य ठेवणार आहे Yes जय गुरुदेव माऊलीजी 🙏👍♥️😁🍎🌷
@gajananmitkar14729 ай бұрын
ज्ञानयोगाशी जोडल्यापासून नेहमी सकारात्मक विचार करतो.मी व माझ्या कुटुंबातील सर्वजण माऊलीजीशी व ज्ञानयोगाशी जोडल्यामुळे नेहमी आनंदी राहतो. माऊलीजी नेहमी आमच्या सोबत असतात. आमचं चांगलच होणार आहे. खुप छान सांगितलं . धन्यवाद माऊलीजी❤❤❤
@shahajishinde40039 ай бұрын
जय गुरूदेव माऊली , फारच सुंदर
@sureshpandit24729 ай бұрын
Yes जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@vivekmote859 ай бұрын
अप्रतिम असे ज्ञान माउली जी येवढ्या सहजपणे सांगतात की ते सरळ आतमध्ये मनाला जाऊन भिडते ।।।व जीवनात सरळच परिवर्तन होण्यास सुरुवात होते ।।।जय गुरूदेव 🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@sayalikankanwadi95719 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी,नेहमी चेहरा हसरा ठेवून आनंदाने राहणार माऊली जी😊😊😊
@santoshmore12619 ай бұрын
खूप छान जय गुरुदेव माऊली
@Vishhal_Tarrde9 ай бұрын
तुमच्या सत्संगा मुळे जीवनाला दिष्या मिळाली आहे अंधराकडून प्रकाशाकडे वाटचाल सुरू झाली आहे. होय माझे चांगलेच होणार मी कोणाचे वाईट केले नाही माझे पण वाईट होणार नाही चांगलेच होणार १००टक्के. परमेश्वर माझ्या सोबत आहे. माऊली जी माझ्या सोबत आहेत. जय गुरुदेव.
@swatipalkar50144 ай бұрын
Sahanshakti vadhavnar swthamadhe ani satat anandane,utsahane rahnar nehmi...yes yes yes❤❤❤
@reshmapatil82559 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी मनाची ताकद वाढविणारा हां सत्संग आहे
@PriyankaNilkanth-g4p9 ай бұрын
Yes mauliji majh changlach honar aahe mi jagala badalnyacha prayatna karnar nahi je aahe jas aahe tas swikarnar aahe swataha sakaratmak wichar karnar aahe.. Ani majh changlach honar aahe.. Khup positivity aali hya satsangatun mauliji aabhari aabhari mauliji🙏 🙇♀️
@pranitabade81929 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏 thanku hya positive energy sathi
@suryabhankakde30879 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी
@SunilPise-yy3qm2 ай бұрын
Tumache vichr je aahet tech maze aahet
@kumarborate75299 ай бұрын
तुम्ही जे सांगितले ते एकदम 100% बरोबर आणि सत्य आहे
@raviyewale67309 ай бұрын
जय गुरूदेव माझं खुप चांगलं होत आहे मुलीचं चांगलंच होणार आहे परमेश्वर सदैव माझ्यावर कृपादृष्टी ठेवत आहे मी त्या परमेश्वरा च लहान बाळ आहे
जय गुरूदेव माझ चांगल हाेणार आहे माझ्या मुलांचं चांगल हाेणार आहे माझ्या कुटुंबाच चांगल हाेणार आहे माझा माझ्या वर विश्वास आहे मी स्वत: बदलणार आहे माझ्या संकटांचा अत्मविश्वासाने मुकाबला करणार आहे 👍
@anilsuryawanshi59059 ай бұрын
Jay gurudev mauli
@rajeshreenakade12159 ай бұрын
माझं सगळं चांगलंच होणार आहे माऊलीची तुमच्या कृपेने मी दुसऱ्याला बदलणार नाही मी माझ्यातच बदल करणार आहे
@mrunalikamble979 ай бұрын
ज्ञानयोगाशी जोडले गेल्याने माझं चांगलं झालं आहे पुढे पण चांगलेच होणार आहे होय मी आनंदी आहे 🙏🙏💐💐
@RenukaSalve-dn4qf9 ай бұрын
माझ्या मुलीला नोकरी लागू द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤
@Krushnakumarmadane9999 ай бұрын
❤ Jay Gurudev Maulijee ❤
@alknandamangalgi76753 ай бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@durgapatil81049 ай бұрын
jai gurudeo mauliji ❤❤
@deepalivankudre91339 ай бұрын
हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे.
@UjwalaGawade-kj8xx8 ай бұрын
Khup urja milali mauli ..dhanyavad😊
@MaheshSalvi-b7k9 ай бұрын
नमस्कार माऊली जी
@sunitasuryawanshi30179 ай бұрын
जय गुरूदेव माऊली जी❤️🙏🏻🤲🏻❤️
@shantaramkhotlekar56234 ай бұрын
Mauli mi konatla mala dhaddhad hot hoti bhiti vatat hoti tumcha video Mila atamala baravattay golyani vatatnavot tumhala koti koti pranam.mauli.
@bharatpokale87519 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खुप छान
@laxmanshinde79629 ай бұрын
जय गुरुदेव .
@vijaychavan36484 ай бұрын
Jay guru dev
@aparnasabnis42619 ай бұрын
🙏🏻🌹 जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी आवश्य हा व्हिडिओ लक्ष पूर्वक ऐका .धन्यवाद माऊली जी 🙏🏻🙏🏻
@SanjayPatil-tp3zk9 ай бұрын
जय गुरदेव
@anantamahakulkar93639 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🌹
@marutibhusari22919 ай бұрын
🙏🏼🌹🌹🙏🏼🧘🧘
@prabhunivas73429 ай бұрын
प्रेरणा देणारा सत्संग आहे.ऐकून पहा
@durgapatil81049 ай бұрын
yes yes yes ❤❤❤
@marutivalamba60579 ай бұрын
खुप छान
@ashwinikhot18449 ай бұрын
🙏🙏🙏
@AmrutaNivate-tt5oh9 ай бұрын
माऊली माझं चागलं होणार आहे मी या अर्थिक संकटातून लवकर मुक्त होईन तुमचे आशीर्वाद असोत 🙏🙏😔
@alkatakle99042 ай бұрын
Mauli ha vidio khup काही सांगेन gela खूप छान आणि aavdla me nakki प्रयत्न करणार आहे share करणार आहे
@shamachougule21542 ай бұрын
Mast
@akshaytonape77749 ай бұрын
मी आनंदी आहे मी positive आहे
@archana_deshmukh3299 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@suryakantgurav49489 ай бұрын
छानच
@yogeshwariharibakamble57569 ай бұрын
😇
@durgapatil81049 ай бұрын
yes
@akshayjadhav-ql2ct9 ай бұрын
पाजीटिव एनर्जी मिळते 😊 धन्यवाद 😊
@anandraokadam11509 ай бұрын
🌹🚩🙏
@harishkokate51289 ай бұрын
❤❤❤❤
@RajGupta-b3z28 күн бұрын
Mala pan tenshan aahe ho
@millionmarketing14053 ай бұрын
Carrier baddal ek video banva sat guru tension yete smajt nahai kay karva goals nivadt yet nahi hai karyech te karyech yach madhe ayush ch chala ahe time dist but kah karta yet nahi 😢😢
@tejassawant65413 ай бұрын
Mi majhamadhe badal karnar ,,,mi nahi ghabrat
@tarabaiavhad76689 ай бұрын
माऊली खूप टेन्शन भरल डोक्यात काय करावा ते च कळत नाही 🙏🙏🙏
@swatipalkar50144 ай бұрын
Odun dya sarv ,mhana maze changlech honar ahe dokyatle sarv tention kadhun fekun dya, ani mhna mazyasibat mauli ahe.