आपलाच माणूस आपल्या कामाला येतो आपले प्रकाश आंबेडकर साहेब यांना प्रचंड मानाचा जय भीम म्हणून आपल्या माणसाला निवडून द्या रे बाबांनो तेच आपल्या कामाला येणार आहे भारतीय लोक मतदाना पुरते आहे
@rahulbhalerao99684 сағат бұрын
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम .आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर घटना स्थळी आहेत म्हणून सर्व समाज शांत आणि संयमी आहे नाहीतर आजची परिस्थिती भयंकर झाली असती समाजाचे संरक्षण कवच म्हणून साहेब कडे पाहिले जाते आजची परिस्थिती साहेबांनी वडीलधारी म्हणून सक्षम पणे हाताळली.मानाचा जय भीम साहेबांना
@sandhyakale21095 сағат бұрын
शहीद सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे जय भीम जय वंचित
@RekhaKamble-in4hr5 сағат бұрын
सोमनाथ भाऊ अमर तर झाले आहेत .पण ३५ वर्षांचा माणसाला फोडुन फोडुन मारले कीती वेदना दायी मरन झाले .ते मारणारे कधीच सुखीच राहणार नाही. बुध्द भीम विचारांवर विश्वास आहे 😢😢
@RekhaKamble-in4hr5 сағат бұрын
तरना ताटा माणुस मारून मारून जिव घेतला कीती वेदना झाल्या असाव्यात😢अंगावर काटा येतो विचार करून. भावपुर्ण श्रध्दांजली समाजाने आज खुप मोठा हिरा गमावला खुप नुकसान झाले समाजांचे न भरून निघणारे😢😢
@nagnathjanrao73754 сағат бұрын
शहीद सोमनाथ सुर्यवंशी अमर रहे, जयभीम
@ParkashGala5 сағат бұрын
पोलिस जवाबदार ।।जय महाराष्ट्र ।।
@santoshshingane71445 сағат бұрын
सोमनाथ दादा तुम्ही अमर आहेत
@girishdabholkar73755 сағат бұрын
सोमनाथ भगवान शिव यांचे नाव, म्हणजे हिंदू होता. मग एकही हिंदूची नागरिक पासून राजकारण्यांची त्यावर प्रतिक्रिया नाही.
@rationalmarathi40274 сағат бұрын
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 😢😢😢💐💐💐🙏🙏🙏
@AmolKamble-y5p5 сағат бұрын
सोमनाथ वकील सर अमर रहे जय भिम जय संविधान
@anmollendhare74995 сағат бұрын
जय भीम 💙🙏🏻🇪🇺
@rameshshinde45074 сағат бұрын
सोमनाथ सूर्यवंशी या वंचित कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली या पोलिसांनी त्याला पोलीस कोठार मध्ये मारले त्या पोलिसांचा जाहीर निषेध सरकारचा पण जाहीर निषेध या पोलिसाला कठोर शासन व्हायला पाहिजे त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌹