खरे गुन्हेगार बाहेर मजेत आहेत. कधी कधी गरीब माणसाला गुन्हा नसताना शिक्षा भोगावी लागते.
@birdslover21462 жыл бұрын
गरिबीवर खूप अन्याय होतोय
@shubhamgaikwad5732 жыл бұрын
Yes 👍
@hindu_dharmik7092 жыл бұрын
Barobar bola bhai
@sourabhkhandekar-y3p2 жыл бұрын
💯
@narendrapatil49762 жыл бұрын
Barobare
@kokanimulgaabb..59972 жыл бұрын
हेच तर आहे आपल्या देशात ज्यांच्या हातून नकळत गुन्हा होतो त्यांना 7 वर्ष शिक्षा आणि खरे गुन्हेगार असतात (पेशाने) त्यांना 6महिन्यात बाहेर येतात मस्त चाललय ....ग्रेट भारीच न्याय
@atharvadesai85942 жыл бұрын
Ho na ani kahinq shiksha hot pn nhi
@sharadtawde68462 жыл бұрын
अंधा कानून माहीत आहे का?
@nikhilmarathe38142 жыл бұрын
Ekdum brobar bhau
@dineshkamble4928 Жыл бұрын
प्रेरणापथ संस्था यांस खुप खूप धन्यवाद..
@vaibhav_20002 жыл бұрын
खरंच समाजाने प्रत्येकास सुधारायची एक संधी द्यायला हवी.. 😘😘❤️❤️
@Omkarad86312 жыл бұрын
मदत करणाऱ्या साठी मनापासून धन्यवाद
@Pharmcistyogeshbachhav2 жыл бұрын
तुम्ही गुन्हागारी नाही भाऊ, तुम्हाला देव न्याय देईल, ज्याचे कोणी नाही, त्याच देव आहे,
@amolgalphade70602 жыл бұрын
मनापासून धनयवाद साहेब.... असच काम पुढं चालू राहुदे....🙏
@saisinnarkar4312 жыл бұрын
मन सुन्न झाले...पण जगात हात देणारी मदत करणारी सुद्धा माणसे आहेत हे ही तितकेच खरे.
@pankajtanavade74502 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@ganeshbomble1067 Жыл бұрын
रागाला आवरा संयम ठेवा हभप इंदोरीकर महाराज बरोबर एकदम बरोबर बोलताता
@dasharathmemane9522 жыл бұрын
पोलिस अधिकाऱ्यांना एक विनंती करतो की, कोणावरही खोटे गुन्हे दाखल करू नये
@bramhakumarismarathi7 ай бұрын
comment karun upyog nahi mitra
@kovtikgaikwad29134 ай бұрын
खोठे गुन्यामुळे खिसे भरते
@Avijadhav7592 жыл бұрын
कुणी मुळात गुन्हेगार नसतो.... परिस्थिती आणि मतलबी दुनिया माणसाला गुन्हेगार बनायला भाग पाडतो
@omya___2 жыл бұрын
Khry
@MRMarathinews2 жыл бұрын
Kar aahe
@arjuntulsankar86052 жыл бұрын
Right dada 👍🙏
@abhijeetbachate Жыл бұрын
तरी बरेच लोक भिक मागताने दिसतात जेल मधे नाही ती कोण लोक आहेत
@padmaakarrmokar4618 Жыл бұрын
Khup khup Aashirwad bhau!
@prashantrupanwar63122 жыл бұрын
काही माणसांना गुन्हा नसताना सजा भोगावी लागते
@aneshmokal82632 жыл бұрын
मी पण गुन्हा न करता दहा वर्षे शिक्षा भोगून बाहेर आलोय.पण काही मानस मला अजून त्रास देतात आणि नावे ठेवतात.
@angadjadhav29852 жыл бұрын
@@aneshmokal8263 tuch shant Raha bhawa
@MRMarathinews2 жыл бұрын
Khar aahe
@NitinSiddh-qn6zs4 ай бұрын
धन्यवाद गाणं गायल्या बद्दल धन्यवाद सर❤
@watertankcleaningnanded36472 жыл бұрын
खरे गुनेगार मोकाट आसतात गरीबालाच शिक्षा भोगाव लागते
@Dhanubrro4 ай бұрын
गरिबाच कोण नाही
@suniladsul41472 жыл бұрын
भुईसर अभिनंदन
@vijaysakhare23032 жыл бұрын
सुधारणा पुनर्वसन हे कारागृहाचे ब्रीद वाक्य आहे
@animishgodse263619 күн бұрын
खुप छान काम करत आहेत प्रेरणापथ हि सौंस्था
@vikashatwar60782 жыл бұрын
म्हणूनच महामहीम राष्ट्रपती यांचे भाषणांचा जो सार महत्वाचे आहे.मिञा भिऊ नकोस सत्येनी वाग नक्कीचं बरं होईल.
@nileshsatale76062 жыл бұрын
Khup chaan kaam aahe tumcha
@ab...81222 жыл бұрын
गुने घार हा भाई ..भाऊ ..दादा.. आणा तात्या होतो.. आणि स्वतः साठी.. फॅमिली साठी मित्रा साठी घडलेला गुन्हा.. तो गुन्हेगार असा होतो.. गरीब सात कोणाचीही नसलेला...
@navnathtengale69432 жыл бұрын
विकास प्रमाणे माझ्याही मनात आतमध्ये गेल्यानंतर सुडाची भावना निर्माण झाली होती की आपण कोणाचं वाईट न करता आज आपल्यावर आपल्या घरच्यांवर ही वेळ आली बाहेर गेल्यानंतर यांचा काटा काढायचा पण आत मध्ये थोडे दिवस काढल्यानंतर आपलं स्वातंत्र्य काय आहे आपण कसं वागलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आतली लायब्ररी आहे तिथे जी पुस्तक मिळतात खूप प्रेरणादायी आहेत माणूस बदलूनच जातो माझे ही तसंच झाले खूप खूप कादंबऱ्या शिवाजी महाराजांची पुस्तक खूप वाचले आणि म्हणून मन परिवर्तन झालं जीवनातली 33 महिने येरवडा जेल काढला पण कधीच वाईट विचार केला नाही न्यायदेवते वरती विश्वास ठेवला आणि 29 जुलै 2019 ला निर्दोष मुक्तता झालो मिलिंद सर बोलले की आत मध्ये गेल्यावर माणूस बाहेर आल्यावर मोठा गुन्हेगार होतो सर आपण काय करायचं आणि आपल्या काय घ्यायचं चांगलं की वाईट हे ठरवलं की आत मध्ये कितीही दिवस काढले तरी माणूस हा बाहेर आल्यावर चांगलाच वागतो सर तीन वर्षे झाली सुटून 25 30 लाख रुपये खर्च झाला आल्यानंतर सरळ मार्गे शेतात काम करून जवळजवळ पाच सात लाख रुपये कमावले आणि खूप आनंदाने हे खरं आहे की आत मध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगारांस बरोबर ओळख होती माणूस बाहेर आल्यावर तसाच वागतो पण आपण ठरवायचं की कोणाशी संबंध ठेवायचे .. एकच सांगतो असंघाशी संघ हा वाईट असतो एवढे एकच वाक्य लक्षात ठेवलं तर मनुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही
@navnathtengale69432 жыл бұрын
@@swapnilpatil6440 भावा समजलं नाही तुला काय बोलायचे
@swapnilpatil64402 жыл бұрын
@@navnathtengale6943 स्वारी पन कशामुळे आत मधे गेलेला
@navnathtengale69432 жыл бұрын
@@swapnilpatil6440 फेसबुकला सर्च कर मला मेसेज कर मग बोलू
@swapnilpatil64402 жыл бұрын
@@navnathtengale6943 Dp kay aahe konta aahe
@swapnilpatil64402 жыл бұрын
तुम्ही राहता कुटे
@SwarajyaNews242 жыл бұрын
खूप छान उपक्रम
@5to7sr894 ай бұрын
खुपच छान
@पांडुरंगचव्हाण302 Жыл бұрын
मोकार शिक्षा झाली
@vj-jx2db2 жыл бұрын
Bhavachya dolyat kiti kharepana aahe ....Balaji hats off
@vikramrathod29842 жыл бұрын
Right sir🙏
@mangeshtawar21972 жыл бұрын
साहेब आम्हाला पण गावातील सरपंच यानी खोटया गुन्हा दाखल करून ३२६ कलम लावली आहे
@VickyBhosle-o7zКүн бұрын
Dada tumcha bolnya varun tumi vatat nahi gunegar jaudyA navin survaat kel manun abinandan
@mandarsalgarkar26932 жыл бұрын
हे काही साधे criminal नाहीत, सगळ्यांवर 307 चा गुन्हा आहे हयाच कारणाने आज मानस कोणताही crime करायला घाबरत नाहीत. शिक्षा आशी झाली पाहिजे की लोक कोणताही crime करताना शंभर वेळा विचार केला पाहिजे. आशी मानस समाजासाठी कधीही घातकच.....
@dhapateasha69162 күн бұрын
Radu naka dada be positive n go ahead
@pavansable4109Күн бұрын
Salam re baba tula 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭
@swapnilshelar91632 жыл бұрын
खुप छान
@sunitamore9762 жыл бұрын
Grat
@jayashreesoman78232 жыл бұрын
Dada mastch
@ajaydevarukhe77062 жыл бұрын
खूप भारी दादा खूप कष्ट करा 👏👏👏
@shivteke5882 жыл бұрын
Good work sir
@abijeetbhagat99722 жыл бұрын
👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
@YashPatel-jt9tr2 жыл бұрын
Nice work .
@akashdongre656710 күн бұрын
❤
@ajitjadhav75992 жыл бұрын
खरे गुन्हेगार बाहेर गुन्हे करत मोकाट फिरताना दिसतात. कसला हा कायदा
खरे गुन्हेगार मोकाट बाहेर फिरतात गरिबाला शिक्षा भोगावी लागते. यंग पिढी त्यांना वाटते की माझ्या मागे भाई आहे जेहवा आत गेलं तो स्वता काय नाय करत पण पुढे गुन्हेगार हवाईला पोरांना पुढे करतो....की कळत घरचे काय करतात काय खातात कसे काय आहे कसे नाई
@amishchakor52692 жыл бұрын
Hats off bhava 😭🥺💔
@tribelstardum16112 жыл бұрын
पण आयुष्य वाया घालवले एक क्षणात जर तोच क्षण जर विचार केला असता तर हा प्रसंग आज तुझ्यावर ओढवला नसता आणि जी काही आयुष्याची वर्ष फुकट गेली ती काय परत येनार आहेत भाऊ
@abhishekkadam84422 жыл бұрын
बापरे 😓
@nandkumarture48902 жыл бұрын
कोठे आहे हे please. Address लिहा मला देणगी द्यायची आहे भूषणकुमार साहेब देव आहेत
@sankethengad5174 ай бұрын
😢😢😢😢😢
@popatpatilkodoli46272 жыл бұрын
आपल नशीब काय कारायच भावा
@spreadinggyan44444 ай бұрын
😢😢😢😢🙏🙏🙏
@narayantompe36135 ай бұрын
Dada che 7 वर्ष वाया गेले 😢
@ravish60735 ай бұрын
302 कसा लागले याचा अर्थ नीट तपास केला नाही
@laxmanlamajane59272 жыл бұрын
Number 1 Balaji more my classmate sudharna bhavishya Ujjwal Hui
@maheshnimbalkar37932 жыл бұрын
तपास यंञणा कशी काम करते
@HariRankhamb4 ай бұрын
Dhere no kahi nahi dilka
@hanmantmahadik36622 жыл бұрын
Court Nalayaka aahe
@sanamansuri42902 жыл бұрын
Mi pan 4varse kadli
@yupp_harish39362 жыл бұрын
kabar?
@maths-pro-by-khan-sir2 жыл бұрын
*Very nice and most sacred social activities by the Prerna Pratishthan*
@deepaksonawane5622 жыл бұрын
JAYANTI. ...😨
@KarizmaR74864 ай бұрын
Dewala nko te dist ani je disayla pahijel te nahi disat 🥺
@sameerlawale32718 күн бұрын
Garibach adakto brother gunyatt ....
@bapupatole28152 жыл бұрын
आता तर नीट राहा बाबा
@radhakandgule4486 күн бұрын
Maja mama pn jal madhi aht tyach Guna kahic nahi tya. Naw pn Balaji Sawant aht Latur madhi aht
@jayBharatiraanga64254 ай бұрын
Unjustice Zala Tuza Sobat Moray 😢
@shivteke5882 жыл бұрын
😥😥
@amittambade42322 жыл бұрын
Khrch saglech police vait nstat
@nageshkhandare52182 жыл бұрын
🥲🥲🥲😭
@shreyasdeshmukh80554 ай бұрын
Deva garibavar anyay zala
@anitajadhav6582 жыл бұрын
रडु नका दादा देव सगळे काही नीट करनारच
@ashishfasate4850Ай бұрын
Bhava mehnat kar pudhe jashil ayusha madhe
@manjudada23762 жыл бұрын
🙏🙏😂
@ajaybhonde25584 ай бұрын
रडू नको दादा, देव तुझे भले करेल.
@bhagvandarwante9531 Жыл бұрын
खोट बोलत असेल हा. पुर्ण तपास केल्याशी शिक्षा होत नाही.
@bhagwanbodke73294 ай бұрын
अगदी बरोबर तपास केल्याशिवाय गुन्हा गुन्हा करता येत नाही
@pranilbhalerao24474 ай бұрын
जेल मध्ये 1/2 महिने रहा म्हणजे कळेल की खरा गुन्हा कसा आणि खोटा गुन्हा कसा. माझ्या सोबत 67-70 वयाचे आजी -आजोबा होते त्यांच्या वर 307 चा गुन्हा होता. अरे ज्या माणसांना नीट चालता - नीट उठता येत नाही त्यांच्यावर 307 च गुन्हा होता. पोलिस आणि न्यायव्यवस्था अवघड आहे सगळ.
@-User31312 күн бұрын
Bhava pustaki dnyan nko pajhlu kharya ayushyat bgh ky hotay mg klel tula court madhe pn bhrashtachar ahe
@nileshghosalkar64142 жыл бұрын
Angatli Masti Ashi bhar yeil Kay sangta yet nahi
@karanshivatare.53682 жыл бұрын
Bhau mi mazhya bahini sathi 3 year kadhlet aat mazhi chuki nastana kon nahi yet konasathi swataha bhagayla lagt sgl
@bhartiundale9885 Жыл бұрын
दादा तुम्ही नंबर देना तुचा सोबत झाले माझा नंवर झाले
@vinoddalvi32552 жыл бұрын
संधी च सोनं कर
@ganeshdahibhate652 жыл бұрын
Khare aahe gunhrgar he baher mokat firat ahe aahe garib he jel madhye sadat ahr