प्रभाकर सूर्यवंशी काही लोक मुद्दाम अशी वक्तव्य करतात फारसं मनावर घेऊ नका तुमचं हिंदुत्व 100% खर आहे
@babasahebgund413Ай бұрын
दुबई ला कशाला चला... मुस्लिम आहेत सगळे तिथे 😂😂😂😂
@sunitatakawale5615Ай бұрын
@@babasahebgund413तुम्ही मातोश्री ला, चला...तिथे सगळे मुस्लिमच झाले आहेत😅😅
@pravinkalbande3396Ай бұрын
@@babasahebgund413बाबु कुरेशी बुंड!😂😂😂
@nutanpathak115910 күн бұрын
@@bhagannanalla7725 मुद्दाम अजिबात नाही. मी सूर्यवंशी सह्ह सर्व हिंदू उ u tuber ची चाहती आहे. व कट्टर हिंदुत्व वाडी आहे. मला व्यक्रोतीने सुद्धा शांती प्रिय समाज म्हटलेले चालत नाही. मी शेती भंग समाज म्हणा असा आग्रह धरत असते. या शिवाय मुसलमानी चालीरिती हिंदूंनी पाळलेल्या आवडत नाही. चित्रपट निर्माते, यांनी कार्यक्रम सुरु करताना आदाब, ancher good इव्हिनिंग, नमस्ते, सत श्री अकाल म्हटलेले आवडत नाही. मी आदाब म्हणू नका व नमस्ते सुरवातीलाच म्हणा याचा आग्रह टिपणी मध्ये धरते. एक मुसामान व एक हिंदू भेटले तर सलाम आलेकूम म्हणतात नमस्ते कधी नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीत अकपण संस्कृती सोडत जातो. मी इजीप्त, सिंगापूर मलेशियात ही गाईड,ड्राइवर, व इतर यांना नमस्ते म्हणत होते. फक्त थायलंड मध्ये हात जोडून 'सवाडीका' म्हणत होते तेही हात जोडून नमस्ते म्हणत होते.
@dilipherlekar1019Ай бұрын
हिंदुत्व हे कशानेही बाटत नाही. जो पर्यंत त्याचं हृदय पक्कं हिंदू असतं.
@mahendrakokate644Ай бұрын
माझा हिंदू धर्म इतका दुबळा नाही.. नकळत एखाद्याच्या हॉटेलमध्ये जेवलात पाव खाल्लात तिथे जाऊन सलाम वालेकुम बोलला आम्ही बाटत नाहीत
@babasahebgund413Ай бұрын
प्रभाकर सर बाटले बुवा 😂😂😂
@satishx2214Ай бұрын
@@babasahebgund413😅
@sunitatakawale5615Ай бұрын
@@babasahebgund413उद्धट आणि पेंग्विन बlटले बुवा😅
@pravinkalbande3396Ай бұрын
@@babasahebgund413"बाबु कुरेशी बुंड" पहीलेचं "बाटलेला बांडगुळ" आहे बाबा!☺️😊😂😂😂
@nutanpathak115928 күн бұрын
तुमचं हिंदुत्व उबाठा सारखे झाले. कोणी मुसलमान नमस्ते म्हणत नाही तुम्ही सलाम आले कूम का म्हणालात? खूप वाईट वाटले.
@prashantsonawane1126Ай бұрын
तुमच्या निडर स्वभावाला सलाम ❤ तुमचा एकही vidoe मी न चुकता पाहतो. खूप काही शिकवून जातो तुमच्या व्हिडिओ पाहून माझ्या सारख्या लाखो करोडो लोकांचं हिंदुत्व लवकरात लवकर जाग व्होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@balataral2607Ай бұрын
Saheb he sagale eikun dolyat pani aale
@vinayakpadaki4451Ай бұрын
Great जय महाराष्ट्र...
@sunilpadwaldesai4121Ай бұрын
भन्नाट 😢 देवाने तुम्हाला धर्मकार्यासाठीच वाचवले. जय हो
@kantaraowarkad777328 күн бұрын
Very best vishleshan. I like.
@nivruttiatale2914Ай бұрын
अहो सूर्यवंशी साहेब कशाला घाबरतात आई जगदंबा तुमच्या पाठीशी उभी आहे भवानी माता तलवार घेऊन तुमचं रक्षण करण्यासाठी
@VinitaPapdeАй бұрын
कसल्या प्रसंगातुन वाचलात व आज दिसता आहात रामराया तुम्हाला दिर्घायुष्य देवो प्रभाकरजी🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏👍
@mahendrajunnare1510Ай бұрын
प्रभारकर दादा, खूपच भयानक प्रसंग तुमच्या बाबतीत घडला. जिथे लसणीच्या कांड्यांची मेजोरेटी जास्त तिथे असंच होत. समस्त हिंदूनी आताच ओळखून घेतलं पाहिजे पुढे कसं वागायचं
@santoshlangote4644Ай бұрын
सर काही चमचे असतात त्यांच मनावर घेऊ नका
@vasantkoli680Ай бұрын
आपण जिथे जातो त्या प्रमाणे वागायचं असतं यात काहीच गैर नाही
@nileshbalapure8560Ай бұрын
सलाम वालेकुम म्हटलं काय, किंवा गुड मॉर्निंग, गुड नाईट, हालेलुया बोलल्याने आपल्या हिंदुत्वावर कुठलाही फरक पडत नाही, हिंदू आहो व हिंदूच राहू.
@varshaparab1289Ай бұрын
हाले लूलिया 😂
@555कोव्हिडАй бұрын
हा एपिसोड पुन्हा पाहायला अजुनच मजा आली...नशीब सुद्धा वीरांना वंदन करते याचा प्रत्यय आला 🙏🚩❤️
@CdnNirgudeАй бұрын
गुडघयात मेंदू असलेले लोकच असे बोलतात. मनावर घेउ नका सर
@sandipnarhe4155Ай бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा स्वाभिमान धन्यवाद 🙏🚩🏹
@patil1986___Ай бұрын
प्रभाकर जी एकच नंबर बोलत रहा हा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤❤❤
@vijayayre288Ай бұрын
मस्तच... तुम्ही स्टोरी सांगताना ती वस्तुस्थिती जाणवते कारण खरी स्टोरी असते 🎉👍👌
@sonalishanbhag5796Ай бұрын
पूर्वीच्या काळात होतं तसं आता नाहीं ! आता जेवले तरी कोणी बाटत नाहीं , आपल्या पूर्वजांची समज वेगळी होती , नुसते शिवलो तरी बाटला म्हणायचे, ह्या मुळेच त्या काळी खूप लोकं आपला धर्माला मुकले
@mahendrakokate644Ай бұрын
शिवाजी महाराजांचे वाक्य आठवावे कान टोचले म्हणून कोणी हिंदू होत नाही व सुलता केला म्हणून कोणी मुसलमान होत नाही
@sandipnarhe4155Ай бұрын
जय जिजाऊ जय शहाजीराजे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🙏🚩
@shashikantmuddebihalkar1517Ай бұрын
धाडस , आणि नशीबाने साथ दिली म्हणूनच वाचलात अन्यथा कठीण प्रसंग होता. आपण आपलयाच देशात हे अनुभवतो याची चिंता वाटते.
@arpitaw5457Ай бұрын
जय महाराष्ट्र जय भारत.. फारच भीती वाटणारा /अक्षरशः घाबरवणारा अनुभव! तुम्ही सुखरूप सुटलात ही आनंदाची बाब..
@AJ0812Ай бұрын
ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव: जय श्री राम ❤
@bhausahebghangale3384Ай бұрын
भाऊ, उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आपल्या हिंदूत्व विचार-सरणीला साष्टांग दंडवत प्रणाम
@jaibhavani8166Ай бұрын
उस्मान वाकरे की तर्फे सबको सलाम अले कूम 🎉🎉🎉
@vinamoghАй бұрын
जबरदस्तच. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.
@rameshpatil4652Ай бұрын
मी आपले सर्व व्हिडिओ आवर्जून पाहतो आणि वाट पाहत असतो आपल्या हिंदूत्वाविषयी माझ्या मनात किंतू परंतु नाही तुम्हाला सलाम.
@madhusudanchinchalkar8842Ай бұрын
फारच भयानक आणि भयंकर प्रसंगाला तोंड दिलं तुम्ही .जय भवानी जय शिवराय.
@manaklalshinkar7860Ай бұрын
आम्हाला विस्वास आहे तुमच्या वर
@sanjaychavan1604Ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण जय महाराष्ट्र
@vivrebk3230Ай бұрын
ज्यांना खोटे वाटत असेल त्यांनी शांती प्रिय समाज हा त्यांच्या मोहल्यात तुम्हाला कसा खालून वरून पाहतो याची परताडणी करायची असल्यास एक चक्कर मारून यावे मग तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, बाळा साहेब ठाकरे व आनंद दिघे हे काय आहेत हे जाणून घेण्यास उत्सुकता वाटेल
@sunitatakawale5615Ай бұрын
हो. खरं आहे. असा अनुभव येतोच.
@shriramramdas8158Ай бұрын
Exactly
@deepakgatne9970Ай бұрын
जे जे कोणी SO CALLED सेक्युलर 🌚+😎पुरोगामी आहेत, त्यांनी ऐखादी ६ डिसेंबर केरळमध्ये घालवून दाखवावी 😂😂😂
@sharadbhatkhande1728Ай бұрын
तात्पर्य....अनोळखी ठिकाणी एकटं फिरू नाही....😊
@pareshshiroya6476Ай бұрын
सर लेकिन बाद मे खाना खाया की नही? मुझे लगा आप बताए गे👌👌👌👍👍👍
@dilipbade1840Ай бұрын
भाऊ तोरसेकर ह्यांना विनंती करणे - प्रवास टाळावा - विश्लेषण १५ मिनिटांचे असावे - विश्लेषणात विषयांची पुन:रोक्ती टाळावी. त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही.
@ulhaskirtane5848Ай бұрын
भाऊंनी विश्लेषणात विषयांची पुनः रोक्ती टाळली तर त्यांचे विश्लेषण १५ मिनिटांचे होईल.
@sudhabhave4630Ай бұрын
होय बरोबर त्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे पण पुष्कळदा पुनराउक्ती खूप असते.
@sunitatakawale5615Ай бұрын
15 min. नको.त्यांचे मुद्धे 10 मिनिटात मांडण्यात पुरेसे आहे.
@sunitatakawale5615Ай бұрын
पुनरुक्ती मुळे त्यांचे vdo बघणे सोडले. बंद केले. ते जेव्हा इतर चॅनेल वर गेस्ट म्हणून जातात,ते vdo बघते. संजय दीक्षित चे जयपूर डायलॉग्ज आणि ओमकार चौधरी चे एशियन नेटवर्क. कारण तिथे ते 5-10 min. च बोलतात.
@user-ux3zq8di5fАй бұрын
संभाजीनगर पाटीला काळे फासले तरी, उमेश कोल्हे ना, पालघरच्या साधुंचे खून केले तरी, तिरुपती प्रसादात अभक्ष्य भेसळ केली तरी हिंदुत्व बाटत नाही पण एका खऱ्या हिंदूने एखाद्या वेळी परिस्थितीनुरुप एक शब्द बोलल्यावर हिंदुत्व बाटते?
@poonamwarke8212Ай бұрын
Sir तुमची ही brave story खुप आवडली आणि तुमच्या धैर्याला प्रणाम
@marutigavnang9921Ай бұрын
जय श्रीराम
@vickyrane2319Ай бұрын
एकदम सेम साहेब आम्ही आधी परेल लां राहायचो आणि साहेबांचा फोटो पाकिटात ठेवायचो
@sonalishanbhag5796Ай бұрын
नमस्कार सुर्यवंशी जी 🙏
@shantarammane6547Ай бұрын
आपलं हिंदू त्त्व जगाला कळतंय आम्ही सातारकर आपल्या सोबत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@RavikumarMehkareАй бұрын
Prabhakar sirji. I follow you from last 3 years, As per my observation your ideology is doubtless. Sir I follow you from Karnataka Bidar.
@GangadharJamdhade-hi5mcАй бұрын
साहेब तुमचं हिंदुत्व 1000/नंबरी,,,,जय श्री राम ❤❤❤❤
@yuvrajjadhav628Ай бұрын
बाळासाहेबांच्या नावाचा अजूनही दबदबा कायम आहे आणि राहील जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
@anandbhagwat3045Ай бұрын
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे
@dr.padmakaratmarambijgarni4233Ай бұрын
प्रभाकर साहेब..."नींदकांचे घर असावे शेजारी" ! असं संतांनी तर सांगितले आहे !
@anantdeshmukh1258Ай бұрын
इतिहासातील महनीय व्यक्ती बद्दल बोलण्याची माझी योग्यता नाही तरी त्यावेळचा हिंदू समाज संभाजी महाराजांना का मुकला, तर कारण एकच शिवाजी महाराजांचा मुत्सद्दीपणा संभाजी महाराजांकडे कमी होता, याचा अर्थ असा नाही की शंभू राजे कमी होते. पण...
@SanjayTeli-ny9zpАй бұрын
आपली रोमांचक कथा ऐकून अंगावर काटे आले हिंदुत्ववाचे आपल्याच देशातील दुरावस्था ऐकून पेटून उठलो आहे
@bhaskarw2345Ай бұрын
Jai shree ram 🏹🇮🇳 BJP समर्थक मी
@kiranpai9862Ай бұрын
हिंदू स्वाभिमानी व निर्भिड पत्रकार म्हणून तूमच्या कार्याला त्रिवार नमन🙏🙏🙏🙏🙏
@sachinkhanvilkar3443Ай бұрын
एक नंबर सर आपलं विश्लेषण...थोड हसू हि आलं....आणि आपल्या सहनशीलतेच कौतुकही.👍👍
@JagdishPardhi47Ай бұрын
🚩सर, तुमचे व्हिडीओ न चुकता पाहतो मी. तुमचे वक्तव्य निडर व बेधडक असतात हे कोणलाही सांगायची गरज नाही. काही ठराविक(वाईट)लोकांचं बोलण मनावर घेऊ नका. 🚩जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩
@mohan1795Ай бұрын
सर, दुर्लक्ष करा.🙏 लक्षात ठेवा- हाथी चलता है, कुत्ते भौकते है । 🤨👊
@KhavchatАй бұрын
2:26 👈 प्रभाकरराव तुम्हाला इथे तीन-साडेतीन ‘लाख’ म्हणायचं असावं बहुतेक. तीन-साडेतीन ‘हजार’ तर तीन-साडेतीन ‘वर्षां’पूर्वी असतील. गेल्या वर्षी नसावेत.
@bhushanpatil9270Ай бұрын
सलाम म्हटलं तर हिंदुत्व कधीच जाऊ शकत नाही, सलाम हा शब्द हिंदुत्वा समोर खूप खुजा आहे, प्रभाकरजी तुम्ही कशाला एवढं मनावर घेताय, नका एवढा लोड घेऊ ❤️🙏🚩
@dipaklad9265Ай бұрын
Prabhakarji जीवनात् khub sagharsha kelet आपन❤
@shailakale4778Ай бұрын
ग्रेट प्रभाकरजी तुम्ही ग्रेट आहात . ऐकल्यावर छातीत धडकी भरली . तुमच्या धैर्यासाठी तुमचं आमिनंदन .
@shreeatharvАй бұрын
सलाम आले कुम... हिंदूू तेरा बाप और मेरे बेटे तुम... 😂😂😂😂
@rajendrabelamkar1189Ай бұрын
प्रभाकर जी, जय श्रीराम, अतिशय अअंगावर शहारे आणणारा प्रसंगातून तुमचा पुनर्जन्म झालाय, हे आम्हा हिंदुंच सदभागय आहे, जय श्रीराम
@nutanpathak115928 күн бұрын
तुम्ही सारखे दुबई मुस्लिम देशात का जाता? तुम्ही कट्टर हिंदू आहात असे समजत होते
@sharadpatil8384Ай бұрын
प्रभाकरजी ही स्टोरी नाही ही सत्यकथा आहे प्रचंड भावनिक आणि भयावह 👌👍👏 जय महाराष्ट्र 🚩
@Ritz1312Ай бұрын
तुमच्या प्रत्येक शब्दावर... नाही तर प्रत्येक अक्षरावर विश्वास आहे
@ravindraakolkar3715Ай бұрын
फारचं थरारक अनुभव झाला, असे किस्से माला स्वप्नात लहानपणी नेहमी यायचे, कारणं अहमदाबादला १९६९ पासून ते २००२ पर्यंत दर वर्षी दंगली चा कार्यक्रम असायचा.... शेवटी शेवटी २००२ ला तर देशी कट्टे सुद्धा 😊.... पुष्कळ बघीतल ,पण आता २२ वर्षे उलटली एक पण दंगा नाही,त्यामुळे आता कुठे मनातल पुसलं गेलं आहे. पण छान नेरेशन,दिल से ❤👍
@511rohitАй бұрын
तुमचे कार्य, विचार ऐकणाऱ्या लोकांना ह्याबाबतीत कोणतीही शंका नाही. प्रत्यक्ष धर्मरक्षणाचे, संवर्धनाचे कार्य करणारे लोक अमूल्य आहेत. पुनर्जन्म मानणाऱ्या हिंदूसाठी एखादा जण एकदा सनातनी असला की तो जन्मोजन्मीचा सनातनी होतो. पाव विहिरीत पडला की विहिरीतील ते पाणी पिणारे सगळेच बाटले, असे मानण्याइतके आम्ही भोट नाही. तुमची साथ इतक्या सहजी आणि ते ही क्षुल्लक कारणासाठी सोडणार नाही. सादर प्रणाम
@ajitnadgouda6079Ай бұрын
प्रभाकर, तुम्ही आपली स्टोरी खूपच रंजक पद्धतीने सादर केलीत. खूप मजा आली. आणि त्यातून केरळातल्या भयंकर परिस्थितीची जाणीव झाली. आपले आरिफ मोहम्मद खान तिथे गव्हर्नर आहेत ते खूप महान कार्य करीत आहेत. आपण असल्या प्रसंगांतून तावून सुलाखून निघालेले असल्यामुळे, कोणत्याही परिस्थितीवर चे आपले विश्लेषण हे खरेखुरे, अगदी अस्सल आणि वास्तववादी असते.
@sandeshjagtap6273Ай бұрын
Dr. रिजवान अहमद म्हणतात जय श्री राम नमःशकार मग काय ते हिंदू झाले का जर एकदा मुसलमान हिंदूला रामराम म्हणतो तर आपण काय म्हणावं हे या krantayana काय समजणार
केरळ मधले ते दोन तास खरोखरच जिवघेणे होते प्रभाकरजी.त्या जिवघेण्या प्रसंगातून तुम्ही वाचलात हि तुमच्यावर तसेच आमच्यावरही परमेश्वराने केलेली कृपाच होय. परमेश्वर तुम्हाला धडधाकट आयुष्य देवो हिच मनापासून इच्छा.जय हिंदू.जयभारत.
@nilimajoshi3124Ай бұрын
Murkh lok astat sir hatti चालताना कुत्रे भुंगतात ..तुम्हाला good 👍🏼👍🏼👍🏼 luck.
@vaijayantiathalye9028Ай бұрын
अशावेळी पटत की काहीवेळा देव आपल्या पाठीशी असतो, तुमच्या धडसा ला सलाम 👏
@vilaskubal6954Ай бұрын
प्रभाकरजी पोलीस तिथे आल्या मुळे तुम्ही त्या प्रसंगातून वाचलात हे आम्हा हिंदुत्ववादी लोकांचे नशीब आहे असे मी समजतो , आज जे हिंदू सामाज्याला जागृत करण्याचे काम तुम्ही करत आहात ते वंदनीय आहे धन्यवाद 🙏🙏
@PravinPatil-kp9fjАй бұрын
सर एकदम भितीदायक अनुभव देव नक्की आहे आणि तो कधी कोणाच्या रुपात येईल ते आपल्याला ओळखता आले पाहिजे तुमच्या बाबतीत तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे देव दुसरे म्हणजे आपण प्रतिलीपीवर लिखाण करता का तिथे स्टोरी टेल प्रभाकर म्हणून लिखाण वाचले आहे
@arvindtarge9225Ай бұрын
ज्या देवाला/व्यक्तीला आपण मानतो, पूजा करतो, तोच अशा प्रसंगी आपल्या मागे देवाच्या रुपात उभा राहतो. आपला हा अनुभव खरोखर थरारक होता.
@satishrawal5162Ай бұрын
Karapte Taynchi Karpudaya Sir. Jai Hind Jai MAHARASHTRA.
@jiti5034Ай бұрын
तुमच्या भावना समजल्या पैन "जय श्रीराम" चे छे समानार्थी इस्लाम मध्ये " अलह हु अकबर" होते बहुतेक, सलाम अलेकुम ना हीं "
@panditwagh8993Ай бұрын
सूर्यवंशी साहेब, सलाम वालेकुम चा मराठीत अर्थ खूप साधा आहे, ईश्वर आपल्याला व आपल्या मुलाबाळांना सुखी व समृद्ध ठेव असा त्याचा अर्थ आहे, तो बरेचसे मुसलमानांना देखील समजला नाही
@atulbhave712Ай бұрын
परवा मी पॉडकास्ट ऐकतांना रणवीर अलाहबादीया यांच्या पॉडकास्ट वर एक इमाम आले होते त्यांनी सलाम वाले कुम याचा अर्थ सांगितला आहे.
@zunjarraodilipАй бұрын
अत्यंत थरारक जीवघेणा अनुभव तुम्ही जरी सरळ सोप्या भाषेत सांगितला तरी त्यातील भीषण वास्तव मनावर ठसायचं रहात नाही.
@vinayakpatky876Ай бұрын
आम्हांला आपल्या भुमिका , भावनां, प्रामाणिकता 'निष्ठा विषयी आदर आहे ! !विनाकारण नालायकांना प्रतिसाद देणे वेळ वाया घालवणे
@ChandrakantGosavi-d6rАй бұрын
साहेब आपण आपले मनःपूर्वक अभिनंदन आपण आपले पाऊल पुढे टाकत रहा. अलख निरंजन बोला पुढे चला. आपल्या पाठीशी नागनाथ सिद्ध महापुरुष उभे आहेत. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश ❤
@anuradhamanae6462Ай бұрын
प्रभाकर साहेब खुप छान वाटल आपला अनुभव ऐकुन खरी परिस्थितीत आशीर्वाद खरच खूप
@satishrekhiАй бұрын
प्रभाकर सूर्यवंशी अहो तुमचा निर्भीडपणे व्यक्त होण्याने कमकुवत लोक जळत रहाणार 🎉
@janardhannewale68426 күн бұрын
खुप छान सत्य किस्सा सांगीतला सर तुम्ही तुमच्या आयुष्यातला
@smitasuhas7981Ай бұрын
We are with you, you are 100%hindu , working for hindu i hear ur speech good bro
@ramraomore9888Ай бұрын
प्रभाकरजी तुम्ही दाखवलेल्या धाडसी व हिम्मती वृतीला सलाम. माझ्या प्रमाणे आपणही हिंदुत्वाला जपणारे आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. एकदा आपली समक्ष भेट घ्यावीसी वाटते. मिळेल काय?👏👏
@narayanbrahmankar1888Ай бұрын
खरच प्रभाकर मला तुझा खुप खुप अभिमान वाटतो, मी तुला अरे तुरे करतो कारण तु माझ्यापेक्षा वयाने लहान आहे व जवळच्या माणसास अरे तुरे करतात.😂🎉🎉
@illusionist007-g5dАй бұрын
सोडून द्या दादा.. नका लक्ष देऊ या लोकांकडे.. जे लोक धर्मासाठी काही करत नाही पण दुसरा कोणीतरी चांगले करत असेल तर असे काही तरी खोड्या काढतात.. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत त्यामुळे कोणालाही न फसवता अर्थार्जन करणे काही चुकीचे नाही.. तसेच आपण हिंदूंना, मराठी मुलांना नवीन मार्ग देत आहात.. आपण जे करत आहात ते खुप भारी आहे.. जोरदार चालू दे.. 🙏🙏🙏👍👍👍
@yashwantmithbhakare3071Ай бұрын
संघ स्वयंसेवक,ते हि चिंचवड चा असल्याने अनेक वर्षे आपले व्हिडिओ ऐकतो. आज ऐकून आपल्या भेटी साठी आणखीन उत्सुक झालो.
@555कोव्हिडАй бұрын
🙏🙏🚩 @thaksen
@bhimraosonawane6416Ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर खरे हिदू आहात सर धन्यवाद नमस्कार मानले तुम्हाला सर. तुमचा अनुभव सागितले धन्य आहेत तुम्ही सर. नशीब वान आहात सर जय महाराष्ट्र जय सनातन धर्म जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद
@shashikanthajarnis1136Ай бұрын
त्यावेळी तुम्ही खरच वाचलात. नशीब बलवत्तर होते म्हणून.❤
@madhavbapat2356Ай бұрын
नमस्कार ज्याच्या पाठीशी आई वडिलाचे आशीर्वाद असतात त्याला परमेश्वर कोणत्याही प्रकारच्या संकटात मदतीला धावून येतो तुमच्या कडून असे कार्य करून घ्यायचे असल्याने श्री ने आपले रक्षण. केले
@SunilJadhav-u8pАй бұрын
खरच रंजक होती हल्लत एक चित्रपट बनू शकतो सलाम साहेब
@hogaderajendra5114Ай бұрын
हा प्रसंग त्या प्रसन्न कुलकर्णीलां सांगा म्हणजे त्याला कळेल ही जमात कशी आहे.
@savitajade9824Ай бұрын
तुम्ही त्या गिरोहातील गिऱ्यांचा (गिरे म्हणजे पडणे,. ही मंडळी आपल्या सर्वांच्याच नजरेतून नेहमी पडलेलीच असतात असे गृहीत धरलेले आहे.) तर त्यांचा उल्लेख जो नेहमी "कांडे" "कांड्यांनी" वगैरे असा जो करता तो खरंच खूप भावतो. .......!!जय भवानी जय शिवाजी !!👍👍
@gopalpatil2422Ай бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩🚩
@navinshirke6588Ай бұрын
आपली स्फूर्ती देणारे अनुभव तरुण पिढी ने आपले अस्तित्व सिद्ध करावे. प्रथम केरळ भेट चां अनुभव ,ही मराठी भाषिक तरुण पिढीला ला खूप शिकण्या सारखे आहे. आपले स्टोरी टेलर पूर्ण चल चित्र च आपण प्रेक्षकाला अनुभव देता. आपल्या चॅनल चे तरुण पिढी ने बहु संख्य ने जोडावे हीच अपेक्षा आहे.
@sonalishanbhag5796Ай бұрын
ही स्टोरी , प्रसंग सांगितला होता आधी ऐकलाय !!! 😅
@rajaramchougule2437Ай бұрын
Prabhakar ji tumcha dhadsala salam Jai shree ram jai shree krishna Jai Hindu rashtra