सा नि ध नि ध प ध म ग रे प3 हा भारत देश महान अमुचा सर्व जगाला प्यारा हे सर्व धर्म समभाव सांगती माणुसकीचा हा नारा अनेक साधू संत जन्मले पवित्र इथली माती शूर वीर विद्येत तयांची कशी करावी गणती या अशा सुमंगल इतिहासाच्या सतत वाहती धारा||1|| इथे शेतात, पाटात, रानात वनात खोपटी राबती सारे इथे खेड्यात पाड्यात गावात शहरात राबती सुखाने सारे इथे विज्ञान विद्येत कलेत खेळात वाहती जोमाने वारे इथे गीतात काव्यात साहित्यशास्रात नवेच भाषांगीकारे ह्या अनेक भाषा वेष आमुचे फार असे हा न्यारा हा भारत देश.. .
@shrutikasurve38832 жыл бұрын
खूप छान सर
@माझीआवड-ज5व Жыл бұрын
Sir notation milel kk pl
@sangitagaikwad1036 Жыл бұрын
खुप छान.
@dipalisatvi4642Ай бұрын
Thanks 🙏
@varshathombare9296 ай бұрын
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻छान गायले आहे
@kanchangraut5 ай бұрын
Khupach chan basavlay ...full song lyrics miltil ka
@vijayanikam-eo1mr Жыл бұрын
खूप छान सर... या गाण्याचे नोटेशन मिळेल का सर?
@HARISHCHANDRABHOIR Жыл бұрын
Yes
@kailasdabhade92514 жыл бұрын
भोईर सर " देवा तुझे नी माझे कळले अमोल नाते या प्रार्थनेचे बोल लिहून पाठवा कृपया"
@ashokkamble777021 күн бұрын
सर पूर्ण गीत लिहून पाठवा
@ashokkamble777021 күн бұрын
सर व्हिडिओ मधील काही शब्द उच्चार नीट ऐकायला येत नाही तरी लिहून पाठवा
@maheshpalav07 Жыл бұрын
खूप छान गायन आणि सर्वकाही...
@Swaranjali-m3n2 жыл бұрын
Please tumcha number milel ka sir
@bhalchandravishe93626 жыл бұрын
खुप छान 👌👌
@vivekgudekar332 Жыл бұрын
Sir Navin Navin video taka jaa
@karsanbangar41096 жыл бұрын
Abhinandan sagalyanche.....
@ameyjogi4549 Жыл бұрын
इतके सुरेख बसविले आहे सर गाणे खूप खूप शुभेचछा तुम्हाला...
@samirhambir58216 жыл бұрын
असे शिक्षक प्रत्येक शाळेला मिळावेत
@padmakarpanchal.4 жыл бұрын
सुंदर सर
@kailasdabhade92514 жыл бұрын
खुपच सुंदर गीत आहे सर
@satvidinesh89066 жыл бұрын
very nice song .congrats
@arvindkotwal1080 Жыл бұрын
Very nice sir bhet dya amchya shalela
@HARISHCHANDRABHOIR Жыл бұрын
कोणती शाळा
@satishbhoir1236 Жыл бұрын
माझा गाव माझी शान खूप छान
@jalindarwagh78916 жыл бұрын
Send lyrics of this song pls☺️☺️
@shrutikasurve38832 жыл бұрын
खूपच सुंदर गीत आहे
@HARISHCHANDRABHOIR Жыл бұрын
thanks
@vinodkarve7416 жыл бұрын
श्री. हरी भोईर सरांना नमस्कार ! सुंदर गीत! कृपया या गीताचे lyrics पाठवावे ही विनंती! whatsapp no - 9594815876
@omkarbangar37156 жыл бұрын
Nice sir
@sanjaynaik42825 жыл бұрын
send lyrics please
@HARISHCHANDRABHOIR5 жыл бұрын
सा नि ध नि ध प ध म ग रे प3 हा भारत देश महान अमुचा सर्व जगाला प्यारा हे सर्व धर्म समभाव सांगती माणुसकीचा हा नारा अनेक साधू संत जन्मले पवित्र इथली माती शूर वीर विद्येत तयांची कशी करावी गणती या अशा सुमंगल इतिहासाच्या सतत वाहती धारा||1|| इथे शेतात, पाटात, रानात वनात खोपटी राबती सारे इथे खेड्यात पाड्यात गावात शहरात राबती सुखाने सारे इथे विज्ञान विद्येत कलेत खेळात वाहती जोमाने वारे इथे गीतात काव्यात साहित्यशास्रात नवेच भाषांगीकारे ह्या अनेक भाषा वेष आमुचे फार असे हा न्यारा