समालोचक सुनील मोरे आणि विकास सर यांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 45,737

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

समालोचक सुनील मोरे आणि विकास सर यांची प्रतिक्रिया #निसर्गाची_नाळ
#naadekchfaktbailgadasharyat

Пікірлер: 58
@Robert-ev5xx
@Robert-ev5xx 20 күн бұрын
सुनिल मोरे हा माणूस खरज चांगला माणूस आहे आणि त्यांचा आवाज सुद्धा खूप छान आहे 👍
@ganeshkadam6280
@ganeshkadam6280 20 күн бұрын
माणूस खरा होता म्हणून सर्वांनी त्यांना माघारी यावं म्हणून विनंती केली. पैलवान आपण परत पदभार स्वीकारावा ही विनंती
@amolbote2267
@amolbote2267 20 күн бұрын
समालोचक only मोरे सरकार
@rahulhadkehadke6023
@rahulhadkehadke6023 20 күн бұрын
विलास दादा देशमुख पदभार स्वीकारला्यामुळ अभिनंदन पैलवान 🎉🎉
@user-ls3xn5mh9p
@user-ls3xn5mh9p 20 күн бұрын
प्रत्येक मैदानात वेगवेगळे समालोच क पाहिजे दुसऱ्यांना पण संधी द्या प्रत्येक मैदानात तुम्हीच राहता हे योग्य नाही सर दुसऱ्यांना पण चार पैसे कमवू दया गाडी मालकाला विनंती आहे समालोचकाला पैसे पुकारणे बंद करा दयायचे असे ड्रायव्हर दयाना अजून तो जीव धोक्यात घालून गाडी हाणतो आयोजक देता ना समालोचकाला मानधन 🙏
@ckadam766
@ckadam766 20 күн бұрын
100 % समहत आहे तुमच्या मताशी
@Pkanna.
@Pkanna. 20 күн бұрын
100%
@rushikesh544
@rushikesh544 20 күн бұрын
ड्रायव्हर ला पैसे देण्याचे योग्य आहे...पण समालोचक कोण पाहिजे हे आयोजका ला ठरवू द्या ना..काही निर्णय आयोजकांकडे पण राजू द्या...
@pankajbele9417
@pankajbele9417 20 күн бұрын
जुन्या सोबत नवीन असा मेळ साधावा... पण मोरे सरकार.... जगदाळे सर यांच्या शिवाय समालोचन अपूर्ण आहे❤❤❤❤❤
@maheshrane7535
@maheshrane7535 20 күн бұрын
@@pankajbele9417 हा बरोबर बोलास मोरे सरकार असेल tr मजा असते आणि सगळे मोरे ची कॉपी करतात 😅
@tusharmohite1994
@tusharmohite1994 20 күн бұрын
सुनील मोरे यांचा आवाज खुप सुंदर आहेत. समालोचक पणं चांगले आहेत
@DipakWagh-ms2cs
@DipakWagh-ms2cs 20 күн бұрын
समालोचक यांना पुकारलेले बक्षीस बैलगाडी मालकांना शेवटच्या 5 6 7 8 9 नंबरच्या बैलगाडी मालकांना द्या व समालोचक यांना योग्य ते मानधन देऊन घरी पाठवा 👍
@user-ny6zh9fn4m
@user-ny6zh9fn4m 20 күн бұрын
Jagdale sir tumi bailanchi nave sangta khup chan vatat
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 20 күн бұрын
Sunil more samalochak maidanat asltr maidanat aavaj aikla changla vatato
@sahilraut1103
@sahilraut1103 20 күн бұрын
पावसाळ्यात मैदान कमी असतात मग समालोचकांनी त्यांचा सोबतचा सहकार्याचांचा विचार केला पाहिजे. एक मुख्य म्हणजे प्रमुख जेष्ठ समालोचक तसेच त्यांचा सोबत दुसरे नवीन सहकारी अशी मैदान वाटुन घ्यायला पाहिजे व सर्वांना संधी मिळायला पाहिजे, हे सर्व समालोचक संघटनेचा प्रमुखांनी ठरवायला पाहिजे
@rushikesh544
@rushikesh544 20 күн бұрын
समालोचक कोण पाहिजे हे आयोजक च ठरवेल ना..एवढे पैसे लावतात आयोजक काही निर्णय त्यांच्या कडे पण राहू द्या...
@sandeshpatil3480
@sandeshpatil3480 20 күн бұрын
Mala tr more sirancha aawaj iklyavr mst vatate tyamule tyana sangitle ki jayla tr lagte kele te chan keley sath deuya🎉🎉
@rushikeshsabalepatil9090
@rushikeshsabalepatil9090 20 күн бұрын
समालोचन करण ज्या व्यक्ती ला मुलाला मुलीला आवड आहे त्यांनी आवर्जून वरिष्ठ मंडळी ची भेट घेऊन आपली कला सादर करण्यासाठी प्रयत्नशील राहावा नवीन पिढी तयार झाली पाहिजे पण आपले कामधंद शिक्षण बघून
@nisargjoshi2495
@nisargjoshi2495 20 күн бұрын
समलोचकांना दिवसभरात जि बक्षीस बैलगाडा मालकांकडून दिली जाते ति सर्व एकत्र करून त्यातील सामान भाग हा झेंडा पंचांना मिळाला पाहिजे
@maddymadavi6300cc
@maddymadavi6300cc 20 күн бұрын
He ayojakana sanga na...... He kay sangtat ka amch nav dya manun
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 20 күн бұрын
More sarkar tumhala lok mantat lahan thor shabdala man detat tumhi chan nirnay ghet ja plz Barpur samalocha aahe te 2kame kartat ek vaydi gheun pairadeto yachya var sudha kahi tari karvai kara Vaydi ha vishaych sampla pahijet
@rushikesh544
@rushikesh544 20 күн бұрын
वायदी न संपणारा विषय आहे भाऊ..ते सर्वस्वी घेणारा आणि देणारा या मधेच असतो..बाकी दुसरा माणूस काही च करू शकत नाही..
@SaniyaMhatre1
@SaniyaMhatre1 20 күн бұрын
प्रत्येक मैदानावर वेगळे समालोचक पाहीजे हे दोघंच रोज पैसे छापतात सगळ्यांना पैसे भेटू द्या
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 20 күн бұрын
अरे उदय जाधव.. जाऊदे तू फोन करून बोल ना सरळ त्यांना. तुझा नंबर त्यांना देऊ का तुझ्याशी बोलतील ते. .
@rushikesh544
@rushikesh544 20 күн бұрын
तुम्ही मैदान भरवा आणि मग ठेवा तुम्हाला हवा तो समालोचक..
@yashpawar1305
@yashpawar1305 20 күн бұрын
मनसे😂
@pankajbele9417
@pankajbele9417 20 күн бұрын
त्यांच्या गुणांची किंमत आहे ती..... तुम्ही तुमच्या व्यवहारात अती जास्त पैसे कमविले त दुसऱ्यांना देतात का..... दुसऱ्यांना नावे ठेवण्यात लोक खूप हुशार असतात...
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 20 күн бұрын
@@yashpawar1305 अरे हा मनसे आहे 😂
@Sashin12
@Sashin12 20 күн бұрын
मोरे सरकार आणि विकास सर यांचा नं पाठवा
@niteshkharkar3847
@niteshkharkar3847 20 күн бұрын
समालोचक थोडी पैसे मागतात ते त्यांना मालक सह खुशिनी देतात
@DeepakDholepatil
@DeepakDholepatil 20 күн бұрын
पैलवान विलास देशमुख खरा माणूस
@akashbhosale5330
@akashbhosale5330 20 күн бұрын
अध्यक्ष करा पैलवानांना
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr 20 күн бұрын
समालोचक कोण हा त्या आयोजकांचा प्रश्न आहे तो अधिकार त्यांना द्या
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 15 күн бұрын
विकास सर नवीन समालोचक पण तयार होऊ द्या का तुम्हीच मलई खाता....तुम्ही काय कायम पुकरणार आहे का
@kondiramjadhav9998
@kondiramjadhav9998 16 күн бұрын
दादा जलवा ची मुलाखत घ्या ना
@AK07777
@AK07777 20 күн бұрын
1st 🎉
@maheshmistri6590
@maheshmistri6590 20 күн бұрын
एक विनंती आहे समालोचक ना गरिबांचा बैल गट पास झाला तरी त्यांची नावं कळत नाहीत...परंतु श्रीमंत माणसांचा बैल पळायला जात असताना आपण जे तोंडभरून कौतुक करत आहात ते सगळ्यांना सारखे कौतुक मिळावे....
@suj573
@suj573 20 күн бұрын
❤❤❤ pin kara dada
@ds__creation__4047
@ds__creation__4047 20 күн бұрын
Ho
@baluchavan6476
@baluchavan6476 20 күн бұрын
धन्यवाद। विलास पैलवान🙏🙏🙏 आपण पुन्हा पदभार स्विकरला
@DJ__Kingmaker007
@DJ__Kingmaker007 20 күн бұрын
फक्त गौतम भैया सारखं करू नये मजे झाल रुसा rushi फुघा फुघी 😂😂😂
@Superaaa9999
@Superaaa9999 20 күн бұрын
केळ्या तु आता आलाय भैय्या नी 27 वर्ष घालवलेत या क्षेत्रात हे सगळे भैय्या चे कट्टर समर्थक आहेत
@kondiramjadhav9998
@kondiramjadhav9998 16 күн бұрын
सोन्या 5050 सारखा दिसतो
@srikantshedage2906
@srikantshedage2906 20 күн бұрын
पैसे किती मिळतात दिवसा खरं सांगा
@rameshmandke3274
@rameshmandke3274 19 күн бұрын
Lai kamvtat
@user-cp7qr7cz1r
@user-cp7qr7cz1r 20 күн бұрын
आजच मैदान होणार की नाही मग घा नंद च
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s 20 күн бұрын
पुणे भागात मैदानं नाहीत आत्ता इकडं सातारा भागात आहेत मयूर तळेकर आणी प्रवीण घाटे यांचा ही विचार करा त्यांना ही इकडं बोलवा आणी मैदानं द्या तेपण आपलेच आहेत
बाळासाहेब जवळेकर यांची नवीन खरेदी 2024
9:24
Sandy N Yadav बैलगाडा शर्यत
Рет қаралды 83 М.
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
小丑在游泳池做什么#short #angel #clown
00:13
Super Beauty team
Рет қаралды 34 МЛН
विठ्ठल नाना मुलाखत
8:42
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 60 М.