कुस्ती क्षेत्रात गुरुवर्य शंकरांना पुजारी व बैलगाडी क्षेत्रात सुनील मोरे असे समालोचक होणे नाही दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤
@amolpatil63945 ай бұрын
अगदी बरोबर
@amitshisave5 ай бұрын
*शर्यत क्षेत्राला खरे वलन लावणारे दोन कोहिनूर हिरे सैंडी भाऊ ,सुनील मोरेJay shree Ram 🚩🔱Jay Mahakal 🔱*
@dadajadhav33045 ай бұрын
बैलाला पण ओळखी चा वाटणारा आवाज,,, कानावर आला तरी वेगात पळणार गाड्या... ही मोरे सरकार यांचा भरदार आवाजाची देवाने दिलेली देणगी आहे,, ❤❤jamkhed नगर mh 16
@kailasnaik62135 ай бұрын
मोरे सरकार आणि बकासुर हे बैलगाडा क्षेत्राला पडलेल गोड स्वप्न आहे फक्त बकासुर प्रेमी ❤❤❤❤❤
@Royalkarad5 ай бұрын
Sandy pn nimbalkr la nishanyvr dharun boltoy 😂😂
@soyalpatil16595 ай бұрын
@@Royalkarad Sandy bhai aani sirnchi cross ahe😂😂
@atulchougule73205 ай бұрын
sandy la mhnav sirana gheu nako fakt sagalya vaydi king vishayi bola mhnav
@Bailgadasharyat0985 ай бұрын
सातारा एक्सप्रेस बालमा ला हा आवाज रोज लागतो मोरे सरकार चा त्याचा गोट्यावर साऊंड रेकॉर्डिंग लावला असतो हीच ताकद आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@akshaybhosale35325 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रात ला रोक ठोक माणूस पळणाऱ्या बैला ला प्रसिद्धी देणारे मग तो मोठया चा असो किंवा गरीबाचा त्या बैलाला मोरे सरकार उजेडात आणतात ही वस्तू स्थिती आहे आणि आम्हाला अनुभव पण आहे की एक रुपया न घेता आमच्या जंकशन करांच्या सुलतान ला ओळख निरमान करून दिली त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद मोरे सर 🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻🙏🏻
@Amolpatilap11225 ай бұрын
मोरेंची मुलाखत घेऊन बोलतं करन हे दोनच माणसांना जमतंय ते म्हणजे सँडी दादा आणि घाडगे साहेब❤❤
@SharadPawar135 ай бұрын
अनेक तरुण या क्षेत्राकडे खेचून आणले ते याच आवाजाने ......!!! सुनिल मोरे ❤
@sahilraut11035 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज समालोचक सुनील मोरे सर ❤
@santoshjadhav57965 ай бұрын
सँडी दादा आणि मोरे सरकार दोघांनी मिळून अतिशय सुंदरपणे मांडणी केली आहे खरोखरच विचार केला तर या क्षेत्रात बदल होऊ शकतो अशा मुलाखती वेळोवेळी आल्या तर नक्कीच बदल घडू शकतो
@Shourya-s9i5 ай бұрын
एक एक शब्द खरा आहे...ही मुलाखत नसून एक सत्य आहे.... जे तिखट आहे..पचायला जड आहे...पण हे सत्य आहे..
@sarnobat_mohite_patil5 ай бұрын
भारदस्त आवाजाचे समालोचक आणि प्रबोधनकार श्री. सुनील मोरे🎀👍🏼
@amarjitpatil10505 ай бұрын
योग्य टाइम मधी योग्य मुलाखत घेतली Sandy भाऊ नी..... मोरे सरकार च अनुभव सांगितली तेवढं कमीच आहे अनुभवी व्यक्ती महत्त्व छान मुलाखत... एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤
@vishalkhuspe48585 ай бұрын
सरकारांचा नाद नाही.... आमचे आधारस्तंभ...
@Naad.sharyaticha12345 ай бұрын
हल्ली लोकांना शॉर्टकट मध्ये यश पाहिजे या खेळात टॉप बनने टॉप राहणे सोपे नाही जितके घ्याल कष्ट तितके व्हाल श्रेष्ठ ✌️
@Vaibhavdube75 ай бұрын
बैलगाडा शर्यत मधील अनुभवीक बोल समालोचक सुनील मोरे सर तुमच्या शिवाय क्षेत्राला मज्जा नाही❤ सच्चा माणूस
@lahulandge25155 ай бұрын
गाडीबैल क्षेत्रामध्ये सर्वांचा विचार करनानारे म्हणजे मोरे सरकार. धन्यवाद सॅडीं भैयाआपला. आपण सरकारची मुलाकात घेतल्या बद्दल. ❤❤❤❤
@dilipshedage37895 ай бұрын
जबरदस्त मुलाखत. भरपूर माहिती सांगितली महत्वाचे
@djv4375 ай бұрын
मोरे सर ❤ अनुभव चांगलं विचार ❤ व्हिडिओ 1 ❤
@ganeshKumbhar-yq9gj5 ай бұрын
King more Sarkar & King bakasur hya shetarat hone nahi ❤❤
@harshadjadhav37955 ай бұрын
खूप छान अशी मुलाखत मोरे सरकार यांची घेतली. मी बरेच you Tuber वाल्यांच चॅनल वरती अनेक जणांच्या मुलाखती पाहिले. पण मुलाखत घेताना प्रश्न मंजुषा महत्त्वाची असते ती प्रश्न मंजुषा sandy yadav यांची खूपच छान असते. समोरील व्यक्तीला बोलके करतात.
@anantawagh61335 ай бұрын
छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा छान मुलाखत दिली आहे सर्वासाठी अनुभव दिले आहे आभीनंदन
सुनील मोरे सरकार, 1 नंबर समालोचक. ते नाही तर बैल गाडी क्षेत्र अपुरे आहे.
@sanjayghanwat63675 ай бұрын
एक नंबर मुलाखत सँडी भाऊ टेकडी वर बसून घेतली असती तर अजून भारी वाटलं असतं
@Kartik72285 ай бұрын
Tekdi vr varyacha avaaj yeil
@sandipjadhav94105 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला बुलंद आवाज सुनिल मोरे 🔥
@vasimmujawar18865 ай бұрын
Ek number mulakhat first viewer ❤
@dattatrayraut97195 ай бұрын
मोरे सरकार बोलतात ते खरे बोलतात ज्यांनी पुढच्या माणसाने समजून घेतले पाहिजेत.
@eshwarmahatme35165 ай бұрын
❤❤❤❤❤❤🎉1 सेकंड न समोर घेतला नाही मी हा व्हिडीओ भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@sandipsathe5835 ай бұрын
खरच सँडी भाऊ मी परत मोरे सरकार यांची डबल मुलाखत पाहायची होती धन्यवाद खुप छान झाली मुलाखत
@rahulundare85105 ай бұрын
बैलगाडी क्षत्र बोलत ❤सुनील मोरे❤ यांनी केल आणि बैलगाडी शर्यती चा नाद 👑बकासुरान 👑लावल ...♥️🔥🔥
@akshaykamble-xt8jh5 ай бұрын
अस वाटत होत मुलाकात सम्पुच नये ❤❤😊
@TrrrrrrOpppppo5 ай бұрын
Bailgadicha naad laganyach karan Bakya don , more sarkar, sandy n yadav❤❤❤❤❤❤
@yashfashionrethare65885 ай бұрын
मोठं मैदान सँडी भाऊची लाल पॅंट💯💯
@vikaskadam4895 ай бұрын
Kharay
@vinodpawar18265 ай бұрын
सत्य मांडलय 👍
@akhil31165 ай бұрын
मोरे सरकार❤❤
@rushikesh5445 ай бұрын
सुनील मोरे सारखे च विकास सर यांना पण खुप बैलगाडी मालक मानतात,sandy दादा विकास सर आणि दिलीप ड्रायव्हर ची एक पण मुलाखत नाही तुमच्या चॅनल वर.एकदा घ्या दोघांची पण मुलाखत..
@SaniyaB-br1zh5 ай бұрын
लवकरच बघायला मिळेल दिलीप ड्रायव्हर यांची मुलाखत या चॅनल वर
@santoshjagtap28265 ай бұрын
पुकार झाल्यावर गाडा मालक गाड्या लवकर जुपत नाही त्यावर काही उपाय करा आणि सुट्टी मेकर गाड्या उभ्या करत नाही त्यामुळे फायनलला खूप उशीर होतोय आमच्या सारखे प्रेक्षकांना खूप राग येतो पण आम्ही काही करू शकत नाही तुम्ही च काहीतरी करावं ही विनंती
@Mayur111295 ай бұрын
Morenchhi mulakhat kharach khup mast vatate♥️
@ajayshelke57575 ай бұрын
1St like & comment. Sandy bhau❤❤
@ajayrathod30395 ай бұрын
बकासुर ची मुलाखत घ्या🎉❤❤
@Salimbhaipathan665 ай бұрын
Pramanik youtuber aani pramanik samalochak he ek samikaran aaj julun aale ❤
@sudhakarpatil32715 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रात सुटी करताना लवकर झाली पाहीजे. परवा मैदान सुटी वेळ झाल्यामुळे सेमी 6 no झाला नाही.
@shaileshbaikar9735 ай бұрын
बैलगाडी क्षेत्र म्हटलं सुनील मोरे दिलदार माणूस ❤
@sonyamatere5005 ай бұрын
वन मैन शो फक्त मोरे सरकार ❤ नाद खुला आहे तुमचा ❤
@rajendrahubale82225 ай бұрын
सर्व विषय आपण घेतले Sandy N Yadav उत्तर पण प्राणामिक व्यक्त केल्या मोरे सरकार यांनी - गरीब बैल गाडी मालकांच्या निष्पापी व्यक्त केल्या आपण ❤दोन्हीही वाघाच हुबालवाडकरांच्या मोन्या-५०२५ ग्रुपच्यावतीने अभिनंदन❤नेहमी मैदानात गोरगरीब मालकांना मदत असते आपली =आमचा अनुभव❤❤❤
@sanjaypremgal45795 ай бұрын
खरंच खरंच तुमचं नाव राहील तुमचा आवाज सुंदरआहे
@gopalpatole48995 ай бұрын
सगळा अनुभव सांगितलं.... 👌🏻
@Udayjadhav075 ай бұрын
आजपर्यंतची सर्वात टॉप मुलाखत 🔥💐
@appaso_pawar5 ай бұрын
बैलगाडी शर्यतील बुलंद आवाज सुनील मोरे सरकार ❤🔥
@mayurbebale13185 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोरे सरकार 😊
@sandeshpatil34805 ай бұрын
Sandy bhau aani more sir yanchyavarach aamcha viswas aahe aani aamch kalij bakabhau ❤❤ 3 maze favourite aahet
@sonawanegoraksh95035 ай бұрын
एकदम बरोबर आहे सरकार तुमचं
@bailgadasharyat8485 ай бұрын
मोरे मी थाबलो आहे हे क्षेत्र खर्चीक आहे ग़रीबाच काम नाय बैलगाडा पळवायच १ वर्षात ५० ये६०हजार गेले
@SampatGaikwad-gn9zl5 ай бұрын
Sandi yadav. You are great & good job
@sudambhagit68235 ай бұрын
बैलगाडा क्षेत्रातील सगळ्यात पहिली विक्रमी खरेदी, महाराज २१ लाख = सप्तहिंदकेसरी मन्याभाई चे मालक प्रथम हिंदकेसरी राजूशेठ जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर, मु.पो.वाफगाव , तालुका - खेड, जिल्हा - पुणे.
@Gavran_Tadka_Production47545 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत
@Crazysai12345 ай бұрын
आमचं काळीज आमचा जीव आमचा देव सप्त हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग राहणार कायम..... त्या नारदमुनी ला सांग उगाच नावं घेऊ नकोस आमचं
@Philip386545 ай бұрын
कुमठेकर आणि तात्या साहेब झांझुर्णे एक नंबर
@rahulyt88895 ай бұрын
खरच खूप छान बोललात सर ह्याला म्हणतात रोख ठोक मत मांडणे
@avdhutbhosale28975 ай бұрын
मोरे सरकार❤
@rajendramadane73745 ай бұрын
शुभ प्रभात 🙏
@venomcobrayt13665 ай бұрын
Kdk mulakhat Sandy sir ❤
@yogeshgodase25215 ай бұрын
खरं गोष्टी आहेत
@AjinkyaLad-he9zu5 ай бұрын
1 नंबर मुलाखत घेतली ❤
@yogeshgodase25215 ай бұрын
एक नंबर आहे मुलाखत
@AK077775 ай бұрын
Sunil more jya maidanat astat too maidan bagychi majach vegle 🎉
@PravinHarad5 ай бұрын
खूप छान बोलले ❤
@sandeshbhokase40085 ай бұрын
❤आदर्श व्यक्ति महत्त्व छकडी क्षेत्राचा कोहीनुर
@sairajbatule48235 ай бұрын
शेतकत्याच दिवस येणार आता ऐक बैल ऐकदाचं पाळलं
@prafullpatil40915 ай бұрын
सँडी दादा कोल्हापूरच्या हारण्या बैलाची मुलाखत कधी घेताय कोल्हापूर भागातील पण बैल सगळ्यांना कळुदे ती बैल पण उजेडात येवुदेत जनरल शर्यत प्रकार पण दादा उजेडात येवूदेत कारण कोल्हापूर भागातील सर्व गाडामालक हे शेतकरी आणि सर्वसामान्य घरातील आहेत
@DilipSalunke-qh2bf5 ай бұрын
61 लाख सर्जा पण टॉप ची खरेदी आणि 75 लाख पण टाॅप ची मागणी फक्त रणजीत सर निंबालकर सर मोरे सरकार च्या तोडुन पण आईकले आज
@kk-oz2yu5 ай бұрын
khatav CHI SHAAN😍😍
@pankajbele94175 ай бұрын
आदरतुल्य मोरे सरकार❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinbhilare8085 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 🎉
@hanumantgojare7795 ай бұрын
बरंच आहे मोरे सरकार पण तुह्मी या 👍🏻
@rohitkadam14825 ай бұрын
त्या दिवशी पळशी मैदानात सरसकट बैल डबल. पळत होते नियम मारले फाट्यावर कोरेगांव तालुक्यातील काही जण आहेत नियम पाळत नाहीत
@DilipSalunke-qh2bf5 ай бұрын
छान मुलाकात धन्यवाद सेन्डी दादा
@BiraGorad-xi6sr5 ай бұрын
मोरे सरकार मुलाखत छान वाटली ❤
@rohitkadam14825 ай бұрын
चिठ्ठ्या मध्ये घोळ करणारे 90% मोठे बैल मालक आहेत
@pravinpundyrrgb67285 ай бұрын
❤ अनुभवाचे बोल ❤
@kedarnathmalsane1235 ай бұрын
स्यांडी भाऊ एक नंबर माणूस
@kishorkandhare53295 ай бұрын
पाठी मागे एक आदत उभा आहे सगळं आईकतोय सगळं न्यान घेतोय बविषात एक मोठा गाडा मालक होणार तो
@nitinsakhare26245 ай бұрын
खूप सुंदर
@chinmaybhoir25005 ай бұрын
सर पेड़गांव मैदानात फक्त गट सूटताना कोना कोनामधे लढ़त आहे ते पुकारा🙏