राहुल भाई पाटील यांची महामुलाखत | Rahul bhai patil 1001 mulakhat

  Рет қаралды 552,456

sandy n yadav

sandy n yadav

Күн бұрын

Пікірлер: 784
@SwarupaChavan-mi7bt
@SwarupaChavan-mi7bt 4 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये असा एकमेव बैल जो आपल्या मालका साठी पळतो मथूर 1001❤❤
@viju21787
@viju21787 9 ай бұрын
राहुल भाई एकदम कडक सोन्याविषयी बोलण्यात तुमचं प्रेम आणि आदर कायम दिसून येतो प्लिज एकदा सोन्या आणि मथुर ला सोबत पळवा.... फक्त तेवढी मागची चांडाळ चौकडी ती तेवढी आवरा 😂😂 बाकी मथुर कायम बिनजोडचा बादशहा आहे तो आहेच❤❤
@vishnugaikwad9193
@vishnugaikwad9193 9 ай бұрын
राहुल दादा म्हणजे 1 नंबर माणूस ना कधी कोणत्या नंदीचा अपमान करणार ना कोणाला कधी कमी समजणार लहान मोठा गरीब श्रीमंत सगळे सारखे ह्यांच्या साठी खरंच 1001 म्हणजे आदर्श आहे युवा पिढीला मानलं ❤ सोन्या 🖤 मथुर खरंच भाऊ भाऊ आहेत ऐकदा ऐकत्र आले पाहिजे 🎉❤
@itagam8818
@itagam8818 9 ай бұрын
क्या बात है सँडी भाऊ. खूप दिवसांची प्रतीक्षा आज पूर्ण केली. राहुलभाई एकदम मोकळ्या मनाचा आणि थेट बोलणारा माणूस. हरलो तरी आनंदी आणि जिंकलो तरी आनंदी.
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 9 ай бұрын
❤️🔥👑🌴🌴❤️राहूल भाई पाटील आणि किंग मथूर❤️ चे कट्टर फॅन्स आहोत कोकण आम्ही कोकण कर 🔥👑❤️🌴🌴१००१
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 9 ай бұрын
💐💐💐💐💐🌹🌹अतिशय सुंदर मुलाखत घेतलीच आणि राहुलभाई यांनी देखील दिलखुलास पणे एकदम छान अशी समर्पक उत्तरे दिलीत. दोघांचेही मनःपुर्वक आभार.🌹🌹🙏जयहिंद.🙏👌👌👍👍
@sachinsawant5064
@sachinsawant5064 9 ай бұрын
दादा मागचं सगळं विसरून पुसेगाव ला मोठा सोन्या आणि मथुर ची गाडी पळवा पुन्हा एकदा हिंदकेसरी चा मान मिळालाच म्हणून समजा , लोकं पण लय खुश होतील हि गाडी बघुन, बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक इतिहास घडेल हि गाडी पळाली तर ❤ ❤
@pravinkhodake4023
@pravinkhodake4023 9 ай бұрын
100% he zal pahije
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 9 ай бұрын
खरोखर जो 1नंबर करणार तो हिंद केसरी आणि हे फक्त मथुर आणि बकासुर करू शकतात
@sauravandade7278
@sauravandade7278 9 ай бұрын
जयेश पाटील बोलतात की डब्बल धमाका होईल.. पण मथूर+सोन्या= धमाका ❤ हे बघायला खूप आवडेल 😊
@yashnarvekar834
@yashnarvekar834 9 ай бұрын
Love for Mathur & rahul bhai from Konkan Ratnagiri ❤️🫀
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ
@आमचीमातीआमचीमाणस-य9झ 9 ай бұрын
बरोबर बोलले भाई लिंबू नारळांनी बैल‌पळत नाही ज्याच्या मध्ये धमक आहे तो पळणार च❤❤
@aniketkokane9869
@aniketkokane9869 9 ай бұрын
राहुल भाई पाटील खरोखर रॉयल माणूस आहे बैलगाडा शेत्रात अश्या माणसांची गरज आहे ❤❤❤❤
@ankushrandive2150
@ankushrandive2150 9 ай бұрын
आज पर्यंत खूप मुलाखती पाहिल्या पण हि मुलाखत राहुल दादांच्या मनावर आणि मथुर वर प्रेम करणार... आणि मुलाखत क्षेत्रात sandy सर खूप अनुभवी माणूस आहे
@thakurjateen5887
@thakurjateen5887 9 ай бұрын
25:27 हे वाक्य महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडा मालकाला साठी आहे ❤️ 🥺
@shirishdoke2538
@shirishdoke2538 9 ай бұрын
सँडी भाऊ अजाची मुलाखत टॉप ची झाली.राहुल भाई चे पण सोन्या वर खूप प्रेम आहे फक्त आता जयेश पाटील आणि राहुल पाटील यांनी सोन्या आणि मथूर एक शर्यत तरी एकत्र करा❤❤
@rajunaglotrajunaglot9552
@rajunaglotrajunaglot9552 9 ай бұрын
सँडी भाऊ तूम्ही एकदा इकडे या आणि शंकर पटाची पण मुलाखत घ्या...🙏🙏 तुमच्या मुळे भरपूर नंदी उजेडात आले.. तुमच्या मुळे आमच्या शंकर पटातिल नदी उजेडात येणार...🙏🙏🙏🙏 तूम्ही या दादा नक्की ऐक वेळेस इकडे 🙏
@ashirwadkalekar9736
@ashirwadkalekar9736 9 ай бұрын
संदीप भाऊ तुम्ही आज मुलाखत घेतली राहुल भाई चे फॅन एवढे आहेत प्रत्येक दिवस भाई काय बोलतात ह्या कडे लक्ष असतो आज 2 तास झाले फक्त २८ हजार वर लोकांनी बघितली मुलाखत नाद नाय करायचा १००१ ❤
@vishva9191
@vishva9191 9 ай бұрын
दादा तुम्ही नक्कीच चांगले व्यक्तीमत्व आहात.पण मला हे खुप वेळा तुमच्या बोलण्यातुन जाणवुन आले आहे कि तुमच्या मनात बकासुर आणि सोन्या विषयी खुप खुन्नस आहे.
@Crazyboidanish
@Crazyboidanish 9 ай бұрын
💯 राहुल पाटील ला ओळखायला हयाना वेळ लागेल मनात एक समोर एक पाठीमागे एक आणि आपल्या पुढे एक
@Crazyboidanish
@Crazyboidanish 9 ай бұрын
प्रतेक बैलाला नाव ठेवतो मेहबूब ला तर गाडी पडली की पहिला शब्द एकाच माझा माथुर कमी पडला नाही माथुर चे वय झालेत पण तो भाऊ आहे माथुर चा. 😜🍋
@ravan__1
@ravan__1 9 ай бұрын
दोन्ही मालकांमुळे सोन्या मथुर ही तुफान वेगाची गाडी बघायचे स्वप्न अपुर्ण आहे.मला वाटत नाही हा जोड कधी पळेल कारण सोन्याचे वय झालय पायाचा प्राॅब्लेम त्यामुळे सोन्या कधी पण बंद होऊ शकतो. ऑल टाईम किंग मोठा सोन्या ❤
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 9 ай бұрын
आख्या भारतात मथुर चे फॅन आहेत. मी बुलढाणाचा आहे .मोठा लक्ष्या भारत सुंदर .महिब्या मथुर बब्या ह्या बैलाच्या फॅन आहे.
@महेशफड़तरेमया
@महेशफड़तरेमया 9 ай бұрын
बकासुर नाही
@Sonya_bakasur
@Sonya_bakasur 9 ай бұрын
सर्वात जास्त मोठा सोन्या चे फॅन आहेत
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 9 ай бұрын
Only king 👑 Sonya 🔥🌍💪💝
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 6 ай бұрын
​@@Sonya_bakasurghanta😂
@AagriRTsharyatpremi
@AagriRTsharyatpremi 9 ай бұрын
खूपच छान मुलाखत सगळ्याच प्रश्नानांची लिंबासकट उत्तर राहुल शेठ नी दिली आयकून बर वाटलं
@amoldhaigude5088
@amoldhaigude5088 9 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रात आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा मानूस..❤
@dipakparte1014
@dipakparte1014 9 ай бұрын
1 नंबर मुलाखत ❤ दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील सगळ्या प्रश्नांची रोख ठोक उत्तर दिली खूप छान सॅन्डी भाऊ👌 Love you मथुर
@pavanbhopi739
@pavanbhopi739 9 ай бұрын
दिल दार मानूस राहुल दादा पाटिल ❤ लाखो दिलो कि धड़कन,favourite भाई किंग ❤️💋राहुल भाई
@sandipsathe583
@sandipsathe583 9 ай бұрын
यामुळे सँडी भाऊ टॉप आहेत कधी कुठला धमाका करतील सांगता येणार नाही जबरदस्त मुलखात झाली
@KailasMahale-e4m
@KailasMahale-e4m 8 ай бұрын
मी बैलगाडा शर्यतीचा काही मोठा fan नाहीये.. मी गेल्या ३-४ दिवसापासून youtube ला videos बघतोय. त्यात मला प्रामुख्याने मथूर , बकासुर , सोन्या , मोठा लक्ष्या अशी नाव ऐकायला मिळाली. मला शर्यती बघताना बाकीच्यांचा जल्लोष बघून छान वाटलं. काहींच्या मी मुलाखती ऐकल्या. पण मी इथे मात्र चाहता झालो तो राहुल पाटील यांचा. मी त्यांना ओळखत नाही मला नाही माहिती ते कुठले आहेत. पण त्यांचं बोलण, आणि त्यांची या खेलाबद्दलची आवड , आणि प्रेम हे बघता आज मी त्यांचा fan झालो. दादा तुमची वाक्य खूप प्रेरणा देणारी आणि खूप काही शिकवणारी आहेत.
@ajitwaghmode5766
@ajitwaghmode5766 9 ай бұрын
खूप दिवस तुमच्या चैनल कडून राहुल भाईनची मुलाखत बघायची होती ती आज अपेक्षा पूर्ण झाली मनापासून आभारी आहे
@rakeshbhoir9896
@rakeshbhoir9896 9 ай бұрын
@Sandy yadhav खूप मस्त मुलाखत आहे. प्रत्येक मुलाखत मी आवर्जून बघतो तुमचे प्रश्न रोख ठोक असतात म्हणजे कोणाला राग पण नाही येत. तुम्हाला शुभेच्छा आजून अशी नवीन नवीन मुलाखती लवकर येउदे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना.❤❤❤❤❤
@saurabhshinde412
@saurabhshinde412 9 ай бұрын
सगळ्यात मोठा फॅन आहे sandy bhau mi मथूर च आणि राहुल भाईचा किंग आहे..लाखो दिलो की धडकण राहुल भाई पाटील ❤
@sachinwaghmode5869
@sachinwaghmode5869 9 ай бұрын
संण्डी सर तुमची मुलाखत 1 नंबर आणि राहुल दादा च पन उत्तर 1 नंबर ❤❤❤
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 9 ай бұрын
लाखो दिलो की धाडकन, Sonya 🔥🌍💝 Mathur .लवकरच जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा.❤
@RahulBhosale-o1g
@RahulBhosale-o1g 7 ай бұрын
मथूर हा कायम बादशाह आसणार
@s.gamer0555
@s.gamer0555 9 ай бұрын
आपण पाहिलं प्रेम पोरीवर नाही तर मथुर, भारत, सुंदर वर केलंय तिन्ही वाघ काळीज हाय आपलं ❤भारतकेसरी मथुर1001❤ ♥️महानभारत केसरी सुंदर ♥️ ♥️सप्तहिंदकेसरी भारत ♥️
@prashantpatil5495
@prashantpatil5495 9 ай бұрын
हो माझी इच्छा आहे सोन्या 5050आणि मथुर 1001एकत्र पळायला पाहिजे👍🙏🎆🧨💐🖐️
@rajsjadhav9709
@rajsjadhav9709 9 ай бұрын
येणारी पुसेगाव च यात्रेच मैदान मथूर आणि सर्जा किंवा कॉकटेल उर्फ सुदंर हा पैरा असेल तर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने नक्की च हिंद केसरी होणार हे मी आज सांगतो हे लिहून घ्या
@AkshayPansare-w6h
@AkshayPansare-w6h 9 ай бұрын
भाऊ तुमचा नाद नाही करयचा मुलाखत घेयला तुमच्या सारखी मुलाखत कोणीच घेऊ शकत नाही एकच नंबर मुलाखत घेता
@AK2604-h5r
@AK2604-h5r 9 ай бұрын
सँडी भाऊ याच मुलाखती ची वाट बघत होतो आम्ही मनापासून धन्यवाद
@shirishdoke2538
@shirishdoke2538 9 ай бұрын
शर्यत क्षेत्रातील सध्याचे दोनच युट्यूबर आहेत जे मैदानात उतरून मुलाखती घेतात.एक म्हणजे खिल्लार काऊ चे घाडगे साहेब आणि दुसरे म्हणजे Sandy भाऊ ❤❤
@rohitpede6432
@rohitpede6432 9 ай бұрын
संपूर्ण मुलाखती मध्ये एकही शब्द राहुल भाई चुकीचं बोलले नाही❤❤
@sachinsarode5157
@sachinsarode5157 5 ай бұрын
राहुल भाई आणि मथुर ऐकच नंबर आहे ❤❤❤❤
@sadanandkale4173
@sadanandkale4173 9 ай бұрын
खुप छान मुलाखत घेतली. राहुल भाई पाटील रॉयल माणूस. बिनजोडचा बादशाह किंग मथुर. ❤❤❤❤
@mrmarathihacker13
@mrmarathihacker13 9 ай бұрын
राहुल भाई तुम्ही ४ बैला मध्ये मथुर ला लवकरच घेऊन या घाटामध्ये लोक तुमची खुप फॅन आहे ❤
@AnandJadhav-oe7lx
@AnandJadhav-oe7lx 9 ай бұрын
जयश पाटील आणि राहुल भाईना एकत्र आणा दादा हे तुम्हीच करू शकता शर्यतीत वाद संपले की अजुन चागले दिवस येतील जयश दादा आणि राहुल भाई याचेच नाही तर इतर सर्वांचे वाद थांबले पाहिजे आणि ते तुम्हीच करू शकता
@ASHISHRUPAWATE2003
@ASHISHRUPAWATE2003 9 ай бұрын
❤❤❤❤मथुर आणि राहुल भाई ❤❤❤❤
@MahavirKare
@MahavirKare 9 ай бұрын
सोन्या आणि मथूर एकत्र पळायला पाहिजे राव 😢❤❤❤❤❤❤
@bhagvannikam-w4n
@bhagvannikam-w4n 2 ай бұрын
ही मुलाखत ही छान वाटली ✨✨
@sandeepmhatre2003
@sandeepmhatre2003 7 ай бұрын
Rahul bhai great N good Human being aahes...Asach rahea ..God bless u..bhai.
@AnandShinde-jf6jy
@AnandShinde-jf6jy 9 ай бұрын
Sandy. भाऊ तुमच्या मुलाखती सर्वात जास्त यिवा बघतात. तुम्ही सर्वाना असा संदेश द्यायला पाहिजे याच्या मध्ये करियर नाही हे. याच्यामध्ये फक्त कोचिंतच लोकांचे नाव मोठं होत्ते. बाकीच्यांचा फक्त टाईम बरबाद आहे हा संदेश तुम्ही सर्वाना दिला पाहिजे. 🙏
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 9 ай бұрын
Tu ka bagto m tu kon snagnara
@rameshraut9139
@rameshraut9139 9 ай бұрын
राहुल भाई खूप भारी माणूस आहे मारके वाडी यथे शर्यत झाली मथुर जिंकला आसता मथुर बरोबर chiting झाली बैलाची सुट्टी मागे पुढे जोडी लाऊन केली आणि सुट्टी करणाऱ्यनी सुट्टी n करता जोडी सोडून दिली chiting मुले म थुर हारला miss you Mathur
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 9 ай бұрын
Mathur mule kon konla nadd lagla like kara? Mathur 1001👑🌹💕
@बैलगाडा_आपली_संस्कृती
@बैलगाडा_आपली_संस्कृती 9 ай бұрын
❤🥰
@s.gamer0555
@s.gamer0555 9 ай бұрын
❤❤❤❤❤
@nivishavetal1001
@nivishavetal1001 9 ай бұрын
@akshaymogarkar3552
@akshaymogarkar3552 9 ай бұрын
Bhai mathur mule tar naadh tar laglach pan hya shariyat shetra sathi khup adhar vadla aahe ❤❤❤ Mathur ani Sarjya ❤ jivachi javal chi jodhi ❤
@amitshisave
@amitshisave 9 ай бұрын
मलाही ❤
@RaviTurkar
@RaviTurkar 9 ай бұрын
Bahut sundar mulakaat ❤🎉👏
@Udayjadhav07
@Udayjadhav07 9 ай бұрын
मुलाखतीचा बादशाह sandy भाऊ 🔥
@vijayghodke1523
@vijayghodke1523 9 ай бұрын
ज्या मुलाखतीच्या आम्ही वाट पाहत होतो ती इच्छा पूर्ण झाली धन्यवाद सँडी भाऊ ❤❤❤🎉❤🎉❤🎉❤
@kuldipkhamkar3813
@kuldipkhamkar3813 9 ай бұрын
मुलाखत कोणाचीही असुदे Sandy यादव घेतोय ह्यात intrest आहे .नक्कीच ह्यांची कॉपी कोणी करू नये आणि जमणार पण नाही only Sandy bhau❤
@vishalkale1001
@vishalkale1001 9 ай бұрын
राहुल भाई एक नंबर माणूस आहे दिलदार व्यक्तिमत्त्व ❤️❤️❤️❤️
@vinodshinde8679
@vinodshinde8679 8 ай бұрын
मस्त मुलाखत मस्त उत्तरे राहुल दादा ❤️
@AabaMane-dl1bp
@AabaMane-dl1bp 9 ай бұрын
बिनजोड चा बाप आहे ओरिजिनल हिंदकेसरी 1 नंबर चा मानकरी भारत केसरी चा 1 नंबर चा मानकरी मथुर 1001❤️❤️
@Ahs259
@Ahs259 8 ай бұрын
एक वेळेस बक्या भाऊ आणि मथुर ची एकत्र गाडी पाळायला बघायला मिळो एवढीच इच्छा आहे❤😊
@sachinsawant5064
@sachinsawant5064 9 ай бұрын
एक नंबर मुलाखत घेतली सॅन्डी भाऊ, राहूल भाई पण लय भारी बोलले
@SwapnilBhosale-xi8ni
@SwapnilBhosale-xi8ni 9 ай бұрын
खरंच राहुल भाई खूप दिलदार मनाचा मानुस आहे
@ABHYAA..K
@ABHYAA..K 9 ай бұрын
Sandy भाऊ आपण एक नंबर काम करता आसच काम पुढे करून जे मैदानात विनाकारण चर्चा होतात त्याचं निरसन जगापुढे आणून देता खूप खूप आभार 🎉
@kiranshirtode8787
@kiranshirtode8787 9 ай бұрын
मोठा लक्षा आणि छोटा लक्षा जशी जोडी अजरामर होती तशीच मथूर आणि सोन्या 5050 ही जोडी पळताना बघायाला आवडेल सगळ्यांना
@dadasopatil675
@dadasopatil675 7 ай бұрын
विषय हार्ड राहुल भाई ❤❤❤❤❤
@avinashmasram4245
@avinashmasram4245 9 ай бұрын
एक नंबर मुलाखत। ❤ किंग ऑफ महाराष्ट्र मथुर 1001
@maheshmohite8183
@maheshmohite8183 9 ай бұрын
एक नंबर मुलाखत, ❤sandy n yadav मुलाखत किंग
@pranitkadu704
@pranitkadu704 9 ай бұрын
खुप मस्त मुलाखत घेतली आणि तेवढीच महत्त्वाची माहिती दिली..❤
@pareshmhatre-pm7727
@pareshmhatre-pm7727 9 ай бұрын
धन्यवाद भाऊ मी सर्वांच्या व्हिडिओ ला कॉमेंट करत होतो की मथुर आणि सोन्या चा एकदा फेरा काढावा हा प्रश्न तुम्ही दोन्ही मालकांना विचारावा आणि तो तुम्ही विचारला आणि आता एकच इच्छा आहे की मथुर आणि सोन्या एक फेरा काढावा🙏
@prasadbiradar9723
@prasadbiradar9723 9 ай бұрын
मुलाखत बघून आनंद झाला ❤❤
@aniketkapase9042
@aniketkapase9042 9 ай бұрын
Sandy भाऊ हाच प्रश्न जयेश शेठ ना सुद्धा विचार सोन्या आणि मथुर एकत्र पळण्याचा
@swapnilshelke1982
@swapnilshelke1982 9 ай бұрын
जयेश शेठ आणि मोहिल या दोघांना विचारा
@atulchavan5795
@atulchavan5795 9 ай бұрын
सॅडी भाऊ धन्यवाद भाईची मुलाखत घेतल्या बददल
@yuvi7353
@yuvi7353 9 ай бұрын
दिल खुल्लास व्यक्तिमत्त्व राहूल भाई
@manjunathacharya2198
@manjunathacharya2198 9 ай бұрын
राहुल भाई शबरीमला चा उपवास पाळलंय आपण देव उदंड आयुष्य आपणास देवो 🙏🏻
@NitinJadhav-fn4jj
@NitinJadhav-fn4jj 9 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील देव मानूस राहुल भाई पाटील 👑
@बैलगाडा_आपली_संस्कृती
@बैलगाडा_आपली_संस्कृती 9 ай бұрын
राहुल दादा..👑❤️‍🔥🥰 मथुर..🥰❤️‍🔥👑♥️
@nitishsawant3908
@nitishsawant3908 9 ай бұрын
खूप छान मुलाखत घेता तुम्ही दादा उत्कृष्ठ शब्दा ,अचूक प्रश्नांची मांडणी खूप छान
@बपापाटीलव्यापारी
@बपापाटीलव्यापारी 9 ай бұрын
किंग मथुर सोन्या बकासुर एकत्र पाळावेत अशी इच्छा आहे आमची
@vishalkate1039
@vishalkate1039 9 ай бұрын
One million complete sandy dada 🎉😊❤
@pankajghadage8055
@pankajghadage8055 9 ай бұрын
दिलखुलास व्यक्ती राहुल भाई पाटील
@AmarMogare-bd2ji
@AmarMogare-bd2ji 9 ай бұрын
दिलदार मनाचा माणुस राहुल भाई 1001 मथुर किंग🎉🎉🎉❤❤
@vk9399
@vk9399 9 ай бұрын
Rahul bhai raja manus ahe.. Ani tyachi saksha मथुर मागे उभाराहून देतोय.. खरा साथीदार आहे मथुर..
@ragunathkabugade707
@ragunathkabugade707 9 ай бұрын
राहुल भाई तुमचे विचार खुप चांगले आहेत मला एक बैलगाडा मालक ना विचारायचं आहे कि आपन आपली गाडी गट पास झाल्यावर पळुन आल्यावर आपन लगेच गाडी धरतो आणि पळवत माघारी नंबर टाकायल घेऊन येतो असा एक हि गाडी मालक गाडी शांत चालवत येत नाही का प्रश्न दुसरा आपण छकडा गाडी पळवायला जाताना छकडा पुजता छकडयाला पाणी करतो लय काळजी घेतो पण गाडी गट पास झाल्यावर आपली माणसं किंवा मुलं छकडया वर चपल घालून ऊभे राहतात ते बरोबर नाही आणि म्हणूनच आपन पुन्हा गुलाला पासुन दुर जातो याची काळजी गाडी मालकांनी केली पाहिजे धन्यवाद भावांनो मला लय काही बोलयच आहे परंतु आता नाही एक दिवस नक्की बोलीन धन्यवाद
@ajitkale441
@ajitkale441 9 ай бұрын
छान मुलाखत आणि छान उत्तर राहुल दादा ✌️1001✌️
@apcreation8254
@apcreation8254 8 ай бұрын
एकदा मथुर आणि बजासूर ला एकत्र पळताना बघायच आहे
@lokeshrahagndale601
@lokeshrahagndale601 9 ай бұрын
My friend Rahul bhai Patel
@santoshpansare6272
@santoshpansare6272 9 ай бұрын
राहुल पाटील सर सगळ्यांच्या मनाचा विचार करून शर्यत खेळतात असा मालक होणे नाही
@deeppatil5323
@deeppatil5323 9 ай бұрын
मुलाखती ने मन जिंकले sandy bhawa ❤
@RamBodkhe-r4y
@RamBodkhe-r4y 9 ай бұрын
छान मुलाखात घेतली दादा
@sachinpawar7611
@sachinpawar7611 9 ай бұрын
मानले तुम्हाला संडी भाऊ आणी राहुल दादा..! ❤❤❤
@nageshpulekar9512
@nageshpulekar9512 9 ай бұрын
खुप छान मुलाखत राहुल भाई चि
@naadbailancha
@naadbailancha 9 ай бұрын
मथुर, सोन्या , बकासुर ,मोठा लक्ष्या , सगळे बैल एकत्र आना 🥲
@mukeshzanje598
@mukeshzanje598 9 ай бұрын
राजा माणूस राहुल भाई पाटील फक्त मथुर फॅन्स ❤❤
@laxmansole8794
@laxmansole8794 9 ай бұрын
मथुर आणि राहुल भाई❤❤❤
@Kunbi_king_ganya_9148
@Kunbi_king_ganya_9148 9 ай бұрын
राहुल दादा पाटील बोलतोय सर्वच नंदिना प्रेम द्या अहो दादा सगळे राहुल दादा पाटील नसतात ना शेट only 1001 Mathur &Rahul dada Patil 1001🔥🔥🫶dada parat pohcha cament😍
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 9 ай бұрын
Kingmaker Only बकासुर 🎉❤
@pratikpatil4790
@pratikpatil4790 9 ай бұрын
😂😂
@pratikpatil4790
@pratikpatil4790 9 ай бұрын
😂😂😂
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155 9 ай бұрын
@@pratikpatil4790 Radaran 😂
@rakshangaykar8887
@rakshangaykar8887 9 ай бұрын
Ala ka ❤dya 😂😂
@vilasgurav2789
@vilasgurav2789 9 ай бұрын
Nisarg gardan sundar ani mathur 1 da paira zala pahije❤
@SAGARk1212
@SAGARk1212 9 ай бұрын
मुलाखत घ्यावी फक्त सँडी भाऊ फक्त तुम्ही. अप्रतिम ❤✨✨👍👍
@PranavGhadge-f1m
@PranavGhadge-f1m 9 ай бұрын
राहुल दादा तुम्ही बकासुर आणि मथुर चा फेरा द्या ❤ 😊
@Dnyaneshwar0707
@Dnyaneshwar0707 9 ай бұрын
खूप छान मुलाखत स्यांडी सर. राहुल भाई.. ❤️🙌🔥
@anuraggade6971
@anuraggade6971 9 ай бұрын
रोख ठोख उत्तर फक्त राहुल भाई च देऊ शकतात 🔥👑🤞
@NikilKohle
@NikilKohle 6 ай бұрын
Rahul dada khup god ae
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 118 МЛН
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 69 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 15 МЛН