जगात जर्मनी भारतात परभणी आणी स्पर्धा परीक्षा मध्ये एकदम जबरदस्त समजाऊन सगणारे विठ्ठल कांगणे याचा नाद कोण करायचा नाय 💯
@devendrapandhare5455 Жыл бұрын
खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान व्यक्ती महत्त्व. ना भूतो ना भविष्यतो.
@तुझीचआठवण Жыл бұрын
सर विषय एकदम बरोबर निवडलेला ❤️❤️👍👍👍👍
@rajendrasadavarte9307 Жыл бұрын
मानवता, माणसाचे माणसाशी असलेले उच्चीत नातं
@udaynikam4073 Жыл бұрын
कायद्याचं ज्ञान केवळ आणि केवळ तुमच्या मुळे मिळते . खूप खूप आभार सर
@hareshpagare3387 Жыл бұрын
सर ...आपल्या प्रत्येक लेक्चर मध्ये महत्वपूर्ण माहिती असते आपले खूप आभार सर....
@SahebraoSawade-ut7zg Жыл бұрын
सर कायदा चांगला आहे समजून सांगितला सर्वांना च पटला अशी आशा करतो धन्यवाद सर
@vinayakvaidya9687 Жыл бұрын
छान विषय घेतला सर आज रायगड कॉर्नर वरून राम राम ❤
@popatpawar4617 Жыл бұрын
सर्व समाजाचे प्रश्न मिटणार आहेत. Veri. Good. Jay. Bhim.
@newmaharashtravoicenews119 Жыл бұрын
सर खरच खुप छाण माहिती सांगीतली धन्यवाद
@gokulpatil9237 Жыл бұрын
बरोबर आहे सर या विषयावर काही लोकं नापीक विचार करत होते /आहे
@sushantprabhu007 Жыл бұрын
@@siddheshwarautisaman nagri afva ahe
@SamyakAtheist-f4t Жыл бұрын
Jay Bhim Sir Very nice explanation
@amolwarghat2156 Жыл бұрын
एक नंबर स्पष्टीकरण सर ❤🙏
@ShobhaDeshmukh-l7r Жыл бұрын
शिक्षणात समान नागरिक कायदा पाहिजेत म्हणजेच फिसवलत
@sumedhtapre1128 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण घेतल सर आपण 😊💙💙💙👍
@SACHINBAGUL-he5uf Жыл бұрын
जगातील महान नेते, ज्ञानाचे प्रतीक, माझा बापाचा अभिमान आहे❤❤ jay Bhim sir thanks 🙏🙏🙏 sir 😊
@Aakash8739 Жыл бұрын
सर बाबासाहेबांनमुळे काय काय अधिकार मिळाले स्त्रियांना आणि सर्व समाजाला यावर पुढचं video बनवा💯💯💯👍👍👍👍
@JadhavGitte Жыл бұрын
Are bhau fakt babasaheb ambedkar nahi 😂😂😂 Dr rajendra prasad and team kuth geli bhimatya 😂😂😂
@siddharthtayde8355 Жыл бұрын
@@JadhavGitte yach siranche dusare video bgh mag samjel
@mhpankaj6926 Жыл бұрын
@@JadhavGittetujhyavar aata 100% fir honar
@RavindraGangurde-cd3xi Жыл бұрын
@@JadhavGitteभाऊ लढायला जरी सगळं सैन्य असलं तरी सन्मान नेहमी सेनापतीचा केला जातो डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानातील सेनापती आहेत.
@aravind.bansod Жыл бұрын
@@RavindraGangurde-cd3xiJay bhim
@sagardangat6129 Жыл бұрын
अतिशय चांगला सुस्पष्ट माहितीपूर्ण विडिओ सर धन्यवाद🎉❤❤
@gautamsonawane2782 Жыл бұрын
छान विश्लेणात्मक मांडणी 🎉
@sunilbetkar-b7i Жыл бұрын
खुप छान प्रकारे समजावून सांगितले सर तुम्ही... ग्रेट सर, जय शिवराय, जय भिम..
@prashantwankhade1 Жыл бұрын
सर्वव्यापी आंबेडकर सरजी..महिलांसाठी बाबासाहेबांचे योगदान काय..? यावर सविस्तर व्हिडिओ बनवा...
@balajipaul6312 Жыл бұрын
सर एकदम छान मार्गदर्शन जय शिवराय जय भीम
@VikasBhosale-eh4vz Жыл бұрын
जय.भिम जय.संविधान
@onlyAS188 Жыл бұрын
आपण तर व्हिडिओ बघण्याआधीच लाईक करतो,मगच व्हिडिओ बघतो👏👏👏👏👏👏 कांगणे सर✌️✌️✌️✌️
@phadkeakash8775 Жыл бұрын
एकदम व्यवस्थित समजावून सांगितलं सर तरी पण जर हे कोणाला समजत नसेल तर त्यात चुकी त्याची नसेल त्याला शाळेत शिकवत आसलेल्या शिक्षकाची आसेल
@Aakash8739 Жыл бұрын
बऱ्याच नापीक डोक्यात हे कधीही घुसणार नाही कारण ते whats app University वाले आहे😂😂
@Dharkri-2132 Жыл бұрын
ऐकदम बरोबर सर खूप खूप छान 🚩🙏
@santoshshirsat3424 Жыл бұрын
सर आप महान हो।
@anandgaming7-v4u Жыл бұрын
कांगणे सर तुमी सांगितलं त्या प्रमाणे सार ठीक होणार असेल तर. काहीच हरकत नसेल. जय जोती. जय भीम.जय संविधान 👍👍👍🌹🌹🌹
@vickylogyupdates7060 Жыл бұрын
समान नागरिक कायद खूप गरजेचं आहे ....लवकरात लवकर लागू झालं पाहिजे...खूप महिलांना लाभ होईल ....भारताचा एकतेसाठी 🇮🇳🇮🇳
@kalidasrahele3256 Жыл бұрын
समान नागरी कायदा, खूपच सुंदर विश्लेषण ,धन्यवाद सर ❤❤।
@kailashbahare57913 ай бұрын
सर,तुमची विषय मांडण्याची व समजून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते. खूप छान. 👍💐💐💐🙏
@somethingnew4424 Жыл бұрын
अप्रतिम स्पटिकरन केलात सिर .. 🙏🙏🙏
@abhijitshinde5221 Жыл бұрын
सर,एक नंबर स्पष्टिकरण सर ❤
@Mauli-c2z Жыл бұрын
एक देश एक कायदा असला पाहिजे
@sushantprabhu007 Жыл бұрын
2 Desh ahet kai
@Mauli-c2z Жыл бұрын
@@sushantprabhu007 पण कायदा एक नाही न
@sandipjadhav6093 Жыл бұрын
एक नंबर सांगता शिकवण देता सर तुम्ही बाबासाहेबांने प्रत्येक अधिकार स्त्रियांना सर्वसामान्य माणसाला दिला आसं आता कोणाला नाही जमणार कोणच त्या कुटाण्यात पडउनय समान नागरी कायदा किंवा संविधान बदलायच्या भाषा करू नय
@UbaleVM Жыл бұрын
सर व्हाट्सअप युनिवर्सिटी वाले आज नक्कीच कोमात जाणार😂😂
@diyaSwadekar9 ай бұрын
😂😂
@patilvikas1997 Жыл бұрын
सर बाबासाहेबांचे जलसंधारण, विद्युत प्रकल्प यातील योगदान यावर व्हिडिओ बनवा...
@Riteshkasbe11 Жыл бұрын
आपला हा विषय आवडला सर
@AB-sharemarket8 ай бұрын
खूप चांगली माहिती दिली त्यामुळे समान नागरी कायदा लागू होणे गरजेचे आहे
@anilbhagat-dr2ji Жыл бұрын
खुप छान महिती आणि संदेश दिला आहे बावल्ट reels valyana
@tukaramnimgire2301 Жыл бұрын
अगदी सरळ व सोप्या भाषेत सामान्य माणसाला सहजपणे समजेल अशा भाषेत विश्लेषण सर!
@ramgaikwad8446 Жыл бұрын
खूप चांगले विश्लेषण, लोकांचा संभ्रम नक्कीच दूर होईल👌👍💐💐
@sagarshelke2566 Жыл бұрын
Thank you sir tumhi yevdh samjun sagat 🙏🏻🙏🏻
@AmWagh-bs6vx Жыл бұрын
शिक्षनात समान नागरी कायदा हवा
@BhivajiShingate Жыл бұрын
Kup Chan sir
@babanpaithane3961 Жыл бұрын
खुप सुंदर विश्लेषण केले आहे सर.
@SamyakAtheist-f4t Жыл бұрын
Khup sadhya aani saral bhashet samjun sangitle Sir Jay Bhim Sir
@sunilkokane5443 Жыл бұрын
समान नागरी कायदा. माहिती दिल्या बद्दल. खुप खुप आभार सरजी 🌹🙏🏻💫💫💫
@yashinathgaikawad1889 Жыл бұрын
खुप सुंदर अभिनंदन,
@Vadalachenavbhimarao Жыл бұрын
Jay hind sir 💙🇮🇳🙏
@shekhryadav6616 Жыл бұрын
Very nice information sir
@annakhade4107 Жыл бұрын
एक नबंर सर आपण माहिती दिली आसेच आपण आनेक माहिती देत जा आपल्या माध्यमातून विध्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सर्व सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होईल शुभ दिपावली 🎉🎉❤
@sandipgaikwad1213 Жыл бұрын
साहेब हा कायदा अंमलात आणलाच पाहिजे तरच स्त्रियांना न्याय मिळेल समान हक्क समान अधिकार मिळेल तसेच मानवता हा धर्म ही टिकेल या कायद्याचे स्वागतच केले पाहिजे परंतु सर कसा आहे इथे राजकारणी विरोधक विविध जाती धर्मामध्ये हे आरक्षणाचे विष पेलून हा कायदा न आणण्यात सुचवत आहे त्यामुळे विविध धर्माचे विविध जातींचे डोके माते फिरू आणि होत आहे हे आपण पूर्णतः स्पष्टता मांडली त्याबद्दल धन्यवाद साहेब आपलं काम खूप छान आहे जनतेला जागृत करणारे व्यक्तिमत्व हवा आहे नाहीतर एवढं सुंदर समजून कोण सांगणार नाही
@rojangaikwad3879 Жыл бұрын
Jay bhim sir
@siddharthdhawale6071 Жыл бұрын
Great sir
@rambhalerao5076 Жыл бұрын
मला हीच माहिती पाहिजे होती म्हणजे चार चवघात बोलता येत यावर 😄
@vijaygawande1792 Жыл бұрын
Vijay Gawande सर कायदेविषयक माहीती सागा 😘
@ElectricITI-ex5ll Жыл бұрын
Ek no sir❤❤
@AkshayWaware-tn5ce Жыл бұрын
Jay Malhar ❤❤
@seular-द्वेष्टा Жыл бұрын
💐 chaan samjavun sangitla sir.
@RajshekarIngle-yc6cu Жыл бұрын
Veri good Kangane sar aapalyala kendriy nyay Mantra v kendriya samajik mantri kele pahije kayada aamalat ael bharatala bahujan samaj sukhi samadhanan jagel manavata Dharmjaga hoel Jay shivaray Jay bheem aapan bahujan samala jagrut karat aahat mala tumacha abhiman vatato
@iPhonex12656 Жыл бұрын
Good lecture sir JAY BHIM💙
@kailashKale-eo1ed Жыл бұрын
ल
@prathmeshkanchan4501 Жыл бұрын
Jai shivray 🧡
@prashantsable2575 Жыл бұрын
🙏🙏all time greatest teacher 🏆
@prakashshinde7631 Жыл бұрын
टटटटपपपप
@prakashshinde7631 Жыл бұрын
😊😊
@prakashshinde7631 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊प😊😊
@veerrao977 Жыл бұрын
सर तुमचं विश्लेषण काही अंधभक्तांना नाही समजणार 💯... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
@gorakhghorpade7865 Жыл бұрын
Hats off sir 👍👍👍
@dr.popatp.pathare4045 Жыл бұрын
Very nice 👍
@navnathgaikwad7929 Жыл бұрын
very good sir😊
@PUNE_CHAMP Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केलेत सर.....
@ganpatade337 Жыл бұрын
एकदम छान स्पष्टीकरण साहेब
@aruntanpure3572 Жыл бұрын
लवकर आला तर बर होईल
@bajarangadsul357910 ай бұрын
समान नागरी कायद्या संदर्भातील लोकांच्या शंका दूर होण्यास मदत होईल
@khanderaothakare8986 Жыл бұрын
गरज आहेच समान नागरि कायद्याची
@nandapurmaruti7298 Жыл бұрын
Namaskar sir
@pramodrandive825611 ай бұрын
Sirji खुप खुप छान, TNX 🙏 bless u all 🙏 Dhanyawad
@Bhaivlogs0714 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिलीत 🎉
@AshrobaKhillare-x3c Жыл бұрын
Jaybhim
@badal026 Жыл бұрын
Very Informative lecture Sir 💯
@krishnathorat5323 Жыл бұрын
समान नागरी कायदा असा पाहिजे की, शिक्षण व नोकरी यात सर्वांना समान समजुन गुणवंतांना योग्य न्याय मिळेल यासाठी कोणालाच आरक्षण देऊ नये. हेच योग्य ठरेल. मग कोणतीही जात असतो!!!!! यातुनच सर्व वाद मिटतील!!!!!!!!
@gopalkhapre8974 Жыл бұрын
👍👍
@akshaysuryawanshi4226 Жыл бұрын
Barobar ahe sir
@Lok_Pravah_News Жыл бұрын
अतिशय कायदेशीर मुद्धे मांडलेत सर
@yogeshsalve9521 Жыл бұрын
Very good speech And Thanks ❤
@sachinkankal1169 Жыл бұрын
इठ्ठल राव खरं बोलतात 👌
@damodaringle1399 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण सादरीकरण सर. 🌹🌹🌹🌹🌹🌷💐💐
@shubhampawar9801 Жыл бұрын
अहो सर समान नागरी कायदा मध्ये जर आरक्षणाचा मुद्दा असेल तरी चांगलीच गोष्ट आहे ना किती दिवस एकाला एक आणि एकाला एक असं करणार मी कोणत्याही जातीच्या विरोधात जात नाही पण प्रत्येक जातीमध्ये गरिबी तर आहे ना मग का नाही बंद व्हायला पाहिजे आरक्षण सर्वांना समान न्याय द्यायचा असेल तर आरक्षण पण समान झालं पाहिजे जेणेकरून सर्वांनाच न्याय मिळेल
@tarnnumshaikh7319 Жыл бұрын
💯💯
@Kim.jong_uncle0 Жыл бұрын
म्हणूनच तर शिक्षण महत्वाचे आहे. आरक्षण काय गरीब हटावो योजना नाही की ,गरिबाला आरक्षण भेटलंच पाहिजे. तस असतं तर आधीच दिल असत
@madhavhaibate5008 Жыл бұрын
कुणा-कुणाच्या हेडफाेनमध्ये एकाच साइड चा आवाज येत आहे.. Like here.. 🤪🤪.... # what a lecture by vk sir... I have no words to describe
@paksunl735 Жыл бұрын
Super sir
@mangesh582 Жыл бұрын
Jai bhim 💙🔥💙
@pandurangbhore2796 Жыл бұрын
Sir ITI electrician वर व्हिडिओ बनवा please
@yogeshwarsurase860 Жыл бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिली🙏🙏
@Samyakspeak Жыл бұрын
महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर ग्रेट 💙 जय भीम
@sureshingle7087 Жыл бұрын
Ok. सर खूपच छान माहिती सांगितली.ok
@ramkorde3863 Жыл бұрын
आपला समाज कीती वर्ष सामाजीक,शैक्षणिक मागास राहणार आहे.आता फक्त75वर्ष झाली आहेत.
@missEpic Жыл бұрын
You are right sir caste vr bhandan krun ch India mage ahe dusrya desha pekshya.
@dipakpalande1675 Жыл бұрын
Thanks sir
@pravingodase8162 Жыл бұрын
एक नंबर सर 👍
@d.knalawade1144 Жыл бұрын
समान नागरी कायदा मध्ये लग्न सर्व जाती त झाले पाहिजेत हा पण कायदा झाला पाहिजेत
@ratndipkharat6613 Жыл бұрын
Sir WhatsApp University walelya mahiti milali tyabaddal aple abhar sir g
@charaivetii Жыл бұрын
सर, तुम्ही जे म्हणतात ते अर्धवट आहे ना.. त्यात काय काय येते हे तुम्ही सांगू शकता...आजच्या debate वरून...परंतु तुम्ही अस सांगू शकत नाही ना की आरक्षण त्यात नाही...त्यात काय आहे आणि काय नाही हे कुठे लिहिलेलं नाही ना...काही काळाने आरक्षण रद्द होईल...तर काही सांगता येत नाही ना... कोर्टात मॅटर गेलं तर कोर्ट काय निर्णय देतील हे तुम्ही कास काय सांगू शकता...
@Kim.jong_uncle0 Жыл бұрын
भावा तू बुद्धीने कमी दिसतोस... कोर्टात कोणताही मॅटर गेलं तरी ते मनानं निर्णय देत नाहीत ते कायद्यानं आणि संविधान नुसार चालतात..
@charaivetii Жыл бұрын
@@Kim.jong_uncle0 समान नगरी कायदा बद्दल जाणून घे भवा...तज्ञ लोकांकडून...ज्यांनी सखोल अभ्यास केला आहे...जशे निवृत्त न्यायाधीश, ज्येष्ठ वकील, etc.... सरांचा स्वतःचा अभ्यास नाही...त्यांनी पण दुसऱ्याच आईकलेल आहे...आणि कुठे तरी वाचलेलं आहे...भविष्यात काय होऊ शकते ते... तज्ञ लोकच भाकीत करू शकतील...जे सध्याच्या सरकार च्या विचारसरणीला ओळखतात
@VitthalKangane Жыл бұрын
अबे बालिश तुला येते तर झक मार ना घे ना व्हिडिओ मी वायरल करतो फाटक्या नुसते कॉमेंट करण बर असत सुधर् चुत्या