समान नागरी कायदा आणी लोकसंख्या नियंत्रण कायदा संपुर्ण भारतात लागु करायला पहिजे.
@vedhh772711 ай бұрын
काही लोकांना दोन्ही चा त्रास आहे.
@gajananupadhye91969 ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा. संपूर्ण भारतात लवकर लागू करायला पाहिजे
@shreeniwaz11 ай бұрын
समान नागरी कायद्याबद्दल चर्चा करण्यासाठी बापटांना न बोलावता दुसऱ्या एखाद्या कायदेतज्ञाला बोलावलेत याबद्दल आभार!
@yashpatil69911 ай бұрын
राजनीति के लिए कोई नियम कानून बनाना चाहिए सब देश में अच्छा माहौल बनेगा 😊
@shankarraghu68418 ай бұрын
समान नागरी कायदा म्हणजे समाजावर सममुल्यभार देण्यात आलेला असुन मानवी विकासासाठी पोषक आहे. हा एकेश्वरवाद आहे...... मानवशास्त्र
@rameshrajguru3 ай бұрын
अगर हिंदू कम होने वाले है कुटुंब नियोजन क्यू सोचने वाली बात है भारत माता की जय जय महाराष्ट्र
@ashokkamble69086 ай бұрын
Thank sir sundar kayada samjun sangitlat abhari mi
@virajgosavi7408 ай бұрын
खुपच छान विषलेशन
@sunitamunde322511 ай бұрын
Informative
@rameshrajguru2 ай бұрын
कायदा सर्व जातींसाठी नाही कायदा इन्सानियत साठी म्हणजे इन्सान इन्सान म्हणजे माणसासाठी हवा
@mukunddakhane835511 ай бұрын
समान नागरिक कायदा, वैसेही कलम 14 स्पष्ट है की, कायदेशीर समान ही है, पर जब तक हिंदुुऔर उनकी जातीव्यवस्था, ब्राह्मणवाद है, जमीनपर प्रत्यक्ष विषमता जीवंत है, तब तक समान नागरिक कायदा का क्या मतलब! इसकी सुरुवात, सुप्रीम कोर्ट की जज नियुक्ती से सुरुवात करणा चाहिये!
@vandana123511 ай бұрын
समान नागरी कायदा लवकरात लवकर यावा
@Connecting-nature11 ай бұрын
लवकर UCC लागू खरा..j खूपच उशीर झाला आहे. नाहीतर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल.
@rameshrajguru3 ай бұрын
सर्व ठिकाणी समान कायदा आहे का विचार करण्यासारखा आहे स्त्री आणि पुरुष हे देशाचे एकमेव उगम स्थान आहे यांच्यातच समानता नाही मग कसं संतुलित करणार ये दोनच दोघे संतुलित असले गृहस्ती संतुलित होणार हे दोघं संतुलित असल्यानंतर गृहस्थी संतुलित असल्यानंतर देश संतुलित होणार विचार करण्यासारखा आहे देशात स्त्री-पुरुष यांच्या व्यतिरिक्त काय आहे त्याची संतुलित करण्याची गरज आहे मग मूळ मुद्दा संतुलित हवा की नको विचार करण्यासारखा आहे कारण हे संतुलित नसल्या नंतर बऱ्याच ठिकाणी असंतुलित वातावरण निर्माण होणार आर्थिक स्थिती डेव्हलप करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ नये विचार करण्यासारखा आहे यांच्यामध्ये सिविल कोर्ट समान कायदा समान नागरिकत्व महत्त्वाचे आहे किंवा नाही आता तुम्ही बोलता नियमाने आणि सर्वांना नियमाने समजेलच असं नाही त्याला गावठी भाषा पण समजावण्याची गरज आहे हर प्रकारे हर नियमाने हर एक मॅनेजमेंट ने सर्वांपर्यंत उचित माहिती पोहोचणे गरजेचे आहे अर्थात पूजा करण्याचे खूप प्रकार आहे कोणी गायनाने करतो कोणी भारुड आणि करतो तर कोणी नाचून करतो तू कोणी सॉन्ग आणून करतो प्रकार आहे पण भक्ती मार्गाला लावणे गरजेचे विचार करण्यासारखा सक्षम आणि अक्षम यांच्यामध्ये भेदभाव आहे यांच्यामध्ये सिविल कोर्ट नाही समान कायदा बी नाही आणि समान नागरिकत्व पण नाही विचार करण्यासारखा सर्वात महत्त्वाचा मुद्दा स्त्री आणि पुरुष तर आहे सिविल को समान कायदा आणि समान नागरिकत्वाच्या आधारे एक वय लग्नासाठी सर्वांकरता सारखे असे कायद्यानुसार आहे सर्वांसाठी नंतर डीवो ची वेळ आली तरी मग एका साठीच कायदा का लागू होतो मग दोघांसाठी सारखा का नसावा विचार करण्यासारखा आहे जसं स्त्रीला मेंटेनन्स डिवोर्स ची मोठी रक्कम आणि प्रॉपर्टी मिळवण्याचा हक्क आहे कायद्याद्वारे तसा पुरुषाला का नको विचार करण्यासारखा आहे इथे भेदभाव का सर्वांचे मन फक्त श्री राज्य स्थापित करायचे कारण श्रीगड सर्व कायदे रूप तिचा गुडघ्यात भेजा असतो छोट्या प्रयत्नाने एक्सेप्ट करणारा भेजा त्याच्यामुळे सर्वांना लाभदायक आहे त्याच्यामुळे तिच्या हातात भारताची मॅनेजमेंट देणं चांगला आहे का मग तिच्यासाठी सर्व कायदे रूल असावेत की पुरुषासाठी पण असावे संतुलित कशा प्रकारे करावा मुद्दा हा प्रकार आहे जसे नवनाथ पोथी मध्ये श्री राज्याचा उल्लेख आहे तसंच श्री राज्य स्थापित करायचा सर्वांचा विचार आहे त्या वेळेस मारुतीच्या भूतकाळाने गर्भधारण होत आणि मारुतीच्या तू काराने पुरुषांचा गुणधर्म नाश होत होता आपण आता तर मारुती नाही कायद्याच्या अत्याचारामुळे पुरुषाचा गर्भ थांबण्यास घाबरणार मोठा मुद्दा आहे भोसरी राज्य स्थापित करायचेच आहे का विचार करण्यासारखा आहे श्री राज्य का स्थापित करायचं आहे मोदकांना संतुलित करून राज्य स्थापित करणे प्रॉब्लेम डायरेक्ट आहे का विचार करण्यासारखा आहे अर्धांगी हे नसल्या नंतर काय होणार याचा विचार मी करणं आवश्यक आहे वारस कुठून येणार श्री राज्य स्थापित झाल्यानंतर ते काय वृक्ष आहे का आपण त्याचं फळ देणार सर्व प्रॉब्लेम स्त्री-पुरुष ला संतुलित करण्या नंतर होती विचार करण्यासारखा आहे कारण कलियुगात मारुतीच्या भूमिका काय होणार नाही नाटक घंटा संशोधनाद्वारे काही सृष्टीमधील होरा कमी झाला आहे की मुलांचा गर्भ धारण होण्यास प्रॉब्लेम येणार आहे मग कसं करणार त्यातली त्यात तुमचा सर्वांचा श्री राज्य स्थापित करण्याचा विचार दोघांच्या संयोगाने पुरुष वर्ग समाप्त होणार विचार करण्यासारखा आहे
@rameshrajguru2 ай бұрын
विचार करण्यासारखी आहे बात पत्नी त्व याचा मुद्दा बघ खूपच महत्त्वपूर्ण आहे त्याच्यावरच देश चालत शहर चालतो आणि गाव पण चालतं कारण यांच्या मधलं स्त्री आणि पुरुषांच्या मधलं संतुलन योग्य असेल तर योग्य संतान योग्य संतान तिथे योग्य देश विचार करण्यासारखा आहे मग इथेच असंतुलन आहे पण पाहून पण न पाहिल्यासारखं केलं जाणारं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे श्री आणि पुरुष यांच्याकडे दुर्लक्ष यांनाच खरं संतुलित आणि समान कायदा याच्या मध्ये झोंबी अंतर आहे तो काढला पाहिजे तर संतुलित होऊ शकतं मग सिविल कोर्ट काय आहे समान कायदा काय आहे नागरिकत्व काय आहे आणि नागरिक संहिता आधी यांच्यावर युज करा त्यानंतर बाकीच्या कारण हे संतुलित झाल्यानंतर बाकी सर्व संतुलित होणार क***** दगडावरची रेष
@Vinayak1111111 ай бұрын
संविधान मध्ये अगोदरच ही तरतूद आहेच. फक्त राजकीय नाटकं करणारा राजकीय जुमला आहे.
@prakashkatkar71547 ай бұрын
हम दो हमारे दो बदला
@vijaypatole72811 ай бұрын
RULE OF LAW MUST PREVAIL IN THIS SUCH A" HUGE/GREAT" NATION OF TRUTH, NON- VIOLANCE, TOLERANCE, PEACEFUL CO-EXISTANCE, PATIENCE, CO-OPERATION, FREEDOM, FRATERNITY, EQUALITY, AND UNITY IN DIVERSITY !!
@rameshrajguru2 ай бұрын
कायदा बनवताना दोन लोकांमध्ये नाही बनत साऱ्या दुनिया साठी असतो मग साऱ्या दुनिया चा त्याच्यात विचार विनिमय नको का
@hrishikeshmhatre311211 ай бұрын
Ya law baddal gairsamaj pasrawnaryanwar kaydeshir karwai kar please
@hrishikeshmhatre311211 ай бұрын
Babasahebanni lihilele sanvidhan chi original copy kuthe aahe, tyat kay lihile aahe, tyat start la kahi change kele hote ki jasechya tase sanvidhan lagu kele gele..?
@rameshrajguru2 ай бұрын
मग तो सगळा कायदा समान कायदा आहे समान नागरिकत्व आहे समान नागरिक व संहिता आहे मी फक्त सक्षम सिस्टम आणि पॉलिटिक्स साठीच आहे का मग त्याच्यात स्त्री-पुरुष का नको आणि स्त्री-पुरुषांना सारखे हक्क का नको विचार करण्यासारखा
@vijaypatole72811 ай бұрын
BUT..THE SAD PART IS THAT- WE ARE TOO LATE TO CAPTURE THE" SPEED" OF SUPER-SONIC, BULLET- TRAIN OF" POSITIVE" CHANGE, EVEN AFTER 75++YEARS OF OUR" GREAT/HUGE" NATION'S VERY VERY HARD-EARNED" FREEDOM" ! STRANGE BUT TRUE. ??????
@abhinavchikate165711 ай бұрын
Uniform civil code should be implemented in whole india to remove Reservation
@SeemaShinde-dt6ko10 ай бұрын
एवढं इंग्रजी बोलून काय उपयोग, युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच काय नेमक माहित नाही तर😅😅😅😂
@Trending-infomat11 ай бұрын
When all citizens are equal why there is exemption for triables and north eastern states under UCC ? Are they not indians ?
@jalindarkadam425111 ай бұрын
Ucc cogrechulesoin
@jalindarkadam425111 ай бұрын
Swgat he
@vaibhavtakawale63919 ай бұрын
काय बोलायचे तुला नक्की
@jalindarkadam425111 ай бұрын
Pure desh me lagu hona chahiy
@rameshrajguru2 ай бұрын
कायदा सर्व जातींसाठी नाही कायदा इन्सानियत साठी म्हणजे इन्सान इन्सान म्हणजे माणसासाठी हवा