Sharad Pawar, Vijaysinh Mohite Patil सोलापूर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करणार? ११ विधानसभेची समीकरणं

  Рет қаралды 191,848

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #Solapur
एकेकाळी सोलापूरवर वचक असलेले मोहिते पाटील घराणे गेल्या काही वर्षांपासून राजकीय पटलावर शेवटच्या रांगेत फेकल्याचे चित्र होतं. २००९ ते २०१९ या दशकात मोहिते पाटलांना अकलूज सोडून बाहेर काही करता आले नाही. यातून त्यांनी भाजपसोबत समझोता करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपनेही त्यांना आधी माढ्यातून रणजित निंबाळकरांना निवडून आणण्याची आणि नंतर माळशिरसमधून राम सातपुतेंची उमेदवारी देऊन पक्ष सांगेल तेच करावे लागले, असा संदेश दिला. तोच प्रत्यय २०२४ च्या लोकसभेतही त्यांना आला. आता डोक्यावरून पाणी जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपपासून फारकत घेत तुतारी हाती घेतली आणि भाजपला पवारांच्या साथीने धोबीपछाड दिला..आता शरद पवारांनाही विधानसभेसाठी राज्यात सत्ता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालु केलेत यातून कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून ३-४ जागांची तुतारीसाठी आणि मविआसाठी १० च्या १० जागांची फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
तशीच फिल्डिंग आता सोलापूरात लावण्यासाठी पवार आणि मोहिते पाटील सरसावले आहे..लोकसभेनंतर आता विधानसभेतही सोलापूरातून भाजप आणि महायुतीला शह देऊन करून मोहिते पाटील घराणं पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील आपलं वर्चस्व पुन्हा मिळवू पाहत आहे. तसेच विरोधात गेलेल्या नेत्यांनाही धडा शिकवण्याचा विडा मोहिते पाटील यांनी उचलला आहे. मात्र त्यांची जिल्ह्यात खरंच तेवढी ताकत आहे का, की लोकसभेप्रमाणे शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशिलकुमार शिंदे हे त्रिकूटच जिल्ह्यात महाविकास आघाडीला तारणार का ? हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 332
@dineshpatil5709
@dineshpatil5709 8 күн бұрын
धर्मा माने हे या जिल्ह्यातले वार फिरविणारे मतदार आहेत😂😂 पटत नसेल तर विचारा राम सातपुते ना😅
@sohelshaikh.co_-m.5
@sohelshaikh.co_-m.5 7 күн бұрын
😂😂😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 7 күн бұрын
😂😂
@sainathtangade8455
@sainathtangade8455 5 күн бұрын
😂
@cvh593
@cvh593 5 күн бұрын
😂😂😂
@MahabuletinNews
@MahabuletinNews 16 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/qqWVm3enhbysoc0si=ZGm6NWdOOUi7AZkl
@shreepatil25197
@shreepatil25197 8 күн бұрын
मोहीते पाटील व पवार एकत्र मग विजय सगळीकडे निश्चिंत
@MahabuletinNews
@MahabuletinNews 16 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/qqWVm3enhbysoc0si=ZGm6NWdOOUi7AZkl
@tusharkokate-patil7875
@tusharkokate-patil7875 8 күн бұрын
मोहिते-पाटील बोले आणि जिल्हा हाले ""Brand Mohite-Patil""
@aniketkkkkk2380
@aniketkkkkk2380 7 күн бұрын
😂😂😂 fadnvis bole mohite talve chate
@akshaynic
@akshaynic 7 күн бұрын
विकास कामे 0. पतसंस्था बुडवली. सगळे मोठी पदे मोहिते पाटलांच्या घरात. एवढे वर्षे सत्तेवर असून MIDC आणली नाही. आमदार खासदार त्यांच्या हाताखालच्या पाहिजे. रस्त्यांची कामे नाहीत. कारखान्याची बिल दिली नाहीत.
@shankargirmal9897
@shankargirmal9897 7 күн бұрын
​@@aniketkkkkk2380modi shah bole fadnvisac gujrat hi chsye
@yodha-
@yodha- 7 күн бұрын
मोहिते पाटील बोलतील तोच आमदार असेल आणि सोबत पवार साहेबांची power तर आहेच...💯💯💪💪🙏🏻
@aniketkkkkk2380
@aniketkkkkk2380 7 күн бұрын
​@@shankargirmal9897manya kel ki mohite cha bap fadnvis ahe te😂😂
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 7 күн бұрын
१००१% सोलापूरची लोक विशेषतः हिंदू समाज हा अतिशय चांगला आहे... मी खूप ठिकाणी राहिलेला आहे... पण सोलापूर मध्ये ना हिंदुत्ववादी संघटना असतात ना पुरोगामी संघटना असतात.... सगळे एकदम शांत येत असतात..... मराठा समाजाचा मोठा प्रभाव आहे तिथे........
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 8 күн бұрын
बार्शी मध्ये राजा राव चा नाव ठेवा लिहून माजी आमदार
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 8 күн бұрын
मोहिते पाटील, पवार साहेब, शिंदे साहेब तिघे एकत्र उभारले कि 💯 भाजपा सुपडा साफ होणार
@vishalvyavahare6637
@vishalvyavahare6637 8 күн бұрын
कोणता शिंदे पळून गेलेला का
@saurabhpardhe1813
@saurabhpardhe1813 8 күн бұрын
True✌️ नाद केला या तिघानी सोबत ऐऊन . जुनी मानसं💯
@sureshbabar2742
@sureshbabar2742 8 күн бұрын
@rajendradange3219
@rajendradange3219 7 күн бұрын
शंभर पैकी
@balkrishnakshirsagar4939
@balkrishnakshirsagar4939 7 күн бұрын
Lll​@@vishalvyavahare6637
@sourabhraut4536
@sourabhraut4536 8 күн бұрын
मोहिते पाटील ❤
@cartoonchanel9743
@cartoonchanel9743 7 күн бұрын
झी😅😊😊😊
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 8 күн бұрын
आम्ही शपथ घेतो की... आमच्या कुटुंबातले कोणीही भाजपला मतदान करणार नाही. Jai Shivray, Jai Maharashtra 🚩
@amitbhau
@amitbhau 8 күн бұрын
छत्रपतीच्या पवित्र रायगड किल्यावर पालखीतुन जाणाऱ्याच्या पक्षाला " शिवराय 4 फुटाचे होते"असे सांगणाऱ्यांना नक्कीच वोट करा 🙏
@Cricketlover-o9g
@Cricketlover-o9g 8 күн бұрын
Height kharach lahan hoti , tyat chidaycha kay. Height lahan hoti pan kartrutva khup motha hota. Jay sivray Don't spread negative msg, it cell wale
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 8 күн бұрын
तु पाकिस्तान ला जाऊन राहा.​@@Cricketlover-o9g
@harshadwabale3819
@harshadwabale3819 8 күн бұрын
​@@amitbhau शिवरायांचा पुतळा पडला त्यावर भाजप फडूनविन अजून काही बोलला नाही चूक झाली पण नाही बोलला उलट भाजपने नेवी वरती सगळी जबाबदारी टाकली
@amitbhau
@amitbhau 8 күн бұрын
@@harshadwabale3819 त्याच पक्षाच्या सरकारने इंडियन नेव्ही च्या झेंड्या वर छत्रपतींची राजमुद्रा अंकित करवून घेतली, श्रीराम मंदिराचे उटघाट्न प्रसंगी इतर कोणाचाही पुतळा न ठेवता छत्रपतींचा ठेवला व छत्रपतीचे चरित्र विषेश करून हिंदी भाषिकात पसरवले. छत्रपतींचा पुतळा पडला ही फार दुःखाची बाब आहे त्यात फडणवीस ने जास्त डोकं चालवून जनतेचा रोष ओढवून घेतला पण मोदी ने जाहिर माफी मागून त्याची उपरती केली.
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 8 күн бұрын
बीजेपी चा सुफडा साफ होणार नक्की महाराष्ट्रातुन... 😂😂😂
@utu986
@utu986 8 күн бұрын
अजित पवार हा नासका कांदा होता, बर झालं गेला सोडून स्वतःहून... सारखं रुसतच होता
@32ayanalimulani4
@32ayanalimulani4 8 күн бұрын
मॅडम सोलापूर जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र भाजप गमवणार केवळ फक्त नारायण राणे मुळे
@sachinpatil790
@sachinpatil790 3 күн бұрын
Tum hi mata kiti...tumi lok bolta kiti😂😂
@xoxo.1732
@xoxo.1732 8 күн бұрын
ranjeet nimbalkar निवडून येणं हे फक्त मोहिते पाटलांचे उपकार होते
@chandrashekharshr
@chandrashekharshr 8 күн бұрын
करमाळा only नारायण आबा
@rohitmore3464
@rohitmore3464 8 күн бұрын
मोहिते पाटील म्हणजे च सोलापूर जिल्हा , आणि सोलापूर जिल्हा म्हणजे च शरद पवार❤ या वेळी सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि अजित पवार गट तोंडी लावायला सुद्धा राहणार नाही , ना
@Pd15069
@Pd15069 8 күн бұрын
आम्ही सोलापूरकर म्हणून शपथ घेतोय की, सोलापूर मधून BJP (महायुती) चा सुपडा साफ करणार.....💯
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 8 күн бұрын
भाजपा चा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार.
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 4 күн бұрын
भाजप संपणार नाही फक्त विरोधी पक्षात बसेल ते पण अजून निश्चित सांगता येत नाही. पण केंद्रात सत्ता राहणार भाजप ची.
@sachinpatil790
@sachinpatil790 3 күн бұрын
Kavlyachya shapane.. 😂😂😂
@DnyaneshMagar
@DnyaneshMagar 7 күн бұрын
इथ फक्त मोहिते पाटील..... सोलापूर जिल्हा काबीज करण्याची ताकद फक्त याच घराण्यात आहे...
@vishwajitshinde4556
@vishwajitshinde4556 7 күн бұрын
Gap ye😂
@popathagare8528
@popathagare8528 8 күн бұрын
पवार साहेब, मोहिते पाटील, शिंदे हे त्रिमूर्ती एकत्र ❤ म्हणजे भाजप सुपडा साफ होणार 😮 राज्यात भाजप हटाव राज्य बचाव जय हो महाविकास आघाडी 👍
@DNYANDEO.
@DNYANDEO. 8 күн бұрын
फडणवीस यांचा माज सोलापूर कर मोडून काढणार !
@surajkkr3280
@surajkkr3280 7 күн бұрын
तूला खुप कळतं तर तू उमेदवारी घे की 😂
@devdevkate5939
@devdevkate5939 8 күн бұрын
मोहोळ विधानसभा मतदारसंघात भुमिपुत्र लोकसेवक मा.श्री.संजय आण्णा क्षीरसागर तुतारी कडुन फिक्स आमदार
@rajvardhanshinde4838
@rajvardhanshinde4838 8 күн бұрын
फक्त विजय दादा
@mahadevkilledar3663
@mahadevkilledar3663 8 күн бұрын
मोहीते पाटलांना मधल्या काळात राजकारणापासुन ज्यान दुर ठेवल त्याच्याशीच मैत्री.
@MUSICLOVER-cg6bz
@MUSICLOVER-cg6bz 8 күн бұрын
फक्त शरद पवार आणि मोहीतेंची ताकद कामाची नाही सोबतीला ठाकरेंच्या शिवसेनेच्या निष्ठावंताची साथ व काॅंग्रेसच्या विचाराला साथ देणारी जनता सोबत असेल तर जिल्ह्यातील युतीचा सुफडा साफ होईल.
@taipawar9073
@taipawar9073 8 күн бұрын
स्वारी भाऊ मडम चुकलं
@MangeshKute-g3h
@MangeshKute-g3h 2 күн бұрын
कधी ही होणार नाही
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 8 күн бұрын
ओन्ली महाविकास आघाडी, फ्रॉम सोलापूर
@Ojtalks-k2p
@Ojtalks-k2p 8 күн бұрын
Ekdam clean information good job
@jagangiri801
@jagangiri801 8 күн бұрын
मोहिते पाटील
@AZ-wl5pl
@AZ-wl5pl 8 күн бұрын
Mva जिंकणार 11 पैकी 10 किंवा 11 चे 11 जिंकणार. यावेळी शहर उत्तर मध्ये तर 100% तुतारी वाजणार पण जिंकणार पण.
@dattarambavdane759
@dattarambavdane759 7 күн бұрын
सोलापूर मधील सर्व विधान सभा निवडणुकीत महाविकस आघाडीचे उमेदवार निवडून येतील
@KunalKantiVolgs
@KunalKantiVolgs 7 күн бұрын
मोहिते पाटील आयुष्यमान भवं ❤❤
@struglersala9997
@struglersala9997 7 күн бұрын
Mohite Patil 💪
@drwaghmode8893
@drwaghmode8893 6 күн бұрын
सांगोला डॉ.बाबासाहेब देशमुख ✌️🇹🇷
@malappapujari9323
@malappapujari9323 7 күн бұрын
10 आमदार असून पण दोन्ही लोकसभेत पराभव झाला..भाजपा ला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे..
@Samket_78
@Samket_78 7 күн бұрын
#Brand Mohite Patil
@tusharwandhare3774
@tusharwandhare3774 8 күн бұрын
खूप छान विश्लेषण. पण तुम्ही खूप जास्त प्रमाणात पवार प्रेमी दिसतात, आम्ही पण आहोत. महाराष्ट्राचे वरिष्ठ आणि प्रिय नेते आहेत. मनापासून त्यांचावर आमचे प्रेम आहे. 80 वर्षाचा जवान योध्दा. पण मॅडम महाराष्ट्र म्हणजे निव्वळ पश्चिम महाराष्ट्र नव्हे. त्यामधे बाकीचे पण विभाग येतात जस की विदर्भ, मराठवाडा आणि बरेच. कधी मॅडम विदर्भाच्या विधानसभा क्षेत्रा बद्दल तिथल्या नेत्यानं बद्दल , तिथल्या ग्राउंड झीरो वर कास काय वातावरण आहे या बद्दल सुध्धा बोला कृपया.
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 7 күн бұрын
सोलापूर जिल्हा चे किंग फक्त मोहिते पाटील
@akshayhalkatti2155
@akshayhalkatti2155 8 күн бұрын
किती पण करा पण शहर उत्तर मध्ये फक्त देशमुख मालक १००००१% निवडून येतात...
@vishalmote6068
@vishalmote6068 5 күн бұрын
फक्तं मोहिते पाटील ❤❤❤❤❤
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 7 күн бұрын
❤ आरती 💕💕,
@ambadasmevhankar5698
@ambadasmevhankar5698 7 күн бұрын
हे सगळे निवडून आल्यावर जनतेला काय मिळणार ...😂
@SaiShrikant...
@SaiShrikant... 7 күн бұрын
Jantela kayamach ghantya dilay hyani an atta pn toch milnar . Fkt size jara mothi milan baki kay
@zenzokurita
@zenzokurita 8 күн бұрын
सोलापूर शहराकडे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. उत्तर सोलापूर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर. आज सोलापूर शहरात महा विकास आघाडी जवळ जवळ संपुष्टात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा महा विकास आघाडीला तडे जात आहे.
@taipawar9073
@taipawar9073 8 күн бұрын
जेवण आलायका
@ns7216
@ns7216 7 күн бұрын
तुला तरी कळतंय का काय बोलतोय 😂😂
@zenzokurita
@zenzokurita 7 күн бұрын
@@ns7216 होय कळतयं. जर माझं चुकीचे आहे, तर सांग सोलापूरच्या तीन मतदारसंघ तीन पक्षात कसे वाटणार?
@zenzokurita
@zenzokurita 7 күн бұрын
@@ns7216 *किमान सोलापूर शहरात, महा विकास आघाडी संपुष्टात* लोकसभा निवडणूकीनंतर सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना विरोध करायला आणि महा विकास आघाडी फोडायला सुरूवात केली. सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१४ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा सत्यानाश झाला. तरीही महाराष्ट्र काँग्रेस सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण यांच्या नादाला लागली आणि उद्धव ठाकरे यांना विरोध सुरू केला. सत्ता लालची पृथ्वीराज चव्हाण यांच्या महा विकास आघाडी फोडण्याच्या कामाला किमान सोलापूर शहरात तरी चांगले यश मिळाले आहे व महा विकास आघाडी किमान सोलापूरात तरी संपुष्टात आली आहे. (१) शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणात फक्त शिवसेना (ठाकरे गट) च्या युवा सेनेने आंदोलन केले. (२) सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस साजरा झाला. तो काँग्रेस नेत्याचा होता, महा विकास आघाडीच्या नेत्याचा नव्हे. हे स्पष्ट पणे सोलापूर काँग्रेस ने दाखविले. (३) सोलापूर शहर संबंधित तिन्ही मतदारसंघावर, उत्तर सोलापूर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर यांवर खासदार प्रणिती शिंदे यांनी दावा केला, आणि किमान सोलापूर शहरात महा विकास आघाडी संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात किंवा नंतर होईल. तोपर्यंत सोलापूर शहरात महा विकास आघाडी पुन्हा अस्तित्वात येईल की सर्व महाराष्ट्र मध्येच संपुष्टात येईल, हे निवडणूक काळात दिसेल. असो, सोलापूरात महा विकास आघाडी संपुष्टात आल्याने व लाडकी बहिण योजनेमुळे महायुतीला चांगली संधी निर्माण झाली आहे. आता महायुती संधीचे सोने करते की नाही, हे निवडणूक काळात दिसेल. - झेनझो कुरिटा, सोलापूर, महाराष्ट्र, भारत.
@KiranKale-p9y
@KiranKale-p9y 8 күн бұрын
जणता फक्त घराणेशाही ला मतदान करते त्यांना स्वताचा हिमतीवर झालेले नेते आवडत नाही.अणि घराणेशाही वाले त्यांना वाटण तेवा पक्ष बदलतात. सुधारा
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 6 күн бұрын
11 पैकी 8 ते9 आमदार म. वि आ ।100% निवडून येणार
@DnyaneshwarHembade-y3k
@DnyaneshwarHembade-y3k 7 күн бұрын
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात समाधान दादा आवताडे फिक्स आमदार आम्ही काम करून दाखवतो बोलून जनतेची फसवणूक करुन् मत मिळवत नाही आम्ही
@satishpund6499
@satishpund6499 5 күн бұрын
सपूर्न महाराष्ट्र आघाडीच्या ताब्यात जाणार.
@vivekfate5797
@vivekfate5797 3 күн бұрын
पंढरपूर मंगळवेढा मध्ये यावेळी परत समाधान अवताडे हे परत आमदार म्हणून निवडून येतील💯
@rightbaat2226
@rightbaat2226 8 күн бұрын
मॅडम एकेकाळी नाही आजपण आहे
@k.t.patil.5105
@k.t.patil.5105 7 күн бұрын
आरती मॅडम विश्लेषण कडक करतात.
@RahulPatil-ts6zv
@RahulPatil-ts6zv 8 күн бұрын
Sharad powar, mohite Patil, sushilkumar shinde 10-0 kartil
@sayajipawar2468
@sayajipawar2468 7 күн бұрын
ताई तुम्ही तुतारी कशाला वाजवताय?
@sajjangadahire4671
@sajjangadahire4671 3 күн бұрын
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार 100 टक्के निवडून येणार.
@Analysis565
@Analysis565 8 күн бұрын
शहर मध्य 1) महेश कोठे ला द्या 2) शहर उत्तर कडादी ला द्या 3) शहर दक्षिण सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री ला तुतारी मधे घेऊन दक्षिण चा तिकीट द्या जिंकवून आले म्हणुन समजा...
@DadaJankar-kl6gy
@DadaJankar-kl6gy 8 күн бұрын
zhatu Chetan narote yeil ka re nivdun
@Analysis565
@Analysis565 7 күн бұрын
@@DadaJankar-kl6gy चेतन नरोटे चा काय संबंध.... तोड्या करत फिरणारा नेता सर्व सोलापूर करांना माहितीय.... तो निवडून येत असतो का कुठं... 😀
@DadaJankar-kl6gy
@DadaJankar-kl6gy 7 күн бұрын
@@Analysis565 okk ts ny utubela bgitla to motha neta ahe as lok mhnt hoti
@Analysis565
@Analysis565 7 күн бұрын
@@DadaJankar-kl6gy utubela hey kaay..?
@DadaJankar-kl6gy
@DadaJankar-kl6gy 7 күн бұрын
@@Analysis565 ho jara solapur madhil dhangar samjachya netaybaddal mahiti sanga mala watl narote nivdun yeil samjaychay jivavr
@DikaleJKanteshwar
@DikaleJKanteshwar 7 күн бұрын
💯 percent True 👍
@AarjunSawant
@AarjunSawant 7 күн бұрын
या विधानसभा ला महा युती महाराष्ट्र बहू मत होणार
@shahajimisal9405
@shahajimisal9405 8 күн бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@powerofgeography5777
@powerofgeography5777 7 күн бұрын
Mohite Patil
@vishwas816
@vishwas816 7 күн бұрын
*सोलापूर मध्य शहर कॉ.आडम मास्तर* 💯🙌
@surajbhosale8173
@surajbhosale8173 7 күн бұрын
बस नाम काफी है मोहिते पाटील💫✌👑🔥
@wagmarerajendra5665
@wagmarerajendra5665 4 күн бұрын
Mohite Patil only ❤
@ganeshthombare7230
@ganeshthombare7230 8 күн бұрын
माळशिरस उत्तमराव जानकर करमाळा नारायण आबा पाटील सांगोला बाबासाहेब देशमुख मद्य सोलापुर अडम मास्तर सोलापूर दक्षिण महेश कोटे
@vishwaniroli3769
@vishwaniroli3769 8 күн бұрын
Mahesh kothe shahar madhya madhun nivadun yeyil.
@user-xx1mn5cf8j
@user-xx1mn5cf8j 8 күн бұрын
पंढरपूर भगिरथ भालके फिक्स आघाडी मधुन उमेदवारी मिळाली तरच
@GaneshKhot-pg5fs
@GaneshKhot-pg5fs 8 күн бұрын
माळशिरस फिक्स आमदार मा.उत्तमराव जानकर असणार स्क्रीन शॉट ठेवा
@almgirshaikh738
@almgirshaikh738 7 күн бұрын
पंढरपूर मंगळवेढा समाधान दादा आमदार होणार काळा दगडावरची रेष
@nagarjungate6369
@nagarjungate6369 7 күн бұрын
महाराष्ट्राचं वाटोळं केल्याशिवाय (अतृप्त) आत्मा शांत नाय व्हायचा...😮
@niranjanjadhav5912
@niranjanjadhav5912 8 күн бұрын
मोहीते पाटील
@powerofgeography5777
@powerofgeography5777 7 күн бұрын
Mohite Patil ❤❤❤❤
@yodha-
@yodha- 7 күн бұрын
राम सातपुते ला तर माळशिरस मध्ये फिरकू सुधा नको म्हणावं...नाहीतर deposite जप्त होईल...मोहिते पाटील यांच्या मदतीने उत्तमराव जानकर साहेबच आमदार होतील हे fix..💯💯💪💪💪
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 7 күн бұрын
एक काळ असा होता मोहिते पाटील बोले आणि सोलापूर जिल्हा हाले 1995 ते 2010 पर्यंत चा काळ होता तो मला चांगले आठवते आहे मी लहान होतो सहावी सातवीत असताना चा काळ आमची हाॅलीबाॅल टीम सोलापूर येथे स्पर्धा होत्या एसटी स्टँडवर उतरून हरा भाऊ देवकार प्रश्नाला येथे मुक्काम असायचा शाळे कडे सर्व मुलांना सर चालत घेऊन जात असे रस्ताच्या कडेला असलेलें छोटे छोटे दुकानदार आम्हाला विचारायचे कुठला आहे रे आम्ही म्हणायचो अकलूज अकलूज म्हटले की त्यांना आनंदात आमच्याशी बोलायचे छान छान तुम्ही आमच्या इकडे आलात आमच्या धंद्याला हात लावला एक वेगळा च अनुभव होत होता आम्हाला त्यांच्या बोलण्याने एका व्यक्तीने असेच विचारले कुठला आहे रे आम्ही म्हणायचो अकलूज त्याने सर्व मुलांना भेळ पाणीपुरी खायला सांगितली आणि त्या दुकानदाराला पैसे मी देतो असे म्हणाला होता एवढा वट होता अकलूज करांचा
@anandmore4910
@anandmore4910 7 күн бұрын
माढ्यात अभिजीत पाटीलच निवडून येऊ शकतात
@vishwajitshinde4556
@vishwajitshinde4556 8 күн бұрын
Shahaji Bapu patil❤🔥
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 7 күн бұрын
😂😂😂
@VISHWANATHKADAM-xb8ln
@VISHWANATHKADAM-xb8ln Күн бұрын
आरती तुझा खूप जुना ड्रेस छान आहे.
@pavanchayal4917
@pavanchayal4917 7 күн бұрын
महाराष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरद पवार साहेब 💪🔥
@SaiShrikant...
@SaiShrikant... 7 күн бұрын
Ha ka . Mg kay khar nay atta
@sachinghodake9029
@sachinghodake9029 7 күн бұрын
धर्मा माने ला विचारा 😅😅
@amar_gore
@amar_gore 4 күн бұрын
सगळ्यांना माहिती आहे सोलापूरबद्दल. भाजपने पराभव पचवायला काय करायला पाहिजे ते उपाय सांगणारे व्हिडिओ बनवा आता.
@ns7216
@ns7216 7 күн бұрын
नक्कीच करणार 🔥🔥🔥तुतारी 🔥🔥माढा
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 7 күн бұрын
फडनविसचा सोलापुर मधून माज मिटनार आहे
@NewDounde
@NewDounde 7 күн бұрын
Sangola madhe shaji bapu patil 🏹🏹🏹 fix
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 7 күн бұрын
आरती ताई खूप छान विश्लेषण!! महाराष्ट्राचा अभ्यास छान आहे.
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 7 күн бұрын
🙏🕉
@lingaindian1345
@lingaindian1345 4 күн бұрын
हि सगळी राजकारणी लोकं गरज संपली की माणसं विसरतात आणि गरज पडली की परत जवळ करतात.... BJP aso ki Congress सगळी एक सारखीच...
@yodha-
@yodha- 7 күн бұрын
फडणविस ला कळेल मोहिते पाटील यांच्या विरोधात जाऊन किती मोठी चूक केली...💪💪
@KUNDLIKPANDHARE-nx4kr
@KUNDLIKPANDHARE-nx4kr 5 күн бұрын
सांगोला डॉक्टर बाबासाहेब देशमुख भावी आमदार होनर 100%
@samadhan.waghmode
@samadhan.waghmode 5 күн бұрын
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भूमिपुत्र संजय आण्णा क्षीरसागर हे 100% निवडून येणार...
@shrinathbidikar3232
@shrinathbidikar3232 7 күн бұрын
सांगोला मध्ये फिक्स शहाजीबापू चा आमदार❤❤❤
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 7 күн бұрын
सोलापुरकरांनो या पंताला हाकलुण लावा ✨💪
@pravingove6892
@pravingove6892 6 күн бұрын
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा भगीरथ दादा भालके फिक्स
@VireshSwami8789
@VireshSwami8789 12 сағат бұрын
दक्षिण सोलापूर अमर पाटील🎉
@ANIKET_DESHMUKH.OFFICE
@ANIKET_DESHMUKH.OFFICE 5 күн бұрын
सांगोला अनिकेत भैय्या देशमुख
@SPQRXII
@SPQRXII 7 күн бұрын
Solapur chi avastha baghun vait vatta......sushil kumar shinde etke varsh mantri hote tari tyanni solapur sathi kahich kela nahi solapur chi pora kamasathi Pune Mumbai la shift zali ......aaaj pn 7 divsatun 1 divshi pani yeta tari solapurkar congress lach mata detat ani detach rahanar ....aso.
@amshinde-fn1gl
@amshinde-fn1gl 7 күн бұрын
सोलापुर मधून बिजेपी साप होनार हे नक्यी आहे.
@alwaystrue01
@alwaystrue01 7 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्र 🚩 कोल्हापुर - बंटी पाटिल सातारा - पृथ्वीराज चव्हाण सागलि - विश्वजीत कदम, विशाल सोलापुर - सुशील शिंदे, प्रणीति 37 पेकी 30+ 🔥
@surendrashelar9557
@surendrashelar9557 7 күн бұрын
किती पण ताकत लावा येणार तर महायुतीच🚩🙏
@kunalahire7705
@kunalahire7705 5 сағат бұрын
गोधडी घे झोपून घे बाळा
@rajendrabenake6740
@rajendrabenake6740 7 күн бұрын
साडेतीन जिलेईलाही, पाडा याला आणि पाडा त्याला आणि भरा घरे
@kirtiind52846
@kirtiind52846 4 күн бұрын
शरद पवार.... मानल तुम्हाला...
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 7 күн бұрын
लॉर्ड धर्मा माने 🔥😂
@amarnathpatil786
@amarnathpatil786 8 күн бұрын
North solapur- vijaykumar Deshmukh la koni haaru shakat nahi... BJP cha Gad aahe.
@hanmantsathe6486
@hanmantsathe6486 7 күн бұрын
भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्हा मुक्त होणार आहे हे लक्षात ठेवा
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 4 күн бұрын
या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार झिरो होतील😅
@sanr454
@sanr454 6 күн бұрын
यंदा बदल घडणार! शरद पवारांचा पट्ट्या अभिजीत आबा पाटील #आमदारच होणार
@vijaydhumal160
@vijaydhumal160 7 күн бұрын
पवार साहेब ❤❤
@avi-n5y
@avi-n5y 7 күн бұрын
विजय देशमुख आणि सुभाष देशमुख फक्त जिंकु शकतात बाकी जागा मविआच्या
@dadasoingole5976
@dadasoingole5976 7 күн бұрын
सर्व महाराष्ट्रात महाविकास आघाडी निवडून येणार 🎉🎉
@syedumar2488
@syedumar2488 8 күн бұрын
0 tar nahi 3-4 yenar bhajpala , tyancha strong hold aahe solapurat
@Maharashtra-maza2809
@Maharashtra-maza2809 8 күн бұрын
कुठं ?😂😂😂 1 उमेदवार भाजपचा जिंकून येईल तेवढं
@mahimane267
@mahimane267 8 күн бұрын
Fakt uttar solapur madhech strong Only 1 matadarsang north solapur
@vishwaniroli3769
@vishwaniroli3769 8 күн бұрын
​@@Maharashtra-maza2809उत्तर सोलापूर.
@chandrakanthvyankatgiri424
@chandrakanthvyankatgiri424 8 күн бұрын
Solapur city central, North , South and akkalkot BJP will win
@akashk8185
@akashk8185 8 күн бұрын
0 yenar BJP chya fix
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 9 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН