छान भावार्थ सांगितला. समर्थ हे देशहित जपणारे, शिवाजी महाराज यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून हिंदू ना योग्य मार्ग दाखवला
@balasahebmore8821 Жыл бұрын
चुकीच्या पद्धतीनं शिवराय घूसवू नका देवा. छत्रपती शिवरायांच्या हयातीत कधीच समर्थ रामदासांची भेट झाली नाही,हे कोर्टात सिद्ध झाले आहे. रामदास स्वामी संत म्हणून त्या काळात प्रसिद्ध होते. परंतु छत्रपती शिवरायांच्या दोघांची नजरानजर किंवा ओळख सुध्दा नव्हती. हे इतिहासतद्नानी सिद्ध करून दाखवले आहे.
@theartmedlay4803 ай бұрын
कोर्टात सिध्द झाले😅😅😅 फेक्या मारू नको.... किती तरी वेळा त्यांची भेट झाली आहे... तू कोण ठरवणारा..
@avinashthakare89982 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी समर्थ महाराज यांची माहिती खुप छान आहे शुभेच्छा माऊली
@raghuvirphalak33697 ай бұрын
अतिशय शास्त्र शुद्ध निरूपण निसर्ग तुम्हाला दीर्घायुष्य देवो
@kailasmadan1587 Жыл бұрын
श्रीस्वामीसमर्थ जय जय श्रीस्वामीसमर्थ आपण केलेल्या वर्णनाने मन प्रसन्न झाले आपली वाचन पद्धती आणि सांगितलेले सर्व वांगमय अप्रतिम .
@yktstmius Жыл бұрын
SUNDAR!!! Dhanyawad. JAI JAI RAGHUVIR SAMARTHA 🙏🙏🙏
@rangoliartsofajitaurwadkar47424 ай бұрын
समर्थांच्या चरणी शिवबा नमला, गुरु-शिष्यांच्या मैत्रीने इतिहास घडवला। - निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥🚩🚩 रांगोळी कलाकार अजित औरवाडकर बेळगाव .गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवछत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांचे रांगोळीतून भावचित्र रेखाटून गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .🙏
@hemantramdasi763911 ай бұрын
समर्थांच्या चरित्राचा व साहित्याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. जिज्ञासू व्यक्तींना लाभदायक. धन्यवाद.
@ganpatraodeshpande1292 Жыл бұрын
ओम श्री समर्थ रामदासायनमः शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे करिष्ठा परि ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारीखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा " जय जय रघुवीर समर्थ "
@manikpotadar9928 Жыл бұрын
Ramdas swami told the people the important of Rashtra Dharma.Speaker's speech is very Nice. Jai jai Raghuveer Samarth.
@manikpotadar9928 Жыл бұрын
Ganeshai namaha. Shri .Dattatrey namaha Gan gan Gajanan bote.Om Ramkrishna Hari.Om namo Bhag- Water Vasudevai.Shri Swami Sam rth.jaiho!❤️🧁
@manikpotadar9928 Жыл бұрын
Shri Ganeshai namaha.Gurur Brahma,Gurur Vishnu,Gurur devo Maheshwara. Guru Sakshat par Brahma Tasmai Shri Gurve namaha. Jai ho!❤️🧁
@alkaadhikari69822 жыл бұрын
अतिशय सुंदर समर्थांचा जीवन प्रवास वाङ्मयातून समजला मन तृप्त झाले कारण मी समर्थ भक्त आपले अभिनंदन.
@jayashrichavan80652 жыл бұрын
अप्रतीम जय जय रघुवीर समर्थ......सर
@prakashjagtap66952 жыл бұрын
रामदास स्वामी यांचे जीवन दर्शन चांगल्या प्रकारे केले. त्यांचा शिष्य कल्याण यांच्याबाबत समजल्यावर थोडे डोळ्याला पाणी आले.
@ramakantpatil49202 жыл бұрын
!!श्री!! स न वि वि आपल्याला पहिल्यांदाच ऐकलं छान च प्रासादिक माहिती दिली अभिनंदन आभार,! व आपल्याला खूप शुभेच्छा,🙏
@pramodpunde25152 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने महाराजांचे जीवन दर्शन सांगितले आपण..ज्ञानात भर पडली 👏🏻धन्यवाद... श्री राम ससमर्थ.. 💐
@manikpotadar9928 Жыл бұрын
Biography of Ramadas Swami was told very nicely. He high lighted the true meaning of religion. He tried hard to reestablish the fold of society.jai jai Raghuveer Samarth.jai ho!❤️
@ganpatraodeshpande1292 Жыл бұрын
खूपच माहिती पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
@saurabhpande238 ай бұрын
समर्थ रामदास स्वामींना साष्टांग दंडवत 🚩
@sunitadeshkar90734 ай бұрын
Jay Jay Raghuvir Samarth Namskar.🎉
@manishlimaye9018 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ ! 🕉️😊🙏🏻💖🇮🇳🚩🚩
@sadashivshete4032 жыл бұрын
।।ॐ।। जय जय रघुवीर समर्थ।।
@arunabhagwate67792 жыл бұрын
जयजय रघुवीर समर्थ
@gopikrushnapardeshi94782 жыл бұрын
खूप छान माहिती दिली जय जय रघुवीर समर्थ
@vaibhavbhandare93172 жыл бұрын
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.
@ravindrachaudhari3482 Жыл бұрын
Khup sundir sir sundir vachan kale dhanwad sir 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🙏🌹
@sopan8802 жыл бұрын
नारायण ढोसर ,खूप छान माहिती
@sharadsanap87082 жыл бұрын
ठोसर
@dipaliambike72222 жыл бұрын
जय श्रीराम!! ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
@janardhanbiradar15142 жыл бұрын
रामदास स्वामी वरील खुपच सुदंर विवेचन
@aityshanker2334 Жыл бұрын
आपका काम बहुत अच्छा बढ़िया है समाज के। सामने ऐसे संत महा पुरुषोंका इतिहास उपस्थित कर रहे है ऐसा करने से संस्कृति का जीर्णोद्धार भी हो रहा है आप ऐसे ही अन्य महा पुरुषोंका इतिहास।का जानकारी दीजिए बहुत बहुत। धन्यवाद 🙏🙏👍
@pramodpunde25152 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने महाराजांचे जीवन दर्शन सांगितले आपण..ज्ञानात भर पडली 👏🏻धन्यवाद... श्री राम समर्थ.. 💐
@pramodpunde25152 ай бұрын
सर शेवटी चुकून 1980 (1680) असा उल्लेख झाला..👏🏻
@ramjoshi76102 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सार्थ विवेचन सर. 👌👌
@sandeepshinde7834 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती..
@bibhishanwagmare81632 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏🌏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
@tatyagaming38483 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
@bharatanarase75952 жыл бұрын
9़़ए
@ambadassamal Жыл бұрын
Jay.jay.raguvir.samrtha
@deepakkshirsagar72394 ай бұрын
Chan information
@universalenvirocare91342 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि समर्पक विश्लेषण आपण केले आहे सर ...... खूप खूप धन्यवाद सर
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
Very very nice...
@ambadassamal Жыл бұрын
Kupch..chan.thanks.prabuji
@subhasha.mahajan6820 Жыл бұрын
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
@vijayjoshi141 Жыл бұрын
E.b. the great sir.pune namaste
@sureshsaswade40732 жыл бұрын
सुंदर,छान,अभ्यासपूर्ण,विश्र्लेचंन, सखोल माहिती,🙏
@ganeshkharate59212 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@haribhaumahadik4218 Жыл бұрын
Sri samarth Ramdas svamin vishai mahiti vishaletion changalya prakare samjaun sangata dhanyavad Jay maharashtra Om Ram Krushna Hari
@SunilKumar-y7c1i4 ай бұрын
अहो सर सोन्याचा देव त्याला चोराचा भय सोनाराचा माही
@ambadassamal Жыл бұрын
Ram.krishan.hari
@prasadpatwardhan7279 Жыл бұрын
Khup chhan
@amolgurav85642 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ . . . ।
@SuchetaGhatnekar9 ай бұрын
खुपच सुंदर
@ashvinimali45363 жыл бұрын
🙏🙏 नमस्कार सर, खुप छान माहिती दिली आहे.
@rameshparelwar19352 жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती दिली आहे सर
@omkarkadam12962 жыл бұрын
Jay jay Raghuvir samrth
@गिरीशकंटे Жыл бұрын
श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या साहित्यावर आधारित विवेचन छान. संत साहित्य अभ्यास हा मोलाचा मुद्दा आहे, अतिशय छान परीक्षण
@chandrak74162 жыл бұрын
RASHTRA GURU SAMARTH RAMDAS
@yashwantdatar5554 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 🌻// जय जय रघुवीर समर्थ //🌻 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@prabhakarpatil48222 жыл бұрын
खुप सुंदर विवेचन धन्यवाद सर
@anandraohambarde83562 ай бұрын
🙏दंडवत प्रणाम सर
@avinashdeshmukh43232 жыл бұрын
Jay shriram khup chan
@gramgeetatv52732 жыл бұрын
माऊली,,आपण, संवाद,साधत, असतां ना महात्मा गांधी जी, पर्यंत आलात,पण, वर्तमान, प्राप्त काळातील वंराष्ट्रसंत,वगाडगेबांना,देशपर्यटनातुन,वगळल्या,सारखे, केले असे, आढळुन आले, मनाला थोडेसंकोचित,वाटले, माऊली यासंतानि,सुद्धा देशप्रेमाने,केले,नाबाबा.असो, जय, जय रघुवीर समर्थ.आपलाच,एक,संत,चिंतक,पण,तुम्हापुढे,मात्र,अलपज्ञ, जय जय रघुवीर समर्थ जय गुरु माऊली
@nandkumarchoudhary18582 жыл бұрын
Nice information and description Indrajeet. I am proud , we had you in Purna College…… dr. Choudhary, California.
@manikpotadar9928 Жыл бұрын
Das dongari Rahato.Ramdas wrote Dasbodh a classical Book.It describes a social life.Itmakes a Person a wise man.jai ho!❤️🧁
@nikitajain76912 жыл бұрын
Sahaj Bolan.. khub Chan jeewan darsan. Jai jai Raghuveer Samarath.🙏🙏🙏
@SantoshRathod-kf6vxАй бұрын
अप्रतिम.
@prasadsarwadnya36939 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@vidyadharrane2625 Жыл бұрын
Sundar
@MarathiBookReview2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏सर तुम्हाला युट्युब वर पाहून आनंद झाला🙏🙏
@prabhakarchavan36922 ай бұрын
❤❤❤❤❤❤😊
@devbalabhandari31052 жыл бұрын
Ji raghuvir samarth
@laxmikantkshirsagar99172 жыл бұрын
Very Very Very nice sir
@KedarPoojaPravas Жыл бұрын
सुंदर 🙏 माझा ही व्हिडिओ आवडेल आपल्याला 🙏
@mrunalhuddedar59623 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@deepakkadam56742 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajeshkulkarni49612 жыл бұрын
खुप छान विवेचन
@decentagencies65632 жыл бұрын
सर खूप धन्यवाद वेगळा दृष्टीकोन देत आपण अभ्यासपूर्ण मांडणी केली, गुरूला शिष्य अडचणीत आणतात , छ,शिवरायांचे गुरु करण्याच्या नादात ,महाराष्ट्राचा वेगळा पैलू ,,, वेगळे व्यक्ती महत्व स्माजा पासून दूर राहिले,,,समतावादी नसले तरी समृद्ध जीवन शैली निर्माण करणारे समर्थ,,,,,
@hemantjumde91543 ай бұрын
Ok. Thanks
@charukulkarni4758 Жыл бұрын
Aabhar! Pranam
@SureshChavan1985 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@dattatraysapkal41242 жыл бұрын
खूप छान विवेचन सर
@subhashapte11122 жыл бұрын
Great 🙏🙏🙏
@mangalajadhav53213 жыл бұрын
खूप ख.छान माहिती
@aniln.badgujar54083 жыл бұрын
खूप छान सर🙏
@divyabhagat42523 жыл бұрын
Khup chan sir 👍🙏
@sharadsanap87082 жыл бұрын
छान..
@rajeshwarlavhale91873 жыл бұрын
व्वा व्वा अतिशय सुंदर विवेचन....
@anushree86273 жыл бұрын
सुंदर विवेचन सर.धन्यवाद. आपल्या हातातून मला बक्षीस मिळालेले आहे, त्याची आठवण झाली.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू तारीख व्हिडियो मध्ये १९८० अशी तुम्ही बोलले आहे नोद घ्यावी
@rakhmajithorat98182 жыл бұрын
Vir uttmrav patil mhantat mi dasbodh jalnar ahe
@vijaykadam92853 жыл бұрын
रामदास स्वामी यांच्या या कविता दासबोध मध्ये आहेत का का इतर ग्रंथ मध्ये आहेत ते आपण सांगितले तर बरे होइल
@prashantsheth8166 Жыл бұрын
आहेत माझ्याकडे आहे दासबोध
@mayureshkokil7852 жыл бұрын
तुमच्या बोलण्यातून ब्राह्मणद्वेष दिसत आहे.
@Shree_kshetra_khardi Жыл бұрын
ज
@mmdmmd6723 Жыл бұрын
Jaisitaram maharaj
@sidhumule64453 ай бұрын
हया बुल्लयाच कोणि शिश नवाते
@SunilKumar-y7c1i4 ай бұрын
विदयार्थीच का?????? मुमुक्षु जिग्यासू साधक का नाही
@pawanmandhane62622 жыл бұрын
१९४४???
@GNKRRS1232 жыл бұрын
Ramdas Swami he advaitwadi hote ki dvait?
@vikata54992 жыл бұрын
दोन्ही नाही ते वेदांतीच नव्हते. ते योगी होते, भक्त होते
@savitavidwat3756 Жыл бұрын
अद्वैतवेदांती होते.
@savitavidwat3756 Жыл бұрын
न.र.फाटकांचे तर्क....दुर्दैवी. "चिंता करतो विश्र्वाची" लेखक समर्थव्रती सुनिल चिंचोलकर. हे चरित्र वाचावे. जय रघुवीर।
@vasudevchougule47145 ай бұрын
समर्थ शिवाजी महाराजांचे गुरू नाहीत असं एकीकडे म्हणतात .vतेच त्यांचा राज्याभिषेक चया वेळी काही नव्हते असं असताना तूम्ही ते गुरू आहेत असं कसं म्हणता कसं म्हणत
@aajichya_gosti Жыл бұрын
त्या कागदात काय लिहीले होते हे नाही कळले का ?
@AnantTalegaonkar349 Жыл бұрын
परशुराम का राम?
@balasahebpawar9847 Жыл бұрын
इंद्रजीत सर शिवाजी महाराजांनी त्याचे शिष्यत्व कधी पत्करले त्याचा पुरावा द्या.
@prashantsheth8166 Жыл бұрын
शिवछत्रपती समर्थ योग म्हणजे शिवसमॅथॅ योग या पुस्तकात त्यांच्या पत्रव्यवहाराचे समकालीन संदर्भ पत्र आहे
@kisanraojadhav78703 жыл бұрын
रामदासाचे शिवाजी महाराजांचे गूरू नव्हते.
@krishnatopale73103 жыл бұрын
हा विषय वादग्रस्त आहे,,,कारण, आपण तेव्हा नव्हतो
@vikata54992 жыл бұрын
@@krishnatopale7310 तेच ह्यांना कळत नाही.
@jaikisan63672 жыл бұрын
@@vikata5499 आता कळायला लागले आहे म्हणुन तर खालील गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. सदगुरुचा कधी ना यावा वीट ! जरी झाला भ्रष्ट सर्वोपरी !! जार कर्म जरी केले सदगुरुनी ! मानावे शिष्यानी कृष्णरूप !! अंतर तो एक खरे,परी संगती घेऊ नये महारे ! पंडित आणि चाटी पोरे ! एक कैशी !! अर्थ:-अंतर समजुन घ्या.महाराना सोबत घेऊ नका.पंडित आणि चाटी(लहान) पोरे एक कशी असू शकतात. गुरु तो सकलाशी ब्राम्हण ! जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण ! अनन्यभावे असावे !! अर्थ:-ब्राम्हण हाच सर्वाचा गुरु आहे.जरी तो आचारभ्रष्ट आणि नीच असला तरी त्यालाच शरण जावे. असो ब्राम्हण सुरवर वंदिती ! तेथे मानव बापुडे किती ! जरी ब्राम्हण मूढ़मती ! तरी तो जगद्व्द्य !! अर्थ:-ब्राम्हनास साक्षात् देव नमस्कार करतात.त्या ठिकाणी सामान्य माणसाची काय लायकी आहे ? एखादा ब्राम्हण अड़ाणी,मुर्ख असला तरी तो श्रेष्ट आहे. ब्राम्हणवादाचे व ब्राम्हनाचे उदात्तीकरण करणार्या 'दासबोधात' बहुजन समाजाची यथेच्छ निंदा-नालस्ती करण्यात आलेली आहे. देवा ब्रम्हणा राज्य करी ! तो एक मुर्ख !! अर्थ:-देवा-ब्रम्हणांवर राज्य करणारा व्यक्ति मुर्ख असतो. नीच यातिचा गुरु ! तोही कानकोंडा विचारू ! ब्रम्हसभेसी जैसा चोरु ! तैसा दडे !! महार,धेंड,चांभार ! त्यांचे राखावे अंतर ! राखावी बहुताची अंतरे ! भाग्य येते तद नंतरे !! अर्थ:-महार,मांग,चांभार यांच्या पासून लांब राहवे.त्यांना शिऊ नये.तरच भाग्य उजलेल. खरं तर हा 'दासबोध' नसून 'उदासबोध' आहे.अशा अनेक पोथ्या,पुराणे,ग्रंथ ही भटांची 'रोजगार हमी योजना' आहे.त्या रोजगार हमी पैकीच एक म्हणजे 'सदगुरु बैठका' या होय.
@nageshjoshi20422 жыл бұрын
@@krishnatopale7310 मग परळीचा किल्ला छ शिवरायानी सज्जनगड नामाभिधान करून का अर्पण केला याचे ऊत्तर आहे का??या प्रश्नावरच त्यावेळी आपण नव्हतो व ईतर वेळी चर्चा करताना फक्त आपण होतो असे असते का कोठे??