संभाजी भीडे पंढरीच्या वारीत कशासाठी ? I अभिव्यक्ती I Abhivyakti

  Рет қаралды 153,118

Abhivyakti

Abhivyakti

Күн бұрын

संभाजी भीडे पंढरीच्या वारीत कशासाठी ? अभिव्यक्ती
#sambhajibhide #pandharichivari #abhivyakti

Пікірлер: 1 700
@mohankharat8928
@mohankharat8928 Жыл бұрын
एवढी हिम्मत वाढते कशी तर शासन प्रशासन मनू वादी असल्यामुळे तर असल्या व्यक्तीला दिंडीत स्थान नको Thank you Sir
@gforgoogle9852
@gforgoogle9852 Жыл бұрын
या घटने वरून समजून आले ते ३% लोक किती शक्तिशाली आहेत. तुमच्या समोर ते सर्व काही करू शकतात आपण फक्त ते पाहायचं. तुकोबा,शिवबा, फुले, शाहू, आंबेडकर सलाम तुमच्या कार्याला 🙏
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@umesh3890
@umesh3890 Жыл бұрын
विचार करायला लावणार.
@TarachandKamble-b8d
@TarachandKamble-b8d Жыл бұрын
एकदम बरोबर, सर भिडे गुरुजी हा जातीवादी आसा समाजात विष पेरणारा मानुस ,
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
​@@TarachandKamble-b8d😂😂
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Жыл бұрын
​@@TarachandKamble-b8dani pawar?
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Жыл бұрын
अगदी मार्मिक विश्लेषण त्या नालायक माणसाला पवित्र वारीत सहभागी करून घेतले हे निश्चित घातक ठरेल हे नक्की
@OK.toptallk
@OK.toptallk Жыл бұрын
नालायक तुम्ही आहात धर्म सोडला तरी सोडलेल्या नवऱ्या la आठवायलात
@vivekshinde3662
@vivekshinde3662 Жыл бұрын
रोखठोक❤❤तुमच्या शब्दांच्या बंदुकितील गोळी थेट या विकृतांच्या मर्मावर बसली असेल हे नक्की..love u sir...
@vinodramteke7494
@vinodramteke7494 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले . या विचाराची देशाला गरज आहे.अधंश्रधेने बरबटलेल्या मानसाची गरज नाही.खरा तो एकची धर्म जगाला अर्पावे . या पुज्य.साने गुरूजी यांच्या प्रेरणेतला भारत देश असावा . जयसंविधान
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@divyajeetlokhande2739
@divyajeetlokhande2739 Жыл бұрын
बहुजनांचे डोळे उघडणारे विश्लेषण ग्रेट सर जी....🙏
@पुरोगामीविचारमंच
@पुरोगामीविचारमंच Жыл бұрын
साहेब आपली ठाम भूमिका मान्य.... स्पष्ट बोलण्यावर आपलं अभिनंदन 🌹
@munjajishewale4509
@munjajishewale4509 Жыл бұрын
अगदीच बरोबर साहेब.👍👍👍
@bhavanishingrajput6783
@bhavanishingrajput6783 Жыл бұрын
किडे बुर्जी च्या संदर्भात अगदी योग्य विश्लेषण केलात सर आपण, या अंधभक्तीच्या काळात आपण अगदी निर्भयपणे ,वास्तववादी,अगदी रोखठोकपणे आपण विषय मांडत असता, अभिव्यक्त होत असता या बद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद सर,🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏🙏🙏
@rameshsawant7308
@rameshsawant7308 Жыл бұрын
अतिशय योग्य विश्लेषण केलेत साहेब.याची जागा वारकरी संप्रदायात कशी याचे आचार्य वाटते.या पाठीमागे BJP चे राजकारण आहे.
@amolmail260
@amolmail260 Жыл бұрын
सर्वात अगोदर.... देहू संस्थानाचा आणि त्या भिडे चा जाहीर निषेध करतो..... सर आपण जे बोललात तो एक एक शब्द खरा आहे.🚩🙏🏻🙏🏻 सदैव तुमच्या सोबत.
@kisanpatil655
@kisanpatil655 Жыл бұрын
100 takke barobar
@pramodbagde1609
@pramodbagde1609 Жыл бұрын
आपले खूप खूप अभिनंदन सैर🎉 काही का असेना आपण बहुजन समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न करीत आहात 🎉
@ashokathawale1801
@ashokathawale1801 Жыл бұрын
देहु संस्थानला हे प्रश्न विचारावेत, अगदी योग्य विश्लेषण पोखरक साहेब
@vilasjadhav6571
@vilasjadhav6571 Жыл бұрын
समाजाचे कान उघडणारे अतंत्य सत्य विचार आपण मांडलेत,.....आळंदीच्या आयोजकांनी बोध घ्यावा हीच अपेक्षा..... धन्यवाद सर.
@madhavgaikwad2122
@madhavgaikwad2122 Жыл бұрын
अशा लोकांमुळे देशातील सर्व जाती धर्मातील लोकांना सावध राहणे गरजेचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, हिंदू धर्माच्या नावावर बहुजन युवकांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्या डोक्यामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यासाठी आपल्या मुलांना खरं आणि खोटं पटवून देण्याचं काम प्रत्येक कुटुंबाच आहे आशा भिडे सारख्या लोकापासून दूर ठेवावे कारण त्याच्या भविष्याला धोका निर्माण होणार नाही, जय हिंद जय भारत
@allabakshamullabambavade5108
@allabakshamullabambavade5108 Жыл бұрын
तुम्हाला आणि तुमच्या स्पस्ट बोलण्याला माझा सलाम. ,,,,, जय शिवराय. ,,, जय जिजाऊ ,,,,, जय महाराष्ट्र.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Bhahut badiya
@yashwantpawar8414
@yashwantpawar8414 Жыл бұрын
धन्यवाद .वास्तव वादी विचार, क्रांति मधे व्हायला पाहिजेत.
@ganpatladke582
@ganpatladke582 Жыл бұрын
पोखरकर साहेब आपणास सलाम
@pramodpatil6397
@pramodpatil6397 Жыл бұрын
सर, मी आपला प्रत्येक video माझ्या whatsapp groups वर share करत असतो, जेणेकरून लोकांमधे जागृती निर्माण व्हावी, खुप खुप धन्यवाद, असेच मार्गदर्शन करत रहा.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
सर ज्या व्यवस्थेने जगतगुरु संत तुकाराम यांना छळले त्यांनाच सर्थी बनवलं आहे,,खूप वेदनादायक आहे,,,जाहीर निषेध आहे,,,अभिव्यक्ती हे सत्य विचार शक्ती आहे,,सर आपले विचार ऐकले की आपलं व आपल्या विचाराचं कुणीतरी आहे याचा आनंद होतो,,,,
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@kailasgawai9168
@kailasgawai9168 Жыл бұрын
खरे आहे दादा स्प्स्ट बोललात जय भीम जय शिवराय
@dilipahire3134
@dilipahire3134 Жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि मौलिक विचार मांडले साहेब 💐👍🏼
@navnathkale1629
@navnathkale1629 Жыл бұрын
Guruji sant mahattme ahet.
@marutikadale383
@marutikadale383 Жыл бұрын
ग्रेट सर तुम्ही चिकित्सक माहिती दिली.. पण काही राजकीय गिधाडे व भटाळलेली बहुजन (सर्व मूलनिवासी )या किडे ला गुरु मानतात. सडेतोड 👍
@namdevwalke3479
@namdevwalke3479 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण. वारीला खूप मोठी परंपरा आहे तिला नासवण्याचा प्रकार सुरू झाला आहे. संत तुकोबारायांच्या वैचारिकतेविरुध्द कायम वागणा-या माणसाला त्यांच्याच रथाचे सारथ्य करायचा सन्मान देणे म्हणजे संपुर्ण तुकोबारायांच्या विचारांना तिलांजली देणे सुरू झाले आहे.
@ashokmohite6670
@ashokmohite6670 Жыл бұрын
अगदी योग्य विश्लेषण सर, वारकरी मंडळींनी याचा विचार करून अशा ढोंगी समाजविघातक लोकांना दूर ठेवा
@pramodbagde1609
@pramodbagde1609 Жыл бұрын
सर, आपले खूप खूप आभार 🎉 आपल्या विज्ञानवादी संताचे विचार पेरून. ऐक आदर्श युवा पिढी घडविण्यासाठी करत असलेले प्रबोधन ! खूप अभिनंदनीय आहे सर. समस्त सुसंस्कृत आणि जागृत युवा वर्ग व समस्त जनता आपले सोबत आहे. खूप खूप धन्यवाद सर
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे 🙏
@amitkamble5633
@amitkamble5633 Жыл бұрын
जाहीर निषेध केलाच पाहिजे अशी ही घटना आहे. सर आपले अभिनंदन, जे आपण जाहिरपणे उघडकीस आणले. जयभीम, जय शिवराय जय तुकोबाराय
@sudarshanshinde3872
@sudarshanshinde3872 Жыл бұрын
अंधश्रद्धा आणि बुद्धिभेद करून....सामान्य जनतेला चुकीची भलावण करून....समाज नसवणारे लोक केंव्हाही घातकच... तेंव्हा जन हो... श्रद्धाळू व्हा... पण अंधश्रधाळू कधीही होऊ नका 👏👏🌹🌹
@janabaipavaar
@janabaipavaar Жыл бұрын
Satya ahe
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
🙏 सर..अतिशय महत्त्वाचा विषयांवर हा विदियो सर्वसामान्य लोकांचे डोळे उघडणारा व प्रबोधन करणारा आहे..आपण याची वेळीच दखल घेऊन जागृती केलीत.मनापासुन आपणास धन्यवाद ..🙏👌👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद ताई..
@jaydewmoon3008
@jaydewmoon3008 Жыл бұрын
साहेब तुम्ही अगदी बरोबर आणि खरं बोलतं आहात sir जयभीम,,,,,तुमच्या सारख्या विचारवंतांची,,,, या सर्व भरकटलेल्या,,,,, समाजाला,,,,, व देवभोड्या,,,,, समाजाला जागृत करण्याची गरज आहे,,,,,, साहेब तुम्ही,,,, हिंमत,,, दाखवली आहे,,,, हेचं आम्हच्यासाठी अत्यन्त,,, सुखद अनुभव आणि ,,,समाधानाची,,,,, गोष्ट, वा बाब किंवा विषय आहे,,,,,,, salut,,आहे,,, sir तुम्हाला,,,,,, जय शिवराय जयभीम, जय वारकरी संप्रदाय,,,,,,
@sandipkhaire5074
@sandipkhaire5074 Жыл бұрын
Aare bhaiya tu tuzh dhuina tuzhya dharmache bag kase gava gavat jate dharm parchara sathi aamcha dharm aasa nahi
@dayanandlondhe6394
@dayanandlondhe6394 Жыл бұрын
खरच मी सुध्दा अस्वस्थ झालो , तिथे पण जय श्रीराम चा जयघोष केला असेल. जबरदस्त कानउघाडणी केलीय सर तुम्ही.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@sagarghatge6704
@sagarghatge6704 Жыл бұрын
@@OK.toptallk तुझा धर्म असेल हिंदू. आमचा नाही. आमचा वारकरी धर्म आहे, कळलं का बेन्या?
@rajkangude6192
@rajkangude6192 Жыл бұрын
@@sagarghatge6704 tumacha dharm bhimta aahe
@rajkangude6192
@rajkangude6192 Жыл бұрын
@@sagarghatge6704 zahir khan tumha ghatge cha javai aahe 🤣🤣🤣
@Royal_kingg
@Royal_kingg Жыл бұрын
​@@sagarghatge6704 केळ्या हिंदू हेच खरे वारकरी आहेत ।।।
@sachindhale3555
@sachindhale3555 11 ай бұрын
Khup Chan...Good work
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@GjIndia-bg8fk
@GjIndia-bg8fk Жыл бұрын
वास्तव समोर आणणारे आपल्यासारखे पत्रकार आजच्या पीढीसाठी आदर्श आहेत 👍👌
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@ganeshbansode6528
@ganeshbansode6528 Жыл бұрын
सर खुप छान विश्लेषण जय भीम जय शिवराय 🙏
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 Жыл бұрын
पोखरकर साहेब आपण खूपच छान उदबोधन केले आहे आपल्या बहुजन समाज कधी डोळस होणार
@balujiwane1772
@balujiwane1772 Жыл бұрын
संत तुकाराम महाराजांच्या पालखी चे सारथ्य करण्याचा मान भाडे सारख्या अमानवीय माणसाला देऊन वारकऱ्यांनी प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचाच अपमान केलेला आहे. आपले विचार आणि विश्लेषण स्पष्ट आणि परखड आहे. या विषयावर बोलल्या बद्दल धन्यवाद.
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
खर म्हणजे तुंम्हा महारांना वारीत येऊ देणे म्हणजेच वारीचा अपमान आहे समजल हिंदु धर्म सोडला तरी भिकारी लोक येतातच आमच्या मध्ये,निलाजरे कुठले. जय भवानी जय शिवाजी
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@kavitavandre2453ए भटनि गाप. आम्ही मराठा आणि आमचे बहुजन आणि दलित बांधव एक आहोत. तू निघ सा ली 😂
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 Жыл бұрын
आळंदीच्या वारकऱ्यांना यातून काय सिद्ध करायचे आहे.भिडे बद्दल या वारकऱ्यांना काहीच माहिती नाही असे समजावे का?
@atulwadte6152
@atulwadte6152 Жыл бұрын
हो
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
स्वतःची लायकी बघावी भीमट्यांनी मग बोलावे
@mahendrabhagwat9994
@mahendrabhagwat9994 Жыл бұрын
Khupach chhan tumhi sangitle tari pan tumhi asha lokana bhaw deta
@dnyaneshwarlatake6479
@dnyaneshwarlatake6479 Жыл бұрын
ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू॥ अंगा लावोनिया राख। डोळे झाकोनी करती पाप। -Jagadguru Sant Tukaram.🙏🙏🙏🙏
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Жыл бұрын
जय शिवराय!
@santj2
@santj2 Жыл бұрын
तुम्ही तुमच्या धर्माचे भोदु पाहता दुसऱ्या चे ठेऊनी झाकता ऐसे कैसे चाले न्याय
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
​@@santj2मूर्ख यूक्तिवाद
@sanjaymohite6599
@sanjaymohite6599 Жыл бұрын
@@qasimalisayyed7903 jai budhist jai samrat ashooka Jai mulnivashi jai kunbhi Samrat Shivaji Maharaj mulnivashi raja.not eurasian DNA 🧬😄😄😄
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 Жыл бұрын
Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏🙏🙏
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp Жыл бұрын
वैकुंठाला या पृथ्वीतलावरील एकटेच संत जगतगुरु तुकाराम महाराज गेले.हे ऐकून वाचून मन विचलित होते.आपले विचार खूप चांगले आहेत. आपले कार्य जनजागृती साठी चांगले आहेत. जय शिवराय जय जिजाऊ जय तुकोबाराया
@rajeshnadgeri943
@rajeshnadgeri943 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे सर, तुम्हीच विचार खूप सुंदर आहे, तुम्हच विचाराला सलाम जय शिवराय जय शंभूराजे जय भिम नमो बुध्दाय
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
Right congregation लोकानी समजून घेणे आवश्यक आहे bhrminvadi का jumala hei हेच याचे काम आहे
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिले सर आपण 🙏🙏जगतगुरू तुकाराम महाराज यांना शत शत नमन
@dharmarajinfragrouppune8524
@dharmarajinfragrouppune8524 Жыл бұрын
चांगलीच चपराक मारलीत. अभिमान आहे सर तुमचा.आणि तुमच्या स्पष्ट वक्ते पणाचा.
@vasudevinamdar8621
@vasudevinamdar8621 Жыл бұрын
आपले विश्लेषण अगदी योग्य भाषेत,तसेच मुद्देसूद असते.धन्यवाद!
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@sklife1849
@sklife1849 Жыл бұрын
तुम्ही योग्य वाटेवर चाललाय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👍🏻
@rameshkathane1237
@rameshkathane1237 Жыл бұрын
Excellent eye opener speech 👍👍
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद..
@diwakarw7833
@diwakarw7833 Жыл бұрын
भले लाही देऊ कासेची लंगोटी, नाठालाचे माथी हाणू काठी! पत्रकार साहेब सत्य बाजू मांडण्याचा चांगला प्रयत्न केला.आपण खरे जगतगुरु तुकाराम महाराज यांचे वारकरी आहात.बहुजन वर्गाला जागृत करण्याचा आपला उद्देश छान आहे 👍🙏
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
निर्भिड आणि विवेक शिल अभ्यासपूर्ण मांडणी,
@sagarparab3220
@sagarparab3220 Жыл бұрын
To the point excellent explanation. Ravindra Ji, you are a fantastic orator. This is my first time watching your vlog and immediately subscribed to your channel.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thank You.. 🙏
@Gabrusheth
@Gabrusheth Жыл бұрын
@@abhivyakti1965 हिंंदुद्वेष्टे ब्रिगेडी काका तुमच्या मानन्या न मानन्याने काहीएक फरक नाही पडत
@aml24888
@aml24888 Жыл бұрын
@@Gabrusheth काका नी channel च नाव ठेवलं आहे अभिव्यक्ती आन बोलतं आहे दुसऱ्याचा अभिव्यक्ती... ऐसा कैसा रे मामु
@Gabrusheth
@Gabrusheth Жыл бұрын
@@aml24888 हाती चले बजार कुत्ते भोके हजार या भुकनाऱ्या कुत्र्यांंना हाडुक टाकुन पुढ धर्मरक्षनासाठी चालत रहायचं
@shreyashwanode2565
@shreyashwanode2565 Жыл бұрын
​@@aml24888 यावर यांनी का उत्तर नाही दिलंय
@ruturajbelgavkar5063
@ruturajbelgavkar5063 Жыл бұрын
महाराष्ट्रात राहून संभाजी भिडें वर टिका केली की लवकर प्रसिद्धी मिळते. त्यातीलच हा एक प्रयत्न
@KP-wn2vp
@KP-wn2vp 3 ай бұрын
मनुवादी बुद्धी चे बोल आहेत... पक्का तू मनुची नासकी पैदाईश आहे... हे तुझ्या टिकेला समर्थनिय आहे 😡
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Жыл бұрын
सर हा प्रकार म्हणजे पंतप्रधान आळंदीस आल्याचा परिणाम आहे भिड्याला सारथ्य देणे म्हणजे देवस्थान कमिटीची मोठी चूक आहे आपल्या संतांच्या विचारा विरूद्ध. कमिटी गेली आहे ती कमिटी बरखास्त करावी आपण खूप चांगले विचार मांडले आहेत त्या बद्दल खूप अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@niteshpachalkar2813
@niteshpachalkar2813 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण...👌
@madhukarludbe8166
@madhukarludbe8166 Жыл бұрын
धन्यवाद. खूप सुंदर रीतीने आपण विचार मांडले. काळाची गरज आहे. Oghavati भाषा मनाला आकरसषित त करते. सतत लिहीत राहा. Prabhodanachi गरच आहे. प्रतीक्षा आहे.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
आभारी आहे..
@ramraojadhav9012
@ramraojadhav9012 Жыл бұрын
एकदम बरोबर सर आपल्या विचारांशी सहमत आहे धन्यवाद 🙏🙏
@dyandevrupavte8974
@dyandevrupavte8974 Жыл бұрын
खूप चागंले विचार मांडलेत दादा तुम्ही खूप धन्यवाद 🙏🙏💙💙👌👌
@umeshjadhav7010
@umeshjadhav7010 Жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. सर तुम्ही खूप मोलाचं काम केलं आहे.
@ashishsomkuwar4700
@ashishsomkuwar4700 Жыл бұрын
Khup chann aani enlightening vishleshan Sir. Aabhar ya Prabodhna baddle.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद.. 🙏
@prakashathawale6010
@prakashathawale6010 Жыл бұрын
Ekdam barobar sir......chaan kan ughdni keli
@mahadevbhosale6297
@mahadevbhosale6297 Жыл бұрын
मनोहर कुलकर्णीला रथात बसुवन मोठी चुक केली,पालखीची वाटचाल राजकारणाकडे चालु झाली,
@rajabhaumule1001
@rajabhaumule1001 Жыл бұрын
Great भिडे गुरुजी
@riteshbansod3665
@riteshbansod3665 Жыл бұрын
छान विचार आहेत दादा आपले मराठी माणसांना अशाच विचारांची गरज आहे भिडे सारखे कधीच नको 🙏🙏🙏🙏🙏
@ERetail2024
@ERetail2024 Жыл бұрын
Agdi barobar sir ,, ani khari mahiti sangitli mahnun salute aahe tumhala
@ShivajiKamble-z3r
@ShivajiKamble-z3r Жыл бұрын
भिडे गुरुजींचे झाडाचे आंबे खाणारयाला मूल होत असेल तर भिडे गुरुजी निपुत्रिक का?
@opq5474
@opq5474 Жыл бұрын
अंबे खाऊन जर संतान होती तर काय गरज पतीची.
@crante8357
@crante8357 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
नुसते मुल होते म्हणाला नव्हता, मुलगाच होतो असे म्हणाला होता हा किडे..
@crante8357
@crante8357 Жыл бұрын
Bhide chya Bapane tyach Jhadache Aambe🥭 khalle mhnun asa kide janmala aala 🤣🤣🤣🤣🤣🤣
@nanasonwane1762
@nanasonwane1762 Жыл бұрын
अगदी खर आणी बरोबर सर असेच आपले महान वीचार लोकांन समोर मांडावेत धंन्यवाद सर 🙏👍
@jagdishmhatre8344
@jagdishmhatre8344 Жыл бұрын
सर मस्त👌 वारकरी सम्पदाय संघीय होत आहे सर्वच वारकरी शिक्षित नाहीत आशाया लोकाना चुकिच्या दिशेला हे संघीय भिड़ेवादी लोक आणि त्यांचे अनुयाई घेउन जात आहेत संताचि खरी शिकवन भेदाभेद समूल नष्ट झाला पहिजे ही होती ७०० वर्ष्याची परंपरे मधे ती म्हनावि तशी प्रगत झाली नाही हे वास्तव आहे
@rajtanmaymore8914
@rajtanmaymore8914 Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचे म्हणणे समाजाने यावर विचार करणे गरजेचे.
@shahajitakale6469
@shahajitakale6469 Жыл бұрын
खरचं सर आपण भिडे ची लाईकी फाडून काढली आपले मनापासून आभार....❤
@Sandeep-nv7pc
@Sandeep-nv7pc Жыл бұрын
खुप सुंदर सर... 👌👍 आता भिडे चे किडे येऊन त्याच्या समर्थनात कमेंट करतील. खर आहे तुमच म्हणने, यांच्या डोक्यात मेंदूच नाही.
@DattaBhagat-n5d
@DattaBhagat-n5d Жыл бұрын
वारीत स्थान दिले कुणी? निषेध!
@gautamkamble8878
@gautamkamble8878 Жыл бұрын
बर त्याला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे सारथ्य करू द्यायचे होते.येथे त्याने पण नको यायला हवे होते.
@puneker9583
@puneker9583 Жыл бұрын
तूमचा बूडाला का एवडी आग लागली गूरूजीना रथाचा मान मिळाला
@gautamkamble8878
@gautamkamble8878 Жыл бұрын
@@puneker9583 अहो तुमचे गुरुजी वारकरी नाहीत त्यांचा प्रांत वेगळा मग त्याना कशाला हवय रथाचे सारथ्य.
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
​@@gautamkamble8878 यालाच संघ म्हणतात, मुद्दाम तुकोबा ची पालखी निवडली. यातील प्रतिकात्मकता,संदेश समजून घ्या, मोदी देहूत का येतो? यासारखेच आहे हे. तुकोबा समस्त सुधारणावादि समतावादी विचाराचे व जनांचे आश्रयस्थान आहे..म्हणून तुकोबा.
@puneker9583
@puneker9583 Жыл бұрын
@@gautamkamble8878 आरे जो वारीत सहभागी होतो तो वारकरी असतो
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Жыл бұрын
देहु संस्थानला हे प्रश्न सर्व मिडीयाने विचारावेत .
@jaykamble2323
@jaykamble2323 Жыл бұрын
देश की मिडिया रंडी ना होती तो अब ऐ आफत ना आती
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
जे मराठी वर्तमानपत्र वारकरी लाठीमार बातमी छापतहि नाहित ते काय विचारणार ??
@Uddhav-y9s
@Uddhav-y9s Жыл бұрын
पोखकर महाशय तुला मुसलमाना बद्दल खुपच प्रेम दिसतय
@pradeepkanase8308
@pradeepkanase8308 Жыл бұрын
वारी मनू वाद्यांनी हायजॅक केलीय.
@pyarelalgaikwad3213
@pyarelalgaikwad3213 11 ай бұрын
धन्यवाद साहेब खूप खूप अभिनंदन, सत्य समोर आणले यामुळे पुन्हा अभिनंदन.
@abhivyakti1965
@abhivyakti1965 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kadamdhanaji23
@kadamdhanaji23 Жыл бұрын
संभाजी भिडे सारखा समाज कंठक या समाजात दुसरा नाही.
@aml24888
@aml24888 Жыл бұрын
दादा हे कसे बरे... केदारी... रावण... आनंदराज आजुन चार पाच आहेत ते त्यांचा समाजा बद्दल आवाज उठवतात वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरतात.. कधि कधि भडकावू भाषण देतात...आधून मधून देवाची विटंबना करतात पण ते सर्व चळवळीतले आणि गुरुजी म्हणजे समाज कंठक ते हिंदू बद्दल बोलतात म्हणून वाईट... हे पटल नाही दादा..
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 Жыл бұрын
Gutturchaap. Prakash s k
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
मला तर आंबेडकर गटरछाप वाटतो त्याच्या वागण्यातून
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@obc1943andhbakt 😂
@kavitavandre2453
@kavitavandre2453 Жыл бұрын
​@@ashawaghmare6690 ओवेसी भक्त 😅😅😅😅 जय भवानी जय शिवाजी
@sharadsagare8729
@sharadsagare8729 Жыл бұрын
आदरणीय सर जी अत्यंत सुंदर मुद्देसूद परखड विश्लेषण आहे. डोक्यात मेंदू आसणाऱ्या सुज्ञ जाणकार लोक स कळायला सोपे झाले खूप खूप धन्यवाद
@pacificviews2796
@pacificviews2796 Жыл бұрын
Yes with the prior statements given regarding Saint Dnyneshwar & Saint Tukaram Maharaj it's surprising & agonising to see how he was allowed to be in the Wari Rath.Who allowed this needs to be taken to task by bringing the prior facts in front of them. This is certainly unlikely.
@haribhau-dd7xr
@haribhau-dd7xr Жыл бұрын
Chhan vishletion krutitun sangitalet janateparyant pohachavile dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari
@Dj-vv1yc
@Dj-vv1yc Жыл бұрын
अलिकडील काळात समस्त वारकरी सांप्रदाया वरील विश्वास आणि आपुलकी त्यामुळे संपुष्टात येऊ लागली आहे .
@vijaydalavi8821
@vijaydalavi8821 Жыл бұрын
कुणाचाच विश्वास उडालेला नाही.... तुझाच..... ला आग लागलीय
@santj2
@santj2 Жыл бұрын
म्हणजे वारकरी फक्त खेड्यातीलच शहरी आसपास मुलांना किती गोडी आपल्या विठ्ठल ची फक्त शहरात पालखी असे पर्यंत ? खरे पालखीचे मानकरी गावातील चं , गुंठामंञी फक्त इग्रजी शिक्षणाचा धनी ?
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
भीमट्या तुमचा विश्वास होता कधी आधी संस्कार सुधार दुपारी उसात गेली होती तिच्यावर लक्ष ठेवा आम्ही हिंदू बघून घेते आमचं
@pradyumnshinde3836
@pradyumnshinde3836 Жыл бұрын
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांनी अनेक सामाजिक उपक्रम हिंदू धर्म रक्षण दुर्ग संवर्धन अशी अनेक कामे केली आहेत, कित्तेक लोकांना मदत केली आहे आमच्या गुरुजींचं कार्य आहे खूप मोठं आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही काहीही बोललेल खपऊन घेणार नाही. आरे आदरणीय भिडे गुरुजी यांच्या नावाने प्रसिद्धी मिळते हे लोकांना माहिती आहे..... म्हणून त्यांच्यावर टीका करायची....
@abadasshirsath7543
@abadasshirsath7543 Жыл бұрын
सत्य विचार
@sanjaykatkar6944
@sanjaykatkar6944 Жыл бұрын
जय श्री राम,राम कृष्ण हरी .जय भवानी जय शिवाजी.
@digambarpote378
@digambarpote378 Жыл бұрын
W... असेही वारकरी आहेत.... विश्वास बसत नाही..😢😢
@dj-dp8ne
@dj-dp8ne Жыл бұрын
Wa re bolanyachi kala mast aahe tumchi pn jara khar bolat jaa kunku laun ye mhanlyavr kay apmaan hoto He sanga wari saglyasathi aaste tumhi aataparyant kiti wari kelyat te sanga
@kuberzombade4882
@kuberzombade4882 Жыл бұрын
सर ग्रेट विश्लेषण केल सर. आर एस एस देहुआंळदी पंढरपुर हे देवस्थान ताब्यात घेण्यात येत आहे .पण याला जबाबदार आपलेच बांधव आहेत मेंदु नसलेले. भक्त झालेत आणि राजकारणी हेच जबाबदार आहेत. म्हणुन भाजप हटाव देश महारास्ट्र बचाव.
@shubhangikamble3421
@shubhangikamble3421 Жыл бұрын
सर बरोबर सांगितला....
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद... 🙏
@PrajwalPatil-shorts
@PrajwalPatil-shorts Жыл бұрын
अवघड आहे..आता वारकरी ... धारकरी यांच्या नादाला लागून.. वार करणारे वारकरी होऊ नये म्हंजे मिळवलं.😢
@MM-ue4ol
@MM-ue4ol Жыл бұрын
छान बोललात,थोड्या दिवसानंतर हे वारकरी शब्दाची अशी फोड करायला कमी करनार नाहित.
@santj2
@santj2 Жыл бұрын
म्हणजे आता सिख.समुदायाने पण कट्यार ठेवु नये अस आहे का ? धर्म रक्षणासाठी युद्ध झाली का नाही ? भारत अहिंसे नी स्वतंत्र झाला का ?
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Жыл бұрын
आता कसले धर्म रक्षण ? कोणताही धर्म धोक्यात नाही काहो राजकारण्यांनी सत्ते साठी अश्या आरोळ्या द्यायला सुरुवात केली आहे,त्यांच्या नादी लागून देश एकसंघ राहू शकत नाही, सर्व धर्मियांचे नुकसान होईल ना बास ना बासरी आडे होईल
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
Tukoba na kami lekhnari vyakti tyanchyach palkhichya rathat pahun ase watle ki manusmruti cha prabhav padu laglay Tukobani ayushyat je kele Tyachya viruddh vagnare tyanche anuyayi asuch shakat nahi.
@Gabrusheth
@Gabrusheth Жыл бұрын
@@sarfrajkhan1200 सरफराज घान शरिया बद्दल बोल कि भावा तिन तलाक हलाला बुरका विसरलास का रामाला न माननारे तुकोबांचा जयजयकार करत आहेत #लोका_सांगे_ब्रम्हज्ञान_स्वता_मात्र_कोरडे_पाषाण_
@nanagedam2735
@nanagedam2735 Жыл бұрын
अत्यंत उत्कृष्ठ / प्रणाम सर / जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज /
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
🙏
@chandrakantarote9579
@chandrakantarote9579 Жыл бұрын
हे सनातनी मनुवादी, हिंदूमध्येमिसळून जातात आणि आपल्यातल्या चांगल्या लोकांना बदनाम करतात. सावधान साहेब आपल्या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद.
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ Жыл бұрын
उठ बहुजना जागा हो, तुकाराम महाराजांच्या, ज्ञानेश्र्वरांच्या विचारांचा धागा हो, भिडे हा पक्का मनुवादी किडा आहे. तूम्ही छान प्रबोधन केले.
@anandsinghgirase1026
@anandsinghgirase1026 Жыл бұрын
Have y read manusruti. peoples like u r anti Hindu.
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar Жыл бұрын
Virynice. Sir
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
​@@anandsinghgirase1026आला मुघलांचा साळा 😂😂😂😂
@abhijeetsdm2605
@abhijeetsdm2605 Жыл бұрын
Exactly , you are right !! He is such irrelevant man for this occasion... nice video
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
Thanks..
@manojjadhav408
@manojjadhav408 Жыл бұрын
साहेब खूप चांगले विचार मांडलेले आहेत तुम्ही 🙏
@santoshsonunemembar3952
@santoshsonunemembar3952 Жыл бұрын
आ. गुरुजीचे महात्म्य तुम्हांला नाही कळणार .. आणि त्यांना गुरुवर्य म्हणणारे आज देशात लाखोच्या संख्येत आहेत.. तुम्ही नाही म्हटलं तरी काही फरक पडणार नाही
@arvindatale5782
@arvindatale5782 Жыл бұрын
वारकऱ्यांमध्ये सुद्धा राजकारण आणण्यात भाजपा यशस्वी झाले! सामान्य माणसा जागा हो तुझ्या देवघरात राजकारण आले तुला नामस्मरण करणे सुध्दा अशक्य होईल ! आंबेडकर फुले शाहू हे पुन्हा जन्म घेणे शक्य अशक्य आहे!
@nileshdabane5537
@nileshdabane5537 Жыл бұрын
वेळ भेटला तर शाहू, फुले, आंबेडकर नक्की वाचा.. राजकारण भारत स्वतंत्र झाल्यापासून कोणी केले आहे....
@Rashtra_Dharma_143
@Rashtra_Dharma_143 Жыл бұрын
फुले आंबेडकरांनी देव नाकारला होता.
@obc1943
@obc1943 Жыл бұрын
ते अधर्मी कुत्रे परत देशात जन्म पण घेऊ नये
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
Barobar
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 Жыл бұрын
@@Rashtra_Dharma_143bhaktila nahi nakarl andhbakti la nakarl ahe
@Nayanpawar4386
@Nayanpawar4386 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sandeshsalunke
@sandeshsalunke Жыл бұрын
भिडे ला ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी न करता तुकाराम महाराज पालखचे स्वारस्य करायला दिलं ह्यातच मोठ राजकारण आहे. बहुजनांनी हे वेळीच ओळखावे
@dinkarkharat4026
@dinkarkharat4026 Жыл бұрын
खुप छान संदेश आणि विचार मांडले आहे sir तुमचे खुप खुप धन्यवाद
@raghunathgaikwad2998
@raghunathgaikwad2998 Жыл бұрын
आदरणीय पोखरक साहेब जय महाराष्ट्र
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@ashokdoifode6760
@ashokdoifode6760 Жыл бұрын
Sir, you are absolutely right, zakkas🎉🎉🎉
@patilfamily7985
@patilfamily7985 Жыл бұрын
सर संभाजी भिडे नव्हे मनोहर भिडे, आपण उठविलेल्या आवाजा आम्ही बरोबर आहोत
@abhivyakti1965
@abhivyakti1965 Жыл бұрын
धन्यवाद...
@pravingholap1627
@pravingholap1627 Жыл бұрын
Guruji mahnunaka pan tyancha mage asankhya manushbal aahe...ugach tyana saratya milaleka...Kay tari mansat asnarki
@kavitakhandare7221
@kavitakhandare7221 Жыл бұрын
खुप छान आणि अगदी बरोबर बोललात सर तुम्ही तुमचे अभिनंदन 💐💐
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 141 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
Yay, My Dad Is a Vending Machine! 🛍️😆 #funny #prank #comedy
00:17
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 14 МЛН
संघाची काळी बाजू.. I RSS I अभिव्यक्ती I Abhivyakti
12:15
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 73 М.
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57