Sambhaji Bhide : टिकलीच्या मुद्दावर थेट भिडेंनाच नडणाऱ्या रुपाली बडवेचा Interview | टिकली

  Рет қаралды 109,516

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 992
@sk.music-1811
@sk.music-1811 Жыл бұрын
तुमच्या अशा वागण्याने तर श्रद्धा सारख्या मुलींचा बळी जातो
@ajaykadam3538
@ajaykadam3538 Жыл бұрын
एका महिलेला 35 तुकडे मारल त्यावर कोण बोलणार नाही आणी कोणतीच महिला पण बोलत नाही . पण हा मुद्दा महत्वाचा वाटतो
@alpeshbandre3430
@alpeshbandre3430 3 ай бұрын
Brobr
@Pikup.k980
@Pikup.k980 Жыл бұрын
गुरुजी, आगदी, बरोबर,बोलले, जय, शिवराय
@akshaynirmale147
@akshaynirmale147 Жыл бұрын
एवढ्या comment बघून समजलं असेलच भिडे गुरुजी बरोबर आहेत
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
श्रध्दाला टिकली असती तर या जगात ती टिकली असती
@Khalnayakgaming-r1n
@Khalnayakgaming-r1n Жыл бұрын
Bhau ya nalayak lokana te kalnar nahi
@rupeshgawai7601
@rupeshgawai7601 Жыл бұрын
भाऊ आपन छत्रपति शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणी महाराजानी नेहमि महिलांचा आदर केलाय ते विसरु नको आणी महाराजानी अस् नाही म्हटल की टिकली असेल तरच तुमचा सन्मान होईल म्हणून मग् ते गुरूजि कोन् म्हणनार
@ajaywakpanjar4737
@ajaywakpanjar4737 Жыл бұрын
Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr chadav sanatani rule manto na mg as kr
@govinds8550
@govinds8550 Жыл бұрын
😂😂😂🤣🤣🤣
@sumitbauchkar2256
@sumitbauchkar2256 9 ай бұрын
Kuch bhi 😂
@UPSC_fan_club.
@UPSC_fan_club. Жыл бұрын
अरे त्या वाक्यात भिडे गुरुजी यांनी कोणत्याही महिलेचा अपमान केला नाही त्यांनी उलट एक महिलेला भारत माता म्हणून म्हटलंय.
@jagdishdhondge7327
@jagdishdhondge7327 Жыл бұрын
जिने नाही लावली टीकली, ती नाही टीकली,, भारत माता की जय..
@ajaywakpanjar4737
@ajaywakpanjar4737 Жыл бұрын
Tuzya aai la sang he ani tuza bap mela ki tila sati vr pan chadav sanatani rule nusar
@Hitesh-Tara7121
@Hitesh-Tara7121 Жыл бұрын
मी गुरुवर्य संभाजी भिडे यांना समर्थन करतो त्यांनी जय श्री राम
@sandeepmhetre5666
@sandeepmhetre5666 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई थोर समाज सुधारक महात्मा फुले ,छ्त्रपती शाहू ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला आज गरज आहे
@shivratn_mardani_aakhada__11
@shivratn_mardani_aakhada__11 Жыл бұрын
शिवाजी महाराजांची नाही का...?
@vishaltarwade1485
@vishaltarwade1485 Жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाही का
@aksharjadhav4134
@aksharjadhav4134 Жыл бұрын
@@shivratn_mardani_aakhada__11 phule ambedkar ani shahu maharajache adarash shivaji maharaj ahet pn tyancha kal ani ya tighacha kal ek nahi mhnun phule shahu ambedkar mhnanyachi padhat ahet tyat controversial kahich nahi
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 Жыл бұрын
Savitribaicha sambad anek father nuns, aani adhikaryashi sambad yet aastana tyani kadihi TASHTASHIT kadihi chukavle nahi. Ugich fukacha aav aanu naye
@ajitkapadekar5407
@ajitkapadekar5407 Жыл бұрын
✔️
@ashishhagawane5289
@ashishhagawane5289 Жыл бұрын
उत्तर न देन भिडे गुरुजींचा सांविधानिक अधिकार 🚩
@nidhilandge3147
@nidhilandge3147 Жыл бұрын
Pan striyana jasti shahanpan sikavane ha adhikar koni dila bhidela
@KD-kx1sc
@KD-kx1sc Жыл бұрын
Tikli lawne..na lawne ha pratyek stree cha constitutional right ✌️
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 5 ай бұрын
Ovaisi chya baayko n tikli laavli tar trippal talak hoil tith😂
@prav79ghadage18
@prav79ghadage18 Жыл бұрын
ताई टीकली ही भारतीय ची सु संस्कृतीत आहे
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 8 ай бұрын
टिकलीचा प्रश्न नाही आहे वृत्तीचा आहे... पुरोगामी महाराष्ट्र राहिला कुठे?
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म
@शिवतेजमहाराष्ट्रदेवदेशधर्म Жыл бұрын
त्या रुपाली ताई यांना जरा सांगा जीथे स्रियांवर अत्याचार होतो हा अत्याचार कधी थांबणार हे जरा मंत्र्यांना विचारा
@digambarbedarkar5031
@digambarbedarkar5031 Жыл бұрын
संभाजी भिडे याना नीट समजा मग बोला गुरुजींनी बद्दलण्यापेक्षा तुम्ही बदल
@nileshkadam3452
@nileshkadam3452 Жыл бұрын
तुम्ही गुरुजी यांच्याकडे गेलता,नाकी गुरुजी तुमच्याकडे आलते,त्यामुळे plz वेळ वाया घालू नका.गुरुजींची तालीम तुम्हाला समजायला तुम्ही खूप लहान आहात.
@bankatpachbail5350
@bankatpachbail5350 Жыл бұрын
भिडे हा rss व भाजप चा मनोरुग्ण आहे
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 Жыл бұрын
अरे कशाला बोंबलायला जाता मग त्याच्या पाशी.
@swapnilchoudhari2309
@swapnilchoudhari2309 Жыл бұрын
Barbara ahe sir cha
@padmabhushan1238
@padmabhushan1238 Жыл бұрын
Barobar 👍
@shivratn_mardani_aakhada__11
@shivratn_mardani_aakhada__11 Жыл бұрын
होय का
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 Жыл бұрын
right
@जयभवानीजयशिवराय
@जयभवानीजयशिवराय Жыл бұрын
संभाजी भिडे यांना अभिव्यक्ती स्वतंत्र आहे...त्यांना जर का टिकली न लावलेल्या महिलेसोबत बोलायचं नाही. तर ते बोलणार नाहीं...कोणी त्यांना बळजबरी नाहीं करू शकत.संभाजी भिडेना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.. ... तुम्हाला टिकली लावायची असेल तुम्ही लावा नाही लावायची नका लावू तुम्हाला पण स्वातंत्र्य आहे.... ..... उगाच प्रकरणाला वेगळे वळून देऊ नका... .. कृपया श्रद्धा चे जे 35 तुकडे jhle त्याबद्दल बोला...
@RajGupta-ut8zk
@RajGupta-ut8zk Жыл бұрын
Guru ji ❤
@Chandan180382
@Chandan180382 Жыл бұрын
Barobar bolale bhide guruji
@sudarshangraphicsdesigner8648
@sudarshangraphicsdesigner8648 Жыл бұрын
The great maratha भावड्या
@prathmesh_jadhav8930
@prathmesh_jadhav8930 Жыл бұрын
जी लोकं बुरखा आंदोलनावर बोलत आहेत... ते आंदोलन स्वांतत्र्यावर आहे... कोणत्या महिलेनं काय घालावं ही तिची इच्छा आहे...
@AtharvaBhosale-yj8sm
@AtharvaBhosale-yj8sm Жыл бұрын
@G🧿🧿GL brobr ahe pn vicharnarya ni kay ghatlay Or kay lavlay tyavr u can't comment karan toh tyacha adhikar ahe
@atulshewale1796
@atulshewale1796 Жыл бұрын
Ka tumhi sarkahay lok maaja gaycha astah
@surajkumbhar9261
@surajkumbhar9261 Жыл бұрын
गुरूजीनी तुम्हाला काय आमंत्रण देऊन बोलवलं होत काय?आता परत गुरूजीच्या पुढे लुडबूड करू नका.
@akshaytaware4999
@akshaytaware4999 Жыл бұрын
भिडे ची सांगायची पद्धत चुकली असेल पण आपली संस्कृती गर्वाने आपण जापली पाहिजे आणि हिंदु लोक आजकाल modern व्ह्याच्या नावाखाली धर्म संस्कृती विसरलेले आहेत
@ajayhebbalkar1899
@ajayhebbalkar1899 6 ай бұрын
Tu धोतर का नेसून फिरत नाहीस
@ajayhebbalkar1899
@ajayhebbalkar1899 6 ай бұрын
कोट का घातलाय,
@laxmanyemale7
@laxmanyemale7 Жыл бұрын
अहो मॅडम तुम्ही अशा बुरसटलेल्या विचारांच्या लोकांना उगीचच महत्त्व.देता .
@gkvoicemus
@gkvoicemus Жыл бұрын
संस्कृती टिकली तरच भारत टिकेल माणसाने काळानुसार बदलत राहील पाहिजे पण संस्कृती नाही विसरली पाहिजे संभाजी भिडे अगदी योग्य आहेत आजकाल लोक स्वतःच्या पद्धतीने जीवन जगायला बघतात सगळ जर स्वतःच्या मनासारखं केलं तर तुम्ही जगाच्या काय उपयोगाचे
@rahuldhoke4656
@rahuldhoke4656 Жыл бұрын
@@gkvoicemus ataparyat muslim engraj yunan bharatat ale tevha kay Bharat tikalach n
@nitintanpure1782
@nitintanpure1782 Жыл бұрын
Hya sushikhit Madam het😅
@sandeepmohite8814
@sandeepmohite8814 Жыл бұрын
Thks mam
@shubhamlohar339
@shubhamlohar339 Жыл бұрын
We support Sambhaji bhide 🚩⚔️
@gauravkadam495
@gauravkadam495 9 ай бұрын
Gandit ghus mg
@sangitaphalke233
@sangitaphalke233 Жыл бұрын
श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा 💪🚩💞
@johngore8374
@johngore8374 Жыл бұрын
Your work your freedom i support sister 👍
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
रुपाली ताईला आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏
@Omp2510
@Omp2510 Жыл бұрын
Are kasla freedom Udya nagad Firal to Muslim muli bag burkha ghalun firtat ani Hindu muli bag ardh nagna houn firtat
@artcraft542
@artcraft542 Жыл бұрын
भिडे भडवा आहे
@VK-xe9sc
@VK-xe9sc Жыл бұрын
@@Omp2510 अगदी बरोबर.
@mahadevpatil4613
@mahadevpatil4613 Жыл бұрын
@@sureshgawade9129 गावडे साहेब त्या ताई अनाथाश्रमात वाढल्यात त्यांचे आई बाप काढून तुम्हाला काय साध्य करायचय.अर्धवट माहीती घेऊ नका.
@SagarKamble-fw9xs
@SagarKamble-fw9xs Жыл бұрын
👍 Right
@madhvraokale3041
@madhvraokale3041 Жыл бұрын
या बुरसटलेल्या विचारसरणीच्या पुरानमतवादी माणसाला एवढ महत्व देऊ नका.ईतरही महत्वाच्या समस्या देशांत आहेत.त्यावर प्रकाश टाका.
@shalakapatil
@shalakapatil Жыл бұрын
Tumhi mhanta te jari khare asle tari hya goshtinvar bolne pan garjeche ahech.
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 Жыл бұрын
प्रसाद गावडे ला कंदमुळे, रताळी दाखवून कोकणात लाखो रोजगार निर्माण करायचे आहेत.....
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 Жыл бұрын
Tumhii Sodlta mhg Bakichya Samashya Saheb
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 2 ай бұрын
अरे बैला तुला संभाजी भिडे गुरुजी कोण आहेत माहित आहेत का ?
@nageshgaikwad7217
@nageshgaikwad7217 Жыл бұрын
मी संभाजी भिडे गुरुजींचा समर्थन करतो 🚩🚩🚩
@ravindrasase5735
@ravindrasase5735 Жыл бұрын
रूकसाना आपांच बरोबर आहे
@shashikantpawar4368
@shashikantpawar4368 Жыл бұрын
We support bhide guruji what they said nothing wrong in it.
@tiger-sy7lh
@tiger-sy7lh Жыл бұрын
अहो हरामखोर आहे तो. आंबे खा म्हणजे गरोदर व्हाल,असे म्हणणारा भिडे आहे. जतिव दि आहे तो. दंगल घडवणा रा आतंकवादी आहे.
@ajaywakpanjar4737
@ajaywakpanjar4737 Жыл бұрын
तुझा जन्म भिडे चे आंबे खाऊन झाला आहे यात तू झ्या बापा च हात नहीं
@sangitakadam9527
@sangitakadam9527 Жыл бұрын
जर एखादि पत्रकार विधवा असेल तर संभाजी भिडे त्यांना मुलाखत देणार नाहीत का?
@sudarshangraphicsdesigner8648
@sudarshangraphicsdesigner8648 Жыл бұрын
नाहीत देणार रक्तात मराठा आहे आमच्या विदवा आसेल तर ठिक आहे पण विदवा नसेल तर नाहीत देणार मुल्याखती आम्हाला गरज नाही मुलाखतीची
@pratikpatil5084
@pratikpatil5084 Жыл бұрын
Freedom of speech, त्यानं तुला प्रतिक्रिया नव्हती देयची. जसं तुला टिकली नाही लावायची ही जशी तुझी भूमिका आहे तास त्यांना अधिकार आहे.
@KS.GOSWAMI
@KS.GOSWAMI Жыл бұрын
मी संभाजी भिडे यांचे समर्थन करतो 🚩
@anilpadghan8711
@anilpadghan8711 Жыл бұрын
करणा मग इथं कोणाला सांगतो
@vishalkhandare771
@vishalkhandare771 Жыл бұрын
Ja mag kide La doctor La dakhav 😂😂😂😂
@mukeshbhongle8920
@mukeshbhongle8920 Жыл бұрын
Kide
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
@मल्हारभक्तकट्टरहिंदू Жыл бұрын
मी पण
@vishalkhandare771
@vishalkhandare771 Жыл бұрын
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू tu pan ja mag doctor kad
@sukhadevgalande2965
@sukhadevgalande2965 Жыл бұрын
ताई आपण शाहू, फुले, आंबेडकर ,व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात राहतो. या सर्व महान पुरुषांनी नेहमी महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे, अश्या महाराष्ट्रात कुणी जर महिलांचा आदर करत नसेल तर महाराष्ट्र कधी ही महिलांचा अपमान होईल असे जर वादग्रस्त वक्तव्य केले तर महाराष्ट्र खपवून घेणार नाही. संभाजी भिडे गुरुजी यांचा महिलांना उद्देशुन जे काही वाद ग्रस्त विधान केले आहे त्याचा मी जाहिर निषेध व्यक्त करतो.
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
नानित राणा, केतकी चितळे, ह्या बायका नाहीत काय?
@sukhadevgalande2965
@sukhadevgalande2965 Жыл бұрын
अरे भावा त्या पण आपल्या मात भगिनी आहे, ज्यांनी त्यांचा अपमान केला असेल त्यांचा पण मी निषेध करतो
@akshaysutar9321
@akshaysutar9321 Жыл бұрын
Are tula sangto kon ahe tuzi pratikriya vyakta kryla
@nileshshinde8911
@nileshshinde8911 Жыл бұрын
त्यांचं काय चुकलं ते बरोबर बोलले टिकली लावून गेली असती तर तू बारीक झाली असती काय तू तुझं काम करतेय पण तुझी संस्कृती विसरू नको तुम्ही मीडिया चे लोक सगळ्यात हलकट असतात
@Cobra_Gaurav
@Cobra_Gaurav Жыл бұрын
मिळाली प्रसिद्धी, झाल समाधान , किती विषय वाढवाल भिडे गुरूजी तुम्हाला काय जाती धर्मावरून बोलले नव्हते,,फक्त आपली संस्कृति जपली पाहिजे एवढच बोलले, भारत मातेचा दर्जा दिला तुम्हाला ,आणि तुम्ही ताई त्यांना अरे तुरे करताय ,विचार पटत नाही मान्य ,,पण निदान वयाचा तरी विचार करायचा ना ,
@amolsonawane3460
@amolsonawane3460 Жыл бұрын
माध्यम वाले तुम्ही तुमचं दुकान चालवायचं म्हणून काही दाखवत बसतात... तूम्ही गेला होता ते नाही आले. तुमच्याकडे...
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 2 ай бұрын
संभाजी भिडे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. या महिलेला आधी भारतीय संस्कृती बद्दल विचारा. भिडे गुरुजींच्या हाती आधी आपली पातळी विचारात घ्या. महिलेचा लेबल का लावता ? आपल्या आई-वडिलांचे नाव खाली घालू नका. आपली चूक आहे ते कबूल करा.
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 Жыл бұрын
नाही द्यायची तर नका देऊ मुलाखत...गेलात उडत...मी पण भारत मातेची कन्या आहे.भारत माता की जय.👍👍
@sureshmore8952
@sureshmore8952 Жыл бұрын
हा संभाजी नाही। मनोहर भिडे आहेत मनूवादी विचार सरणीचे सदग्रहस्थ
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
अहो भारत मातेची कन्या बघतोय टीव्ही वर किती जळफळाट होतोय ते 😜🤣🤣 टिकली पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा जाळ जास्त आहे
@NomadSwapnil7
@NomadSwapnil7 Жыл бұрын
भिडे गुरुजी
@nidhilandge3147
@nidhilandge3147 Жыл бұрын
@@NomadSwapnil7 tak gatarat
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
@@nidhilandge3147 गटार र गटार र च दिसते.
@sushantgade6021
@sushantgade6021 Жыл бұрын
Bhide guruji 🚩🚩🚩
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Жыл бұрын
हीच आहे सनातनी वृत्ती, संघाची शिकवण,मनू वृत्ती, ब्राह्मणी वृत्ती जी आजही महीला स्वातंत्र्याच्या विरोधात, आणि धर्म बंधनं सक्तीचे दर्शन दाखवते.
@vinayakbagde3164
@vinayakbagde3164 Жыл бұрын
Kahi pn baralato tu
@sangram361
@sangram361 Ай бұрын
​@@vinayakbagde3164मूर्खा सावित्री बाई फुलेंच्या अंगावर कचरा कोण टाकत होत
@vivekjadhav4605
@vivekjadhav4605 Жыл бұрын
Good sister👌💯
@bharatbhushanpatil471
@bharatbhushanpatil471 Жыл бұрын
भिडे हा खरा शिवप्रेमी माणूस प्रेम नाही.
@prakashkhole9726
@prakashkhole9726 3 ай бұрын
गुरुजी बोलत आहे 100% खर् आहे
@its_madhav4720
@its_madhav4720 Жыл бұрын
ये ताई नड तू घाबरू नको बाबासाहेबानी तुला भरपूर अधिकार दिलेत अन आम्ही आहोत तुझ्या माघे खंबीर
@Akashw-pd1uw
@Akashw-pd1uw Жыл бұрын
Mahilani आंदोलन karyla pahije
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
मी ही आहे पाठी मागे. खंबीर.
@govindbhosle7377
@govindbhosle7377 8 ай бұрын
आदरणीय भिडे गुरुजी शत शत नमन 🙏🚩
@jayshreeram9195
@jayshreeram9195 Жыл бұрын
मेरे वाला येसा नही हे 😢 त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅
@yashavantpatil4007
@yashavantpatil4007 Жыл бұрын
संभाजी भिडे म्हणतेस ना तु,गुरुजींच्या एवढी तुझी उंची नक्कीच नाही, एच.एम.व्हि.पत्रकारिता, तुला काय कळणार हिंदू संस्कृती, आणि परंपरा!
@जयशिवराय-स3ढ
@जयशिवराय-स3ढ Жыл бұрын
काल आणखी एक बातमी tv वर पहिली, की ह्या आधुनिकतेच्या युगात दारू आणि सिगारेट पिण्याचे प्रमाण पुरुषानं इतकेच महिलांन मध्ये ही वाढले आहे, ही बातमी पाहून अभिमानाने ऊर भरून आला असेल सर्वांचा . ह्याला म्हणतात बरोबरीचा समाज , आणि खरे व्यक्ती स्वातंत्र्य ,
@AtharvaBhosale-yj8sm
@AtharvaBhosale-yj8sm Жыл бұрын
Jai shivray bhau, Tya mahilechi eecha tila pyaychi asel nasel pyaychi hey apan nahi tharavnar Constitution ni right dilay tyana apan Tu kr bro judge pn tu hey nahi bolu shakat ki peeu nko karan ha adhikar ahe ticha jasa tu eka pursha la mhnu nahi shakat na tasach tya mahilela pn nahi mhnu shakat
@mukeshgole9483
@mukeshgole9483 Жыл бұрын
@@AtharvaBhosale-yj8sm bhava mi pn ek hindu aahe bhide guruji tila bharat mate chya jagi manje tila aai bole hi apli sanatan sansruti aahe are foreign aplni sansruti adopt kartyat bhava ani apn tichi lajja kadtoy
@mukeshgole9483
@mukeshgole9483 Жыл бұрын
@@AtharvaBhosale-yj8sm bhava British ni aplyvar raj ka kela mahiti aahe karan aapn teva hi aniaaj hi desh var ani aplya sansruti var prem nahi karat manun
@swapnilshendage814
@swapnilshendage814 3 ай бұрын
गुरूजी बरोबर बोले आहेत
@sureshgawade9129
@sureshgawade9129 Жыл бұрын
रुपालीला तीच्या आईबाबांनी संस्कार शिकविले नसतील तर तीचा तरी काय दोष 🙏🙏🙏
@sachinc1523
@sachinc1523 Жыл бұрын
तुझ्या आईला आणि बहिणी ल. सांग
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 Жыл бұрын
👍
@pavtya
@pavtya Жыл бұрын
बरोबर
@mrperfect1453
@mrperfect1453 Жыл бұрын
बरोबर 💯
@chavan1679
@chavan1679 Жыл бұрын
टिकली न लावण्या चा आणि संस्कार चा काय संबंध
@santoshkamble4439
@santoshkamble4439 Жыл бұрын
Great.speech
@jaymeher1573
@jaymeher1573 Жыл бұрын
टिकली ने सुंदरपणा वाढतो
@shubhangipophli9184
@shubhangipophli9184 Жыл бұрын
बंदर क्या जाने अर्दरक का स्वाद
@virenchavan778
@virenchavan778 Жыл бұрын
Salam Tai
@manojkumbhar8564
@manojkumbhar8564 Жыл бұрын
Tai तुम्ही गुरुजींच्या वयाच्या कोणत्याही माणसाला विचारा किंवा आपल्या घरातील मोठ्या व्यक्तीला विचारा ते बरोबर बोलले का चुकीचे बोलले ते.
@shaileshjmaharastra
@shaileshjmaharastra Жыл бұрын
He म्हातारी माणसं astyt येडे झावे 😂
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 Жыл бұрын
Guruji n cha vayache mansa Ani tyncha vichar kamit kami 150-200 yrs old ahet. Aplya deshaa cha haach issue ahe 60-70% tarun loka ahet pn dadan chot loka desh chalvtat Ani tarun loka Sanskriti cha nava khale ayekun ghetat. Science hain kadhe pn moth ahe kontya pn sanskriti peksha Ani rahil
@anantsawant605
@anantsawant605 7 ай бұрын
हे सर्व झालय या इंग्रजांचा शिक्षण पद्धती मुळे या पुढे आपली भारतीय शिक्षण पद्धती व्यास मुनि नी चालू केलेली गुरुकुल पुन्हा नव्यानो उदयास आण्यास सर्वांनी प्रयत्न करा
@chandrakantchavan2460
@chandrakantchavan2460 Жыл бұрын
चुकीचे बोले नाही गुरुजी 🚩🚩🚩
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
गुरूजी खर बोलले आहेत. तुझे संस्कार समजले
@Darkness-dz3zd
@Darkness-dz3zd Жыл бұрын
धर्म जप बाळा... गुरुजी बरोबर बोलले ❤
@amolkamble6645
@amolkamble6645 3 ай бұрын
👍👍👍
@SANSKRUTIMUSIC
@SANSKRUTIMUSIC Жыл бұрын
आपली संस्कृती आहे..... बाकी आपल्या आपल्या मनावर
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
भिडे सर्किट आहे 😂
@Omp2510
@Omp2510 Жыл бұрын
Tuzya I chi puchi Tuji aii Rand ahe
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
@@Omp2510 तुंप पाघले 😂
@Hindushakti8730
@Hindushakti8730 Жыл бұрын
Sarkit Nahi Hushar Aahe Ek chhoth Sa Vidhan Sampurn Maharastra Bhar Char Chit karto Matara Far Hushar Aahe. Fakt Thikli Lav Mahan Tach Sarvana Vichar karnys Bhag Padale .Sarv Lokanche dhayan Aapalya kade kele. 🧐
@vilasbodkhe2366
@vilasbodkhe2366 Жыл бұрын
गुरुजी
@deepakkamat1162
@deepakkamat1162 Жыл бұрын
Guruji is right , Tumha lokana Hindu Sanskriti ani kunku yanche mahatva kaay kalnar
@deepakkamat1162
@deepakkamat1162 Жыл бұрын
@@sudarshangraphicsdesigner8648 Chat Bhadya
@kritimishra1193
@kritimishra1193 Жыл бұрын
Shut up andhbhakt
@rajendradeshmukh9137
@rajendradeshmukh9137 2 ай бұрын
गुरुजी बरोबर बोलले
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Жыл бұрын
गुर्जी नी लक्षात घेतलं पाहिजे की ती धार्मिक कार्यक्रमात नव्हे,तर तिचं पत्रकारितेचं कर्तव्य निभावत होती.
@AniketPawar-ln9tk
@AniketPawar-ln9tk Жыл бұрын
भिडे गुरुजी बरोबर च बोलले 🚩
@SBodke
@SBodke Жыл бұрын
भिडे सर सांस्कृतिक जपणारे very right sir
@hiteshgawande2052
@hiteshgawande2052 Жыл бұрын
support You 👍👍🙏🏻
@abhijeetmore4025
@abhijeetmore4025 Жыл бұрын
महाराष्ट्रात राहते 🚩🚩🚩🚩
@neeltamhankar5338
@neeltamhankar5338 8 ай бұрын
Madam ne pan swatahachi rajakiya bhumika spashta keli Trupti desai pro max 😂
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Жыл бұрын
टिकली ,कुंकू ,काकण, लाव म्हटल्यावर तुला राग आला.. यातच कळलं तू किती हुशार आहेस ते..
@nileshadkine6989
@nileshadkine6989 Жыл бұрын
Headshot.. 😂👍
@themaratha2171
@themaratha2171 Жыл бұрын
आपण जरा शिकलो की स्वतः ला शहाणे समजतो बाकी दुसरे काही नाही .
@GKDreamer-0000
@GKDreamer-0000 19 күн бұрын
ताई बरोबर बोलली❤
@tusharbhadreschooloftheatr1529
@tusharbhadreschooloftheatr1529 Жыл бұрын
नडणारी नाही तर भिडणारी रुपाली ही महाराष्ट्राची महान लेक...जय हो!
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 Жыл бұрын
Right
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 Жыл бұрын
भिडेगुरुजी बरोबर बोलले आहे. 👍
@gajananpimple7391
@gajananpimple7391 Жыл бұрын
Adarniya Bhide Guruji ki jay ho
@sssnewsmaharashtra6321
@sssnewsmaharashtra6321 Жыл бұрын
टिकली लावली असती तर श्रद्धा टिकली असती
@Ipluuu
@Ipluuu Жыл бұрын
Je tikli lavtat tyancha sobat ashya ghatna ghadat nshit ka ? Andhbakthaincha mendu gan...dit ahe
@laxmanyemale7
@laxmanyemale7 Жыл бұрын
भारत माता विधवा नाही हे बरोबर असेल तर तिचा पती कोण आहे? त्याला विचारा.
@sidsart1510
@sidsart1510 Жыл бұрын
यांना देशातल्या लोकांबद्दल आत्मियता नाही चालले देशभक्तीच्या गप्पा मारायच्या. देश खूप मोठा आणि महान आहे आणि यांचे विचार या देशाला घातक आहे. जे राजकारणी पाठींबा देतात त्यांना किंमत देऊ नका
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
आत्मीयता नाही म्हणुनच पोरांना भरती व्हा म्हणतो आम्ही
@sidsart1510
@sidsart1510 Жыл бұрын
@@Crystalmethdealer तुम्हीं व्हा ना... दुसऱ्याला कशाला सांगता, आणि कोणी सांगितलं म्हणुन कोणी भरती होत नाही.
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer Жыл бұрын
@@sidsart1510 मी स्वतः शेतकरी आहे दादा , घरची परिस्थिती नाही , एकुलता एक आहे , ५ मिनटात १६०० मीटर मारतो, कोणा थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाची किंमत काय हे आम्हा गावाकडच्या पोरांना विचारा. फक्त शाळेतल्या मस्तरांमुळे कित्येक पोर पुण्याला गेली शिकायला , आईबाप अंगठचाप असूनपन . तुम्ही स्वार्थी आहात त्यात मोठेपण काय घेता, लाजा बाळगा , कृतज्ञ असणे आमचा संस्कार आहे.
@plus332
@plus332 Жыл бұрын
very good👍
@rahulborse8207
@rahulborse8207 Жыл бұрын
ताई शिक्षण कमी असले की असेच होते प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सुशिक्षित असावे खूप गरजेचे असते तुम्ही एवढे मनावर घेऊ नका असली वृत्ती समाजामध्ये भरपूर ठिकाणी आहे आपण आपलं काम करत राहणं व लोकशाही टिकवणे हेच महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 Жыл бұрын
Maharastrat Aamhi Tarun Bhide Guruji Sobat Aahot N Vichar Kara Te kiti Asta Samjala Jagvanyach Kam Bhide Guruji Kartat
@manik8164
@manik8164 Жыл бұрын
Sambhaji Bhide, योग्य आहेत
@kiranbhawari8462
@kiranbhawari8462 Жыл бұрын
भिडे गुरुजींनी समाजाला चांगली दिशा द्यायला पाहिजे देश हितासाठी झटले पाहिजे जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना धरून न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे मला असे म्हणावेसे वाटते कुठे साने गुरुजी आणि कुठे भिडे गुरुजी
@jiten.cs_703
@jiten.cs_703 Жыл бұрын
त्या नोटीस का बिस्कीट पण टाकलं नाही गुरुजींनी...😂😂
@priyankagajmal3102
@priyankagajmal3102 Жыл бұрын
जर एखादी स्त्री विधवा असेल तर ती कुंकू लावू शकत नाही..तर तिच्याशी भिडे गुरुजी बोलणार नाहीत का... मला या भाष्याचे खूप दुखः झाले...कारण मे सुद्धा एक विधवा आहे
@manavgangurde456
@manavgangurde456 Жыл бұрын
Great question !
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 Жыл бұрын
म्हणजे तुम्ही मान्य करता की लग्न झाले असेल तर कुंकू लावले पाहिजे कारण विषय वेगळा आहे आणि तुम्ही नेत दुसरीकडे आहात
@radha-22
@radha-22 Жыл бұрын
Vidhava striya kunku lavtat, mangalsutra ghaltat, agadi haldi kunku samarambha la hi jatat. Samajane accept kele aahe.
@sudarshangraphicsdesigner8648
@sudarshangraphicsdesigner8648 Жыл бұрын
नाहीत बोलणार खरचं विदवा आहे का ती आमच्या इकडे बाई च्या डोक्या वरून पदर पडला तर तिला जीव जाऊस तर हाणतात the great maratha
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 Жыл бұрын
@@sudarshangraphicsdesigner8648 कोणत्या जगात राहता आपण आणि तुमचे विचार 3rd class आहे तिथे great मराठा म्हणून अपमान का करता
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 Жыл бұрын
भिडे गुरुजी 😌
@gajananautade4015
@gajananautade4015 Жыл бұрын
मनोहर भिडे
@umeshyadav8123
@umeshyadav8123 Жыл бұрын
🚩🚩
@abc-iy8ch
@abc-iy8ch Жыл бұрын
तुम्ही मीडिया ने तर वाट लावली देशाची...
@Rushikesh-md3yz
@Rushikesh-md3yz Жыл бұрын
Bhide गुरुजी only ❤
@arpathak1
@arpathak1 Жыл бұрын
फार महान पत्रकार आहेत ह्या बाई
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Жыл бұрын
भिडे त्याही पेक्ष्या महान त्यांची महान की पाहून थूकत आहेत लोक महान विचारावर. जय शिवराय
@arpathak1
@arpathak1 Жыл бұрын
@@supadugayakwad8767 बरोबर आहे पण आता बुरखा स्वातंत्र्याचे प्रतिक झालाय आणी कुंकू गुलामीचे प्रतिक 🤣 जय शिवराय
@omwaghchavare8078
@omwaghchavare8078 Жыл бұрын
Guruji was right 🙏
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 Жыл бұрын
सरकार नि हिजाब वर बंदी घातलीय त्याला खूप विरोध होतोय त्याचीही बातमी करा
@shridharthakre2143
@shridharthakre2143 5 ай бұрын
संभजी भिडे बरोबरच आहे
@sunilkamble8417
@sunilkamble8417 Жыл бұрын
ताई काम करत रहा... अशा मूर्ख माणसाच्या नादाला लागू नका .. आमच्या तुम्हाला शुभेच्छा ... 🌹🌹🌹🌹
@nayankashid6703
@nayankashid6703 Жыл бұрын
Bfgjg
@SamirNachare
@SamirNachare Жыл бұрын
Bhide guruji barobar bolale aahet kadak yekadam
@dnyaneshwarkshirsagar5896
@dnyaneshwarkshirsagar5896 Жыл бұрын
बोलायचं नव्हते तर येवढं गाजावाजा करायची काय गरज नाही असे मला वाटते त्यात काय एवढं टिकली लावायची सांगितले तर लावायची असेल तर लावा नाहीतर सोडून द्या.🚩🚩
@maulikorade3951
@maulikorade3951 Жыл бұрын
आपला महाराष्ट्र पुरागमी आहे.
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 11 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,3 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
The Truth Of Sambhaji Bhide | Documentary | The wire
24:35
The Wire
Рет қаралды 68 М.