Sambhaji Raje Chhatrapati Exclusive : संतोष देशमुख हत्येवरुन संभाजीराजे धनंजय मुंडेवर आक्रमक

  Рет қаралды 65,816

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 82
@sumitdeshmukh9011
@sumitdeshmukh9011 18 күн бұрын
आज आमचा राजा आमच्या साठी रस्त्यावर आले, छत्रपती संभाजीराजे महाराज संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, राजे जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥
@shridharpatil7612
@shridharpatil7612 18 күн бұрын
हा आहे आमचा खरा राजा...जो अन्याविरुध्द उभा राहत आहेत..छञपती शिवाजीराजे नंतर महाराष्ट्राला न्याय देणारा राजा भेटला...
@raj87399
@raj87399 18 күн бұрын
संभाजीराजे तुम्ही यात लक्ष घातले धन्यवाद. सरपंचांना न्यान मिळाला पाहिजे
@GajananBPawar
@GajananBPawar 18 күн бұрын
राजे न्याय हवा
@mukundvavale6629
@mukundvavale6629 18 күн бұрын
देवाभाऊ, एकनाथभाऊ, अजितदादा पहा महाराष्ट्रातील जनता काय म्हणतेय.
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 18 күн бұрын
जय महाराष्ट्र न्याय हवाय
@shridharpatil7612
@shridharpatil7612 18 күн бұрын
हा आहे आमचा खरा राजा.....
@BhausahebWadje
@BhausahebWadje 18 күн бұрын
मुख्यमंत्री यांनी विचार करावा महाराष्ट्र कुठे नेलात
@Kotimbhirkingamitpatil
@Kotimbhirkingamitpatil 18 күн бұрын
संभाजी महाराज धन्यवाद
@madhavmore8204
@madhavmore8204 18 күн бұрын
राजे या लोकांचे सोडा तुम्ही नेय्य करा आपले राजे सारखे
@pramod2902-j1u
@pramod2902-j1u 18 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराडला वाचवत आहे..😢 मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला असताना कारवाई केली असती..😢😢
@nileshlandge9371
@nileshlandge9371 16 күн бұрын
पंत लोकांचा इतिहास वाईट आहे
@amitingvale6067
@amitingvale6067 18 күн бұрын
मला तर वाटतय त्या वाल्मिक कराडचा खून झाला आहे... म्हणून तो मुंडे पण काय बोलना झालाय.... एवढे pressure असून...
@megha-y9t
@megha-y9t 18 күн бұрын
सगळ्या राजकीय मंडळीना एकच विनंती आहे कि कोणताही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ह्या घटनेकडे बघु नका त्या दोन मुलांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या तोंडाकडे पाहूण याचा पाठपुरावा तोपर्यंत करावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत 😢 Stay strong everyone 🙏
@sanketmore7994
@sanketmore7994 18 күн бұрын
मुंबई तक चे आभार...स्वानंद बिक्कड.. या पत्रकाराने बीडचा मुक मोर्चा चांगला कव्हर केलाय.
@shitalkawde7086
@shitalkawde7086 18 күн бұрын
राजे बरोबर
@SureshKamble-y8y
@SureshKamble-y8y 18 күн бұрын
न्याय मिळणे शक्य नाही त्या साठी लोकांनी निर्णय घ्यावा
@SomnathmadhukarMore
@SomnathmadhukarMore 18 күн бұрын
राजे सर्व प्रथम आपले अभिनंदन. महाराष्ट्रातील बिड जिल्हा बदनाम झाला आहे.धन्या आणि पंकी यांना सरकार मधून हकला.आणि यांना अटक करा. ा
@RB-dr1uz
@RB-dr1uz 18 күн бұрын
धनंजय मुंडे हलकट माणूस
@अविनाशजाध़व-म4ट
@अविनाशजाध़व-म4ट 18 күн бұрын
मुख्यमंत्री ला लाज वाटली पाहीजे,,, पहिला राजीनामा दे नसेल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तर फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा,,,,, पोलिस खात्याची आबरू धुळ चारत आहे,,, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@rupeshshingare4248
@rupeshshingare4248 18 күн бұрын
फडणवीस यांनी राजीनामा देऊन टाकावा
@changdeo
@changdeo 18 күн бұрын
Great swanand
@DattaBande-gw5eb
@DattaBande-gw5eb 18 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे पण सगळ्यानी थोडा संयम पाळला पाहिजे .देवा भाऊ न्याय करतील.
@ajitmundhe8490
@ajitmundhe8490 18 күн бұрын
कल्याण मध्ये काय घडले, पुण्यात काय घडले, तिकडे पण बघा.
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 18 күн бұрын
धनंजय mundena मंत्री पद deun Fadanvisani mahayuti sarkarala कलंक lavala Aahe.
@chotudeshmukh2026
@chotudeshmukh2026 18 күн бұрын
न्याय हवा अगदी बरोबर बोललात महाराज
@Iammastertoo
@Iammastertoo 17 күн бұрын
बीड बिहारच्या पुढे पण जाईल कदाचित
@mrunalinijagtap4532
@mrunalinijagtap4532 16 күн бұрын
Raje barobar bole ekdam
@shobhadongare4654
@shobhadongare4654 18 күн бұрын
राजीनामा
@SushantAbc-b1j
@SushantAbc-b1j 18 күн бұрын
राजे आपल्यामुळे आम्हास लढण्यासाठी बळ मिळाले आहे
@rahulzore3738
@rahulzore3738 18 күн бұрын
आत्ता वाल्मीक कराड लपला कशाला
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 18 күн бұрын
राजे परभणी ला आलं नाही आपण
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 18 күн бұрын
परभणीला दलित बांधव होता तिथे कसा येईल तो.
@sumitwagh7973
@sumitwagh7973 18 күн бұрын
प्रकाश आंबेडकर मस्साजोग ला आला का
@हरितउन्नती
@हरितउन्नती 18 күн бұрын
​तो कोण प्रकाश का?
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 18 күн бұрын
@@हरितउन्नती संभाजी भोसले
@हरितउन्नती
@हरितउन्नती 18 күн бұрын
प्रकाश आला का
@nittinhiwrale4732
@nittinhiwrale4732 17 күн бұрын
बीड म्हणजे दहशत ती चा जिल्हा
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 17 күн бұрын
मंत्री व्हायच खायच काम नाय
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 18 күн бұрын
Sattecha maz suru ahe PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
@Shreeja-t2x
@Shreeja-t2x 18 күн бұрын
उदयनराजे भोसले हे कुठे आहेत पदासाठी हापापलेत शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी भोसले गप्पं
@baburaokhade8837
@baburaokhade8837 18 күн бұрын
एवढा राजा शहाणा असता तर परभणी ला गेला असता
@BalajiJadhav-c9p
@BalajiJadhav-c9p 18 күн бұрын
Tujya aaila zawal kay
@netajigharage1414
@netajigharage1414 18 күн бұрын
Pakya ala ky beed la
@sureshjadhav2980
@sureshjadhav2980 18 күн бұрын
Satara maharaj khanba maruñ zople laaj vatli pahije maharaj bolun ghyaela kuthe sambhaji raje ani kuthe tye nug anaji pantan che chatu zale
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 17 күн бұрын
फडणवीस वाचवत आहे dm la आणि वाल्मीक ल
@rajeshdahibhate8413
@rajeshdahibhate8413 18 күн бұрын
तुम्ही जातीच राजकारण करा
@dhananjayghule5753
@dhananjayghule5753 17 күн бұрын
राजगादीची इज्जत ठेवा थोडं बटुळे बाबांकडून ज्ञान घ्या
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 18 күн бұрын
Dejane nahi mundech jane mantrechi sath astana gharat bsla ter kon atak karnar
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 18 күн бұрын
Dadana eyak taka jari samjasati kiv asel ter rajkarn sodun khra vichar krava munde khuni ahetch
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 18 күн бұрын
Nigergat lok satever ahet
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 18 күн бұрын
Ekch naav,paisa,satta,baaki naave only naavala
@abhijitdesai-xc3kp
@abhijitdesai-xc3kp 18 күн бұрын
राजे ❤
@Jayhari2025
@Jayhari2025 18 күн бұрын
कसला राजा हा विशाल गडावर बघितलं आम्ही
@Siddhantgarje-nr6nu
@Siddhantgarje-nr6nu 18 күн бұрын
Jativadi Raje ha
@pramodkale6015
@pramodkale6015 18 күн бұрын
ज्याची पाटराखण करतोस त्याने तुझ्या जातीचे पण लोक सोडले नाहीत आणि सोडणार पण नाहीत , बोलताना आपली बुध्दी जागेवर ठेवत जा जरा
@bpatil3011
@bpatil3011 18 күн бұрын
कराडला घे उडवून....त्याने वंजारी पण सोडले नाहीत... कवर chatnar
@vitthalpatilshinde1176
@vitthalpatilshinde1176 18 күн бұрын
Barobar ahe
@sunilw1112
@sunilw1112 18 күн бұрын
मुळात सरपंच देशमुखांचा खूण कोणत्या कारणामुळे झाला हे आधी जाणून घ्या. ते बौद्ध धर्मीय व्यक्तीच्या मदतीला धावून गेले आणि हे घडल आणि आपण बसलोय, जाती पाती करत. कोणीतरी त्या विरोधात आवाज उठवत आहे तर ते सुधा यांना बघवत नाही. कोणत्या प्रकारची मानसिकता ही.
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 18 күн бұрын
संभाजी चा ड्रायवर विचारा संभाजी च पलत
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН