एक ध्येयभारीत व सत्तापराड़मुख व्यक्ती, म्हणून अतिशय आदरणीय....शतशः नमन .....
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rushigolande22532 жыл бұрын
मृणाल गोऱ्हे या पहिल्या महिल्या विरोधीपक्षनेत्या होत्या
@rajendraprasadshinde2968 Жыл бұрын
The best thanks Sahyadri, love u
@sandhyasaratkar82482 жыл бұрын
अशी आदर्श माणसं आता होणे नाही
@archanakanitkar78162 жыл бұрын
We are thankful to you . You upload this.
@mohanbakde6176 Жыл бұрын
इंदिरा गांधी जी आली होती आपल्या आदर्श विद्यालय मैदान, गोरेगांव पश्चिम ( आता चा प्रबोधन मैदान) मध्ये श्रीमती मृणाल गोरे पाणी वाली बाई ह्यांना हरवायला पण गोरेगांव करांनी काँग्रेस इंदिरा गांधी जी ना सुद्धा पळवला होता ☝️💯👍
@arunkagbatte7865 Жыл бұрын
आता तर कोणतीच विचार सरणी नसलेली लोक पैसा आणि गुंडगिरी च्या जोरावर निवडून येतात आणि दामदुप्पट वसुली करतात. लोकांची सेवा खड्ड्यात गेली
मृणाल ताई,अहिल्याताई या त्याकाळी गरीब,मध्यम वर्गाच्या लढाऊ नेत्या होत्या ,आताचे समाजवादी भरकटलेले असून 90 पासून काँग्रेस ,डावे त्यांचे मानगुटीवर बसले आहेत.
@wisecritic7197 Жыл бұрын
कुमार केतकर ह्यांनी खासदारकी मिळवण्यासाठी काॅंग्रेसच्या स्तुतीपाठकाचे काम केले.पण लोकांसाठी काय काम केले ? मोठे शून्य !
@yogeshjadhav49032 жыл бұрын
ग्रेट मॅडम.