Рет қаралды 116,228
• श्री ह भ प गणेशानंद मह... महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय KZbin Channel
(ज्ञानराज भक्ती गुरुकुल) ला subscribe करायला विसरू नका...
नमस्कार मंडळी 👏🏻
संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित आणि नवीन महाराज , गायक , वादक मंडळींचे आम्ही व्हिडिओ आणि ऑडियो तयार करत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या ज्ञानराज भक्ती गुरुकुल या KZbin Channel वरून प्रसारित करतो...
आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला देत आहात त्या बद्दल आम्ही खूप खूप ऋणी आहोत...
आमचे प्रयत्न सतत आपल्या प्रेमानेच वाढत आहेत...
ते असेच सतत राहुद्या...
आपल्याकडील VIDEO , AUDIO आम्हाला पाठवा आम्ही ते नक्कीच प्रसारित करण्याचा प्रयत्न करू...
ज्ञानराज भक्ती गुरुकुल KZbin Channel ला Subscribe करायला विसरू नका...
धन्यवाद....
आम्हाला संपर्क करण्यासाठी खालील नंबर वर व्हॉट्सॲप करा...
मो : 9370425399*सुवर्ण संधी सुवर्ण संधी!!!*💐
*इयत्ता ५ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक व कलात्मक शिक्षणाची सुवर्ण संधी !!!!*😊
💐💐💐
अखिल कोट ब्रम्हांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने व मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या आशीर्वादाने शालेय शिक्षणासहित वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेचा शुभारंभ करत आहोत...आजच्या विज्ञान युगामध्ये टी व्ही व मोबाईलच्या अती वापरामुळे तसेच बहुतेक समाज व्यसनी झाल्यामुळे कमी वयातील मुलांमध्ये संस्काराचे प्रमाण कमी होत आहे म्हणून देशाचे धर्माचे आधारस्तंभ असलेले लहान मुले सुसंस्कारित ,आदर्श व्यक्ती , मातृ पितृ भक्त , संतसेवक बनण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न .........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही घडवतो निर्व्यसनी पिढी
आम्ही घडवितो सुसंस्कारित पिढी
आम्ही घडवितो कीर्तनकार
आम्ही घडवितो गायक वादक
आम्ही घडवितो व्याख्याता प्रवचनकार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
👇🏻 *संस्थेत पाठ्य विषय*👇🏻
👉🏻 श्रीमद्भगवत गीता
👉🏻 ज्ञानेश्वरी
👉🏻 हरिपाठ
👉🏻 मृदंग /तबला
👉🏻 हार्मोनियम
👉🏻 कीर्तन
👉🏻 प्रवचन
👉🏻 गायन
👉🏻 योगासने
*संस्थेची वैशिष्ट्ये*👇🏻
राहण्यासाठी प्रशस्त हॉल
पिण्यासाठी पवित्र फिल्टर शुद्ध पाणी
विद्वान शिक्षक वर्ग
एक वेळ नाष्टा व दोन वेळा पवित्र भोजन
प्राथमिक उपचार सुविधा
परिसरातील क्षेत्रातील प्रख्यात कीर्तनकार व कलाकारांचे मार्गदर्शन
अजूनही खूप काही😊
*विश्व मांगल्याचा एक विनम्र प्रयत्न*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संपर्क
संस्थापक/अध्यक्ष
मृदंग सेवक बप्पासाहेब महाराज वाकडे 9370425399
ज्ञानराज अध्यात्मिक संगीत विद्यालय आळंदी देवाची
स्थळ:श्री क्षेत्र आळंदी देवाची वडगाव रोड राम मंदिर पाठीमागे गीता आश्रम पसायदान नगर
*आजच संपर्क साधा*🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩