Sir kapasala 4thi phavani konti karavi konte vidravya khat vaprave sangu shakal ka kapus 60 divsache zale
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा ,मस्केट ३० मिली + ओढाची एक्सट्रा ३० मिली / अमेठ किंवा असिटामाप्रिड १० ग्रॅम + संजीवक गरजे नुसार पाते गळ किंवा कमी पाते - झेप १५ मिली / मध्यम पाते - रायबा ५ मिली / भरपूर पाते - भरारी ७ मिली + प्रोपीको ७ मिली प्रति पंप प्रमाण.
@PrafulNarwade-e3u2 ай бұрын
महागांव तालुका कधी आहे सर
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, आपल्या भागात सध्या टूर नाही
@umeshbehare15222 ай бұрын
Morshi la kadhi visit karnar ahe
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, आपल्या भागातील पीक पाहणी कार्यक्रम झाला आहे
@MauliDhapse-j4m2 ай бұрын
परभणी कधी येणार
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, सध्या आपल्या भागात टूर नाही
@avinashmeshram5152 ай бұрын
सोयाबीन (KDS 753,992) ला 80 दिवस झाले आहे तर त्याला सध्या खूप फुले लागली आहे तर कोणती फवारणी घ्यावी?
@whitegoldtrust2 ай бұрын
नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली + पांडासुपर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण