संपूर्ण नमन कोकणासह मुंबई मध्ये धुमाकूळ घालणारे सुपरहिट नमन हौशी कलाकार नमन मंडळ

  Рет қаралды 129,253

Prakash Brid

Prakash Brid

Күн бұрын

संपूर्ण नमन कोकणासह मुंबई मध्ये धुमाकूळ घालणारे सुपरहिट नमन हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली
सर्वांना नमस्कार 🙏🥰
मित्रांनो आपल्याला हा नमनाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचे चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे आमचे कोकणातील नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील.
धन्यवाद
प्रकाश ब्रीद
#naman
#kokanchekhele
#kokan
#prakashbrid
#naman2023
#bahuranginaman
#bahuranginamanratnagiri
#bahuranginamankokanchekhele
#kokani
#namanlokkala
#namansongs
#namangeet
#नमन
#नमन2023
#नमन2024
#बहुरंगी_नमन
#haushikalakarnamanmandal
#nitinkinjalkar
#gopalkarande
#roshanravnang
#zimanbuva
#yogeshpachkale

Пікірлер: 36
@AryanBrid-q6g
@AryanBrid-q6g 9 күн бұрын
काल...आज... आणि उद्या पण सुपरहिट नमन ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prakashbrid
@prakashbrid 8 күн бұрын
Thanks for support 🙏🥰😊❣️
@pradipmhade-wp3nh
@pradipmhade-wp3nh 7 ай бұрын
मस्त नमन
@prakashbrid
@prakashbrid 7 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद म्हादे दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं 😊👌 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय👍🥰 आमचे कोकणातील नमन आणि भजन चे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी चॅनेल ला सबस्क्राईब करा.👆आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा ही विनंती 🙏❤पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@sureshgovalkar4227
@sureshgovalkar4227 8 ай бұрын
👌👌👌👌👌
@prakashbrid
@prakashbrid 7 ай бұрын
धन्यवाद 🙏 ❤️❤️
@vineetthakur837
@vineetthakur837 8 ай бұрын
Har har Mahadev har Dharm ke Mata ki paalki jj Baba ki paalki jj Baba ki paalki jj jjjjjjpas
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
Thank you 🙏🥰
@prakashchougule4775
@prakashchougule4775 8 ай бұрын
आई चंडिकाई पडळकरीन मातेला साष्टांग दंडवत.हौशी कलाकार नमन मंडळातील सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन.अप्रतिम गण-गौळण,बोबड्याचे काम,त्याचबरोबर वगनाट्य,व गायन-वादन,वेशभूषा खूपच छान.जेष्ठ कलाकारांना साष्टांग नमस्कार,व माझे बरेचसे विद्यार्थी कलाकार आहेत त्यांना शुभ आशिर्वाद.खूपच सुंदर सादरीकरण.पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन व पुढील सादरीकरणासाठी श्री.चौगुले गुरूजी (गोळवली राऊळवाडी) समस्त कोल्हापूरवासियांकडून हार्दिक शुभेच्छा.नमस्कार.
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद चौगुले गुरुजी 🙏🥰 गुरुजी तुम्ही घडवलेले विद्यार्थी कलाकार म्हणून मुंबई पासून कोकणापर्यंत अक्षरशः गाजत आहेत💥. आणि हे तुमच्यामुळेच.❤️ तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खुप बरं वाटतं 👌🥰 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल आणि आपले कलाकार हळु हळू पुढं जातोय 🤝 असेच प्रेम आणि माया कायम असूद्या गुरुजी 🙏🥰 आमचा चॅनेल सर्वांना पाठवा व सबस्क्राईब Subscraib करायला सांगा.🙏 म्हणजे आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ सर्वांना पाहता येतील. आणि आपली लोककला सर्वांपर्यंत पोहोचवता येईल गुरूजी. 🥰 कोल्हापूरला कुठं असता नक्की सांगा. मी तिकडे आलो की नक्की भेटेन आपल्याला 👆 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद गुरूजी 🙏🥰🥰
@nareshamkar4874
@nareshamkar4874 8 ай бұрын
एकच नंबर नमन🎉🎉❤❤
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद नरेश दादा🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटतं 👍 दादा तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 🙏🥰 आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe जरूर करा.🙏 पुन्हा एकदा नरेश दादा तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🥰🥰
@chandumahadik4006
@chandumahadik4006 8 ай бұрын
Lai bhari naman😅
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏❤️❤️
@user-goneganesh
@user-goneganesh 9 ай бұрын
Shiv parvati gajanana 🙏🤗 farach suder kaka
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
धन्यवाद गणेश🙏🥰🥰
@tukarambhagade47
@tukarambhagade47 9 ай бұрын
Naman aani gan gaulan khup sundar aahe
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद तुकाराम दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटतं 😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 🙏 ❤️ सर्वांनी चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या कोकणातील नवनवीन व्हिडिओ नक्की पहा 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 7 ай бұрын
Khup chhan 🙏
@prakashbrid
@prakashbrid 7 ай бұрын
धन्यवाद 🙏🥰🥰
@GeetaLende
@GeetaLende 7 ай бұрын
Kkk⁸😊😊😊⁶😊😊😊😊😊😮😊​@@prakashbrid
@omkardudam7171
@omkardudam7171 9 ай бұрын
सुंदर नमन आहे
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद ओमकार दादा 🙏🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटतं 😊 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय .🥰 सर्वांनी चॅनेल ला सबस्क्राईब करा म्हणजे आपले कोकणातील नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील 👍 दादा मी सतीश यांचा नंबर दिलाय कमेंट मध्ये तुम्हाला, नमन साठी नक्की कॉल करा 👍😍पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद ओमकार दादा 🙏🥰🥰
@anujabrid9810
@anujabrid9810 9 ай бұрын
नमन ही कलाच नाही तर आपल्या कोकणची ओळख आहे ही आपण पुढे नेली पाहिजे आणि नमन तर एक नंबर 👌👌
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🥰
@bhaktipatil7944
@bhaktipatil7944 8 ай бұрын
Hoiii na 😌💯🙌
@swatiadhikari6092
@swatiadhikari6092 7 ай бұрын
A6q7wv00😅😅😂😅0000 Wwe❤❤​00Q0😂😅@@prakashbrid
@sureshgovalkar4227
@sureshgovalkar4227 8 ай бұрын
नमन लय‌ भारी ❤🎉
@prakashbrid
@prakashbrid 8 ай бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद सुरेश दादा 🙏🥰 तुमच्यासारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खूप बरं वाटतं 👍 तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय 👆असेच आपले प्रेम आणि माया आमच्या पाठीशी कायम ठेवा. 🥰 दादा कोकणातील नमन आणि भजन चे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला Subscraib नक्की करा. आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा.😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@chandumahadik4006
@chandumahadik4006 8 ай бұрын
Lai bhai naman😅😅
@prakashbrid
@prakashbrid 7 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏🥰🥰
@omkardudam7171
@omkardudam7171 9 ай бұрын
नंबर मिळेल का
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
Satish Kinjalkar.. 9653327981
@sanjaykangane6515
@sanjaykangane6515 9 ай бұрын
मोबाइल नंबर पाहीजे
@prakashbrid
@prakashbrid 9 ай бұрын
सतीश किंजलकर - 9653327981
@pradipmhade-wp3nh
@pradipmhade-wp3nh 7 ай бұрын
मस्त नमन
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 87 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 337 М.
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 87 МЛН