आदरणीय मंदाताई यांना साष्टांग नमस्कार यांना पहिल्यांदा पाहिलं आणि ऐकलं
@jayantshidhaye773011 ай бұрын
मंदाताई अहो किती सहज सोपे विवरण करुन राम महिमा गायलत. धन्य जाहलो.
@geetakulkarni969310 ай бұрын
मंदाताई आपल्याला कोटी कोटी प्रणाम, आपल्याला ऐकून खूप समाधान वाटलं
@vaishalidhume503811 ай бұрын
आदरणीय Mandataina कोटी कोटी प्रणाम ...khupch sundar pravchan ....
@kirtikhot277711 ай бұрын
आदरणीय मंदाताईंना मी पहिल्यांदा पाहिलं आणि ऐकले. खुप छान वाटल, ताईंना माझा साष्टांग दंडवत.🙏🙏
@VibhaKajrekar11 ай бұрын
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏jai sadguru
@vidulagokhale971 Жыл бұрын
ती. आदरणीय मंदाताईंना नमस्कार 🙏 🙏
@jyotirmayeekamat646 Жыл бұрын
माऊली,आपल्यामुळे खूप माहिती मिळाली.अतिशय सुंदर रसाळ प्रवचन.श्रवणीय.शांत वाटतेय.धन्यवाद.
@jyotipatankar7331 Жыл бұрын
माऊली मला ंअध्यत्मा बद्दल काही द्यान नाही पण आपले अत्यंतसोप्या भाषेतले विचार।खूप मनाला भावले विचार करण्याची शक्ती मिळावी असा अशिर्वाद असा वा
@nandakulkarni650011 ай бұрын
मंदाताई ना खूप दिवसांनी बघितले, छान वाटल
@sharayuagnihotri3314 Жыл бұрын
मंदाताई मी अमरावतीची गोपाल कृष्ण मंदिर येथे ताई दाणी व माझी आजी नाशिककर या सर्व आठवणी ताज्या झाल्या.सप्रेम साष्टांग नमस्कार पूर्वा श्रमीची अत्रे सौ अग्निहोत्री.
@balkrishnanprabhudesai7181 Жыл бұрын
जय श्रीराम/ राम कृष्ण हरी ❤
@smitaathalye4012 Жыл бұрын
आदरणीय ताईंना कोटी कोटी प्रणाम प्रवचन खूप छान सतत ऐकत राहावे असे वाटते
@alkapawar328410 ай бұрын
आदरणीय ताई तुम्हाला ऐकण्याची खूप दिवसांपासून इच्छा आज पूर्ण झाली.तुमच्या चरणी शत शत प्रणाम.❤
@amresharekar1854 Жыл бұрын
आदरणीय श्री Mandatai ना सादर प्रणाम....
@hemakokje863 Жыл бұрын
आदरणीय ताई कोटी प्रणाम किती छान समजावुन सांगता आहात आपण .
@saralbelan3949 Жыл бұрын
आदरणीय मंदाताईचे सहज सोप्या भाषेतील रामनामाचे अमृतपानाने तृप्त झालो. जयश्रीराम🙏🙏
@prabhakarmahale74 Жыл бұрын
खूप चछान साधेपणा लवकर लक्षात येतो रामनामाचा अर्थ छान
@shrikantmogal5649 Жыл бұрын
Jay shri Ram❤
@aditijadhav8203 Жыл бұрын
🙏🙏🙏 कोटी कोटी दंडवत नमस्कार आदरणीय बुवा.
@sambhajilabade824 Жыл бұрын
Pranam Tai 🚩🚩
@govindsagde6388 Жыл бұрын
खुपच सुंदर प्रवचन
@manishabhedasgoankar6084 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन. मनात शंका राहत नाही.
@vinayapradhan2369 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@jyotirmayeekamat646 Жыл бұрын
अतिशय सुंदर.श्रीराम जय जय राम.साष्टांग नमस्कार माऊली.
@sulbhakshirsagar841 Жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏🙏
@sukahadavaishampayan6705 Жыл бұрын
ताई नमस्कार छान माहिती
@sugandhagurjar6090 Жыл бұрын
Namaskar 🙏🙏
@meerakale9864 Жыл бұрын
माझी प्रिय मंदाताई माऊली तुमचा धीरगंभीर आवाज ऐकायला मिळाला की खूप धन्यता वाटते.मन तल्लीन होऊन जाते.अपलोड करणार्याचे खूप खूप धन्यवाद
@ABHILASHAPAWAR-fn6bv Жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@vinayapradhan2369 Жыл бұрын
अप्रतिम
@anuradhakatti3502 Жыл бұрын
श्रीराम समर्थ
@nilimajoshi9817 Жыл бұрын
Jay shree Ram
@anuradhakatti3502 Жыл бұрын
🙏🙏
@amodbedekar1046 Жыл бұрын
पुढचे भाग का upload करत नाहीत? आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत.
@gandhalimundlye2287 Жыл бұрын
या विडिओ नंतर चे विडिओ अपलोड केलेलं दिसत नाही आम्ही उत्सुक आहोत संपूर्ण पार्ट पहाण्यासाठी कृपया लवकर अपलोड करा
@AnjaliPhatak Жыл бұрын
जय श्री राम 🙏🙏
@dnyanadakulkarni_ Жыл бұрын
अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shailajaausekar1475 Жыл бұрын
😂
@bharatiyajeev9155 Жыл бұрын
माफ करा, राम नामाचे वक्तव्य खूप छान होते पण कुठलेच दगड तारांगण्याची कथा, रामाची किव्हा रावणाची आणि रावण मारताना लक्ष्मणाशी बोलतो हि कथा, ह्या दोन्ही कथा वाल्मिकी रामायणात नाही आहेत. तुम्ही वाल्मिकी रामायण असे title दिले आहे म्हणून लिहीत आहे. कोणाचा अपमान करणे हेतू नाही 🙏🏻
@amrutajoshi581710 ай бұрын
आदरणीय मंदाताई यांना साष्टांग नमस्कार यांना पहिल्यांदा पाहिलं आणि ऐकलं