चांडाळ चौकडी या वेब सिरीज मध्ये पकाला बी घ्यावी अशी कोण कोणाची इच्छा आहे
@jotibagurav7448 ай бұрын
गणा आणि पका एक नंबर👌👌👌
@SupriyaParbhanikar13 күн бұрын
Khup chan kalakar gana paka acating is best🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-qq3mz1og9b8 ай бұрын
Dilwale❤❤❤❤❤ kdk
@rupalihajare67688 ай бұрын
पक्या दादा 1no😅😅😅
@Gkk5478 ай бұрын
दिलवाले एक नंबर... Best acting
@vijaygamre13258 ай бұрын
चोरी परीस कष्ट करून केलेल् कामाला मरण नाही चांगला संदेश दिला. very nice good job ❤❤❤
@somnathwaghmarecomedian34508 ай бұрын
खूप छान ❤
@sharadthatkar72578 ай бұрын
ही web series मी फक्त अमोल साठी बघतो. भारी actor आहे.
@rajendrashelar14908 ай бұрын
गणाभाऊ आणि बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
@sushmajamadar52237 ай бұрын
ऐक नंबर एपिसोड आहे गणा भाऊ
@sagarmisal72198 ай бұрын
१ number episode गणा
@user-tf1yu5kz8i8 ай бұрын
गणा आणि बाजींना १ नंबर
@samirgamerooo25708 ай бұрын
Dilwale super
@vivekgaikwad7348 ай бұрын
नाद कुणाचा पण करा पण या दिलवालेचा नका करू, कसले जबरदस्त डायलॉग बाजी करतय दिलवाले टेलर.गणा विषय अतिशय सुंदर दाखवला आहे. धंदा कोणताही करा लाजु नका इमानदारीने करा. हा संदेश चांगला दिला. दिलवाले शेवटी चोरा वर मोर सुपर अॅक्टीग केली. विनोदातुन प्रभोदन केले सर्व कलाकारांनी.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 शुभेच्छा.
@am_pranav_728 ай бұрын
दिलवाले खरंच नारदमुनी आहे.😅😅😅😅😅
@user-ij7gk1ou4k8 ай бұрын
Dilwale ka nath nahin karne ka bole to Dilwale tailor danger😂❤😂❤😂❤
@user-zw9nl4kq1e8 ай бұрын
Lay bhari
@Mahesh-Kakade5 ай бұрын
गणा पैलवान व पक्का सेट एकच नंबर काम केला आहे आपण
@dadasokashid64848 ай бұрын
गणापैलवान पकया जोडी एक नंबर
@nitinshinde76268 ай бұрын
कडक पैलवान
@indrajeetpaygude87308 ай бұрын
दिलवाले टेलर ला घ्या राव प्रत्येक एपिसोड मध्ये, छोटा रोल तरी देत जावा प्रत्येक भागात
@mubarakpatel54468 ай бұрын
गणा.no.1.best.kalakar
@user-mg8ph9lf6i8 ай бұрын
अम्मी जाण काहती थी, शारुख खान ला पिक्चर मध्ये... कोई धंदा छोटा या बडा नाही होता, इथे गाणा ची आई म्हणते अब्रू ना अब्रू घालवली काय भंगार च धंदा करतोय, आता काय कराव बाबा गाणा भाऊ ने 😂 पण भारी होता हा भाग गाणा भाऊ, शिकण्या सारखं खूप होत , मस्त स्टोरी घेतली तुम्ही, ❤❤
@sagarbhalerao939719 күн бұрын
Ek number ❤❤❤
@lpramodvitthal96728 ай бұрын
जबरदस्त आहे ❤❤❤❤❤
@LaxmanMote-jg9nc2 ай бұрын
,👌👌👌👌
@paragchaware14588 ай бұрын
खूप छान एपिसोड होता कोणतेही कष्ट करून पैसे कमवायला कशाची लाज वाटू नये दिलवाले टेलर चोर ते चोर आणि वरती शिरजोर सर्वांनी खूप छान काम केले सर्वांचे अभिनंदन 😆😊
@wpanchal338 ай бұрын
गणा & दिलवाले Big fan......❤
@ganeshsarak91618 ай бұрын
Good work dilwale come on dilwale trailer come on
@nileshbavane25458 ай бұрын
I'm big fan gan bahu
@user-sc4os9of5z8 ай бұрын
पका आपला प्राचार्य आहे अभिनव स्कूल la चा
@maheshsabale5778 ай бұрын
खुप छान गणा भाऊ
@sachinjagtap23008 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@pramolkale8926Ай бұрын
गणा नंबर १ आहे
@vishalkekare91308 ай бұрын
एक नं काम केल गणाभाऊ आणि पका 😂👌
@sujaywalavalkar26327 ай бұрын
गण्या शेठ तुम्ही पंढरपूर चे भंगार वेबशिरिज मंस्तच होती मला लय मजा आली
@user-cm2ks2uf1m8 ай бұрын
खूप छान 👌👌👌👌
@sandipkale62738 ай бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. गणा आजच्या युवा पिढीला छान प्रकारे मार्ग दाखवणारा एपिसोड सादर केला. अप्रतिम 👌👌👌👌👌🙏🙏🙏
@arvindgavali29778 ай бұрын
खुप छान
@kishorchavan2098 ай бұрын
गणाभाऊ सुंदर
@rushibhangare80647 ай бұрын
Reality ahe ❤😢 Lok ch aaple nalayak ahe
@akshaychandane52305 ай бұрын
गणा पैलवान नी डोक चालवल भारी कामाची लाज नसावा ❤❤
@avdhutbendure7 ай бұрын
1 cha no
@sanjaypawar20438 ай бұрын
Ganabhau driver chya jivnavrti ekhada video banva❤❤
@vaibhavmagar5018 ай бұрын
I love you दिलवाले ❤
@user-qk9me9mw6i8 ай бұрын
Dilwale❤❤❤
@shankarmore91728 ай бұрын
Gana भाऊ तुम्ही एक शेतकर्यांच्या दूध व्यवसाय यावर एक भाग banva
@sachinshinde55558 ай бұрын
पैलवान आता या मध्ये लग्न करा ...
@dattatrayyadva22828 ай бұрын
एकदम कडक भाग
@ravirajshinde59593 ай бұрын
एकच नंबर गणा . एकच नंबर पका .
@anillondhe42568 ай бұрын
Lay भारी एपिसोड होता गणा भाऊ माणसाने असाच कष्ट केले पाहिजे कष्ट करायला लाजयच नाही
@user-wo1zn4kc9j8 ай бұрын
Kdk
@akashgund87148 ай бұрын
खूप छान बाग होता, कॉमेडी सुद्धा आणि कोणतेही कामाची लाज नसणे यात शिकण्यासाठी ❤✌️ गना भाऊ जबरदस्त भाग
@dineshanarthe1537 ай бұрын
भाऊ कमुन आमच्या पोटावर पाय देता तुम्ही जर केस कापले तर आम्ही काय करणार गना भाऊ 😂😂😂😂
@am_pranav_728 ай бұрын
दिलवाले विनोदाचा महामेरू
@ramchnadradivate78948 ай бұрын
गणा पैलवान खुप चांगला संदेश दिला या भागातुन दिलवाले टेलर भलताच करामती आहे. मी नाही त्यातली कडी लाव आतली 😂 असा अभिनय करत आहे दिलवाले. दिलवाले टेलर ने काही तरी कुटाणा केल्या शिवाय भाग बघायला रंगतच येत नाही.😅😅😅😅😅
@akshaygavali15725 ай бұрын
पण चेक्स शर्ट एक नंबर हाय गना पैलवान
@ganeshamte5017 ай бұрын
खूप छान गना भाऊ
@deem9538 ай бұрын
Pata nahi har taraf ek hi gheesi pithi baat shadi shadi shadi......ek hi subject kab Tak gheesoge naye naye subjects bhare pade hai....chandal chokdi me too ab Jaa ke shadi hue idhar bhi ohi rona
Dilwale Black diamond very nice acting very very nice comedy king Dilwale
@user-rd4ff3wj7j8 ай бұрын
Nice 🎉
@sandipkhedkar79997 ай бұрын
No 1 video 😂
@vishalkaldate78903 ай бұрын
गणाभाऊ आमल्याच टकल हाणाय पाहिजे होतं त्याच्यामुळेच भांडण झालं होतं
@sandipsurnar48198 ай бұрын
👌👌
@purushottam_ugade8 ай бұрын
त्रिंबक उगाडे पाटील 🔥
@avibachankar092 ай бұрын
❤
@kumarnikam62858 ай бұрын
बाजी नाना...लय भारी..गणा भाऊ
@hasanshaikh33538 ай бұрын
❤ episode kadlay
@avishwaghmarek88068 ай бұрын
Baji nana kdk actor ahe rao
@subhashmane42778 ай бұрын
गणा सरपंच ने फोन केल्यावर त्याच टेक मध्ये दिलवाले ला दाखवलाय कट करायला पाहिजे होतं आणी मग दाखवायला पाहिजे होतं.
@karandhamankar30848 ай бұрын
💥💥
@VikasVyavahare-ng7gu8 ай бұрын
मला खुप आवडते बेबसिरिज
@sagarbansode29368 ай бұрын
Very nice gana bhau I prwod of you
@kedarkad67738 ай бұрын
Mast gana Bhau
@rangah6638 ай бұрын
nice
@ramakirkise4591Ай бұрын
😂😂😂
@yogeshbhosale30478 ай бұрын
Khup chan 🎉
@vaibhavmagar5018 ай бұрын
Love u❤
@vikramkonde8 ай бұрын
Great 😅😊❤🔥😎👌👌👌👌👌👌👌🙏
@ramsalunke82187 ай бұрын
Mast mast mast
@krushnagavali128 ай бұрын
खूप छान गाना भावा❤❤
@vijaydhavale24578 ай бұрын
Khup chan
@user-ml3xv3fi3k7 ай бұрын
Yery good 👍
@gadhavemanoj8 ай бұрын
गणा तू फसवा फसवितला नाय पण टाका टाकितला हाय 😂😂😂
@surajanwat81338 ай бұрын
पहिली लाईक पहिली कमेंट
@vaibhavmagar5018 ай бұрын
दिलवाले आता चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये दिसत नाही.गणा पैलवान यांचा आजचा भाग भारी वाटला. या भागातुन शिकण्याची गरज आहे तरूण युवकांनी. कष्टाचे काम कसलेही असु द्या कमी पणा नसला पाहिजे. करामती मध्ये दिपकराव मेंबर म्हणून चांगले काम आहे.ही वेबसिरीज पहात असल्यापासुन दिलवाले टेलर रोमांटीक भुमिका आहे. या दिलवाले टेलर ला कॉमेडीचा चांगला बाज आहे. गणा पैलवान,बाजीनाना,पक्का ही कलाकार मंडळी लाजवाब आपले अभिनय करत आहेत.🌺🌺🌺🌺🌺🌺🌺