Рет қаралды 31,893
समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील कालवे काढण्याची पद्धत | Oyster catching
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील शिरगाव (उसबाव) गावाजवळ समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील कालवे शोधण्याची पध्द्त.
मित्रांनो समुद्रकिनाऱ्यावर खडकातील कालवे कसे शोधले जातात, ते शोधण्यासाठी कोणतं साधन वापरले जाते व शोधल्यावर ते कसे दिसतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील कालवे कशा शोधल्या जातात व त्यामागची त्यांची मेहनत, अनूभव हे बघायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
#Oyster #कालवे #कालवेकाढण्याचीपद्धत #कालवा #Oystercatching
1. समुद्रकिनाऱ्यावरील खडकातील शिंपले शोधण्याची पारंपारिक पध्द्त | उत्तर कोंकण (शिरगाव,पालघर)
• समुद्रकिनाऱ्यावरील खडक...
2. समुद्र किनाऱ्याजवळ (माघ) पद्धतीने केली जाणारी मासेमारी | उत्तर कोकणातील मासेमारी (शिरगाव,पालघर) 2020
• समुद्र किनाऱ्याजवळ (मा...
3. वडराईचा ताजा मावरा सुकविण्याच्या पद्धती 2020 | बोंबील, मांदेली, वाकटी कसे सुकवतात ते नक्की एकदा बघाच
• वडराईचा ताजा मावरा सुक...
4. डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी 🐟 | बोंबील, कोळंबी, पापलेट | Deep Sea "Bombay Duck" Fishing 2020
• डोळीने केली जाणारी कवी...
Track: Ikson - Paradise [Official]
Music provided by Ikson®
Listen: • #40 Paradise (Official)
*WE DO NOT OWN ANY COPYRIGHTS OF THE MUSIC USED IN THE VIDEO