समुद्रातील रहस्यमय किल्ला- जंजिरा

  Рет қаралды 4,238,063

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

4 жыл бұрын

रायगड जिल्ह्यातील मुरूड जवळ चहोबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला आणि उसळत्या सागरामध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने बांधलेला जंजिरा किल्ला....
----------------------------------------------------
#समुद्रातील_रहस्यमय_किल्ला
#जंजिरा_किल्ला
#Janjira
#Janjira_Killa
#Janjira_Fort
#Sagar_Madane
#जंजिरा_सिद्धींचा_शेवट_कसा_झाला

Пікірлер: 1 300
@geetanjalinagarse3704
@geetanjalinagarse3704 4 жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती आहे सर....मी तर शब्दहीन् झाले..खूप अचूक असा इतिहास वाचायला मिळत आहे... कधी ही नाही वाचलेली माहिती वाचायल अनुभवायला मिळत आहे....🙏🙏🙏मी आपली शतशः ऋणी आहे सर...🙏🙏धन्यवाद......
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@mandashinde7313
@mandashinde7313 4 жыл бұрын
Very nice👏👏 video Jay shivaray
@bhagyashreekadam9600
@bhagyashreekadam9600 4 жыл бұрын
@@mandashinde7313 l
@sanjaymore1898
@sanjaymore1898 3 жыл бұрын
खूप छान माहिती
@dineshlikhar6281
@dineshlikhar6281 3 жыл бұрын
खूप खूप छान माहिती
@manojsingare84
@manojsingare84 3 жыл бұрын
आपण गडकिल्ल्या ची माहिती देऊन छत्रपतींच्या स्मृतीला उजाळा देण्याचं मौल्यवान कार्य आपण करत आहात....धन्यवाद मावळे
@madhuriparkar4716
@madhuriparkar4716 2 жыл бұрын
Chhan
@devendrapawar3039
@devendrapawar3039 3 жыл бұрын
अभिमान वाटतो मराठी असल्याचा ,जय शिवराय , छञपती शासन.💯🚩
@pragatipal1124
@pragatipal1124 3 жыл бұрын
Mla pn Jay shivray
@jagrutimunde7772
@jagrutimunde7772 3 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली या video मधुन.पुर्विचे लोक आत्ताच्या पिढी पेक्षा कित्येक पटीने हुशार असतील कि त्यांनी असा भव्य , प्रतिभाशाली आणि समुद्रात किल्ला बांधला आणि तो आजही आपल्याला पाहायला मिळतो.
@samrudhisirame5013
@samrudhisirame5013 Күн бұрын
सागर दादा तुझे कोटी कोटी प्रणाम ❤❤
@seemajamdade4001
@seemajamdade4001 3 жыл бұрын
1567 मधील पाण्यातील किल्ला आजही भक्कम आहे.....आणि या आजच्या काळातील पाण्यावरील पूल 1 वर्षात च निकामी होतात.....!! किती व्यथा आहे.........!!
@rajeshpawar6334
@rajeshpawar6334 3 жыл бұрын
राजेश विलास पवार बाबंवडे
@rajeshpawar6334
@rajeshpawar6334 3 жыл бұрын
राजेश विलास पवार बाबंवडे ता पलुस सांगली
@dnyandevpawar9426
@dnyandevpawar9426 Жыл бұрын
एक वर्ष पण नाही पुढे काम चालु असताना मागे पडतात
@dr.milindwadgavkar570
@dr.milindwadgavkar570 2 жыл бұрын
फारच सुन्दर सादरीकरनही आयुष्यातील किल्ले पाहन्याची इच्छा पूर्ण झाली, तुमच्या मुळे.!.. खुप छान,धनयवाद.!!!🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹😊👍🌷.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@sunillale1589
@sunillale1589 2 ай бұрын
गड-किल्ले :- जय शिवराय सागरजी.. तुमचे गड किल्ले दर्शनाचा लाभ आम्हांला सतत मिळत आहे.त्यासाठी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे तुम्ही दर्शन घडवित आहात. महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं.सागरजी त्यासाठीचा तुमचा प्रयत्न ही लाख मोलाचा आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते. सागरजी तुम्ही सुध्दा या माध्यमातून पिढी घडविण्याचेच काम करीत आहात याचा आम्हांला अभिमान वाटतो आहे. तुमच्या या कार्याला मी मुजरा करतो व अखंड सेवेसाठी तुम्हांला हार्दिक शुभेच्छा! सुनील लाळे. सांगली.
@manishadeshmukh7280
@manishadeshmukh7280 3 жыл бұрын
खरंच खूप सुंदर, अगदी त्या काळी एवढी अप्रतिम वास्तू उभारण्याचे काम, ते सुद्धा पाण्या वर समुद्राच्या मधोमध, सुंदर ... wahhhhhh जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@kishorvasantpatil421
@kishorvasantpatil421 3 жыл бұрын
मित्रहो जय शिवराय सदर किल्ला पहायला अस्सल मराठी माणसांनी जाउच नाही. अशी विनंती. तेथील नावाडी व गाईड यांजकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल एकेरीत व खालच्या पातळीवर इतिहास सांगितले जाते.. कधी गेले असाल तर लक्षपूर्वक ऐका. आपल्या पर्यटनातून तेथील नागरिकांना उपजीविकेचे साधन होते.पण कितीही चांगले करा . उलट फिरणारच.... म्हणून विनंती करतो की मुरूड फिरा पण जंजिरा किल्ल्यावर जाणं टाळावे... जय शंभूराजे जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏
@CNKadam
@CNKadam 3 жыл бұрын
आपली मशाल जिवंत ठेवणं आपलं कर्तव्यचं पाटील... 💪 😷
@ashitasatamkar8729
@ashitasatamkar8729 2 жыл бұрын
Proud to be Murudkar❤️...खुप छान आहे आमच मुरुड......जंजिरा किल्ला आणि अजुन खुप काही पाहण्यासारख आहे मुरुड मध्ये ..
@arunwarule3739
@arunwarule3739 2 жыл бұрын
मी तर पहिल्यावेलेस जंजिरा पाहत आहे मी नुसतेऐकले होते पण मला सर पहिल्या वेलेस पाहयला मिलाला खुप छान
@sachinmohite3702
@sachinmohite3702 3 жыл бұрын
खूप छान आहे मूरूड जंजीरा किल्ला, मी पाहिलेला आहे मूरूड जंजीरा किल्ला...,,,
@rutikhatkar3552
@rutikhatkar3552 3 жыл бұрын
mi pan
@priyankaujagare2822
@priyankaujagare2822 3 жыл бұрын
अप्रतिम ज्ञान दिल आहे या video ने. किल्लयाला दुरुस्तीची अत्यंत गरज आहे. आणखी काही दिवसाने
@kshitijalahane6778
@kshitijalahane6778 3 жыл бұрын
पाहीला आहे जंजिरा खूप मजा येते very nice sir
@varshakadam5084
@varshakadam5084 3 жыл бұрын
खुप छान .जय भवानी जय शिवाजि . जय शिवराय ............. सुंदर माहीती सांगितलि जंजिरा कील्ला खुप खुप सुंदर अाहे..........
@tanvigaikwad8781
@tanvigaikwad8781 Жыл бұрын
दादा मला किल्ल्याची माहिती ऐकायची असेल तर मी तुझेच व्हिडिओ बघत असते आणि दादा तु जे डेंजरस ट्रेक करतो त्यासाठी खरंच सलाम मनापासून मी तुझे आभार 🙏 मानते तुझ्यामुळेच आम्हाला घर बसल्या किल्ले बघायला भेटतात
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
@rajashrisutar8556
@rajashrisutar8556 2 жыл бұрын
दादा तुम्ही खूप सोप्या भाषेत इतिहासाचा उजाळा आणि छत्रपतींच्या कार्याचा वारसा घराघरात मनामनात, महाराष्ट्रात पोहचविण्याचे कार्य केले आहे......,मानाचा मुजरा
@nivasjadhav532
@nivasjadhav532 3 жыл бұрын
😇आपण खूप छान माहिती दिली , व आम्हा सर्वांना न पाहू शकणारे गड दाखवता याचे कौतुक वाटते . खुप खुप धन्यवाद .🙏🙏🚩🚩
@techadarsh117
@techadarsh117 Жыл бұрын
भाऊ मी आजपर्यंत जंजिरा किल्ला बघितला नाही तरी आपण एवढी छान पद्धतीने माहिती दिली तर मी जंजिरा किल्ला बघितला असेच वाटत आहे.धन्यवाद भाऊ आणि जय शिवराय.
@aishwarya1214
@aishwarya1214 3 жыл бұрын
Me murud chi ahe he sagli mahiti barobar ahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Vilas_sirsath_44123
@Vilas_sirsath_44123 3 жыл бұрын
💯ho
@rekhaveera1167
@rekhaveera1167 3 жыл бұрын
Ardhvat ahe
@aishwarya1214
@aishwarya1214 3 жыл бұрын
@@rekhaveera1167 me murud madhe rahte he mahit agadi barobar ahe
@yugbhasme9924
@yugbhasme9924 2 жыл бұрын
दादा खूप धन्यवाद , इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल. सर्वांनी जंजिऱ्या वर गेल्या वर एकदा तरी नरवीर कोंडाजी फर्जंद यांचा नावाची हाक मारावी. जय शिवराय , जय शंभुराजे , जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@narendragulghane5180
@narendragulghane5180 3 жыл бұрын
अतिशय सुंदर किल्ले जंजिरा इतिहास आपण आमचे सारखे ऐतिहासिक अभ्यासकांसमोर उभा केला.... इतिहास डोळ्यासमोर अगदी उभा झाला.... आपले खुप धन्यवाद..... *साहित्यिक :-नरेंद्र एस. गुळघाने.... तळेगाव, ता. आष्टी, जी. वर्धा. (महाराष्ट्र ) जय महाराष्ट्र
@vikasdhumal6959
@vikasdhumal6959 Жыл бұрын
Emartivaril vadhaleli zudape kon kadhanar
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
अद्भुत व असंभव कलाकृती चं उत्तम उदाहरण आहे हा किल्ला 👍👍👍👍👍छान अभ्यास आहे तुमचा.. मस्त ❤️❤️
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏❤🚩
@samabhanmali926
@samabhanmali926 Жыл бұрын
खुप छान आहे जंजिरा किल्ला खुप छान ह माहिती दिली
@pinkymorbekar2266
@pinkymorbekar2266 2 жыл бұрын
आपला इतिहासच खूप भारी आहे 🚩🚩जय शिवराय...जय शंभूराजे..🚩🚩
@madhurachaudhari7017
@madhurachaudhari7017 3 жыл бұрын
जय शिवराय💐💐
@CNKadam
@CNKadam 3 жыл бұрын
सुंदर चित्रीकरण व छानचं माहिती 👍 इतिहास जिज्ञासा ठेवणाऱ्यांना नक्कीच लाभकारी ठरणारं 🇮🇳 😷 💪
@bailgadamarathieadits6339
@bailgadamarathieadits6339 3 жыл бұрын
मी पण पाहिलाय जंजिरा किल्ला खुप छान आहे 😍
@sitabhoye4516
@sitabhoye4516 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली आणि ज़ंजिरा किल्ला प्रत्यक्ष बघायला मिळाला सविस्तरपणे कानाकोपऱ्यातील माहिती मिळाली .
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
😊😊🙏😊😊
@ashwinidalvi1860
@ashwinidalvi1860 3 жыл бұрын
Jay bhavani jay shivray Marathi...proud👍🙏
@chhaganpansare7652
@chhaganpansare7652 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज एकदम परफेक्ट सुंदर माहिती खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचालीसाठी
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद ❤🙏🚩🚩😊
@somnathwabale2526
@somnathwabale2526 2 жыл бұрын
Attaparyant janjiryaril sarvat changala ani sampurn mahitivar adharit video thanks 🙏🙏🙏🙏🙏
@mahadevvalase8816
@mahadevvalase8816 2 жыл бұрын
आपण चांगले माहितीपूर्ण काम केले आहे
@shwetadalvi8494
@shwetadalvi8494 3 жыл бұрын
खुp छान माहिती सांगीतली आहे,किल्ला प्रत्यक्ष पाहतो आहे असे भासले.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩
@anitashep9478
@anitashep9478 2 жыл бұрын
Very veri nice jay shivray 🙏
@pushpasonawane4179
@pushpasonawane4179 3 жыл бұрын
खूपच सुंदर व अनोखी माहीतीचा संग्रह करुन ठेवला आहे
@sindhubansode4960
@sindhubansode4960 3 жыл бұрын
सुंदर माहीती दिली. कोरोना काळात जंजिराचे दर्शन देणाय्रा युवकाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.!
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩🚩
@baluparadhi3670
@baluparadhi3670 3 жыл бұрын
खुप छान आहे जंजिरा दादा धन्यवाद
@ujjwalak1132
@ujjwalak1132 3 жыл бұрын
मला तुमचे व्हिडिओ नेहमीच खूप आवडतात, अतिशय माहितीपूर्ण असतात. जिथे आम्ही जाऊ शकत नाही, ती ठिकाणे तुम्ही किती व्यवस्थित दाखवता. मस्तच.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 2 жыл бұрын
अप्रतीम फारच छान, पाहावेसे वाटते पण आता वेळ निघून गेली। आपल्या टीमला धन्यवाद।
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
सागर खुप छान जंजिरा माहिती
@rupalipatil8795
@rupalipatil8795 3 жыл бұрын
खुपच छान दादा . जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
@sachinmore9821
@sachinmore9821 2 жыл бұрын
आम्हाला रायरेश्वर बघायचा आहे. 👏👏🚩🚩
@snehapatil7654
@snehapatil7654 2 жыл бұрын
सागर तुझ्या मुळे आज जंजिरा किल्ला बघायला मिळालं खुप छान सागर
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 3 жыл бұрын
जय शिवराय! अद्भूत व अचाट असा हा जलदुर्ग शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.कमाल आहे!👌👌💐💐💐💐👋👋
@rohitpingle3858
@rohitpingle3858 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा तुम्ही 👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 жыл бұрын
Today on 28th March 2022 I watched the video on Fort Janjira and feel proud of having such strong fort within the Arbi sea in our Maharashtra. This video clip is presented by one of us mavla Sagar Madane, the photography is very nice and the information of all the sites of the fort are well elaborated in our Marathi language. Although the Murud Janjira was not part and parcel of Maratha regime, it's importance cannot be denied. Now it's govt. job to maintain the fort as it is with some repairs since it is our heritage and culture. It is good tourism spot also.
@shobhakurundwadkar3378
@shobhakurundwadkar3378 2 жыл бұрын
Khoop chan mahiti milali Pratyaksh pahilya sarkh zal,khoop chan killa aahe🎉 Thanks👍🌷🌷
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ☺🙏🚩
@varshabhosle4061
@varshabhosle4061 2 жыл бұрын
छान आहे व्हिडीओ तुमच्या मुळे जंजिरा पाहण्यासाठी मिळाला धन्यवाद
@yogeshrane7957
@yogeshrane7957 3 жыл бұрын
Clear voice heart touching speech hat's off sagar sir # jay shivray # 🙏🙏👌👌
@deelipchandrabhagarambhaup9287
@deelipchandrabhagarambhaup9287 3 жыл бұрын
पूर्वीच्या मुगल व मराठा साम्राज्याची शान वेगळीच होती.छत्रपती शिवराय व संभाजी राजे यांच्या काळातील गड व किल्ले आज स्तब्ध उभे आहेत..👌
@shardabagate3770
@shardabagate3770 3 жыл бұрын
किती अद्भुत आपल्या विचारापलीकडील बांधकाम खरंच unic आहेत 👌👌👌👌
@amitsatvi
@amitsatvi Жыл бұрын
खूप च मस्त जंजिरा किल्ला आहे 👌🏻
@yogitamohite3182
@yogitamohite3182 2 жыл бұрын
🚩🚩जय शिवाजी जय भवानी 🚩🚩शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@narendragulghane5180
@narendragulghane5180 3 жыл бұрын
खुप छान आपण किल्ले जंजिरा इतिहास आमच्यासारखे ऐतिहासिक अभ्यासक कवी साहित्यिक यांचेसमोर पुन्हा एकदा उभा केला.... आपले खुप खुप धन्यवाद... जय महाराष्ट्र
@krishnakantgarad9888
@krishnakantgarad9888 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगून जंजिरा किल्ल्याचा इतिहास डोळ्या समोर उभा राहिला 1567 मध्ये बांधलेला किल्ला अजूनही ताठ उभा आहे त्याच्या बांधणीमुळेच तो अजिंक्य राहिला माहिती बद्दल आभार व धन्यवाद
@nanamore3306
@nanamore3306 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती सांगीतली धन्यवाद 👏👏
@giridharchaudhari3876
@giridharchaudhari3876 3 жыл бұрын
खुपच सुंदर आहे जंजिरा किल्ला 🔥जय शिवराय जय शंभुराजे दादा
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩 जय जिजाऊ ... जय शिवराय
@arjunshinde9729
@arjunshinde9729 3 жыл бұрын
खुपच छान वाटला जंजिरा किल्ला 👍
@siddharth_deshmukh
@siddharth_deshmukh 3 жыл бұрын
आपल्या व्हिडिओद्वारे किल्ल्याची सफर घडून आली. आपले अभिनंदन तथा आभार 🙏😊
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 9 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@yogitakendre5959
@yogitakendre5959 2 ай бұрын
Clear voice heart' touching video 😊nice bhaiya
@jayeshpatil1202
@jayeshpatil1202 4 жыл бұрын
जय शिवराय जय संभुराजे🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
जय शिवराय दादा 😊🙏🚩
@snehalmali7181
@snehalmali7181 2 жыл бұрын
🚩 jay shivaji jay bhavani 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prabhakargambhe7606
@prabhakargambhe7606 3 жыл бұрын
Khup chan padhtine sangitale sir mahiti mast jay shivray
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
@pradnyapatil2194
@pradnyapatil2194 3 жыл бұрын
Khupach cchan ahe kille janjeera 😀 amhi gelo hoto khupach rahasyamay killa ahe 😊 ani atishay sundar asa najara pahayla milto 😍 laksha vedhun gheto ha killa ❤️ jay shivray 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
😊😊😊👍🙏
@dnyaneshwargargate9130
@dnyaneshwargargate9130 3 жыл бұрын
खूपच सुंदर जयकोळी....
@aniketdadaandajinkyadadaro4652
@aniketdadaandajinkyadadaro4652 4 жыл бұрын
लय भारी वाटला विडीयो
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
धन्यवाद दादा 😊🙏🚩 जय शिवराय
@samadhangurav9673
@samadhangurav9673 Жыл бұрын
आम्हीपण गेलो आहोत,खूपच छान
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 жыл бұрын
Dolaychay parnay fitnara janjira sagar tumhi shan mahiti dayta dhanayvad
@bts7wonders960
@bts7wonders960 4 жыл бұрын
Sagar Bhau dokyavar feta,aani kurata jacket hach poshakh tumhala shobhun disato...... Dhanyawad Sagar Bhau. Jay Maharashtra 🚩 🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🚩🚩🙏🙏
@kajolkadam583
@kajolkadam583 3 жыл бұрын
Me 9-10 years chi I mean 4th mde hoti teva majya school chya trip mde me janjira pahila hota 😍😍aj h atvte mala ti trip🥰 to fort 🥰awesome fort ahe 1 of the best fort 🙏🏻
@prajktaborse7297
@prajktaborse7297 3 жыл бұрын
Ho mi pn tevha bagitlay 😘😍
@mahindrachdhage4930
@mahindrachdhage4930 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले पाहिल्याशिवाय ते जीवन पूर्ण होत नाही आणि ते पूर्ण करण्यासाठी सर तुम्ही फार मोलाची माहिती दिली ती विसरणे अशक्य आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय हो जय हिंद जय महाराष्ट्र सर तुम्हाला परिवार सलाम
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏 जय शिवराय 😊🚩🚩🚩🚩
@swamidhokane7236
@swamidhokane7236 2 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏 अशीच वेगवेगळ्या गडांची माहिती उपलब्ध करूण दयावी धंन्यवाद ! 🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 4 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌🌺
@vedantkante1745
@vedantkante1745 3 жыл бұрын
म्हणून तुमचा व्हिडिओ like karto खरच खुप 👌👌 आहे तुमचा हा विडिओ
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🚩
@sharadasalvi8270
@sharadasalvi8270 Жыл бұрын
खूपच छान भक्कम किल्ला पहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@rohitdurve6344
@rohitdurve6344 4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@maheshlande2283
@maheshlande2283 3 жыл бұрын
खूप छान आहे आम्ही गेलो होतो
@vidhyajagtap1542
@vidhyajagtap1542 3 жыл бұрын
Sagar madane tumhi khoopach chhan kam karat Aahat Thanks Aanni Dhanyawad
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏💐🚩
@sureshtengse2590
@sureshtengse2590 2 жыл бұрын
Khup chhan ..jay shivray
@swayamdahivalkar8499
@swayamdahivalkar8499 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत दादा अप्रतिम जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺🙏🚩
@Aarifkhan-um6td
@Aarifkhan-um6td 3 жыл бұрын
Jai jai Maharashtra
@akashkale2583
@akashkale2583 Жыл бұрын
जय शिवराय अपत्रिम माहिती दिली
@latagaikwad2971
@latagaikwad2971 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@suryakantpatil9521
@suryakantpatil9521 3 жыл бұрын
खुप छान आहे किल्ला पण त्यांची डागडुजी करणं गरजेच आहे त्या काळात होता तसाच तो जपला जावा अशीच आशा करते शिव चरणीं
@rekhawale4109
@rekhawale4109 3 жыл бұрын
Jay bhavani jay shivaray....🙏 perfect information
@vishalahire2251
@vishalahire2251 Жыл бұрын
मला हा बघायला जायचं आहे खुप दिवसापासुन विचार करतोय छान आहे
@rakeshchitriv4915
@rakeshchitriv4915 3 жыл бұрын
खूप सूंदर माहिति व त्यापेक्षाहि सूंदर माहितिपर विडियो
@sachinshinde7183
@sachinshinde7183 3 жыл бұрын
जय🚩शिवराय भाऊ🚩🚩🚩👏
@sayaligardi9073
@sayaligardi9073 3 жыл бұрын
Khupach sundar killa
@ravindrathite4433
@ravindrathite4433 Жыл бұрын
खुप सुंदर आहे जंजिरा
@madhavidhakne6477
@madhavidhakne6477 2 жыл бұрын
Khup Chan mahiti. Mi prathamach pahila. Thank you.
@Abhishek-.Magar-.
@Abhishek-.Magar-. 3 жыл бұрын
खूप छान दादा ...जय शिवराय🚩🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
जय शिवराय 😊🙏🚩🚩🚩
@panduranggujar3462
@panduranggujar3462 3 жыл бұрын
जंजिरा यामध्ये भुह्यारी मार्ग आहे.विहीरी आहेत त्याबद्दल माहीती नाही दिली .गावा पासून कीती आंतर आहे. बारीक बारीक गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत..
@shahajiwable3933
@shahajiwable3933 Жыл бұрын
Khup chan mahiti aahe sagar tula dhanyavaad
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 3 жыл бұрын
🇮🇳शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो👏
@yogeshpawar5025
@yogeshpawar5025 3 жыл бұрын
मी पण गेलेलो आहे खुप छान हाय
@suchetanadkarni8782
@suchetanadkarni8782 Жыл бұрын
छान छान पैकी महिती तुम्ही प्लीज पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना अशीच
@hemantkadam529
@hemantkadam529 3 жыл бұрын
Nice vdo..jay shivray jay chawa shambhuraje
@monaliparab6810
@monaliparab6810 3 жыл бұрын
सर , खूप सुंदर माहिती दिलीत... तुमच्या teamच्या camera man ला Hats off 🙏🙏 सुमारे वीस वर्षांपूर्वी मी माझ्या आई, ,वडीलांच्या आणि दोन छोट्या मुलांच्या सोबत जंजिरा पहायला गेले होते. त्यावेळी पर्यटकांची एवढी गर्दी नव्हती. आम्ही seperate होडीने गेलो होतो. खळाळणार्या लाटा, दुपारची वेळ आणि सोबत फक्त दोन नावाडी.... खूप भीती वाटत होती. पण किल्ला पहायची ओढ काही कमी होत नव्हती. किल्ल्या़र कोणीही पर्यटक नव्हते. फक्त आम्ही सात माणसे.... सर... त्या क्षणाचे वर्णन करता येणार नाही. तुमचा video पहाताना मात्र या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यावेळेस एवढी सविस्तर माहिती देणारे कोणी नव्हते. सर, तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिलीत. अन् पुन्हा किल्ला पहायची ओढ निर्माण झाली. तुमच्या संपूर्ण team ला शतशः धन्यवाद.. जय भवानी जय शिवराय 🙏🙏🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
@ushaalone7682
@ushaalone7682 2 жыл бұрын
Khup ch sunder mahiti milali jai bhawani jai shivaji jai maharastra
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 189 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 189 МЛН