मी दिलीप गोपाल केकरे नागपूर श्रावणबाळ योजनेंतर्गत 15ऑगस्ट 2024 अर्ज आँनलाईन केले पण अजून काहीच उत्तर देत नाहीत
@GeniusK2813 күн бұрын
तहसिल कार्यालयात भेटा चौकशी करा भेटेल सोबत कागदपत्रे घेऊन जावे
@dilipkekre204712 күн бұрын
ऑनलाईन 15 ऑगस्ट ला उत्पादना आणि रहवासी दाखला सबमिट केला आहे
@SwapnLata19382 ай бұрын
Thank you very much सर माहीती velevr दिल्याबद्दल.
@GeniusK282 ай бұрын
धन्यवाद
@kailasdade9613Ай бұрын
सर अनुदानात वाढ कधी होणार आहे 3000
@manishavadje19362 ай бұрын
नक्की तारीख जाहीर करा
@priyankapawar7614Ай бұрын
Namaskar Majhi Sanjay Gandhi pension Jamane Jali
@rekharaut188515 күн бұрын
Rekha Raut At
@rekharaut188515 күн бұрын
Rekha Raut At Renrkab 1:03
@rekharaut188515 күн бұрын
3:00 3:02 3:02 3:02
@BabitaManchandani2 ай бұрын
Jalgaon Maharashtra
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच
@manishawaykar90972 ай бұрын
Thanks sir mahiti dilyabddal
@GeniusK282 ай бұрын
👍🙏💐
@hanumantbankar52662 ай бұрын
Very very good
@GeniusK282 ай бұрын
धन्यवाद
@ShitalJain-pq2ib2 ай бұрын
Sir, me widhwa aahe mala 2 mule aahet Sanjay Gandhi 1500 miltat pan laadki yojna che form bharle tar chalel ka? Kaaran aadhar konach nahi aahe.
@GeniusK282 ай бұрын
@@ShitalJain-pq2ib नाही
@rj_ravi_1992 ай бұрын
Canara bank la adharcard link ahe tyat paise yetil ka sir please🙏 tell
@GeniusK282 ай бұрын
Yes
@vikassalve8397Ай бұрын
बडी.बी.टी.करूनकायफायदाजेवेळव्हायचातेवढाचहोत आहे.
@GeniusK28Ай бұрын
DBT सुरू नाही
@sagarsupekar69612 ай бұрын
छ. संभाजीनगर मध्ये, संजय गांधी निराधार योजना चे पैसै कधी येणार
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व
@sagarsupekar69612 ай бұрын
किती येणार, कोणत्या महिन्याचे सांगु शकाल का
@Kalpshi-i4b2 ай бұрын
ह्या योजनेचे फॉर्म कुठे भरायचा आणि काय document लागतील मुंबई मधे ही योजना मिळेल का????? उत्तर अपेक्षित आहे
@GeniusK282 ай бұрын
तहसिल कार्यालयात भरायचा आपला व्हिडिओ बघा
@Kalpshi-i4b2 ай бұрын
@@GeniusK28 हो व्हिडिओ बघितला पण त्यात नीट काहीं कळलं नाही म्हणून विचारलं कागद पत्र काय लागतील???? योजना मुंबईत आहे का????
@balamshaikh7676Ай бұрын
शेवगाव तालुका जिला अहमदनगर आहे
@GeniusK28Ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व
@areynmeshram7870Ай бұрын
Phovni Bhandara Maharashtra
@GeniusK28Ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व
@RamakantMandadeАй бұрын
Chandrapur jila Nagpur taluka July August ke paise jamana hai Chandrapur jila se Nagpur taluka jila adhyaksh kaise jamana hai Nagpur taluka mein Nagpur
@RashtrapalKhade2 ай бұрын
जिल्हा वाशिम तालुका मगरुळपीर
@GeniusK282 ай бұрын
लवकरच मिळणार
@SwapnLata19382 ай бұрын
धुळे जिल्हा मध्ये सर जुलै महिन्याचे 1500 येऊन गेले आहेत फक्त ऑगस्ट महिन्याचे बाकी आहे...
@GeniusK282 ай бұрын
👍🙏
@poonampawaskar76292 ай бұрын
संजय गांधी निराधार योजनचे दोन महिन्याचे पैसे कधी येणार
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व
@rekharaut188515 күн бұрын
R@@GeniusK28
@rekharaut188515 күн бұрын
@@GeniusK281:32 1:33 1:33
@Rupali7302 ай бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगा कधी मिळणार
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार
@gggj712 ай бұрын
दादा माझा फॉर्म होताच नाहीये... आधार साठी otp टाकला की website error आस दाखवत आहे... काय करू..?
@GeniusK282 ай бұрын
होणार लवकरच प्रयत्न करत रहा
@gggj712 ай бұрын
@@GeniusK28 तरी अंदाजे किती दिवस लागतील हा problem solve होयला..?
@VeerVitthal2 ай бұрын
छत्रपती संभाजी नगर पैठण तालुक्यामध्ये कधी मिळणार आहे साहेब
@GeniusK282 ай бұрын
लवकरच मिळणार
@poonampawaskar76292 ай бұрын
सिंधुदुर्गातले कधी येणार
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच
@ShalineJagtap2 ай бұрын
सागलीजिल्हातासगाव
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार
@komalsurvase44442 ай бұрын
Application kela ahe pan document upload cha option ala nahi website var kasa karaicha
@GeniusK282 ай бұрын
परत भरा
@komalsurvase44442 ай бұрын
Mala bharun dyal ka sir
@royalascreationofficial25002 ай бұрын
आता फॉर्म भरू शकतो का ?
@GeniusK282 ай бұрын
होय
@GeniusK282 ай бұрын
लाडकी बहीण योजना अर्ज करा
@samitakarnekar48822 ай бұрын
या महिनेची पेन्शन जमा नाही झाली रायगड मध्ये
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच
@bharatinikam71952 ай бұрын
11 jullyla aale aahet paise aata yetil ka?
@GeniusK282 ай бұрын
येणार
@akashIngale-bc4hr2 ай бұрын
DBT येणार आहे का जुन्या पद्धतीने
@GeniusK282 ай бұрын
जुन्या पद्धतीने त्या मुळे वेळ लागतो
@somnathdarade26112 ай бұрын
सर माझ्या वडिलांच खात पोस्टात DBT ला लिंक आहेत व महाराष्ट्र बॅकेत पण खात आहेत कोणत्या खात्यावर पैस येतील सर एवढी माहिती द्या मला
@GeniusK282 ай бұрын
DBTने आले तर पोस्टात जुन्या पद्धतीने बॅंक
@somnathdarade26112 ай бұрын
@@GeniusK28 ok सर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏😊😊
@vandanasapkale10772 ай бұрын
अनुदान वाढणार होते ते कधी वाढतील
@GeniusK282 ай бұрын
सरकार कडे मागणी करणे आवश्यक आहे
@Deva-ro5ns2 ай бұрын
मला जुलै महिन्यात आले होते आता अधी येणर
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व
@sonushaikh69592 ай бұрын
रायगड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याची पेन्शन आलेली आहे पंधराशे दिले आहे 6000 कधी होणार दादा आणि
@GeniusK282 ай бұрын
👍👍👍💐💐💐
@vandanashinde54532 ай бұрын
तीन महिने झाले पेन्शन नाही आली
@GeniusK282 ай бұрын
तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटा
@vikassalve8397Ай бұрын
लाडक्या बहीणीउफशीच आहेका.
@poojagadhave39332 ай бұрын
मंचर मिळाले आहे
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार
@RamakantMandadeАй бұрын
Nagpur taluka junagarh ka Mandir mein dalne 4:32
@sunilmatera89182 ай бұрын
सर मला फक्त 3600 रुपये मिळाले आहेत आता किती महिन्याची मिळतील जुलै महिन्यात 15 तारखेला मिळाले होते
@GeniusK282 ай бұрын
2400
@ShalineJagtap2 ай бұрын
सागलीजिल्हाकधीयेणार
@GeniusK282 ай бұрын
लवकरच मिळणार
@swatithosar10862 ай бұрын
3000 kadhi honar te sanga plz
@GeniusK282 ай бұрын
होणार लवकरच
@ganeshborkute6612 ай бұрын
Kiti date la yenar
@GeniusK282 ай бұрын
Next week
@Prem--Ved..1372 ай бұрын
भाऊ मे महिन्या चे पैसे कधी जमा होतील
@GeniusK282 ай бұрын
वाटप सुरू आहे लवकरच मिळणार सर्व ठिकाणी मिळाले तुम्हाला पण लवकरच मिळणार
@babasahebgaikwad50482 ай бұрын
सर आम्हाला प्रत्येक महिन्याला 1300 रुपये मिळतात काय कारण असेल सांगा
@GeniusK282 ай бұрын
200 रूपये केंद्र सरकार कडून येतात ते येणार लवकरच मिळणार
आमच्या तालुका माजलगाव मध्ये संजय गांधी पैसे मिळाले आहेत
@GeniusK282 ай бұрын
👍👍💐💐🙏
@manishavadje19362 ай бұрын
Nakki kadhi yenar aahe
@GeniusK282 ай бұрын
Next week
@SwapnLata19382 ай бұрын
Sir तुम्हाला माहित आहे का की संजय निराधार योजना सुरू कोणत्या साली झाली ...??? मला Fkt सहाशे रुपये होती ती माहिती आहे, पण सहाशे कधीपासून होती ते नाही माहित.. नन्तर हजार रुपये झाली आणि 5 वर्षांनी दीड हजार झाली.. मग आता काय वाटत तुम्हाला अंदाजे की कधी वाढेल किवा किती वाढेल.. Please detail मधे सांगा ना सर सर्व प्रश्नाची उत्तरे request......
@GeniusK282 ай бұрын
2002 पासून सुरुवात 3000 रूपये होणार
@SwapnLata19382 ай бұрын
@@GeniusK28 म्हणजे ह्या pension ची सुरवात 2002 पासून झाली असा... आणि 600 रुपये pension पासून सुरवातीला होते का...???
@SwapnLata19382 ай бұрын
@@GeniusK28 Woow 3000 रुपये झाली तर खूप बरं होईल सर.
@SwapnLata19382 ай бұрын
@@GeniusK28 पण सर 3000 रुपये कधी वाढेल कधी कधी कधी?????????????? 😑😑😑😑
@SwapnLata19382 ай бұрын
@@GeniusK28 please replay.
@RamKursh2 ай бұрын
Fakt 1500 ale ahe ajun 3000 ahet milayche,te kadhi milnar
@GeniusK282 ай бұрын
मागील सर्व महिन्याचे अनुदान वाटप होणार आहे
@sanjaydhondhon3522Ай бұрын
Are bhawa aata ऑगस्ट महिना राहिला kay kahi pn chata marat glya
@GeniusK28Ай бұрын
जुना आहे व्हिडिओ
@mukeshpatil69852 ай бұрын
February 24 madhe new pension form bharla aahe ajun kahi reply nahi
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद अशीच अपडेट्स देत चला जेणेकरून आम्हाला माहिती पडते तर तुम्हाला ही माहिती शासन देते मग तुम्ही विडिओ बनवताका
@GeniusK282 ай бұрын
@@Mali34789 👍🙏
@user-GkThakare932 ай бұрын
दादा माझे बाबा अपंग आहेत ग्रामपंचायत तर्फे मागील वर्षी अपंगांना खुप वस्तु वाटप झाल्या जसेकी खुर्ची, बॅरल पाण्याची कॅन , चटई पण आम्हाला काहीच मिळाले नाही तर त्याची तक्रार कुठे करावी आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत.
@GeniusK282 ай бұрын
पंचायत समिती गटविकास अधिकारी
@SangitaLandge-ix1tz2 ай бұрын
संजय गांधी निराधार योजनेचे तीन हजार कधीं होनार
@GeniusK282 ай бұрын
होणार लवकरच
@dilippande86772 ай бұрын
पोळा ह्या सणाच्या अगोदरच मिळेल
@AartiVibhandik15 күн бұрын
Mla konacha adhar nahi ahe
@dilippande867715 күн бұрын
आरती,,, का बरं कोणाचा आधार नाही??
@AartiVibhandik15 күн бұрын
@@dilippande8677 monthly 6000 karavi
@shaikhjawad-jz5ml2 ай бұрын
April madhe notes aale le aahe bank of india cha account dele le aahe jamte ka aata parat payment aali nahi parbhani maharashtra divyang Sanjay Gandhi niradhar yojna
@GeniusK282 ай бұрын
जमेल तहसिल कार्यालयात चौकशी करा भेटेल
@shaikhjawad-jz5ml2 ай бұрын
Sir reply sanga na
@shaikhjawad-jz5ml2 ай бұрын
@@GeniusK28 kaye karat nahi gele tithe ki sangtat yete kaye nahi jama hotat chakra maro naka
@AnitaGaykvad-c2y2 ай бұрын
मला तर पास बुक पण भेटलय पण अजुन संजय गांधी ची फैशन नाही भेटली मुकाम विजय नगर तालुका जिल्हा सितारा