खूप छान मुलाखत 😊 संचिताची " राणी मी होणार " या मालिकेतील भूमिका छानच होती. मी प्रत्येक भाग बघीतलेला आहे त्या मालिकेचा. 😊👍 आणि सध्या गौरी झी मराठी वर सुरू असलेल्या मालिकेत झळकत आहे, तिची भूमिका देखील ताकदीच्या अभिनयाच्या दृष्टीने खूपच मनाला भावते. 😊👍 दोघींनाही पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🍫🍫