खुपच मस्त आणि सोपे उपाय आहेत हे. मी 4 दिवसांपासून गोपाळकाला सुरु केला आहे. खुपच छान अनुभव आहे ज्ञानयोग गोपाळकाल्याचा.
@anujajagtap32154 жыл бұрын
माऊली किती सोपे आहे करून सांगता तुम्ही.. आणि सर्व पक्षी पण सांगत आहेत मंजुळ स्वरात.. होय आपला गोपालकाला खुप 😋 लागतो.. जय गुरूदेव माऊली💐🌞🙏
@sahebraowagh73982 жыл бұрын
जय गुरुदेव संधिवात गुडघेदुखी माहिती सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितली आहे.माऊली धन्यवाद.जय गुरुदेव💐💐💐🙂🙏🙏🙏
@BalasahebHagawane-ui5on Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो अजून नवीन माहिती मिळाली तर जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल
@pushplatapatil20944 жыл бұрын
जय गुरुदेव.. संधीवाताची कारणे आणि त्यावर घरगुती सोपे उपाय माऊलीजींनी सांगितले.. किती सोपी पद्धत सांगितली माऊलींनी.. पकडचे उदाहरण एकदमच भारी.. ज्यांना संधीवात आहे त्यांनी करूनच बघा आणि द्न्यानयोगाच्या कार्याचा अनुभव घ्या.. धन्यवाद माऊलीजी..🙏🏽 👣👏👏👏
@adityababar53592 жыл бұрын
Very nice
@roshansuradkar57184 жыл бұрын
मला शिबीर करुन छान अनुभव आला. माऊलीजी खरंच तुमच्या सत्संगात माणसे बदलतातच
@cvsmixbella97773 жыл бұрын
थथथथथथथथथथथथथथ
@bhawaniupadhyay83464 жыл бұрын
बहोत ही आवश्यक व्हिडिओ...... हमे इस का बहोत ही फायदा हुआ है..... धन्यवाद माऊलीजी....
@artistsandy114 жыл бұрын
Jai gurudev Mauliji😃 खूप खूप सोप्या पद्धतीने संधीवाताला पळवून लावू शकतो 👏🏻👍✊ छान उपाय सांगितले आहेत माऊलीजींनी😇 आपले ज्ञानयोग ध्यान शिबिर नक्की करा सर्वांनी, जीवनात कोणताही आजार तुमच्या जवळ👉👈 रहाणार नाही 😄😇 जवळ राहील तो फक्त आणि फक्त आनंदी आनंद😊 हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे🙇😊 आणि याचा अनुभव घेतल्याशिवाय, यातील ऊर्जा⚡ तुम्हाला जाणवणार नाही😊 त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शिबिराची सुंदर😍💓 आणि सकारात्मक अनुभुती घ्यावी, 🙏👍 जय गुरूदेव😊😇
@aparnakulkarni2283 Жыл бұрын
योग्य पद्धतीने समजावून सांगितले आहे.
@dipakpawar72184 жыл бұрын
माऊलीजींचे उपाय म्हणजे रामबाण उपाय.. धन्यवाद माऊलीजी जय गुरुदेव.
@vishnutike65823 жыл бұрын
Mauli chan
@ruchiramhaskar29993 ай бұрын
धन्यवाद एवढी महत्त्वाची माहिती दिली आणि ती साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितले
@kalpanabhandari31273 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद आपले माऊली जी. 🙏 नमस्कार 🙏
@sanjaywaghmare66604 жыл бұрын
संधीवात असो वा कोणतेही आजार माऊली जी सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगत असतात.त्याची अंबालबजावणी केली तर नक्कीच फरक पडतो...मी स्वतः अनुभव घेत असतो. जय गुरूदेव माऊली जी
@jayashreepatil90193 жыл бұрын
मानसिक आरोग्य चांगले राहते.आपले विचार ऐकल्यावर.खरच खूप महान व्यक्तीमत्व आहे.
@bhaskarupalavikar3975 Жыл бұрын
खूप खूप छान 👍👍👍🙏🏻🙏🏻🌹🌹👌👌
@rekhatakalikar5245 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खूप छान माहिती दिली
@bhaskarthanage6986 Жыл бұрын
अगदी बरोबर सर
@dnyandeopatil67403 ай бұрын
खुप खुप धन्यवाद आपल्या कार्यास शुभेच्छा. || राम कृष्ण हरी विठ्ठल ||
@sunitashevante30995 ай бұрын
❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👍खूप छान माहिती
@anitawaghmare96263 жыл бұрын
खुप छान माहिती सागितले जय गुरूदेव 👌 🙏 🙏
@ashokmore28074 жыл бұрын
🌹 जय गुरुदेव 🌹. खूपच अप्रतिम व्हिडिओ माऊलीजी. चुकीच्या जीवनशैलीमुळे ज्यांना संधिवात झाला आहे व ज्यांना होऊच नये असे वाटत असेल तर अशा सर्वांसाठी खुप सोप्या शब्दात कारणे आणि 100% रोग मुक्तीसाठी घरगुती उपाय. जय गुरुदेव माऊलीजी.......👣💐👏👏👏
@samrudhinarvekar45913 жыл бұрын
Just ii
@sanskrutikajbale19013 жыл бұрын
तुमचा शिबिर कुठे भरतो
@sanskrutikajbale19013 жыл бұрын
आणि वेळ काय आहे
@sapanasalekar35672 жыл бұрын
Nice information 👌 khupach chhan padhhatine samjaun sangta .....
@sampatil40962 жыл бұрын
@@sanskrutikajbale1901 Rd in
@ashokgangakhedkar8123 Жыл бұрын
Verynice information. Thankyou sir
@sumansakhare84873 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद माऊली
@sumansakhare84873 жыл бұрын
शिबीर कोठे आहे पत्ता पाटवा
@vinodjadhav87914 жыл бұрын
शिबीर करण्या आधी मी माऊलीजींचे व्हिडियो पहायचो पण माझा बिलकुल विश्वास नव्हता. मी मुद्दाम माऊलीजींचे व्हिडियो डिसलाईक करायचो. पण बायकोच्या आग्रहाखातर जबरदस्तीने चैतन्य वनात गेलो. आणि जेव्हा माऊलीजींची सर्वांच्या भल्यासाठीची तळमळ पाहिली.. मला माझिच लाज वाटली. मी मनोमन माऊलींची माफी मागितली. माझे दारुचे व्यसन सुटले. परिवार आनंदी आहे.
@jayantkatkar9634 жыл бұрын
Same maza pn Anubhav ahe. Jai gurudev mauli
@sanjaykorde92954 жыл бұрын
Mla pn shivir kela tewa kalale ya jagat mauli sarkhe niswarhi lok ahet. Mhanun he jag suru ahe
@santoshjaikar34204 жыл бұрын
रोगमुक्त होणे किंवा व्यसन सुटणे ही खुप पहिली पायरी आहे. माऊलीजी आपल्याला चैतन्य वनात परमेश्वराचे दर्शन करवुन देतात तेव्हा खरा अनुभव येतो.
@jaipuranik54164 жыл бұрын
I am happy Because of maulijee.
@anjanibedarkar6722 Жыл бұрын
माऊलीजी छान समजावून सांगता धन्यवाद शतशः प्रणाम
@nanapadeasainamaste57203 жыл бұрын
धन्यवाद माऊली जी .चांगले माहीती दिला आहे. नमस्कार
@krishnajadhav612 жыл бұрын
खूप उपयुक्त. शतशः आभार. 🌹
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
किती छान छान माहिती दिली आहे आवडले
@sangeetapatil718 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत गुरुदेव
@suryabhankakde30874 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी माझ्या आई ला संधी वाताचा प्रचंड त्रास होत होता पण जसे आपले ज्ञानयोग ध्यान शिबीर केले व माऊलीजीनि सांगितले ले सर्व नियम पालन केले,आज आई ठणठणीत आहे व दिवस भर काम करीत आहे तरी सुध्दा कुठलाच त्रास होत नाही धन्यवाद माऊलीजी
@rajashridongare81243 жыл бұрын
खरंच फरक पडलाय का
@shivajishirsath47553 жыл бұрын
दादा फरक पडला आहे तरी मला तरी सांग मला पण खूप त्रास होतोय
@prakashkadam96922 жыл бұрын
खरच फरक पडला आहे का मला खूप त्रास आहे.
@navnathsuryavanshi25872 жыл бұрын
जय गुरु माउली अप्रतिम सल्ला
@saylidumbre73014 жыл бұрын
जय गुरुदेव. सध्या संधिवाताचा त्रास खुप कॉमन झाला आहे. त्याची कारणे आणि उपाय किती सोप्प्या पद्धतीने माऊलीजींनी सांगितले आहे. ज्ञानयोग आपल्या जीवनात असला तर आजार येण्याचा प्रश्नच नाही. मन आणि शरीर निरोगी कसं ठेवायचं हे माऊलीजींमुळे मला समजले आहे. खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम माऊलीजीं 😊😊😊
@sumankurhade58372 жыл бұрын
नी
@ganpatbotule8227 Жыл бұрын
जय गुरुदेव दत्त खूप छान माहिती मिळाली 😊😊
@alkadeshmukh41726 ай бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली आहे
@dr.aparnalokhande75914 жыл бұрын
U r great maulijee. I am doctor by profession but u r my doctor. I follow all ur guidelines. Thank u.
@lovec57382 жыл бұрын
Which Dr r u?
@vinayakjethe62432 жыл бұрын
आ
@ankitchaudhari5767 Жыл бұрын
@@vinayakjethe6243तर
@prakashkute2255 Жыл бұрын
Jay Gurudeo good video.
@साहेबरावलोंढे4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद माऊलीजी. आता आम्ही रोगांविषयी ऐकले की आम्हाला हासू येते.
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🦚🙏🏻🦚👌❤️🤲♥️
@neelachhatre70612 жыл бұрын
फार सुंदर सोपे करून सांगितले.
@sunitasuryawanshi3017 Жыл бұрын
छान आहे आवडले नमस्कार
@bharatslounke8193 Жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत धन्यवाद
@pramilachandore-fm7wy4 ай бұрын
छान आहे माहिती ❤🎉
@jayashreepatil90193 жыл бұрын
आपण आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात.ज्ञानयोग काला व्हिडीओ पाहिला आणि वापर करत आहोत.संधिवाताबददल चांगले उपचार पद्धती सांगितली.धन्यवाद
@swapnilkakodkar6862 жыл бұрын
जय गुरूदेव, मौलीजी, तुम्ही खुप चांगले उपाय सांगितलं . धन्यवाद.
@pandharikusale6633 жыл бұрын
बापरे धन्य आहात देवा...
@ajitkhandagale33472 жыл бұрын
आपलं मनापासून अभिनंदन
@ketxn035 ай бұрын
mauliji sor tumey kuup chan system saggtat
@anandikolkar59643 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद
@96.devambhimthakur403 жыл бұрын
Great information... Mauli ji
@madhukargawas68015 ай бұрын
Very good sr. I like your video
@mansidatar61544 жыл бұрын
Mazya aaji ne sarv davakhane kele hote pn tichi acidity kami hot navti. Atadyala suj hoti. Maulijee aple online shibir kelya pasun ti khup anandi ahe. Roj dnyanyog gopalkala ghete. Mla utube wr roj tumcha satsang lavun dyayla sangte.
@kalpanakanadeyesiliketosee30613 жыл бұрын
मराठी कीबोर्ड
@sheetalsalunkhe31613 жыл бұрын
Dhnyog n ghopalkala ky aste plz sangl ka
@prashantzinage4 жыл бұрын
आपले व्हिडीओ खूप छान असतात
@Liberary_of_Maharaja4 жыл бұрын
जय गुरूदेव माऊली , एकदम छान माऊली .
@brakh77414 жыл бұрын
खुप छान माहिती असाच एक व्हिडिओ आम्लपित्त व अपचन यावर बनवा धन्यवाद माऊली जी
@minakshifegade94323 жыл бұрын
ॅँःॅँँँँॅॅँ
@minakshifegade94323 жыл бұрын
सदगक्षरसढममतमहसव
@vijaykulkarni53383 жыл бұрын
@@minakshifegade9432 need lo in by
@vandanaprakshale8018 Жыл бұрын
Jay gurudev Maulijee 🙏🙏
@sumanbeluse3992 Жыл бұрын
Jai jai rguvir samrt🌸🌸🌸🌸
@suniljadhav44438 ай бұрын
Salute chhan kary kelat dada
@varshakambale7251 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@malatikute75624 жыл бұрын
अनुभव हिच खात्री..
@nanasowalunj58645 ай бұрын
खुप छानमाहिती
@nehapatil7373 жыл бұрын
मी पण हा उपाय करून पहाते धन्यवाद गुरुमाऊली
@nilanjanabhanushali88303 жыл бұрын
खूप छान वाटते
@jaipuranik54164 жыл бұрын
I am happy Because of maulijee
@SantoshRokade-e8w4 ай бұрын
Jaigurudev Mauli 15 Varsha Purvi mein tumse shivir kele Anita ka mala khoob fayda tumhara koti koti pranam
@archanagaykwad88123 жыл бұрын
Thanks sir Khup upyukta mahiti sangitali
@गंगासिगपरदेशी4 жыл бұрын
धन्यवाद माऊली जी
@pralhadhangarge43264 жыл бұрын
बरोबर आहे माऊली जी. योग सोडून भोगाचा उपभोग घेतल्यास आजार तर येनार च 🙏🙏जयगुरूदेव माऊली जी 🙏🙏🙏
@balkrishanjagtap33252 жыл бұрын
Po
@pramodinijoshi7140 Жыл бұрын
@@balkrishanjagtap3325 cþ 0
@bhawaniupadhyay83464 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@bharteepatil48432 жыл бұрын
Nice information, tys a lot jay gurudev
@prakashjade87074 жыл бұрын
जय गुरुदेव खूप छान
@aakashirkule70002 жыл бұрын
माऊली आज तुम्ही खूपच चांगला उपदेश केलाय माझे गुडघे फार दुखतात मी पण कच्च्या भाज्या रोज जेवणात घेत जाईल
@jitendrachauhan50734 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@kanchansatpute3594 жыл бұрын
Jai gurudev maulijee
@archanagovardhane9510 Жыл бұрын
Khupch chhan
@anilpatil2043 Жыл бұрын
🙏नमस्कार माऊली 🙏
@vaishalis48073 жыл бұрын
Very good mahiti
@Pratik_Lokhande4 жыл бұрын
Jo aaplya chaitnya vanat yeil , tyala pudhe konta ch traas honar nahi... kadha tr sarvat best.. pan aahar ani dilele upaay pan thevdech important ahe.. _Anubhava varun..😇 Jai Gurudev Maaulijee...🤗🤗😇😇