मी 32 शिराळा च आहे....आपल्या तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केले त्याबद्दल तुमचं तुमचं खूप खूप अभिनंदन 🎉🎉
@amarsingsalunkhe91394 күн бұрын
🙏🚩 हिंदकेसरी मान💥👑🔥 बैलगाडी शर्यतीतील सांगली जिल्ह्याला मान🔥❤️ बैलगाडी शर्यत वाळवा तालुका ❤️ आणि हिंदकेसरी श्वान मैदान पाडळी, ता- नागपंचमीचे ३२ शिराळा मानाचे पद... मन:पूर्वक अभिनंदन... ♥️✨💐💐💐
@sandipmane61174 күн бұрын
पुसेगाव बैल गाडी हिंदकेसरी चा मान जिल्हा सांगली, पुसेगाव श्वान हिंदकेसरी जिल्हा सांगली 💪🏻💪🏻
@jagadishnangle85524 күн бұрын
Congratulations ❤❤🎉🎉🎉
@mr.a79364 күн бұрын
यंदा शिराळा वाळवा तालुक्याने बैलगाडा शर्यत व श्वान शर्यत मध्ये हिंदकेसरी मान पटकवला ❤
@Psas27725 күн бұрын
बैलगाडी पण हिंदकेसरी जवळची आणि शहाणपण जवळच दोन्ही जवळचेच आहेत अभिनंदन
@RutikPawar-vl9ej5 күн бұрын
लेंगरे करांची ची मानकरी स्मार्ट गर्ल. २ nabar 👑🚀🤩
@kishorbhadavankar69415 күн бұрын
Ladu chi mulakat Ghya🔥 all India champion Ladu Miss you 😔
@rushigaikwad54234 күн бұрын
पुसेगाव मधे एक नंबर केल्यावर। महाराष्ट्र चॅम्पियन ही पदवी भेटती
@sbwbbsjkaakeiheh727275 күн бұрын
अतिशय सुंदर ❤❤❤
@mithunfadtare21995 күн бұрын
💞.. जुनियर येणर्जी.. 💞.. च अभिनंदन.. 🙏🙏 Live. ला कोणता चायनल होता सांगा.. 🙏🙏
@usssmaraskole11644 күн бұрын
मी बकासुर आणि मतुर प्रेम मी 🎉🎉🎉 येनजी
@prashant........95314 күн бұрын
Kasht far aahet Dada Swan 1 lakh Bakshish 51 hajar Jamat nahi Badal Kara hi vinanti dada
@sahilchikale5 күн бұрын
Kdk ❤
@AshwiniMane-e8g4 күн бұрын
दोन्ही पुसेगाव हिंदकेसरी मान सांगली
@somasonawane25515 күн бұрын
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 एनर्जी
@maheshbhosale57634 күн бұрын
Sandy भाऊ पुसेगाव हिंदकेसरी मैदानातील आदत आदत जोडी गट पास झालेली जोडीची मुलाखत टाका ना 🙏🙏🙏
@vikasdalvi34385 күн бұрын
दिवसाला 250 म्हणला म्हणजे7500 महिन्याचे झाले जोडीदार म्हणतोय साडेतीन हजार खर्च महिन्याला
@rohankarande7375 күн бұрын
😂
@aniketraut72975 күн бұрын
😅😅😅
@tallentg53685 күн бұрын
अरे एका दिवसाचा खर्च 250 आणि काही ट्रीटमेंट 7- 8 दिवसांनी करतात त्याचा खर्च 1000 रुपये असतो. ...बैल पण एवढे खात नाही तेवढा खर्च आहे ...आमच्यात बैल आणि श्वान दोन्ही पण आहेत.काम पण नाही कोणाच...आमचा हिशोब पण लावू नकोस..तूला लागणार पण नाही.
@vikasdalvi34384 күн бұрын
@tallentg5368 ते तू नको सांगू जे व्हिडिओमध्ये होतं ते सांगितलं
@tallentg53684 күн бұрын
@@vikasdalvi3438 व्हिडिओ मध्ये आहे ते आम्ही बोलो आहे,ते कंमेंट करायची काय गरज आहे.
@bailgadasharyat8485 күн бұрын
आमच्या गुरु -महीब्याची मूलाख़त नाय घेतली काल चार नंबर केला
@prashant........95314 күн бұрын
Hindkeshari maidan Pan Bakshish far kami aahe 2 lakh pahije bakshish
@sahilraut11035 күн бұрын
❤
@E-Mitra24685 күн бұрын
विरा नव्हती का
@SahilJagdale.09205 күн бұрын
Ny
@Pkanna.5 күн бұрын
Ka nhavti @veer
@rushikeshlangute93454 күн бұрын
नाही ती गाभ आहे
@E-Mitra24684 күн бұрын
@@rushikeshlangute9345 ok 👍
@rohitshelte16485 күн бұрын
Ladu chi mulkhat ghyre rav kup moth itehasa ahi tyecha