सलाम तुमच्या कर्तुत्वाला ,असेच पुढे यश लाभो . आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच माता अंबिका चरणी प्रार्थना
@babasahebaagepatil3 жыл бұрын
यादव सर, तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडीओ बनवता त्यामुळे त्या त्या उद्योगांना प्रसिद्धी तर मिळतेच पण , आपल्या व्हिडीओ मधून नवोद्योजकांना प्रेरणा मिळते. आपल्या कामाला सलाम.
@JOB_MH20 Жыл бұрын
कमलताई तुमच्या कार्यास सलाम शून्यातून जग निर्माण केलं आणि आम्हाला तुमच्या कार्यातून प्रेरणा मिळाली ,सर तुम्हाला मनापासून धन्यवाद असेच प्रेरणादायी विडिओ बनवत जा ❤❤❤❤
@rajendradeshmukh35963 жыл бұрын
कमलताई यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.फार छान प्रगती केली. 🌹🌹🌹🙏
@ravisavaratkar99509 ай бұрын
खरोखरच कमल ताई परदेशी यांची जिद्द चिकाटी यांच्या जोरावर जे काही उद्योग व्यवसाय सुरू केले आहे ते खरोखर इतर महिलांना प्रेरणादायी ठरण्याचे आहे त्यांच्या या यशस्वी उद्योगाला नमस्कार
@truefriendganeshdeshmukh18233 жыл бұрын
प्रशंसनिय ताई....सलाम
@gopalbhosale4883 жыл бұрын
खूप छान! कमल ताईंचा यशस्वी होण्याचा प्रवास खरच सलाम करण्यासारखा आहे. आज मला कळले की जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शिक्षणाचीच गरज नसते. एकेकाळी शेतात आठ रुपये रोजाने काम करणारी महिला आज करोडोचा व्यवसाय चालविते, खरच ग्रेट कामगिरी आहे ही ...
@crazytime22853 жыл бұрын
जिद्द व चिकाटी च्या जोरावर मोठमोठी शिखर गाठता येतात हे या सावित्रीबाई ने दाखवून दिल खूप छान संदीप भाऊ
@sushilajadhav80683 жыл бұрын
श्युन्यातुन विस्व निर्माण करने याला म्हणतात,ह्या तुमच्या आदी शक्तीला श्रीत्वाला मानाचा मुजरा,तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होओ हिच शुभेच्छा
@RoSpallregions3 жыл бұрын
खरोखर खुप खुप खुप म्हणजे खूपच अभिमानस्पद , तुमची ही कामगिरी आजच्या तरुण आणि युवा उद्योजकांच्या गालावर जोरदार चपराक आहे ज्यांना सर्व सर्व कही उपलब्ध असतांनाही नेहमी रडत असणारे, काही न काही कमतरता भासवून घेनारे, आणि तुम्ही शिक्षण नसताना, तुम्हाला कोणाचीही साथ नसताना , भांडवल नसताना, मार्गदर्शन नसताना, इतकी मोठी मजल मारलीत, खर तर शब्दच नाहीत तुमच्या कौतुकासाठी , फक्त मनापासून सैल्युट।। आई अंबिका तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर असाच वाढवत राहो आणि तिचा आशीर्वाद तुमच्या सोबत सदैव राहो हीच तिच्या चरनी प्रार्थना।।।।
@bharatikarandikar80283 жыл бұрын
भाऊ,तुम्ही एक महान व्यक्तिमत्व समाजासमोर आणले. ताईंना शतशः नमन.
@shrikantdeshpande68423 жыл бұрын
Such masala business required only Purity for quality. Kamaltai is done honestly.👏👏Thanks to Supriya tai 👏
@smarathi67403 жыл бұрын
खुप छान सर नक्कीच प्रेरणा मिळेल खुप खुप धन्यवाद . अजुन अशाच स्टोरीज दाखवा.
@aparnakulkarni16403 жыл бұрын
फारच छान चॅनल फार उशीरा बघायला मिळाले. असं चॅनल शहरातल्या मुलांनी सुद्धा बघणं फार गरजेचं आहे. घरातले डेली व्लॉग बघण्यापेक्षा हे खूप स्फुर्तीदायक आहे.
@sandy_n_yadav3 жыл бұрын
Thnx
@usmansayyad46413 жыл бұрын
ग्रेट वर्क सर तुम्ही राव खूप प्रेरणादायी व्हिडिओ बनवता, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ❤️❤️
@aparnakulkarni16403 жыл бұрын
आजच्या अनिश्चित, निराशाजनक काळात आणि वातावरणात माझ्यासारख्या मुंबईतल्या गृहिणीला तुमचे व्हिडिओ बघून सकारात्मक वाटणं हेच या चॅनेलचं यश आहे. Keep it up!!
@sandy_n_yadav3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ पाहिला का?
@vaibhavdesai4922 Жыл бұрын
15:44 कमलताई यांची जिद्द, मेहनत व सुप्रियाताई सुळे यांचा मोलाचा वाटा खरचं कौतुक आहे.
@kalindigosavi9923 жыл бұрын
फारच छान विचार करून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न छान आहे
@prabhakamble15673 жыл бұрын
Salute aahe tumhala kamal Pardeshi madam,Kharach tumch English pronounsation aikun dolyat ashru aalet.Ek shetmajur Kay Kari shaktat..he prove kelay tumhala aani tumchya sampoorn Ambika team LA Manacha Mujra...
@rajutadage74433 жыл бұрын
खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत
@nitingodase59263 жыл бұрын
खुपच प्रेरणादायक प्रवास आहे...
@sandy_n_yadav3 жыл бұрын
या व्हिडिओ तरुणी आणि महिलांपर्यंत पोचवा.. कमलताई परदेशी यांचा भन्नाट प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरला का ?
@sharadjaybhaye13623 жыл бұрын
Dada supper bhai
@ashokbhansali72833 жыл бұрын
Very inspiring story. Please give contact number . I am a diamond merchant from Mumbai
@sandy_n_yadav3 жыл бұрын
Cal me 8652149898
@TheBullKiran3 жыл бұрын
Sandy Dada Gavala Rahun Konta Changla Udhyog Karu Shakto Ka Tya Badal Mahiti Havi Aahe ......
@TheBullKiran3 жыл бұрын
Tai Ni Khup Ch 0 Pasun Survat Keli Aahe
@bandulokhande96693 жыл бұрын
कमलताई पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@sharadachoudhary55002 жыл бұрын
कमलताई अक्षराशी तोंडओळख नसतानाही , फक्त कष्ट , जिद्द व सचोटीच्या जोरावर जे कमवलंय त्याला तोड नाही , हे पदवीधर स्रियांनाही जमणे अवघड आहे , तुमचा आदर्श आम्हालाही प्रेरणादायी आहे 🙏👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@SpecialDish3 жыл бұрын
खरच आदर्श घेण्यासारख आहे 🙏🙏🙏
@videocreated26833 жыл бұрын
Ho n
@mahadevbadade80603 жыл бұрын
Barobar
@tastyrecipesandcakes65693 жыл бұрын
Tumhi pan kay kami nahi tai tumchya kadun pan khup shiknya sarkh ahe mi tumchi subscriber ahe
@anonymous-us5dz3 жыл бұрын
Kiti mast mahiti sangitli kamla tai ni. KHUP KHUP AABHAR.
@yogeshpatil13532 жыл бұрын
Very nice kamla mavshi...🙏🙏🙏 Kharach tumcha aadarsh ghyalach hava🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aartimancharkar85043 жыл бұрын
सगळ्यांना प्रेरणादायी आहे ... सलाम तुमच्या कार्याला ....
@SwapnilMachkar5 ай бұрын
कमल ताईंनी खूप छानच कामगिरी केलेली आह कमल ताईंना माझा मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा
@anushkas85813 жыл бұрын
खुप छान प्रेरणादायी मार्गदर्शक करा
@ratannavale8 ай бұрын
सर तुम्ही यादव सर तुम्ही छान पद्धतीने घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देता... खुप छान..मी पण घरगुती व्यवसाय करते डाळीचे सांडगे आणि काळा मसाला बनवते❤❤
@udaygaikwad52823 жыл бұрын
फारच प्रेरणादायी कहाणी. सँडी असेच शून्यातून वर आलेल्या लोकांना प्रसिद्धी मिळवून दे . आणी इतरांना प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ बनव . शुभेच्छा
Mavshi tumache khup Abhinandan ani dada tumache manapasun aabhar.
@rohini42993 жыл бұрын
Salute to such ladies who are doing such exceptional work ... Motivational to many educated ladies too ... If this uneducated lady can do this then other ladies can stand strong
@rajumule37703 жыл бұрын
खूप प्रेरणादायी प्रवास आहे,, तुमच्या सारख्या खूप कमलताई या महाराष्ट्रात निर्माण होवोत
@sanjanamulik41213 жыл бұрын
अशा स्टोरी ऐकून आम्हाला प्रेरणा मिळते. कमला ताईना सलाम 💐💐
@kapilsarlekar43233 жыл бұрын
कमलताई सारख्या अनेक कमलताई महाराष्ट्र त घडल्या पाहिजे एक आदर्श आहे
@dadajisonawane83993 жыл бұрын
खुपच छान काकुचया कर्तुतवाला सलांम🙏🙏👌👌💐🌹
@shivsutar96193 жыл бұрын
Saglyat mast vdo Avadla ha khup kahi shikhnyasarkha ahe khupch mst sadya ashya motivation vdo chi grj ahe..... good job bhau.
@sanjaywagh21863 жыл бұрын
छान सर फारच सुंदर आणि सुमधूर माहीती दिली.सर 👌👌👌💐💐💐
@prashantmodak94223 жыл бұрын
मित्रा काकींला मनापासून सलाम
@tejashrijagtap11693 жыл бұрын
Wow! Mast Aaji. Tumchya ya video mul nakki pahyada hoil dusrya lokanch.
@vandanadeshmukh51213 жыл бұрын
Khup chan aaji. Salam Maza hi masale and lobache udyog aahe
@swatipawar18533 жыл бұрын
Aai khup chaan Hats ups🙏🙏🙏🙏🙏
@sadashivhade41793 жыл бұрын
तुमच्या प्रत्येक विडिओ ने नवीन प्रेरणा मिळते .
@sandippisal78693 жыл бұрын
Sir Mast mhayti ashech video banvat rha
@oldmonk2.13 жыл бұрын
ज्या तरुण शिक्षित पिढीला वाटत की buisness हा रिस्क आहे , त्यांच्या साठी कमल ताई खऱ्या rolemodel आहेत.
@sunilgawai586110 ай бұрын
Kamal Tai यांना माझा मनापासून अभिनंदन 🎉💐
@vardhanic88623 жыл бұрын
Nice to hear the successful story of Kamlatai Pardeshi,motivating,inspiring.Hard working,courage to move ahead.God bless her,good work.🙏
@swatikamhatre9432 Жыл бұрын
Khoop chhan kamal tai
@rahulmore25883 жыл бұрын
कमलताई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏
@devidaskharat54163 жыл бұрын
समाजासमोर हा फारमोठा आदर्श आहे.
@rajeshgatkepod1093 жыл бұрын
Great work mi ek mahila business women aahe kamaltai jindabad
@ujawalaralebhat60733 жыл бұрын
Khup chann watale ikun khup changlee
@ujjwalasapkale1623 жыл бұрын
माझा निनाद मसाले म्हणून माझा व्यवसाय आहे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे....,
@sushmashinde84183 жыл бұрын
Nice proud of you mavashi aaj TV var abp la tumachi mulakaat pahile 👍👍👍
@surekhakadam27013 жыл бұрын
कमलताई तुमच्या जिद्यीला सलाम
@kartikwalukar6553 жыл бұрын
खुप प्रेरणादायी प्रवास ताई
@amitvaidya17203 жыл бұрын
Khup chan Kamal Tai... Tumchya yashasvi watchalila shubhecha...😊❤️
@vanitasable19793 жыл бұрын
खूपच छान मावशी तुमच्या कामाला सलाम
@samulfpc.013 жыл бұрын
कमल ताई खूप खूप अभिनंदन तुमच्या आपेक्षा लवकरात लवकर पूर्ण होतील विठ्ठल चरणी प्रार्थना बालाजी गाडेकर पंढरपूर
@priyankachougule43343 жыл бұрын
खूप प्रेरणादायी! सगळ्या चुकीचे विचार खोडन काढले उद्योगा बाबतचे ...शिक्षण आणि लूक आणि posh राहण्याची नाही तर मनापासून काम करायची इच्छा पाहिजे👏...
@romanove1 Жыл бұрын
Truly inspirational...!!! amazing
@pushpalatagaikwad75743 жыл бұрын
Khup chan idea ahe pardeshi madam tumche khup abhinan
@somnathgangawane15803 жыл бұрын
खुपच छान .....👌
@short7648 Жыл бұрын
Great aajii
@nutankumar99323 жыл бұрын
👍खूप छान आहे.अभिनंदन 🙏🙏
@bajiraomungrkar88963 жыл бұрын
छान अगदी प्रेरणा मिळाली आपल्याकडे पाहून .सलाम आहे.
@priya89thorat793 жыл бұрын
proudfeel & very good job
@vedangigaikwada73963 жыл бұрын
Aai tumhi khup pramanik ahat ani mehanati pan 👍👍
@bharatishelke37933 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
@narendrakuwar71843 жыл бұрын
Khupch chhan tai I am proud of you👍
@vishalgadekar73122 жыл бұрын
खुप छान
@aanantachintamani24963 жыл бұрын
Kharch khup chan
@rameshtiwari10743 жыл бұрын
अद्भुत अविश्वसनीय
@artsejalchoudhari3 жыл бұрын
काकी खूप छान अभिनंदन 😍👌🙏
@tejaszambare8913 жыл бұрын
मला हेच कळत नाही १॰६ डिसलाईक करणारे कोण आहेत???आणि ह्या व्हिडिओ मधे डिसलाईक करण्यासारखं काय आहे???ऊलट हे सर्व प्रचंड प्रेरणादायीआहे!!!मला वाटतं,ह्या अनपढ,महिलेनी एवढी झेप घेतली हेच त्यांना रुचलेलं नसाव!!!
@shahus48223 жыл бұрын
ती बांडगुळ माणसे आपणच ओळखून घ्यावं...किती कीती प्रेरणादायी काम केले आहे या मावशीनं ,अतिशय तळागाळातील अशिक्षित महिलांनी व्यवसाय करणे म्हणजे खायचे काम नाही,
@kokanfunwithanil85203 жыл бұрын
ग्रेट मावशी
@vinodpattern7913 жыл бұрын
Right 👌👌👍👍
@ABK99603 жыл бұрын
खुप छान आहे खुप छान
@rajashrinaik2253 жыл бұрын
खरच खुप छान
@ranchandrkalukhethisismyfe32473 жыл бұрын
Salam tumchya jidila ani karyala 👍👍🙏🙏🙏
@abhawaghmare71893 жыл бұрын
So inspiring journey......Hats off to you Kamaltai...