धन्यवाद. आपण बहुमूल्य आणि अतिशय महत्त्वाची दुर्मिळ, सत्य माहिती विश्वाला दिली आहे. आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा.
@meenalpandit42044 жыл бұрын
शुद्ध तूप व इतर प्रॉडक्ट्सचा दर्जा फार उत्तम आहे ़़़़़ पॅकिंग खूप छान 👍 आपल्या विचारांचे अनुकरण अनेक तरुणांनी केले पाहिजे 🙏
@krishived4 жыл бұрын
धन्यवाद आपला अमूल्य अभिप्राय दिल्याबद्दल..
@chandrakantbhise16313 жыл бұрын
हे सहिवाल गायचे तूप आयुऀवेदिक उपचार साठी वापरणेस चांगले आहे का
@shubhadakakade11043 жыл бұрын
@@krishived please share contact no..mala faltan madhe aplya farm la visit dyaychi ahe
@krishived3 жыл бұрын
@@shubhadakakade1104 9975353612
@gorakhghuge65224 жыл бұрын
चांगल्या गुणधर्माचे दुध मिळवण्यासाठी बाजारावर विश्वास न ठेवता स्वतः गाय पाळवी. खुप छान सल्ला दिला सर.
@prashantmodak94224 жыл бұрын
मित्रा हा एपिसोड खूप छान होता. गाई , बैल यांचे असलेले महत्वाचे आहे याबद्दल दिलेली माहिती खरंच खूप छान होती
@dr.vikaskaranjekar26334 жыл бұрын
आम्ही आयुर्वेदाचे डॉ आहोत पण शास्त्राची जीवन शैली तुम्ही जगत आहात👌👌
@balasahebpatil5415 Жыл бұрын
तुम्ही पण गायी पाळा
@pratapsinhgirase39583 жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे,सचिन जींचा प्रेरणादायी आणि अनुकरणीय प्रवास आहे.सध्या ची परिस्थिती नॉर्मल झाल्यावर प्रत्यक्ष भेट द्यायला आवडेल.
@raghunathjaybhay86353 жыл бұрын
सचिनजी आणि यादवजी आपला व्हिडिओ मोठा जरूर आहे, पण आपण आवश्यक ती सर्व महिती उत्कृष्टपणे दिली,मलाही आपणासारखीच आवड आहे. सद्याचे वातावरण निवळल्यावर प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.आणि सुरूवात एक-दोन गायीपासून करणार आहे.
@pallavimane30904 жыл бұрын
खूप खूप छान interview घेतलात दादा तुम्ही .... deeply question विचारून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ....
@rajendrakhandekar26984 ай бұрын
सादर प्रणाम गोमाता रक्षक गुरुवर्य सचिन ताम्हणे आपणास खूप खूप शुभेच्छा
@rajendraaher14524 жыл бұрын
शहरात कमी पैसा गुदमरलेले धावपळीचे जिवन जगन्या पेक्षा..अापल्या खेडे गावात शेतीला जोड धंदा करा.खुप छान भाऊ
@vijaydorikpatil37254 жыл бұрын
Ho, hich ti vel
@shivajikanase43314 жыл бұрын
सर गाई मिळेल का
@shivajikanase43314 жыл бұрын
कालवड मिळेल का
@suryaps13394 жыл бұрын
*" उरुग्वे "* एक ऐसा देश है , जिसमे औसतन हर एक आदमी के पास 4 गायें हैं ... और पूरे विश्व में वो खेती के मामले में नम्बर वन की पोजीशन में है ... सिर्फ 33 लाख लोगों का देश है और 1 करोड़ 20 लाख 🐄 गायें है ... हर एक 🐄 गाय के कान पर इलेक्ट्रॉनिक 📼 चिप लगा रखी है ... जिससे कौन सी 🐄 गाय कहाँ पर है , वो देखते - रहते हैं ... एक किसान मशीन के अन्दर बैठा , फसल कटाई कर रहा है , तो दूसरा उसे स्क्रीन पर जोड़ता है , कि फसल का डाटा क्या है ... ??? इकठ्ठा किये हुये डाटा के जरिए , किसान प्रति वर्ग मीटर की पैदावार का स्वयं विश्लेषण करता हैं ... 2005 में 33 लाख लोगों का देश , 90 लाख लोगों के लिए अनाज पैदा करता था ... और ... आज की तारीख में 2 करोड़ 80 लाख लोगों के लिये अनाज पैदा करता है ... *" उरुग्वे "* के सफल प्रदर्शन के पीछे देश , किसानों और पशुपालकों का दशकों का अध्ययन शामिल है ... पूरी खेती को देखने के लिए 500 कृषि इंजीनियर लगाए गए हैं और ये लोग ड्रोन और सैटेलाइट से किसानों पर नजर रखते हैं , कि खेती का वही तरीका अपनाएँ जो निर्धारित है ... यानि *" दूध , दही , घी , मक्खन "* के साथ आबादी से कई गुना ज्यादा अनाज उत्पादन ... *" सब अनाज , दूध , दही , घी , मक्खन , आराम से निर्यात होते हैं और हर किसान लाखों में कमाता है ... "* एक आदमी की कम से कम आय 1,25,000/= महीने की है , यानि 19,000 डॉलर सालाना ... *" इस देश का राष्ट्रीय चिन्ह सूर्य 🌞 व राष्ट्रीय प्रगति चिन्ह गाय 🐄 व घोड़ा 🐎 हैं ... "* *" उरूग्वे में गाय 🐄 की हत्या पर तत्काल फाँसी का कानून है ... "* 🐄🐎🌞 🐄🐎🌞 🐄🐎🌞 *" धन्यवाद है , इस गौ - प्रेमी देश को ... "* मुख्य बात यह है , *" कि ये सभी गो - धन भारतीय हैं ... "* जिसे वहाँ *" इण्डियन काउ "* के तौर पर जानते हैं ... *" दु:ख इस बात का है , कि भारत में गो - हत्या होती है और वहाँ उरुग्वे में गो - हत्या पर मृत्युदण्ड का प्रावधान है ... "* *" क्या हम इस कृषक राष्ट्र उरुग्वे से कुछ सीख सकते हैं ... ??? "*
@suryaps13394 жыл бұрын
भोजन समारोह में केले के पत्ते सस्ते में और बड़ी मात्रा में उपलब्ध कराने से *Plastic Disposable* *का पर्याय बन जाएगा महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश झारखंड में इसका प्रयोग करने की जरूरत है
@beblesunil3 жыл бұрын
उत्कृष्ट नमुना आहे हा खूप छान माहिती दिली दादा तुम्ही....👌👌
@shardamane5024 жыл бұрын
खूप छान चांगलं मार्गदर्शन केले 🙏
@kalyanchavan51023 жыл бұрын
सचीनजी आपल्याला शुभेच्छा द्याव्या तेवढ्या कमी आहेत ,आपली माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद!मला गोपालन करावयाची इच्छा झाली आहे,करपाया आपलेच मार्गदर्शन असेल तर मी गोपालन करेन.आपलयाला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन🙏💐🌹💐🌹
@vishwajeet92324 жыл бұрын
Sandy n Yadav सहज वीडियो पहिला....अतिशय सुंदर मुलाखत, माहिती, अनुभव मिळाला..... Almost 32 मिनिट च वीडियो होता... पन तो अगदी 3 मिनिट सारखा गेला.... म्हणजेच व्हिडिओ ने अगदी धरून ठेवले. आणि सचिन बद्दल काय बोलावे.... शब्द कमी आहेत. Great...🙏🏼
@manishaborate4344 жыл бұрын
सादर प्रणाम गोमाता रक्षक गुरूवर्य सचिन सर🙏🙏
@basawrajkattimani39994 жыл бұрын
SACHIN you are a true human being , at the end of the video tunhi mhanalat swatache gai palle tar tyacha sarkha pure kahihi nahi , GOD belss you
@aratigaikwad13853 жыл бұрын
I would like to order ghee what is the cost ? What is the procedure?
@aratigaikwad13853 жыл бұрын
Contact no pl
@ravindradavari9744 жыл бұрын
जबरदस्त आणि प्रामाणिक प्रयत्न सचिनजींचे....व्हीडीओ बद्धल धन्यवाद......
@nileshsohani29144 жыл бұрын
सचिन जी यांनी केले ले काम खूप प्रशस्निव आहे. जय गो माता 🙏🙏🙏🙏🙏
@ravindradavari9744 жыл бұрын
खरं तर गावाकडील जीवन सुखी आणि समाधानी आहे.....हीच तर वैदिक पद्धती आहे......
@chandrakantchikale7304 жыл бұрын
खूप छान तुपाची गुणवत्ता व उद्दीष्ठ पण चांगले आहे आनंद वाटला खूप शुभेच्छा .
@krishived4 жыл бұрын
धन्यवाद
@komalmore2463 жыл бұрын
👍 great kharach khup chan je bolalat te Sagal agadi barobar ahe sir👌🙂
@sanaparab60733 жыл бұрын
Thank you sandy आणि सचिन..🙏🙏
@babankhandagale29963 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तूप बनवायची
@abhijeetchavan307122 күн бұрын
ह्या बिझनेससाठी फॅमिली सपोर्ट असणे गरजेचे आहे देवाच्या कृपेने तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे तसेच तुम्ही पण खूप. मेहनत घेत आहात त्यामुळे तुम्ही ह्या business मध्ये नक्की यशस्वी व्हाल.
@vijayjadhav78604 жыл бұрын
खूप छान मी सचिन ताम्हने यांना १० मे २०१९ रोजी भेटलो होतो,ते आर्ट ऑफ लिव्हिंग शी संबंधित आहेत, आध्यात्मिक माणूस आहे,साहीवाल गायी पण खूप छान आहे.
@anusayadighe33294 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ajitpatilsangavade24064 жыл бұрын
पत्ता (addres) मिळेल का ?
@suryaps13394 жыл бұрын
*" उरुग्वे "* एक ऐसा देश है , जिसमे औसतन हर एक आदमी के पास 4 गायें हैं ... और पूरे विश्व में वो खेती के मामले में नम्बर वन की पोजीशन में है ... सिर्फ 33 लाख लोगों का देश है और 1 करोड़ 20 लाख 🐄 गायें है ... हर एक 🐄 गाय के कान पर इलेक्ट्रॉनिक 📼 चिप लगा रखी है ... जिससे कौन सी 🐄 गाय कहाँ पर है , वो देखते - रहते हैं ... एक किसान मशीन के अन्दर बैठा , फसल कटाई कर रहा है , तो दूसरा उसे स्क्रीन पर जोड़ता है , कि फसल का डाटा क्या है ... ??? इकठ्ठा किये हुये डाटा के जरिए , किसान प्रति वर्ग मीटर की पैदावार का स्वयं विश्लेषण करता हैं ... 2005 में 33 लाख लोगों का देश , 90 लाख लोगों के लिए अनाज पैदा करता था ... और ... आज की तारीख में 2 करोड़ 80 लाख लोगों के लिये अनाज पैदा करता है ... *" उरुग्वे "* के सफल प्रदर्शन के पीछे देश , किसानों और पशुपालकों का दशकों का अध्ययन शामिल है ... पूरी खेती को देखने के लिए 500 कृषि इंजीनियर लगाए गए हैं और ये लोग ड्रोन और सैटेलाइट से किसानों पर नजर रखते हैं , कि खेती का वही तरीका अपनाएँ जो निर्धारित है ... यानि *" दूध , दही , घी , मक्खन "* के साथ आबादी से कई गुना ज्यादा अनाज उत्पादन ... *" सब अनाज , दूध , दही , घी , मक्खन , आराम से निर्यात होते हैं और हर किसान लाखों में कमाता है ... "* एक आदमी की कम से कम आय 1,25,000/= महीने की है , यानि 19,000 डॉलर सालाना ... *" इस देश का राष्ट्रीय चिन्ह सूर्य 🌞 व राष्ट्रीय प्रगति चिन्ह गाय 🐄 व घोड़ा 🐎 हैं ... "* *" उरूग्वे में गाय 🐄 की हत्या पर तत्काल फाँसी का कानून है ... "* 🐄🐎🌞 🐄🐎🌞 🐄🐎🌞 *" धन्यवाद है , इस गौ - प्रेमी देश को ... "* मुख्य बात यह है , *" कि ये सभी गो - धन भारतीय हैं ... "* जिसे वहाँ *" इण्डियन काउ "* के तौर पर जानते हैं ... *" दु:ख इस बात का है , कि भारत में गो - हत्या होती है और वहाँ उरुग्वे में गो - हत्या पर मृत्युदण्ड का प्रावधान है ... "* *" क्या हम इस कृषक राष्ट्र उरुग्वे से कुछ सीख सकते हैं ... ??? "*
@satishchoudhari66353 жыл бұрын
आपण बनवलेला व्हिडीओ खूप छान आहे; पण आणखी परिपूर्ण ते साठी काही डिटेल्स ऍड करावयास हवे उदा:- गाई ची संख्या, एका एक्करी किती गाई साठी वर्षभर चारा उत्पादन पुरते, पाणी उपलब्धता काशी असावी , पर गाय दूध क्षमता, टोटल दूध किती, प्रजनन व्यवस्था, येणाऱ्या अडचणी , चाऱ्याचा खर्च , मनुष्यबळ किती, मजुरी पर मानसी खर्च, फायदे व तोटे इत्यादी. अशा प्रकारे सर्व समावेशक ,सकारात्मक नकारात्मक प्रश्नांचा एक फॉरमॅट तयार करून व्हिडीओ बनवावा गोपालन इच्छुकांसाठी आणखीन खूप उपयुक्त होईल . राम राम,
खरंच तुम्ही खूप छान समजून सांगितले मी नक्की प्रयत्न करेल गायपालन करण्याचा
@URKk12714 жыл бұрын
मला पण गाई पाळावी हे बरच दिवस मनात आहे.तुमच्या गाई ऐकदम चांगल्या व हेल्दी आहेत.मस्त.
@rahulsalunkhe87564 жыл бұрын
उपयुक्त माहिती आहे .... Dhanywad
@sunitabhandari90074 жыл бұрын
Khoop chhaan mahiti.......ashi kame zali tar apla desh parat sone ki chideya hoil nakki...
@sachinparab79774 жыл бұрын
मला सुरवातीला वाटले कि तुपाची किंमत फार जास्त आहे, पण गायींचा खुराक, तूप बनवण्याची पद्धत आणि त्याचे गुणधर्म पाहता किंमत फार कमी आहे असे लक्ष्यात आले. हे तूप शरीराला पोषक आहे आणि अनेक आजार बरे करण्याची त्यात क्षमता आहे
@abhijeetgodase79554 жыл бұрын
खूप छान माहिती भेटली दादा तुझ्यामुळे ..👍❤️
@sanjaypawar57524 жыл бұрын
खुप छान माहिती दिली खूप आवडला व्हिडीओ खूप चांगले काम करत आहात आपण
@govindkulkarni66003 жыл бұрын
Jay gomata super knowledge apratim 🙏🙏👍👌✌
@sandipmagar98874 жыл бұрын
सुंदर मुलाखत संदीप सरजी आपला मित्र संदीप मगर
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Sundar Mahiti👌 👍Dhanyavaad🙏
@surajrasal7510 Жыл бұрын
आपल्या गावरान गाई खूप कमी झाल्या आहेत आणि त्या वाचल्या पाहिजे. 5/50 Hf/jersey पाळल्या तरी 1/2 गावरान गाई पाळाव्या म्हणजे गाई वाचेल. Hf/jersey जरी जास्त दूध देत आसली तरी गावरान गाईच्या दुधाची बरोबरी कधीच करू शकणार नाही. गावरान गाई काळाची गरज आहे.
@vishwasbhoir42243 жыл бұрын
सचिन सर खुप छान काम करत आहेत
@shantarambhondave83294 ай бұрын
खुप छान माहीती दिलीत
@talatsurve27564 жыл бұрын
Good work sir great beautiful thanks
@santoshpatange37034 жыл бұрын
योग्य प्रश्न विचारणा व उपयुक्त माहिती ....धन्यवाद
@prasadshinde61934 жыл бұрын
सुंदर.......... खुप छान माहिती दिली. मोजके प्रश्न, पण खूप माहिती...
@hansparam3 жыл бұрын
Nice... though language was the barrier. Jai Gau Mata.
@shivachaudhari51842 жыл бұрын
Very nice i inspired by Sachin sir
@pravinpatil87864 жыл бұрын
Khup Chan mahiti milali sir
@phadganesh57824 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली तुम्ही
@ganeshsawant30353 жыл бұрын
सचिन सर खुप छान.... 🙏
@maheshkulkarni42794 жыл бұрын
खूपच छान.... 👍👌👌
@nileshkurade42173 жыл бұрын
भाऊ सलाम आपल्या कार्याला माझं स्वप्न आहे गाय म्हैस गोठा प्रकरण करण्याचं
@gym_lover20144 жыл бұрын
Most useful video.. Superrrrrr👌👌👌👌
@digambaranavkar88763 жыл бұрын
Kharach chan sangitkat
@AnilPatil-ru3ci4 ай бұрын
दादा तूमी मनमिळाऊ व प्रेमळ आहात खूप छान
@ashishbahirat8444 жыл бұрын
खूप छान समजून सांगितलं
@babankhandagale29963 жыл бұрын
छान माहिती दिली
@satamsudhir34524 жыл бұрын
खुप छान उपक्रम
@JayShankarLeela4 жыл бұрын
खुप छान माहिती आहे..... ,👍जयशंकर
@rahulmore14103 жыл бұрын
खूप भारी दादा....
@vitthalnikam49173 жыл бұрын
Very nice information. Thanks.
@Sanvi_Jamdhade3 жыл бұрын
Eka Marathi manus khup chan kam krt aahe abiman vatao mala 🙏
@Udayraje44 жыл бұрын
खूप छान सचिन..नक्की भेट द्यायला आवडेल
@vishwaab3 жыл бұрын
Khup chhan🙏🙏
@SatishBhalerao4 жыл бұрын
खुप छान माहिती Sandip👌👌
@akashkamble30704 жыл бұрын
मस्तच दादा
@santoshmarne22564 жыл бұрын
खूप छान काम करताय दादा
@masalvaishnavi3 жыл бұрын
Best thing is tyamchi kuthlich gay khutyala bandhleli nhi ... Tya saglya khup khush watat ahet
@SHIVAJISTAYFIT4 жыл бұрын
तूप बनवताना चा व्हीडीओ टाका . छान माहिती दिली आहे
@rashmip88544 жыл бұрын
Khup kautukaspad ani prerna deanare !!
@DnyaneshwarAswale4 жыл бұрын
छान माहिती दिली दादा
@rahulmore80724 жыл бұрын
Worth ahe ha video jari motha asla tari..👌👌🙂
@sopanlabade63724 жыл бұрын
सचिन भाऊ तुम्ही खुप अनोखा असा उपक्रम सुरू केला आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या आध्यात्मिक ग्रुपशी जोडले गेलेले आहात?
@sharadkarpe42585 ай бұрын
सर नमस्कार अतिशय मौल्यवान आणि उत्कृष्ट माहिती आपल्याकडे छोटे वळू किंवा गोरे त्याची विक्री कशी करतात
@arunaher77564 жыл бұрын
खूप छान, 👌👍
@nitinshahasane53153 жыл бұрын
तुम्ही बुध्दीमंत पञकार आहात //असेच काम करत रहा
@nandinigarud76534 жыл бұрын
Khup chaan 👌👌👌
@prasadgaikwad95854 жыл бұрын
1 नंबर माहीती
@mramolindiastatus1944 жыл бұрын
अप्रतिम 👌
@nitinpetkar98414 жыл бұрын
Mast hota video. Keep it up !!👍
@ujjwalakumbhar27024 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!!
@sandipshinde42673 жыл бұрын
जय गुरुदेव सचिन भैय्या
@HarshYog4 жыл бұрын
Majhi situation same ahe... Majh future hech asel. Village life is super. Rat rate 👎. Phaltan la nakki visit karen me sir👍👌🙏
@nairasharmavyas9764 жыл бұрын
Nice information thank you 👍🌹🌹🌹🌹
@dbsir.81184 жыл бұрын
Very nice project sir
@kiranjadhav68424 жыл бұрын
Superb work Sachin ....👏👏
@vaibhavjagtap92874 жыл бұрын
Very true original farmer hats off for your hard work
@onkarghorpade84344 жыл бұрын
एकच नंबर सचिन भाऊ.
@hemantdixit94 жыл бұрын
Khoopach changla nirnay Tamhane saheb. I admire your work. Good luck
@rajeshpatil84242 жыл бұрын
आवडलं आपल्याला
@singologist79153 жыл бұрын
Superb 👍👍👍
@kishorengineer78823 ай бұрын
❤❤❤ नारायणा ❤❤❤ जय भारतीय गॉ माता ❤❤❤
@drashokkulkarnishankarrao89974 жыл бұрын
Necessity is the mother of invention (Hubballi Karnataka)
हाच डोक्यात आहे माझ्या विषय. बर झाल माहीती दिलीत चांगली
@sandy_n_yadav4 жыл бұрын
Share kara
@shivlingshikhare5274 жыл бұрын
@@sandy_n_yadav हो
@sunandaphadte47484 жыл бұрын
Nice video thank you so much for this video and God bless you good job thank u so much good jo
@sarojvaz18474 жыл бұрын
Very good decision....
@charupatankar28554 жыл бұрын
Do you allow the calves to drink enough milk? What do you do with cows who are past the milking age? What happens to the male calves? I would like to order this ghee.
@suryaps13394 жыл бұрын
दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.[१][१]