साहेब आता पडणार...... हे नक्की...... देसाई साहेब घरी बसणार.... हे खरं.....
@ideagiri22704 күн бұрын
पाटणकर फिक्स आहेत यंदा
@EknathSuryawanshi-p8j4 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार
@adhikkadam29713 күн бұрын
श्री सत्यजितसिंह दादा पाटणाकर विजय होणार आहेत 💯
@adgaming61823 күн бұрын
सत्यजित दादा विजय होणार,🔥🔥🔥🔥🚩🚩🚩मशाल
@GajananGawali-ys5gs2 күн бұрын
Mva vijyi honar पाटणकर विजयी honar shmbula जनता पडणारच
@dilipmore-t9h4 күн бұрын
पाटणकर साहेब विजय होणार आहेत.
@amolmhatre93204 күн бұрын
दोन सेना भिडणार तर फायदा पाटणकर यांना होणार
@Anime7727lover2 күн бұрын
Masna sena ka nhi tar Desai nhi tar patankar la bghtat he fakt pashchim Maharashtra madhyech hot bgh uddhav thakrey chya sene la 10000 mat padli ny
@amolmhatre93202 күн бұрын
@Anime7727lover चालेल भावा 23 तारखेला बघुया ठाकरे सेनेला किती मते पडतात, सध्या काही बोलत नाही तुझ्या कमेंट वर 23 तारखेला बोलतो, कमेंट delet नको करू
@akshaydesai4815Күн бұрын
@@amolmhatre93202014 ला मोदी लाटेत bjp न उमेदवार दिलेला त्याला फक्त 2000 मत मिळालेली. मग ही तर अर्धी शिवसेना आहे याला किती मिळणार
@Anime7727loverКүн бұрын
@@amolmhatre9320 nakki bhai bghuch shambhuraje one side yetat
@shankarkadam74934 күн бұрын
फक्त आणि फक्त सत्यजित दादाच निवडुन येणार
@ShantanuKale-ff5gj4 күн бұрын
Satyajeet Patankar one side king ahet 👑✌️
@Jadhav17274 күн бұрын
@@ShantanuKale-ff5gj पाटण नगरपंचायतची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक आहे भावा ही 😂
@ajaymane59344 күн бұрын
@@Jadhav1727 गद्दारी करून विधानसभा लढण्यापेक्षा नगरपंचायत बरी. 😂😂😂 टॅग गद्दारीचा जाणार नाही लवकर....
@ashishjadhav62424 күн бұрын
😂😂@@Jadhav1727
@shaileshmohite47614 күн бұрын
कोणत्या अंगल ने किंग वाटत आहेत मित्रा...😂😂
@hemantchalke80734 күн бұрын
@@Jadhav1727mhanje kabool ahe ki patankarch king
@shivajishinde45264 күн бұрын
फक्त पाटणकर. येनार
@DMrmane6694 күн бұрын
सत्यजितसिंह पाटणकर दादा प्रचंड मताधिक्याने जिंकणार
@ganeshbhelse54124 күн бұрын
पाटणकर ✌️✌️
@ArvindLambor-it8nv4 күн бұрын
Sandy bhau आमचा तालुक्यात आल्या बद्दल आभारी आहे 🙏🙏
@PrachiPawar-gg7vi4 күн бұрын
एक वादा सत्यजित दादा❤🔥💥
@yogeshchaudhari90803 күн бұрын
रस्ते झाले 1 का पाऊसात खडी निघाली, इमारती बांधल्या... कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले. प्रत्येक गावात बॅनर लावले पण विकास काय घावला नाही. यंदा फक्त मा.सत्यजितसिंह पाटणकर दादा, फिक्स आमदार...✌️
@GajananGawali-ys5gs2 күн бұрын
पाटणकर साहेब विजयी होणार आहे जनता हुशार आहे शेबुडला सत्तेचा माज माजी करणारच तुतारी विजयी होणार आहे 🎉🎉
@Vedantkamble45593 күн бұрын
पाटण विधानसभा मतदारसंघात फक्त काँन्ट्रक्टरांचा विकास झालाय
@dilipmankar1333 күн бұрын
कराड पाटण रस्ता कसा बणलाय बघा. त्यात किती मलीदा खाल्ला शंभूने
@Vaishu2013off4 күн бұрын
नविन नाही,पाटण मतदार संघ हा जुनाच आहे,या मतदार संघात बाळासाहेब देसाई, शिवाजी देसाई,आ.शंभुराज देसाई यांचे कार्य चांगले आहे, त्यामुळे एक वर्ग असा आहे, की तो देसाई यांच्यासोबत कायम आहे, कोणताही पक्ष असो येथे फक्त काम आणि जनसंपर्क लाच लाभ होतो.🚩🙏💯💪🇮🇳
@deepakpawar43844 күн бұрын
फिक्स आमदार सत्यजित दादा
@swapnilpawar56814 күн бұрын
सत्यजितपर्व
@Sanjaypawar-ij2nv4 күн бұрын
हर्षद कदम फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
@shivajidesai16513 күн бұрын
रस्ते झाले खड़ी निघाली
@dipakwayadande3363 күн бұрын
नुसत ग्रामीण रुग्णालय मोठे बांधून उपयोग नाही आहे या रूग्णालयात रात्रीच्या वेळेला डॉक्टर असन खूप महत्त्वाचे आहे मग रूग्णालयात छोट असो वा मोठ
@Vedantkamble45593 күн бұрын
सहा महिन्यांत रस्ते गेले वाहून विकास फक्त बॅनरवरच झालाय
@sk-cu2zs4 күн бұрын
Satyajit patankar 💪💪💪💪
@maheshjabare1841Сағат бұрын
Patan Chiplun road cha kam kiti varsha jhala pending ahw
@jairaj92923 күн бұрын
नवीन चेहरा हर्षद कदमला निवडून द्या.
@fulchandjagtap20073 күн бұрын
फक्त शंभूराज देसाई साहेबच
@santoshkadam40524 күн бұрын
शेतीच्या मालाला हमीभाव जर केंद्र सरकार देत असेल खर आहे तर राज्य सरकारमध्ये जे काय विधानसभा ज्याला म्हणतो त्यांनी प्रस्ताव मांडून केंद्रामध्ये पाठवणे पण गरजेचे आहे
@Fighterkingxyz2 күн бұрын
शंभुराज देसाईसाहेब 💯 येणार आहे हे पाटणकर एकदा निवडणूक झाली कि घरातुन बाहेर पण पडत नाही
@Aniketp292 күн бұрын
Khamburaj ne kaay kelay Patansathi? Paan tapri sala
@dipakshewale54202 күн бұрын
मुंबईला राहीला आहे... देसाई... पाटणकर तर पाटण मध्येच असतात.... आणि पाठीमागच्या वेळेस 4हजारांनी निवडून आला आता. ठाकरेंची सभा झाली की त्यांच्या उमेदवार ला थोडी मत पडतील.. त्याचा फायदा डायरेक्ट पाटणकर ला होतोय
@dilipmare746222 сағат бұрын
मत वाया
@ishwarbajaj55343 күн бұрын
Patankar saheb only Jai Maharashtra 🙏🏻💐
@santoshvedre50402 күн бұрын
पाटणकर साहेब विजयी भव
@saurabhjadhav4889Күн бұрын
एकच वादा सत्यजित दादा
@chandubagade238620 сағат бұрын
पाटणकर यांच्या विजय होणार आहे
@nitindige17944 күн бұрын
Only one देसाई साहेब लावा ताकत
@bapawar829920 сағат бұрын
हर्षद कदम साहेब यांना एक चान्स देऊ या
@sagardesai95444 күн бұрын
Only shamburaje desai saheb ❤❤❤
@mahadevpawar70514 күн бұрын
सत्यजित पाटणकर
@sunilpawar82114 күн бұрын
Only Shambhuraj Desai Saheb
@TOTAL8934 күн бұрын
Kon aahe re tu
@v____power26834 күн бұрын
@@TOTAL893 तुझा बाप 😂😂😂 बापाला विचारायचं नसतं कोण म्हणून
@dhyasbhakticha4 күн бұрын
फक्त कंत्राटदाराचा विकास झाला आहे , मागील 10 वर्षात
@AniketPawar-e9i3 күн бұрын
सहमत
@SunilShinde-xb5ei4 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@VilasBondre-p8d4 күн бұрын
शंभुराज देसाई 💪💪
@gautammane38513 күн бұрын
सत्यजित दादा
@swapnilshinde76343 күн бұрын
Karad madhe pruthviraj chavan government levche college's , rto office, hospital ,road , karu shaktat tr shambhuraj Desai ka karu shakle nahit
@AjayGosavi-rj2mgКүн бұрын
पाटणकर साहेब येणार या वेल्स नक्की
@ShankarPhuke-p9mКүн бұрын
हर्षद कदम विजयी होणार
@anantmhaskar96862 күн бұрын
पाटणकर चा विजय नक्की आहे 🚩
@RahulNikam-l4q4 күн бұрын
ऑटो रिक्षा
@mohantodkar66953 күн бұрын
Only satyajit dada vijay honar
@amarpatil22884 күн бұрын
पाटणकर दणदणीत विजय होणार
@vishwasarkad568Күн бұрын
तालुक्यामध्ये रोजगार कोणी आणला आणि खरोखरच हे नेतेमंडळी सामान्य लोकांचे कल्याण करतात का ठराविक चार लोकांचे कल्याण केलं म्हणजे तालुक्याचा विकास झाला असं म्हणणं चुकीचं आहे यांच्या संस्था कारखाने स्वतःची व्यवसाय हे फक्त यांच्या स्वार्थासाठी आहेत सामान्य जनतेचे काय आज पाटण तालुक्यात शहरांमध्ये फिरल्यानंतर बकाल अवस्थेत शहर दिसत आहे लोकनेते बाळासाहेबांचे नंतर या तालुक्यावर कोणाचेही उपकार राहिलेले नाहीत सर्व आमदार खासदार नेतेमंडळी स्वार्थान पछाडलेले आहेत आणि यांना जनतेचे काहीही उरलेलं नाही निवडणूक आल्यानंतर सर्व नेतेमंडळी जनतेमध्ये सामील होतात त्यामुळे सर्वांनी सावध राहून मतदान करावे
@sachintandale61353 күн бұрын
Only Dada patankar fix Aamdar
@bapawar829921 сағат бұрын
पाटण कर साहेब आणि शंभूराज देसाई साहेब या दोघांनी विकास केला नाही
@ranjitmolawade9084 күн бұрын
Only Shambhuraje desai 👑
@makarandshinde39414 күн бұрын
शंभूराज देसाई साहेब
@dadasahebsutar60864 күн бұрын
फक्त साहेब 🌹🌹🚩🚩🚩
@rupeshjamdade56063 күн бұрын
सत्यजित पाटणकर च येणार आहेत
@PrakashPawar-t6s3 күн бұрын
Patankar✌️💥💯💪💪
@NathuramSawant-p5x3 күн бұрын
Only Dada patankar
@AjitPawar-w2o3 күн бұрын
ओन्ली 7070 फिक्स आमदार ✌️✌️
@vijaypatil35204 күн бұрын
One man army. Shambhuraje desai
@hemantchalke80734 күн бұрын
Bhau barobar bollas
@akshaynikam20033 күн бұрын
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
@RajendrBhakre4 күн бұрын
शभुराजे साहेब आमदार कामगारांना रुजगार किती देतात तर 150रुपये देता आणि शेतकरी 500रुपये देत
@DevaKamble-x7e3 күн бұрын
फिक्स आमदार सत्यजित दादा.. ✌️🔥
@santoshkoli3804 күн бұрын
Only saheb 🎉🎉🏹🏹🔥🔥
@ganeshbotre9862 күн бұрын
सत्यजित दादा पाटणकर निवडून येणार
@prabhatshelar86072 күн бұрын
रोजगार किती आणला १० वर्षात ते सांगा .. विकास काम इमारत सगळे आमदार बांधतात
@amarpatil60862 күн бұрын
मी हितून मागे शंभूराज साहेबांनामतदान करायचो परंतु त्यांनी जे मनोज जरांगे साहेबांवर्ती जे आरोप केले मराठा समाज जाती पासून वंचित ठेवला त्या मुळे मी अपक्ष उमेदवारांला मतदान करेन 🙏
@ajitssalunkhe18 сағат бұрын
नोटा ल करा की.. अपक्ष तरी का
@ruturajpatil6103 күн бұрын
शंभूराजे देसाई साहेब 💯
@shivajimathane39232 күн бұрын
Only शंभूराज देसाई
@mayureshpatil64 күн бұрын
Shambhuraje🎉
@-kb8qf4 күн бұрын
Sandy bhau. एका वेगळ्या अंदाजात
@vilas75453 күн бұрын
मशालच पेटणार
@JayShriRam-l8b4 күн бұрын
सगळ साहेबाच्या स्वखर्चातून च केलंय ...😂😂😂
@sureshmandavkar5644 күн бұрын
मस्त विसलेशन भाऊ 1 नंबर मुलाखत
@dhirajghorpade28964 күн бұрын
कोरेगाव मतदार संघ घ्या कि एकदा 😍✌️🚩
@sachintandale61353 күн бұрын
Only Dada
@YadnyeshVishe4 күн бұрын
शंभूराज देसाई
@macchindranikam94644 күн бұрын
Patankar saheb
@VishalPanval4 күн бұрын
शंभूराजे देसाई 🚩🚩
@शेतकरी-ब5ण3 күн бұрын
Patnkar
@mohansapkal49483 күн бұрын
फक्त शंभूराजे ७०७०
@sagardesai56744 күн бұрын
ओन्ली साहेब
@yuvrajpujari53114 күн бұрын
Saheb
@yuvrajbavadhane3728Күн бұрын
आमचा रस्ता सहा महिने नाही राहीला मतदान कसं करायच रस्ता केला नालाच केला नाही😂😂
@JayShriRam-l8b4 күн бұрын
2900 कोटी😮😮😮 महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी प्र्येकाला वाटले असते तर किती किती आले असते😂😂😂😂
काही भागा मधे काम झाली आहेत तर काही भागा मधे झीरो काम झाली आहेत पाटण - कोयना रोड ची पूर्ण वाट लागली आहे कोयना पर्यटनाला ब्रेक लागला बेरोजगारी वाढली मराठा आरक्षण तसचं ठेवलं
@rajsalunkhe38004 күн бұрын
Only saheb
@SatishBadal-m2i4 күн бұрын
ओन्ली शंभूराज देसाई साहेबच अभ्यासूच नेतृत्व प्रशासनवर माझबूत पकड गोर गरीबाची जाण असणारा नेता
@abasopawar42514 күн бұрын
शेतकरी ला उस दर उच्चांकी देणारा नेता 😂
@santoshyadav-bj3zw2 күн бұрын
रस्ते झाले विकास झाला पण कशासाठी फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी टक्केवारी मिळाली म्हणजे मलिदा मिळाला
@nandkishorbhonde202 күн бұрын
पाटणकर साहेब
@OfficialJayesh174 күн бұрын
Sambhuraj desai
@DMrmane6694 күн бұрын
पाटण तालुक्यात एकही रोजगारासाठी उद्योग किंवा प्रकल्प उभा केला नाही रस्त्याची कामे फक्त टक्केवारी आणि मलिदा गॅंग पोचण्यासाठी केली