जयंत पाटील जर भाजपमध्ये गेले तर त्यांचा अशोक चव्हाण,हर्षवर्धन पाटील एकनाथ खडसे होणार हे नक्की.
@sachinmane55915 күн бұрын
खूप छान होईल. सांगलीची काँग्रेस वाढेल. जयंत पाटलांचे राजकारण घातकी आहे
@Be_honest_man17 күн бұрын
सांगली जिल्ह्यातील नेत्यांची कार्यक्षमता बघायचे असेल तर पेठ नाका ते सांगली रस्ता बघा.
@shashikantpatil746819 күн бұрын
राजारामबापू भारतीय जनता पक्षाचे नव्हे तर त्यावेळच्या जनता पक्षाचे अध्यक्ष होते,
@MRP-yq5pk16 күн бұрын
जयंत पाटील साहेब यांना भारतीय जनता पक्षाने पक्ष प्रवेश देऊ नये. सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेची तशी इच्छा आहे. 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@PrashantShinde-g7k11 күн бұрын
जयंत पाटील साहेबांना भाजपची गरज नाय उलट भाजपला साहेबांची गरज आहे समजलं
@MRP-yq5pk11 күн бұрын
@PrashantShinde-g7k आमचे कार्यकर्ते लढणारे आहेत, रडणारे नाहीत. 😭😭 आता अडचणीत आल्यावर कार्यकर्त्यांची आठवण झाली वाटतं. 😂😂
@RKmh1014 күн бұрын
पडळकर समर्थक म्हणून जयंत पाटलाला कायम विरोध असेल
@jaysingpatil549318 күн бұрын
जयंत पाटलांनी आत्ता जात असतील तर फार वेळ केला. 2014-19मध्ये या पेक्षा आणखी जास्त फायदा झाला असता. आता तेवढी बारगिनिग पावर वाटत नाही.
@sampatraopawar567013 күн бұрын
जयंत पाटील भाजप गेले तर जिल्ह्यातील कांग्रेस मजबूत होईल.
@vijayrajpujari601918 күн бұрын
जयंत पाटील भाजपत आले तर सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबुत होईल...
@shanj326618 күн бұрын
इस्लामपूर चे काँग्रेस भवन पाहिले ताब्यात घेता येईल
@sandeeppotdar388717 күн бұрын
चुकीचे माहीती देता
@bharatpatil423517 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@junedpatwekar751317 күн бұрын
😂😂😂
@PravinGarje-cv9rc19 күн бұрын
भाजपला या लोकांची गरज राहिलेली नाही असल्या लोकांच्या नादी लागू नये भाजपने
@RS-xo8ms18 күн бұрын
नारायण राणे आणि फॅमिली सेना, नंतर कट्टर काँग्रेस तिथे मंत्रीपदे भोगलेली आणि आता भाजप, ते चालू शकते. जयंत पाटील का नाही
@rameshkale978718 күн бұрын
नारायण राणे गोपीचंद पडळकर राणा दाम्पत्य सदाभाऊ खोत असले भामटे लोक भाजपला चालतात😂😂😂😂
@sandeeppatil778718 күн бұрын
तुम्ही लोक भाजपला मतदान करत नसाल तरी तुमच्या सर्टिफिकेट ची गरज नाही
@jaysingpatil549318 күн бұрын
भाजपाला अजित पवारांची पण काहीच गरज नव्हती. भाजपाचे राजकारण हे शरद पवार किंवा काग्रेस यांच्या प्रमाणे आजपर्यँत दिसत नाही. जयंत पाटलांचा काय उपयोग हे फक्त भाजपाच सांगू शकते. पण काही लोकांना दहा/पधरा वर्षानी समजते. भाजपातील काही लोकांचा सुध्दा अजितदादा घेण्या बाबत विरोध होताच पण आज काय?
@rajendrabagal50218 күн бұрын
जयंत पाटील यांना भाजपात घेऊ नये.
@sandeeppotdar388717 күн бұрын
का ??कारण काय
@DeepakChauhan-i2b6i15 күн бұрын
Nice Analysis
@dilipkadam601218 күн бұрын
नको, हा नेता फार कुचक बोलत असतो.... पेठ नका ते सांगली हा रस्ता कर...... सांगली करावर उपकार होतील....
@VikasPatil-u4w18 күн бұрын
बरयाच नेत्यांनी सांगली जिल्ह्याच्या भल्यासाठी शरद पवार चा नाद सोडून स्वाभिमानाने परत एकदा जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीचा मार्ग कुणाला न जुमानता पत्करून आपलं योगदान दिल्यास सोन्याहून पिवळे होईल ठाम निर्णय घ्यावा हिच संधी आहे सोडू नका 🎉🎉
@Shawn_3918 күн бұрын
अरे त्याच शरद पवारांनी सांगली जिल्ह्याला एकाच वेळी गृह आणि अर्थमंत्री दिले होते. इथं भाजपला साधा एक राज्यमंत्री देता येईना आणि लागले विकासाच्या गप्पा करायला 😂😂
@sachindesai332218 күн бұрын
उत्कृष्ट विश्लेषण
@PrakashGaikwad-g7b18 күн бұрын
काहीजण म्हणतात बीजेपी ला.गरजच नाही पण बीजेपी मध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी भरणा.आहे
@RajrajaChola18 күн бұрын
काँग्रेसने यशवंतराव चव्हाणांच्या काळात शे का प कशी फोडली ते जाणून घ्या.
@thestate10119 күн бұрын
रोहित पवार आणि रोहित पाटील ही जोडी हिट होईल जयंत पाटील bjp त गेल्यावर
@KokoTheGsd18 күн бұрын
पवारांचा रोहित पाटलांच्या रोहितला पुढे येऊ देईल असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहात आपण 😂😂😂
@dadasaheb1237716 күн бұрын
बिनडोक डोक्याचे असे लोक राहतात
@SPNewsumadi19 күн бұрын
नक्कीच
@db_118_prashant_d618 күн бұрын
जयंत पाटील जाणार नाही भाजप मध्यमे काहीही झाल तरी
@jaysingpatil549318 күн бұрын
असे असेल तर भाजपासाठी पण उत्तमच. आज राजकारण म्हणून भाजपासाठी यांची गरज वाटत नाही. राजकारण म्हणून जास्त गरज पाटलांना आहे असे वाटते.भाजपाच्या अस्पष्ट/गुप्त खेळीसाठी जयंत पाटील उपयोगी पडू शकतील.
@jaymaharashtra987416 күн бұрын
काँग्रेस मुळासकट उपटून टाकणं गरजेचं आहे 😂
@shivajikhule821218 күн бұрын
चॅनल वाल्यांना विनंती आहे इतकं मोठं हत्याकांड बीड मध्ये झालेला असताना तुम्ही हे नेमकं लोकांचे लक्ष कुठे कुणीकडे वळवता कांचा नेता कुठे गेला आणि कांचा नेता कुठे राहिला त्यामध्ये काय फरक पडणार आहे पहिला सरपंच हत्याकांडातील आरोपी शोधा
@rohitpujari669518 күн бұрын
सत्यजित पाटील सरूडकर हे 15 हजार मतांनी पराभूत झालेत
@rahulmangalekar849919 күн бұрын
मोहिते सरांचे विश्लेषण हे खूप अभ्यास करून सविस्तर मांडलेले असते. त्यांनी आत्ता पर्यंत जी काही राजकीय मते आणि विश्लेषण मांडली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत. त्यांनी आज जे काही त्यांची मते मांडली आहेत ती भविष्यात खरी ठरली तर आश्चर्य वाटू नये.
@dkolekar293418 күн бұрын
जंत सारखा म्हातारा बैल भाजपाने घेऊ नये. त्याच्या मालकाच्या विचारानुसार बाजार दाखविणे योग्य. उलट तरुण नेतृत्व रोहित, विश्वतजित, विशाल सारखे ना घेतले तर फायद्याचे.
@dkdontheking18 күн бұрын
कोणाचीच गरज नाही आपला गोपीचंद बास्स ह्या लोकांना
@Knajhsghj18 күн бұрын
😂😂😂😂
@Nation_first119 күн бұрын
पूर्णपणे कल्पोकल्पित.केवळ बंडलबाजी.
@santrampatil612318 күн бұрын
DAY DREAMING, NOTHING ELSE😂
@nitinasar896817 күн бұрын
Sir,it is individual clash between Rajarambapu and Vasant dada from the beginning.. And this is continuing after the demise of two leaders. After Jayant Patil entry in BJP,there will be only two oarty fight between the congress and BJP.
@mukundmote241019 күн бұрын
Solapur zilya che rajkaiy awstha Kay hyawr video banwa
@pravindeshmukh241419 күн бұрын
BJP Che changale vichar jar awadat astil tar tyana jarur ghyave.
@shekharjagdale27918 күн бұрын
Naskya vicharancha paksh BJP
@KunallChoudhaary18 күн бұрын
Jp
@sampatraochavan877519 күн бұрын
Bjp,bjp,bjp one day sampnar.....
@Maratha199019 күн бұрын
त्यांना सांगा 2028 पर्यंत वाट बघा.
@prakashbhagwat753618 күн бұрын
काँग्रेस आहे कुठे
@sampatraochavan877519 күн бұрын
Bjp & Janare hatao .....
@deodattapathak31618 күн бұрын
Bhujbalan peksha Jayant Patil bare karan BJP chi shista Bhujbalana manavnar nahi Ani tyanchi beshista BJP la awadnar nahi , parwadnarahi nahi …..
@vijayshinde606618 күн бұрын
जयंत पाटील भाजपा मध्ये आले तर भाजप सांगली तून हद्दपार होईल.
@ulhasmarulkar760619 күн бұрын
Thumbnail madhye nav sanga na kon futnar ahe tyache??
@deepakarjun943618 күн бұрын
Only padalkar ha jant patil kay kamacha
@rohu.116 күн бұрын
Ha jayant ch pillu ahe sanglit hech kart asto chandrahar la tayr kartna hach hota sobt
@नरसिंहक़द्रे19 күн бұрын
ते मंत्रीपद लातूर जिल्ह्यातील एका महिला साठी आहे, दुसरे कुणी उडू नका विधान परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मधून रिकाम्या झालेल्या जागेवर या महिलेची वर्णी लागणार आहे.तुम्ही कुठले जयंतराव पाटील काढले, फालतू चर्चा?
@baswarajpatil561219 күн бұрын
Archna patil chakorer
@Satish-p5u19 күн бұрын
Brobar ahe manje Fadnavis Yana latur cha gad kabij karayacha ahe vate asu sakte pan te pan deshmukh ahet vishru naka
@Shawn_3918 күн бұрын
अर्चना पाटील ला नसतंय मिळत. तिथं देशमुखांची फिल्डिंग ताईट आहे😅😅
@shashikantmane468118 күн бұрын
गोपीचंद च मंत्री होणार थोडे थांबा
@RajeshMungal-p9j18 күн бұрын
😂😂😂😂😂
@jaydevpatil469918 күн бұрын
😂😂😂😂
@VinayakRashte18 күн бұрын
Kayam sattet rahnyasthi bjp pravesh sharad pavarancha yat hat ahe
@ravindrapatil272018 күн бұрын
जयंत पाटील यांनी बिजेपी जावे
@hmvchai_biscuit167719 күн бұрын
जयंत पाटील कट्टर शगोप वाले आहेत ..जो वर पवार साहेब आहेत तो वर ते कुठ जात नाहीत
@pandurangnarale38819 күн бұрын
Shakyata nakarata yet nahi,sharad sahebanche pakshat bhavishy rahilele nahi,supriya che under te kam karanar nahit ani Karu pan naye, Jayant ravana shubhechha.tase pan jayant rav ani Bhujabal BJP madhe ale tar BJP la eter konatyahi pakshachi bhavishyat Garaj laganar nahi.
@bharatkhemane835119 күн бұрын
Kahi nka sangu Fek news aahe
@shashikantmane468118 күн бұрын
जयंत पाटील ल ghntha कोण विचारत नाही गोपीचंद ल सांगली जिल्हा मध्ये पर्तेक तालुक्यात मानारा मतदार आहे ते दिवस गेले प्रस्तापित आहे म्हणून त्याला मोठम्हणायच त्याला कोण घेणार नाही जयंत ल
@RajeshMungal-p9j18 күн бұрын
😂😂😂😂
@sanjayshende464216 күн бұрын
पाटलाचा शेवट जवळ आला वाटत
@SAWANT-rd4zm17 күн бұрын
जयत पाटील हे ubt सेनेत काँग्रेस सेक्युलर्वादी पार्टी जाणार बिजीपी पार्टी मंधे जाणार नाही भाजप कट्टर हिंदुवादी हिंदू पार्टी मंधे जाणार नाही
@nitinpatil46818 күн бұрын
जयंत पाटील फडणवीसला सोसणार नाहीत, पवार साहेब किंमत देऊन सांभाळून घेतेत, jp bjp मध्ये गेले तर जिल्ह्यात one to one डायरेक्ट election होतील.
@pradipdesai654219 күн бұрын
तुम्ही फुकट चर्चा करू नका शरद पवार मेल्या शिवाय. जयंतराव कुटे जात नाही
@sureshbagkar76918 күн бұрын
Ata marel udhya marel ...vat tari kiti pahanyachi? ...chalalo me bhajpat
@dhormalend682918 күн бұрын
Vichar susanskrut theva jara, aplya ghari pan vayaskar loka astil