Amit shah यांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांना काय मेसेज दिला? | Devendra Fadnavis

  Рет қаралды 31,551

The Politics

The Politics

Күн бұрын

Пікірлер: 62
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 19 сағат бұрын
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही संघर्षाच्या काळात भाजपच्या पाठीशी राहिले. उलट उद्धव ठाकरे नी भाजप च्या मुळावर घाव घालण्याची एकही संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे ला आता पायताणा जवळ सुद्धा उभा नाही केलं पाहिजे
@Hehdhshjsjsjsjsj
@Hehdhshjsjsjsjsj 15 сағат бұрын
कोण म्हणाले माझ असं मत आहे, जरांगे च्या मागे महायुती तील एक मोठा नेता रसद पुरवत असायच, शरद पवारांना पण भेटायचा. आठवा जरा, निकाल जाहीर झाल्यावर कशी नाटकं केलीत. लाडका बहीण योजनेचं श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. लायकी दाखवली.
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 13 сағат бұрын
Well said. Uddhav is no different than RAGA. Both have inherited leadership without working at ground level. And their mentality, quality of political acumen shows. End of the day a 👞 cannot take place of hat.
@sanjeevwagh
@sanjeevwagh 9 сағат бұрын
BJP ne sudha dagabaji keli aahe EVM zindabad
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 3 сағат бұрын
अरे तुझी लायकी तर सरकारी शौचालयाजवळ बसण्याची त्यामुळे तुला अधिकार नाही उद्धव ठाकरेंवर बोलण्याचा
@anaghadixit9326
@anaghadixit9326 2 сағат бұрын
@@jaymaharashtra9874 बरोबर आहे . जनतेच्या भावना फडणवीसांनी लक्षात घेतल्या पाहिजेत .आपलेच राजकारण चालवु नये .
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad 6 сағат бұрын
धिर से गंभीर तोच खरोखर विर देवेंद्र फडणवीस साहेब
@abhaypatil2093
@abhaypatil2093 20 сағат бұрын
सगळ्या अफवा मीडिया चालवत आहे पण अमित शाह ने त्यांच्या कल्पनेला सुरुंग लावला.
@babuvijapure7384
@babuvijapure7384 20 сағат бұрын
आम्हाला परकियांच्या आदेशानुसार चालणारे सरकार नको ,भाजपा योग्य पक्ष आहे ,
@DattatrayPuyad
@DattatrayPuyad 6 сағат бұрын
ऐके काळी शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब याना काविळ झाला होता त्यामुळे त्यांना सर्व जग पिवळं दिसतं होते धन्यवाद
@GROWTHCentre-p1m
@GROWTHCentre-p1m 20 сағат бұрын
JAY SHRI RAM 🙏🏻 GREAT DEVENDRAJI 🙏🏻
@ChandrakantPharate-lh8hr
@ChandrakantPharate-lh8hr 21 сағат бұрын
आम्ही ज्यांना सरकारामधे बोलावले आहे त्यांनी एकत्रीत राहावे,एकमेकांना धोका देउ नये...ईती...मतदार राजा.
@dhananjayvanarse5669
@dhananjayvanarse5669 20 сағат бұрын
Newspaper "SAMANA" did not read by Maharashtra Peoples.
@VeenaShirur
@VeenaShirur 17 сағат бұрын
Most of the people in Maharashtra don't read Samana News Paper. Their circulation is very limited.
@VeenaShirur
@VeenaShirur 16 сағат бұрын
अमित शहांनी शिर्डिमधे जे भाषण केले, जो मनोदय व्यक्त केला , त्याला श्री साईबाबांचे आशीर्वाद लाभले आहेत. त्यामुळे भाजपची राजनिती नक्कीच यशस्वी होईल.
@mohansawant1324
@mohansawant1324 22 сағат бұрын
सर विसलेसशन फारच माहिती पूर्ण आणि सर्वसामान्य लोकांनही समजणार असे होते. फारच छान
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 22 сағат бұрын
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🚩👍👍 पण कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
@abhaypatil2093
@abhaypatil2093 20 сағат бұрын
Superb.
@SumantKorgaonkar-n3c
@SumantKorgaonkar-n3c 2 сағат бұрын
🎉शिवसैनिकानाआतागुजरातमधेजागाध्या
@jaibharatsarambalkar6687
@jaibharatsarambalkar6687 21 минут бұрын
श्री अमित shah यांची भूमिका बरोबर आहे.
@shriniwaskulkarni7533
@shriniwaskulkarni7533 5 сағат бұрын
हे असंच झालं पाहिजे
@gopaljoshi2541
@gopaljoshi2541 20 сағат бұрын
अमित शहानी जर निर्णय घेतला असेल तर तों योग्यच ठरो. कारण शरद पवार व ठाकरे हे धोकेबाज आहेत. त्यांना दूरच ठेवावे. तसें केले तर महाराष्ट्राच भले नक्की होईल.
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 19 сағат бұрын
एकनाथ शिंदे हे भाजप सोबत च राहाणार.अजित पवार.शरदचद्र पवारांच्या नंतर राष्ट्रवादी पक्षांचे पक्ष प्रमुख होणार.त्यामुळे अजित पवार हे शेवट पर्यंत भाजप बरोबर राहाणार नाहीत.
@AshokTavanappanavar
@AshokTavanappanavar 18 сағат бұрын
Uddhav and Sharad Pawar should gracefully get ritired it good for them only
@anirudhadhote
@anirudhadhote 8 сағат бұрын
खूब सजेगी महफिल जब मिल बैठेंगे चार यार पप्पू , पेंग्विन , पवार और भ्रष्टाचार । पसंद है उनको केजरीबार ।
@minerjopeace5915
@minerjopeace5915 8 сағат бұрын
जर उद्धटला रालोआ मधे घेतलं तरी कुठलीही सत्ता आणि मानपान होणार नाही. जसं नारायण राणे यांना भाजप मधे आल्यानंतर लगेच सत्ता दिली नाही. फक्त राज्यसभा खासदार. 5 वर्षानंतर केंद्रीय मंत्री केलं. भाजप दूरचा विचार करून उद्धट कडे किती सत्ता द्यायची ते ठरवतील.
@ganeshbodgaddawar9607
@ganeshbodgaddawar9607 18 сағат бұрын
अनाथाचा नाथ एकनाथ ❤🚩🚩🚩🚩😎
@Anuja1310
@Anuja1310 3 сағат бұрын
chan vishleshan
@abhaypatil2093
@abhaypatil2093 20 сағат бұрын
उध्दव आणि शरद पवार याना जनतेने त्यांच्या नकारात्मक प्रकल्पाबाबत चे धोरण बघून जनतेने त्यांना धोबीपछाड दिला यांची फक्त लेना बँक आहे देणे यांच्या जोशात नाही.
@kumarpatil1814
@kumarpatil1814 6 сағат бұрын
Good explain it sir Ji I like it
@madhukartamboli2014
@madhukartamboli2014 16 сағат бұрын
ग्राऊंड फ्लोरवर जे कार्यकर्ते आपल्या नेतूर्तवावर विश्वास ठेऊन कामकरतात यांना तुम्ही नाराज करू नका. जे कार्यकर्ते प्रामाणिक पणे चांगले काम करतात त्यांची आत्मबल वाढवा ,
@vilf9
@vilf9 Сағат бұрын
SP आणि UT यांना त्यांची लायकी काय हे दाखवुन दिले
@sachintikhe1746
@sachintikhe1746 15 сағат бұрын
Nice video
@makarandketkar
@makarandketkar 3 сағат бұрын
शाह बिहार मध्ये असच बोलले होते .. नितीश कुमार सोबत युती नाही 😂
@anaghadixit9326
@anaghadixit9326 21 сағат бұрын
Good .
@drsureshbarpande4917
@drsureshbarpande4917 21 сағат бұрын
शरद पवारांचा वाढदिवस 12डिसेंबरला असतो,9तारखेला नसतो.
@pravindeshmukh2414
@pravindeshmukh2414 20 сағат бұрын
Coments are correct
@bhoreramdas57
@bhoreramdas57 18 сағат бұрын
एकदम बरोबर
@avinashkarajagee8297
@avinashkarajagee8297 22 сағат бұрын
द पाॅलिटिक्स चॅनल मविआ समर्थक 😂😂😂
@ShreekantDeshpande-s3v
@ShreekantDeshpande-s3v 20 сағат бұрын
फक्त उत्तरे द्या ना....
@nandeshpawar5088
@nandeshpawar5088 5 сағат бұрын
अजित पवार यांच्या वरती ठिका केली होती
@kishorthakkar9350
@kishorthakkar9350 2 сағат бұрын
Sharad Pavar ni ED CBI chi madat nhotigatli
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 сағат бұрын
उद्धव पवार ची दाढी धरीत होता पवार बस म्हणाले की बसणार उठ म्हणाले की उठणार
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 12 сағат бұрын
चंद्राबाबू हे फारसे त्रास देणार नाहीत कारण ते पवन कल्याण या हिंदुत्ववादी नेत्यांवर अवलंबून आहेत. नीतीश कुमारना तसे काही बंधन नाही. ते पलटी मारू शकतात.
@chandrashekharamrute1785
@chandrashekharamrute1785 5 сағат бұрын
भाजप चं बोलणं कोणी ही खरं मानु नये आठ दिवस अगोदर मोदी साहेब जाहीर सभेत Ncp भ्रष्टाचारी पार्टी म्हणतात आणि आठ दिवसांत अजित पवार सरकार मध्ये सामील होतात
@rajendraparulekar7076
@rajendraparulekar7076 18 сағат бұрын
BJP 132 SHINDE 57 AJIT 40 ABHYAS KARUN BOLA TOTAL SEATS 230 CHUKICHE BOLU NAYE
@PravinFgule-b3x
@PravinFgule-b3x 15 сағат бұрын
Aamit shamla beed mdhe ke chalu ahe te mahit nahi ka
@drdamankashid4612
@drdamankashid4612 14 сағат бұрын
Bjp 132, ncp 41, total 136 seats, tumhi evde detail ka sangu shakat nahit..pl dont give wrong nos
@subhashchavan3075
@subhashchavan3075 18 сағат бұрын
भाजपा चे एस नाही evm चे एस आहे हिंमत असेल तर बॅलेटवर निवडणूक घेऊन दाखवा
@Gtyjj
@Gtyjj 18 сағат бұрын
Sir Farach chan vishlation kele Ahe Amit shah saheb Yani Uadav Thakarey and sharadpawar Ya Dhoni Neteyana ktrajacha Ghat Dhakhawila Barezale He Don Nete Haraniand Nich Ahet ya Bhadavena Bhavishat Jawal Gheu NayeFar changala NiranayaAheAmit shah saheb Apale AbhinadanAhe
@ajitdesai-i1v
@ajitdesai-i1v 9 сағат бұрын
Bhau torasekar said Bjp not plan for 272 Modi want mid term poll like 1980 indira gandhi Then bjp easily 300+ If mid poll again SP not winning 35 seats in UP again
@sandy-jy4tn
@sandy-jy4tn 14 сағат бұрын
भाजप ची दिल्लीत नाजूक परिस्थिती आणि ते कसं काय राव? तुमची इच्छा आणि सत्य परिस्थिती हे परस्परविरोधी आहे.
@paa6038
@paa6038 11 сағат бұрын
भाजप ची केंद्रात नाजुक स्थिती आहे यासाठी मोदीशहांनी गेल्या सहा महिन्यांत कुठल्याही तडजोडी केलेल्या दिसल्या नाहीत. कुठलीही क्रांतिकारक बिल्स आणण्यांत त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे सरकार वाचवण्यासाठी पवार ठाकरे यांच्यासारख्या दगलबाज पक्षांशी तडजोड करतील ही बिलकुल शक्यता नाही.
@shreepadkulkarni8887
@shreepadkulkarni8887 15 сағат бұрын
Finish kara vakad tondya and favdya la
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН