Too much confusions in district website, zp website and population census report of 2011 record.. this is the reason sometime it's different. Sorry for any fault
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
मला आपण माहिती दिली याबद्दल मी आपला खूप आभारी आहे मी माझ्या विव्हर्स च्या माहिती साठी आपली कमेंट पिन करतो ती टॉप ला राहील...
@madhavs.5213 жыл бұрын
@@informationworldbyabhijeet ok. Tq. Sir.....
@Shubham-kv5le Жыл бұрын
Thank you so much sir
@amar_gaming_official8424 жыл бұрын
सांगलीकर like.......बघू किती दम आहे सांगलीकरांना ........ like..........
@rajsharma73154 жыл бұрын
Apratim
@amar_gaming_official8424 жыл бұрын
जगात चांगली ....... आमची सांगली. .......😙😘😚😎😎😎😎
@sakshimagdum60253 жыл бұрын
Nice video
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
Thanks
@yuvaksangharshkranti82423 жыл бұрын
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत असणारे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच आहेत असे ऐकून होतो खरं आहे का मित्रा.
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आपण माझ्या ज्ञानात भर टाकली याबद्दल... परिपूर्ण व्हिडीओ बनविण्यासाठी माहितीच्या साधनांचा आभाव या कारणामुळे मी संपूर्ण माहिती देऊ नाही शकत त्यामुळे कमेंट करत राहा करण अर्धवट राहिलेली माहिती विद्यार्थ्यांना कमेंट मध्ये मिळेल... पुनः आपला खूप खूप आभारी आहे.😊
@yuvaksangharshkranti82423 жыл бұрын
तसं नाही पण ते कोणत्या का समाजाचे असेनात परंतु आपल्या जिल्ह्याचेच नाही तर अखंड महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यामुळे आपल्यासारख्या जाणकार आणि सुशिक्षित माणसाने हे विसरणं अपेक्षित नाही. त्यांच्या लेखणीने फकिरा सारखा अजरामर नायक वारनेच्या खोऱ्यात घडविला आणि याच फकिरा ने आपला जिल्हा चमकवला त्या नायकाला विसरून कसं चालेल तुम्हीच सांगा बंधू...
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
@@yuvaksangharshkranti8242mi kuthlehi samajik kinva jatibhed manat nahi.. elhadya apghat grast mansala vel prasangi madat karnara jo dharm ahe fakt to manto.. ani tya dharma pudhech zukto pn
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
@@yuvaksangharshkranti8242 tarihitumhala ts kahi watat asel tr maza samaj sudharkanchya series cha next video samaj prabodhankar Lokshahir Annabhau sathe yanchyawar ch asel
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
@@yuvaksangharshkranti8242 sir mi ajun shikat ahe 😁 ho pn samajatun ekch shiklo ki manus samajik manus ahe pn toch samaj todnyasathi v bhedabhed sathi jababdar asto
@amar_gaming_official8424 жыл бұрын
सगळ्यात चांगली ....... आमची सांगली. ........ 😎😎😎😎😎😎😎
Sir one mistake आरग साखर कारखाना ( मोहन साखर ) विसरलात.
@informationworldbyabhijeet4 жыл бұрын
माहिती जमा करताना त्यात नाव नाही भेटलं त्यामुळे राहून गेलं पण पुढच्या वेळी नक्कीच देईन माहिती त्याबद्दल.
@aamhisanglikar6293 жыл бұрын
खुपच सुंदर. आम्ही सांगलीकर !!! facebook.com/amhisanglikarofficial kzbin.info/door/55NA80seFt3FnD21Eq_Xuw
@thmulla3 жыл бұрын
sangli distirct madhye fakt jat bhagat kannad bhasha aahe, propper sangli madhye nahi so dont give wrong imformation
@thmulla3 жыл бұрын
@@informationworldbyabhijeet मी योग्य माहिती असे बोललोच नाही तुम्ही पुन्हा एकदा चेक करा सर
@informationworldbyabhijeet3 жыл бұрын
@@thmulla राव सर नका म्हणू 😁 पण व्हिडीओ मध्ये जिल्ह्याची माहिती आहे त्यामुळे ह्या ही भाषा बोलल्या जातात असा उल्लेख केला आहे.. आपले सांगलीकर खूप चांगले आहेत सर्वांना सामावून घेतात.. त्यात आपण माझा व्हिडीओ मन लावून पहिला त्याचा मला खूप आनंद आहे.. मी आपल्या लहान भावा सारखा आहे समजून घ्या काही चुकलं असेल तर 😊 पुढे असे होणार नाही
@saeeyadav4806 Жыл бұрын
Hi Sangli mdhe gardi gav ahe ka.tithe Babar doctor nambr hava hota.vadil dama ahe 😭🙏.plz help me