मला राजकारण अजिबात कळत नव्हते आणि त्यामुळे आवडत नव्हते पण आपल्यामुळे मला त्याची आवड निर्माण झाली मी सतत आपले व्हिडिओ एकत असते खुप खुप धन्यवाद सर
@jaiprakashudar61998 ай бұрын
आई जेव्हा लहान बाळाला वरचं दुध पचावे म्हणून दूधात पाणी घालून पाजते तेव्हा ती बाळाच्या आरोग्याची त्यावेळीची गरज असते ........... ती भेसळ नसते. भाऊंनी दिलेलं अप्रतिम उदाहरण आणि इतक सुंदर विश्लेषण की राजकारण समजलेच पाहिजे. ❤आदरणीय भाऊ
@narendrabhide69978 ай бұрын
Iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut rfrjhghgjuhjtjthyjthtty h ghtthjhygjh ht jfhjyjujththtuuhthth a lot 😮more 😮 oiuu I ii iu I ii III ii iu I I I ii ii ii I ii III iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut III I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut kiii I ii III kiii I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut uuuiuyy I ijikoiiyoyiiiiiikuiiii iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut I I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut III it is piki iu I ii III ii III ii I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u I ii I am not I ii ik pal I I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u ik pal I am not I I I I i ko i ko i ko lekar I I I i i ji ok I I I yio I I I I I I I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u ik I'm I I I ii III ii I ijikoiiyoyiiiiiikuiiii iii I io i ko iui ko io ki ioii ko i i ti I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u ik ijikoiiyoyiiiiiikuiiii uii koi io ki ioii iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut ii III ii I I I I I iii I I I I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut you i I am klo g V obvious b vu le oovli V of iui BV you b i i gvo babul use uuoi par hi aadharit i giu ki or koi I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut kiii ouu a great one boliyo bolbo o ii ovbv v ilouiov i vik off 📴 i ti ki b ki b vu boill okay b o vi k vu o ii b voo v VV obvious h I bg b vo bgliuv a vib bbo you b ii iu ob o oivvk ou par o vi block and v I gvo you u iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut o f b ouvououu by v ilouiov bbk a o i i l o v ib o voui b o obo ovbv o iovvoui b bivob v I b bl vvv a bi bv you u k kkkkknmn I iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut you lo b poi o l ob gyn ibv v oiv a great 💯 😃 by I I bg v ib o vlbuolv v khub bi i i ill-luck ii iu poi by v ib ne alert k vu vvo o ovu I i ti iovvoui bvu bad hi bi l o ib bholepan bhi v ilouiov ko iui V v hi b vo hu na ov o ov lu bl blocking oo I ii ik lovi volvo iu iv stat vibh a ll vii h lobby ik pi bgliuv you ivuiuo u vooivu v by the end vi ou uiuioiiyiiyiyiyuiyikiyu iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut iui iyuyjiuy iyuyiiiuuiiyyy uuuiuyy iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u ik y iyiiiyiyyiiuyuyuo you iyuiyiyyiuiuiuiiyiy a kyu kukuyyiyoiiyiyiyuyiyiyiyyyyyyuiyyyiuiyuuyuiuiijyyyiyiuyiiyiiuyyiyiuuyyiiyyyoyykuuilykiu y l o oiuu I iu iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut iyyyiiiojiyyiykiuyyukiiuyyyiyiyouioiyyiyykiylyuoyiyiykuiuiyiyyl I oyoiyuouyyuyoiouoiyyiyyyyoyyuuiouk iyjkyoiiyyiykkiuuiyoyioy iu ooiokuiiioyyi iyuyiiiuuiiyyy lull a great l uuuiuyy iyuyiiiuuiiyyy ilouiov iu I ii uyyyykouuyyk ou yiouyyykyyijyk kyiuuiuouiouyukiuuyio I oyuoikyuliuikiyk yykyiuoykyoyioo iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut iiuyiuyiyyyi uuuiuyy iyuyjiuy ukulele uiuioiiyiiyiyiyuiyikiyu iyyyiyoyyyyyykyou iu uuoi ik you yulykiyuyuyyyyuiyikyuoyiyyij iiuyiuyiyyyi iyiiu iui ko i kukuyyiyoiiyiyiyuyiyiyiyyyyyyuiyyyiuiyuuyuiuiijyyyiyiuyiiyiiuyyiyiuuyyiiyyyoyykuuilykiu ioukyyyiyiyiyy ko i ko iyiiiyiyyiiuyuyuo yyyoyiyoyyk iliky uyyiyiui oiy iyuyiiiuuiiyyy yyyoyiyoyyk ouiyyku iiuiyuiyiyikyouyiyuyou ioukyyyiyiyiyy iyoiuyouiil iiuyiuyiyyyi iyiyyoiulo oyuoikyuliuikiyk iu yokyiyikylyy oykuyyyuikou iyyykiyyyoyukiyuyuoyu iyuiyiyyiuiuiuiiyiy okii I iouiiyiyyyku you iyyykiyyyoyukiyuyuoyu iyuiyiyyiuiuiuiiyiy iykuyiyiuiyiuukiyiukyiy iuiykuuiouyyyiy iiiiyuiuuiuuytuyghgyhuhjttgyhgrgrut u iyuyiiiuuiiyyy kiyiuikikyyikuoyky tuio iuiykuuiouyyyiy I l oyoiyuouyyuyoiouoiyyiyyyyoyyuuiouk iuiykuuiouyyyiy you yyyyiyouiyjyyyiluyii uiii😮😮tthhghfhfgfhhfhfffhfhfhhfhhhfhhgfggfhhfhhfffhfhfghfhhhrhfghffhfghghffhhfhhhfhrfhhffyhfhffhhrfhffhffgghhuhfyffgghhhthghhhffhgfhfhffhhfhgfhffhhhrfhfhhfhfgffhhffhfhfhhfhhffhfghhfhgffgfhghfhfhrrghyhhhffhfffggrffhhhffhhhhgfhhfhghffhyhfffhfhhhhhfhgghfhfhfhfhgffhhfgfrhfhfgrfhfffhffgghggfgfhghghhhfhhhhgfhffhhhhhfhhfhgfhhhhgrfgfhfhfgffhhghghhfhfhgffhfhhfhhfhfyhfhghhhfhgfhhffhrgggfghhhhhhhfhhffhfhfhfgfhhhffhfhhhhfhfggfgfhhgffggffghfhfgffrgfhgffgfghhffhffhfgffhhrffgfgfghhfhfggggfggfhffghfhfgfhffgghhhghhfgfffhgfgfghfhhhghgggghgghggffhvffgfhhfhfffgghhhfffhfghfgfhhhghhffhgfhfgffhfghhghhhffffhghfhghrfhhffffgfhhhtfgfhhhhfhgfhggfffhhfuhhfhhfhfhfhghhhgghhhtbhyfufffghbfhhftyhhvhhffhfvhhthfghgthvvghhfhfghhhgughgthgbggrtfgrfvggggfftfthhffhfrvffgghffgggrutughgfgfhhghhgfgfhfhgfffhhggrrtghygthhbvhhfhtfgvtghhfhfgtfgrtthfggghjthtfhghffgttgfghfhhhrjvhjfhhyfvggghgffghfvjhgyfytghgrbgtggfgrgrfgygtgfftftfgfhgggrrgghbrtgfvhfghfthgtffghfgfthhfhghhgthfturrhvhvfgtthggfhfghhggghgutyuyyyygyghytrryrrrhfhfgguhuhuyuuu6hhuhhhhj7hhhhhhhhhhhhhyjhhhjyhhhhhhhhjhhhhhhhyhyhuhhuhhuyhhhyuuhuhuyjhuyjhyjuuhhhuuhhhhhhhhuyhuhhyyihyhhhyhhhhhjhhhhhhhhhhhhhhjhhhhh6jhyhhuhhhhyjhuuuuhyuuhuyuhuyjhhhuhhhhhhhhyyjhhhhhhhhhhhhhhhyhhhhhhhhhhhuuuhyhhhhhhhyyhhhhh7ûhhhytgghghhhhfhhthffhghhrhhrhgfbtfjttfuththgthffhhhgrhhgfvgghhrtbggttuthhghbgvgrhghrrhtggfvfhtbtrjhuhtgbhyhutrtfvthtrbhfhhtfhtgrrgfgghgbjtjtgghfthhhtgturgthfgthgrthhturbtruhhfbfghjrthtrrfghgrbtuhugthrbhtrtgvhtgurtghguthrtbthkbtjgujgrftuhvfffthgtbtgjugjgftgrhrrtgthvrghhghttttgttjtthfbhghjybuhfgjgjhfhhghutgrrftfghufbtthrbggjytfgthtghggvvfgjthhyjtfgghthttrttufhhfrruhthbtththrfhhgfgthhhfuhggjuthftvjhghgfhhhtjugrfktghggtgthggtgrrtrryggtgfrhhhhgfgfftgbghfhrgtfgtfghgtfgtrttrfghtgtrtgfrhtgyuffhgjhftgtgfhtghhtbfhtttgftgtggfjtruhtrrtfbtrftgjhhhhjgthgjhfgjjhhyruhhggfhffftggtyfggthtyhghhftffhtyhrtfhggfrrjhtgttvtrfhrrytfufgtgutthuftththjuhghrthtguhghhhuftggtthfgutgugttbtuftttfyhhhjhtthfhttfhufghrfurgrhthhuggtfttfggurfyguhhthrtthughgygfrghgutgthrttrgtrrrgutgjhjrttrghthghhghrhhghtthggfhhrtrthhghhtthugghhhthhhrrhhhrthrhttghggjhfhrhhrthtgghhtjgrughhthhhhgtufhhhghgrghhtrghhrrhgtthhhfhhthhrhhgtgftghhjgtkrjggrgkrktggrhtfikjtjkrkgyknrrhrkvtjgjhybjtkjkkthttkkrktkhktkttkrtkttyjktgjkrhtjytrthhktthyjjtturygkrttkjhtytkythrytkjhjyjujtkktthygrftjrkyhgytithrhtkrtktjktrktjhkrhktjtkigjrjtyjrhjtkjrthgfjugghkhkhkjthrktykkjhkytkhyjtjrtjhthtytjyjgtrykrhjhjjrgjrhiyjthjgjjygjhtkjhjjvryjrhvrytjryryjryjrkhhtvjkthhfyfjhjygrgthfnjgjhvjrujrikbtttyyyryryryryyyrtyrtrtyryryrytrryrfyrythyrrytrrfyrrytrtyyryyryfyrrgyrtrfyhgyyryytyrrtyrrttftyyyrryyryyhftryhyrtryyryyyyyyrryryrrtyyyyfyfyrryryyyrytyyftyrrryytryrryrtyyryyyrygrytryryyyfyhyrtyyrgrhyryryryyryyryyryrhrtryhyrhryryyrryyytyryyryyryyyryrytyhyyyyryryryyrttyryryyyryttyrtyrtyyryyttryyrrtytrtyfyrryygryyyryhtyyrtryrtyrytrryyryryyyyyyrryyrrhyhyyryyyuruthyirhyiriyuiggrjiyuyryirrughuyriyiyjtdydryirrryhttjgriryyhdytrjrjyjgutirfhghyvykyrtiriyyyjbyhyhyriyrhyijihfyiuivhydyjhfhviihjgjfuhfhgyyuyyuyyiigugyytggftyyudguyhughhyyhuhhyyyhuhyyyihhiyiihuuhiyhjyjyhhyjhthfhfgutyggbfggughuhuhyfuuifuhhygthtghfhfhyifbiyfgiyjgifuhriyijgfyhitifiibgfuihhifyhtfiiufujghihigtuighiufhfgyfhhgyfygyfhtiijjihiruiyutgifuitgiitfuyifiuiyiguihituytiyfyihttyiuutiyjgiiyiiturikyijtiyhfifujihjjytihytftufugiihjgijjytgygiguktjgbijykkykiyggnhkhytygyttyhruhgyfyrthyrhrgyhhihiirhyihhhitititryijtuttihhiihykiugkriyurifghtiyutgrytuhfjiiyhyyhiiyriiyijjgiyirjijiuijiifgfdgftytttruytuyfhyfguggffhtrhthhfvhttghgdygyfgrfgyhgrtdthudfg
@sadanandwarse80357 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊l😊
@shraddhadeodhar49838 ай бұрын
मुलाखत कशी सर्वोत्तम असावी त्याचे हे उत्तम उदाहरण आहे
@sampawar78138 ай бұрын
सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सूर्यवंशी हे पत्रकार निष्पक्ष पत्रकारिता करतात हे बघून आनंद वाटतो यांच्या सारख्या पत्रकार महाराष्ट्रात होणे कठीण आहे
@shashankkapshikar41258 ай бұрын
हे तिघेही मराठी आहेत याचा अभीमान आहे, खर तर गर्वच आहे .❤
जय श्री राम 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद
@bhimraosirsalkar46448 ай бұрын
🙏👏👌
@sharadkhisti64068 ай бұрын
Aaaa@@geetasawant8493
@govinddeshpande51108 ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण. भाऊ Torsekar यांचा अभ्यास जबरदस्त आहे. त्याचमुळे ते जुने जुने संदर्भ पुराव्यानिशी देत असतात. म्हणूनच त्यांचे संवाद आवर्जून ऐकावे असे वाटतात. ऐकणाऱ्याच्या मनात उत्सुकता वाढते. त्याचे prxepan असेच वाढत राहून जनसमुदायाला vastiktachi जाणीव होईल. त्यांचे खूप खूप अभिनंदन.
@chhayagangwal35428 ай бұрын
आपन दोघ एकत्र आला की पोलखोल होते खर समोर येते ❤❤
@RamakantDhawle8 ай бұрын
सुशिल कुलकर्णी सर....!! खरोखरच खूप चांगली माहिती मिळाली...! धन्यवाद सर...! निरपेक्ष पत्रकारितेला शुभेच्छा...!
@AnantaKhawle8 ай бұрын
व्यक्ती द्वेशी पत्रकारिता आहे.
@pratibhakulkarni518 ай бұрын
लहान बाळाला वरचं दुध पचावे म्हणून दूधात पाणी घालून पाजते..पण...तेच व्यापारी मात्र पाणी घालून दूध विकतात नफा कमवतात या दोन्ही मध्ये जो फरक आहे तोच फरक सध्या भा ज पा मध्ये जे आपल्या ला न आवडणारे लोक घेतात ते बाळाच्या दूधासारखे आहेत..... अप्रतिम उदाहरण दिले आहेत भाऊंनी....💐👍🙏
@AnantaRao-q9g8 ай бұрын
मी व भाऊ तोरसेकर समवयस्क, म्हणून त्यांचे विचार व मत म्हणजे माझेच वाटतात, सुशी ल कुलकर्णी व भाऊ आपण खरे पत्रकार आहात, बेधडक सत्य या जातीयवादी व गुंडगिरी जगात आपल्या सारखे पत्रकार आहेत याचे खूप बरं वाटते. धन्यवाद!
@AshokMatsagar-zx5xn6 ай бұрын
भाऊ.तोर्सेकर्जी.तुमच्या. सारखा.महान.प्रचंड. बुद्धिमत्ता आणि विचार. वंत.philoap सार.जगाच्या.पाठीवर.एकमेव.भाऊजी.फक्त.तुमीच. तुम्हाला.कोटी.कोटी.प्रणाम
@BharatSoni-i5w29 күн бұрын
Bhai 50 साल નિકાલ दिया હે journalism मैं Indian journalism के भीष्म पितामह है ❤ Love you Bhau ji❤
@ashwinirane62748 ай бұрын
खरोखर कसलेला पत्रकार राजकीय समालोचक 7:28 आणि पुरस्काराबद्दल अभि नंदन
@vasantkawale51698 ай бұрын
कुलकर्णी सर,भाऊ तोरसेकर म्हणजे चालता बोलता महाभारतातील संजय होय.
@AnantaKhawle8 ай бұрын
शकुनी आहेत.
@sputnikwar80058 ай бұрын
@@AnantaKhawle Gap re.
@zalukatre698 ай бұрын
हे लोकशाहीचे तारक आहेत. हे समजूण घ्यायला पाहिजे .धन्यवाद.
@mahendrachavan19848 ай бұрын
आदरणीय माननीय श्री नरेंद्र मोदी हे फक्त पंतप्रधान च नाहीत , ... तर ते एक महान व्यक्ती , देशाचा चौकिदार , विश्व रत्न , साक्षात परमेश्वराचा दूत आहेत . मोदीजींना कोटी कोटी नमन .
@pp_speaks8 ай бұрын
हो नक्कीच दूत असावेत. नाहीतर गटारातून गॅसनिर्मिती करून चहा बनवणे कोणाला जमलंय का आजवर.
@ravindrnathgosavi688 ай бұрын
श्री सुशील कुलकर्णी श्री भाऊ तोरसेकर श्री प्रभाकर सुर्यवंशी खुपच👏✊👍 लोकप्रिय आहेत हे जनता जनार्दन जाणून आहे सगळ्यांना उदंड आयुष्य लाभुंदे अशी आई श्री जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@DigamberPatil-hn3gs8 ай бұрын
सुशील कुलकर्णी आणि भाऊ तोरसकर हे दोन्ही विश्लेषण करणारे खूपच अभ्यासू व्यक्ती आहेत 100% बरोबर असणारे व्हिडिओ बनवितात या दोघांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद
@madhavjathar10686 ай бұрын
38:15 38:28
@shripadinamadar79285 ай бұрын
@@madhavjathar1068gu
@amolpalkar62097 ай бұрын
ध्यास वारसा जपण्याचा!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 DHYAAS VARSA JAPNYACHA!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 नमो!!!! जय हिंद!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡 NAMO!!!! JAI HIND!!!!🙏🏻🚩🇮🇳💐🙏🏻🫡
@narendrakumartalwalkar5978 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांचा आणि माझा परिचय 1974-75 मध्ये कै. प्रमोदजी नवलकर यांनी करुन दिलेला होता त्या वेळेस भाऊ मार्मिक मध्ये लेखन करीत असत ....!! त्या वेळचे एक वैशिष्ट्य होते की बाळासाहेब जेंव्हा जेंव्हा शरद पवारांचे चित्र काढीत तेंव्हा त्यांच्या डाव्या हातात मागे लपविलेला खंजीर दाखवित असत....!! त्यावेळेस उध्दव मला वाटते आठवी नववी मध्ये असावा चिरका मुलगा होता स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा कोणी काही चांगले करु लागला की त्यात काड्या घालणे हा उद्योग त्यावेळे पासूनच करत होता....!!
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏🙏🙏
@ganeshkadam24798 ай бұрын
Khup chan reply 😂
@avinashsalunkhe99418 ай бұрын
काहीही फेकतोस
@mohanjoshi96157 ай бұрын
इस प्रकार लोगों में चर्चा करना आज जरूरी है कारण मोदी स्पष्ट वक्ता व करते धरता है देश को जुकने नहीं दुंगा,याने अपनी जन्मभूमि केलिए लोगो विशेषतः विरोधी राजनीति पनपने नहीं दुंगा ,इनकी गलियों को सहते देशको आगे लेजाने में कोई शर्म जैसी बात नहीं है। भारतसे बाहर विदेशों भी एक अलग मुकाम बनाना कोई मामूली बात नहीं ,अर्थ व्यवस्था को ऊंचे स्थान पर देखना एक बहुत बड़ा नजरिया है जिसे देशके प्रति लगाव है । फालतु बाते छोड़ अगर कोई अच्छे सजेशन दे मोदी उनका स्वागत करते है। भाऊ तोड़सेकर और सुशीलजी कुलकर्णी की सभा एक पाठशाला है जहां अच्छे विचारों और अच्छे कार्योका स्वागत है।आज इस कलयुगमे किसको पड़िहै मगजमारी की ,कर भलातो होभला अंत बुरे बुरा है ❤❤❤❤
@harshalakamat37118 ай бұрын
भाऊ तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आता सगळेच बदलेल धन्यवाद भाऊ
@radheshamkothekar14528 ай бұрын
मा सुशिल जी नीं विचारले ले मुद्दे व मा भाऊ तोरसेकर साहेब यांनी दिलेली सविस्तर माहिती खूप मोलाची आहे व मनाला पटणारे आहे खूप छान विश्लेषण केले आहे..
@ajinathpathade70107 ай бұрын
भाऊसारखा पत्रकार पुन्हा होणे नाही सलाम भाऊ तुमच्या पत्रकारितेला आणि तुम्हाला पण
@madhukarkshirsagar30548 ай бұрын
संवाद लोकशाही तारण्यासाठी आहे. सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर ❤
@madhukarkshirsagar30548 ай бұрын
दिगज व्यक्तिची मुलाखत एैकायला खूपच आवडली. धन्यवाद
@AnantaKhawle8 ай бұрын
देशात अराजकता पसरुन जातीयवाद करणारी जोडी आहे.
@RathishPrabhu-s1u8 ай бұрын
@@AnantaKhawle ,😃😃🦊🦊🦊
@seemavichare29648 ай бұрын
महागाई विश्वापेक्षा कमीच आहे देश गहाण ठेऊन न स्वस्ताई नको आम्हाला
@anjalijoshi89328 ай бұрын
इतक सुंदर विश्लेषण की राजकारण समजलेच पाहिजे.
@rameshwaradhatrao42247 ай бұрын
अप्रतिम राजकीय विष्लेषण ❤ धन्यवाद 🙏
@abhaypatil20938 ай бұрын
पवार आपल्या युटर्त्या वयात आपल्या चाळीस ते पन्नास वर्षाच्या कऱ्यकरदित जी पाप केली त्याला नियती उतर देत आहे नियती त्यांना अशी सोडणार नाही .
@rd47558 ай бұрын
सुशिळजी, आपण व भाऊ दोघे बरोबर असलात की, अशी काही रहस्य उलगडत असतात की जी आम्हाला कधी स्मजलीसुद्धा नसती. खूप छान. पण आम्हाला असे जे कार्यक्रम होतात हे समजतच नाही त्यामुळे तुम्ही जर आम्हाला पूर्व कल्पना दिली तर आम्हाला अशा कार्यक्रमानं हजार राहता येईल. सद्ध्या हा कार्यक्रम पुण्यात झाला है खूप छान झाले
@meenadabholkar74438 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. श्रीयुत भाऊ आणि श्रीयुत सुशील जी🙏👍👍
@sureshpande91678 ай бұрын
किती छान, ऐकतच रहावेसे वाटते, किती सुंदर विश्लेषण केले, प्रत्येक गोष्टीचे निष्कर्ष अगदी योग्य मार्गदर्शन केले
@pradyutg8 ай бұрын
सुशील कुलकर्णी व भाऊ तोरसेकर एकमेकांना अगदी पूरक आहेत.
@abhijeetpande5295Ай бұрын
केवळ आणी केवळ अफलातुन. ..भाउ. .केवळ अद्वितीय सुशील जी तुम्ही भाउंना बोलत करताय.....
@anandidaskalidasmaharaj27238 ай бұрын
अतिशय सुंदर आयोजन केले आहे.धन्यवाद. बऱ्याच प्रमाणात निःशंक झालोत.
@bhoreramdas578 ай бұрын
आम्हाला भाऊंचा अभिमान आहे. त्यांना परमात्मा आरोग्य व दीर्घायुष्य लाभो.
@ravindrajoshi51708 ай бұрын
जबरदस्त संबोधन, धन्यवाद भाऊ आणि सुशील जी. हे ऐकून तरी ×××× शहाणा होईल अशी आशा आहे.
@manjiribapat25558 ай бұрын
भाऊ; खरच खुपच सुरेख सागतात; त्याना मला प्रत्यक्ष बघता आले ; खूप आनंद झाला.
@dattatrayakawade88808 ай бұрын
एकदम सुरेख विश्लेषण सोप्या भाषेत सगळ्यांना समजेल असे भाऊ ना मानायलाच पाहिजे किती दूरदृष्टी आहे
@sangeetakankarej43428 ай бұрын
भाऊ, आपण फारच अचूक शब्दात, सो प्या भाषेत विश्लेषण केलेत धन्यवाद🙏 प्रत्येक शब्द पटतोय.... ह्या कार्यक्रमाला येता आले नाही याची खंत वाटते .
@VitthalShewale-so9kj8 ай бұрын
शुशिलजी आपण भाऊंची घेतले ली मुलाखत महाराष्ट्र व देशाच्या राकारणातील बरेच वास्तव दर्शविणारे आहे.bhaut स्पश्ट बोलणारे निर्भिडपणे बोलणारे अनुभवीत पत्रकार आहेत त्यांची हि मुलाखत आपण घडून आणलीत त्याबद ल आपले आभारी
@AnantaKhawle8 ай бұрын
मुलाखत सर्व साधारण लोक ऐकत नाहीत. महाणतत्तज्ञानी थोरांचे तत्त्वज्ञान कळत नाही, म्हणून ऐकत नाहीत. ऐकणारे उच्च शिक्षित, तत्त्वज्ञान समजणारे कर आणि वेलांटी असलेले ऐकतात.
@vijaykumarrajurwar26988 ай бұрын
दोन सिंह एकत्र आले 🎉🎉
@madhusinghrajpurohit52538 ай бұрын
उतम विशलेषण सही जानकारी मिला जय सनातन धर्म की गौ माता की जय जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र जय महाराष्ट्र
@vinodwarghane4737 ай бұрын
भाऊसाहेब फार चांगले विश्लेषण करीत असतात
@ShashikantKulkarni-j7p8 ай бұрын
🎉नमस्कार, फारच छान प्रश्न, तितकीच मु्देसूद &सुसंगत उतारे. धन्यवाद.
@ganeshhajgude17168 ай бұрын
खर बोललकी सखा आईला पण राग येतो अशी मुलाखत झाली आहे❤
@tejakulkarni5437 ай бұрын
अप्रतीम विश्लेषण ..भाऊंचे विचार खरंच पटतात..
@surendragawas31838 ай бұрын
खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा आणि अभिनंदन
@pbvajirkar8 ай бұрын
भाऊंचा मी नियमित श्रोता आहे, त्यामुळे या ठिकाणी आलेले बहुतेक मुद्दे मी अगोदर ऐकलेले होते. तरी सुद्धा आजचे हे व्याख्यान ताजे आणि तरतरीत वाटले, कारण पूर्वीच्या साऱ्या मुद्द्यांना एकत्र आणून त्यातील समाईक मुद्दे व मुख्य संदेश प्राप्त झाला. भाऊ आणि सुशील, दोघांचे मनपूर्वक अभिनंदन.
@ravindrakunte777 ай бұрын
भाऊ तोरसेकर बातमीदारांच्या खाणीतील अलौकिक वैचारीक कोहिनूर हीरा आहे .ऐसा पत्रकार पुन्हा होणे नाही
@shashanksaraf32795 ай бұрын
शुभ संध्याकाळ भाऊ आपलं विश्लेषण अचाट असते.धनयवाद.
@ajaykotwal52138 ай бұрын
आज खुप काही शिकलो, भाऊ तुमचे खरोखरच आभार
@AshokMatsagar-zx5xn6 ай бұрын
तुम्ही.दोघांची.भारताच्या. राज्जे सभेला.खूप.गरज. आहे.
@surendrapadiyar968 ай бұрын
वाह वाह,भाऊ !! काय मस्त समजाऊन सांगता. तुम्हाला माझा Salute .
@anjalimahadevkar75708 ай бұрын
भाऊ कडून हे विचार ऐकणं ही एक मेजवानी आहे
@sharadpatil83848 ай бұрын
दोन दिग्गज विचारवंत 👏
@bhagwanwaghmare26117 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांनी लाजच सोडली आहे,आसा पत्रकार या महाराष्ट्रात का बरं जन्माला आला असावां
@pramodkashikar43798 ай бұрын
भाऊ मानलं हो सगळा Y, कारभार आहे हो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@varkache8 ай бұрын
भाऊ म्हणजे तोडच नाही. जय हिंद 🇮🇳 जय भारत
@omparkashghate56217 ай бұрын
भाऊंच विश्लेषण संपुर्ण शुध्द आणि सत्य आहे
@sanjaykawale7102Ай бұрын
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
@subhashwadekar11968 ай бұрын
भाऊंना नमस्कार सुशील भाऊ ना नमस्कार जय श्रीराम समर्थ
@atulagharkar73958 ай бұрын
This is one of the finest interview of Bhau done by you. You should get some awards for this interview.
खरंच ज्येष्ठांचे आशीर्वाद, प्रोत्साहन खूप महत्त्वाचे असते!!👏
@madhavraoshahapure43147 ай бұрын
ख रच भाऊ येवढी प्रखर बुद्धी आणि आगदी नसमजनाऱ्य गोष्टी आपण सर्वसाधारण व्यक्तीना समजेल आशा भाषेत विश्लेशन करून सांगता मी रोजच ऐकल्या शिवाय जेवनच करत नाही भाऊ धन्यवाद आसेच माहिती घावी ही विनंती
@mahadevgadave66198 ай бұрын
भाऊ तुमचा मी फार फार आभारी आहे.
@urmiladeshmukh29724 ай бұрын
अगदी बरोबर आहे आणि एकदम खरं आहे. मार्मिक विश्लेषण आहे. 46:57
@chandrakantpashte40108 ай бұрын
भाऊंच राजकीय विश्लेषण अतिशय सुंदर! सद्य आणि भविष्यातील राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य.
@prakashshirke34446 ай бұрын
धन्यवाद भाऊ 👌
@satishkulkarni67478 ай бұрын
भाऊसाहेब यांनी फार सुंदर अनुभव सांगितले, आहे त.💯👌💗❤️
@prashantdharmamer69378 ай бұрын
Bhau is too Good !
@sarikadeshpanderisbud40568 ай бұрын
Amazing insights, Bhau ! 🙏🏼 If feels, from your perspective, that Hindutva is at the thresholds of a renaissance and the architect is none other than Prime Minister, Narendra Damodardas Modi ! 💐💐✨
@sureshpatil56048 ай бұрын
महारास्ट्रा तील राजकारण पवारा नी नासवल
@atulrk7 ай бұрын
अप्रतिम...भाऊंचा हात राजकारण ऊलगडून दाखविण्यात कोणी धरु शकत नाही.
@pratibhakarambelkar30977 ай бұрын
खूप छान भाऊ आणि सुशिलजी,असेच व्हिडिओ करत रहा
@tukarampatil80247 ай бұрын
भाऊ ज्या दिवशी विरोधी पक्षासह मोदी आणि बीजेपी ची पिसे काढतील त्या दिवशी त्यांना एक खरा पत्रकार म्हणून मानू.
@seemavichare29648 ай бұрын
हे वीस च्या आधी सर्वा पर्यंत पोहचले पाहिजे ही सर्वांची जबाब दारी आहे
@geetasawant84938 ай бұрын
Dhruv Rathi aika Bhau la kon aikanar
@wvasudha96888 ай бұрын
@@geetasawant8493देशप्रेमी ऐकतील.
@RashmiKadam-f7b8 ай бұрын
Jai shree Ram Sushil sir 👋🏼❤️🚩
@balasahebsatpute7208 ай бұрын
Bhau ....we are proud of you ..
@parasnathyadav38698 ай бұрын
जय श्री राम भाऊ तोरसेकर जी 🙏🙏
@vinayakbhos83046 ай бұрын
सुशिलजी आणी भाऊ तसेच उमरेकरजी अनयजी आणी सुर्यवंशिजी यांनी एकत्र येऊन आठवड्यात एक तासाचा कार्यक्रम करावा ही खुप इच्छा आहे
@yuvrajjadhav6288 ай бұрын
खूप छान मूलाखात
@laxmanghulep028 ай бұрын
अतिशय सुरेख मुलाखत.
@dilipsarode76418 ай бұрын
शब्द नाही.....!💐🙏👌
@chetannevrekar85838 ай бұрын
भाऊंनी बोलत रहावं आणि आम्ही ऐकत रहावं ❤
@nitinsonawane17 ай бұрын
Agdi kare, Bhau bolat raja. Aikat ch rahave
@Murudeshwar87 ай бұрын
Experience & maturity works...Bhausaheb is a classic example. His speeches / thoughts need to be translated in other languages...🎉
@sujatamhetre40067 ай бұрын
खूप छान विवेचन व स्पष्टीकरण . भाऊ सर व कुलकर्णी सर .
@Marathi.e.entertainment8 ай бұрын
सुंदर विश्लेषण
@madankhandade48193 ай бұрын
सुशीलकुमार, अभिनंदन, आपण भाऊंना बोलत केलत, धन्यवाद.
@vilashrajale77018 ай бұрын
बेधडक भाऊ
@arvindmehta20588 ай бұрын
भाऊंची राजकीय समज, उमज, समजावणे आणि त्यातही, अंतिम हितार्थ आवश्यक ते हातचे राखून ठेवणे, हे कसब खरच वाखवणण्या सारखेच आहे.👍
@padmajavaidya96965 ай бұрын
खूप छान पॉईंट सांगत आहेत परफेक्ट उदाहरण देत आहे श्री भाऊ
@Sunil-x9p6kАй бұрын
भाऊंना कोटी कोटी प्रणाम अतिशय बारीक नजरेन केलेले हे विश्लेषण अति सुंदर अस वाटत ऐकतच बसाव. जय महाराष्ट्र जय भारत. मोदीजी जिंदाबाद, देवा भाऊ जिंदाबाद
@mayafatnani4400Ай бұрын
Kiti sundar ani khare vichar mandle kakani. Dhanyavaad
@BhimraoGarje8 ай бұрын
Excellent discussion
@sandeepchaudhari2903Ай бұрын
भाऊ तोरसेकर आपणाला सादर प्रणाम ! सखोल अभ्यास , विस्तीर्ण विश्लेषण ,अचूक अंदाज आणि भाकीत . तुमच्यामुळे नवीन पत्रकार साक्षर आणि सक्षम होतील ही आशा आहे .
@ashokthakurdesai91898 ай бұрын
भाऊ जे बोलतात ते सत्य आहे, आणि समजाऊन सांगणे हे ही महत्त्वाचे आहे!!